Тёмный

'Chate Coaching Classes' कडे 'त्या' घटनेनंतर लोकांनी फिरवली पाठ । Gajawaja 

Gajawaja - गाजावाजा
Подписаться 14 тыс.
Просмотров 364 тыс.
50% 1

आजही खासगी कोचिंग क्लासेसचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धा परीक्षा असो, प्रोफेशनल कोर्सेस असो किंवा इंजीनीयरिंग, आपल्याला मोठमोठ्या क्लासेसचे फलक बाहेर झळकताना पाहायला मिळतात. पण याच गर्दीत मात्र 'चाटे कोचिंग'चं नाव आपल्याला शोधूनही सापडणार नाही. एकेकाळी शिक्षण क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेचे अशी दुरावस्था नेमकी का झाली? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
#ChateCoachingClasses #story #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: gajawaja.in/

Опубликовано:

 

24 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 448   
@rationalmind2429
@rationalmind2429 3 месяца назад
विनयभंगाच्या बऱ्याच केसेस ह्या 'व्यापारी स्पर्धेतून' केलेल्या असू शकतात....मराठी उद्योजकांना खूप वाईट अनुभव आहेत....
@poojasadavarte1549
@poojasadavarte1549 2 месяца назад
😊😊😊lp😊l😊😊 poop0pl😊o
@lootere_bandrekar
@lootere_bandrekar Месяц назад
एका बुवाचा भक्त आहे
@user-kf7gq2tt2m
@user-kf7gq2tt2m Месяц назад
Right
@bj1710
@bj1710 3 месяца назад
महाराष्ट्र मध्ये मराठी उद्योजक प्लॅनिंग करून संपवले जात आहे...आणि त्याचा फायदा दुसरे लोक घेत आहे
@sumitborse
@sumitborse 3 месяца назад
Bara zal byjus Marathi mansach nhvta nahitr tumhi asach mhntla asta😂
@aditisavrekar3657
@aditisavrekar3657 2 месяца назад
अगदीं बरोबर आहे
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 2 месяца назад
Jasa mumbait la marathi Manus sampavla Gela
@user-kf7gq2tt2m
@user-kf7gq2tt2m Месяц назад
Right #
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 15 дней назад
अगदी बरोबर.आज मुंबईत बहुतेक खासगी क्लासेस हे बाहेरून आलेल्या लोकांनचे आहेत पण शिक्षक बहुतेक मराठी आहेत.
@andhbhaktonkiwaat
@andhbhaktonkiwaat Месяц назад
मी 2005 साली सरस्वती विद्या मंदिर टिळक नगर ह्या शाळेचा विद्यार्थी होतो माझा मित्र चाटे कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी होता मी साध्या घरघुती क्लासेस लावला होता तरी पण मी एसएससीला 72% काढले आणि माझ्या मित्राने चाटे क्लास लावून सुधा 57% काढले, म्हणून सांगतो विश्वास मोठ्या आणि आलिशान क्लासेस वर नसून स्वतःच्या क्षमतेच्या शिखरावर असणे आवश्यक आहे
@rajgai8746
@rajgai8746 Месяц назад
good boy ...u r right
@sunilshinde65
@sunilshinde65 21 день назад
चाटे हा गोपीनाथ मुंडे यांचा माणूस होता.
@shriramthorve2975
@shriramthorve2975 3 месяца назад
चाटे सरानी मुलीला हात लावला की विनय भंग होतो आणि त्यावर केस होते पण काही समाज कंटक प्रेमाचे नाटक करून खुन करतात त्या समाज कंटकाला शिक्षा झालेली आजून ऐकले नाही । कसली ही न्याय व्यवस्था ।
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 3 месяца назад
Savindhan 😅😅😅
@NitanshuK2051
@NitanshuK2051 3 месяца назад
पहिली तर हिंदी भाषेतलं मराठी लिहू नका! आपल्या मध्ये वाक्यं संपल्यावर "." विरामचिन्ह आहेत. ती वापरा! भैया लोकांसारखे | काय वापरता!!
@abcrtr2
@abcrtr2 2 месяца назад
@@NitanshuK2051 MAG TU TUJHA NAAV INGREZANSARKHA ENGLISH MADHE KA LIHILA AAHE???? UGAACH BHARTIYA DWESH PASRAVU NAKO
@abcrtr2
@abcrtr2 2 месяца назад
NAAV SANGA NA
@sarikashuka4986
@sarikashuka4986 2 месяца назад
म्हणून चाटे चं समर्थन होत नाही.
@sanketmalve3388
@sanketmalve3388 3 месяца назад
खरं काय खोटं काय माहिती नाही... परंतु माझ्या ssc batch(2001) च्या माझ्या ओळखीच्या ४ विद्यार्थ्यांनी chate ला admission घेतलं, तेव्हा अशी चर्चा (अफवा)असायची की चाटेला बोर्डाचे पेपर पहिलेच कळतात म्हणून हमखास पास होण्याची खात्री आहे. आणि आश्चर्य म्हणजे ते चौघेही त्या वर्षी नापास झाले. आज ते सर्व आपआपल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत पण आम्ही जुने मिञ भेटलो तर हा विषय नक्कीच निघतो. आज त्या विषयाला २३ वर्षे झाली.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 3 месяца назад
हो मी पण 2001 लाल दहावी मध्ये होतो त्यावेळी मोबाईल जास्त प्रमाणात न्हवते पेपरमध्ये बातमी यायची चाटे कोचिंग क्लासेस सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुलांचे फोटो त्या खाली मार्क दाखवायचे हातभार मुलांची यादी असायची सकाळ पुढारी लोकमत पेपरला
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 месяца назад
पेपर कळले तरी त्याचा अभ्यास करून लक्षात ठेवले पाहिजे ना
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai 2 месяца назад
मी सन 2002 ला भांडुप ला चाटे क्लासेस ला होतो - नितिन गळवे कोणी क्लासमेट असेल तर replya द्या
@suchitapatil2736
@suchitapatil2736 Месяц назад
O​@@sandipchinchakar6969
@aarti106
@aarti106 Месяц назад
Thane branch la office madhe job kela pan class band zalyvar aamche salary pan nahi dili
@HindustaniI0
@HindustaniI0 3 месяца назад
चाटे सरांचा मी विद्यार्थी, १९९५ साली औरंगाबाद च्या सिडको शाखेत, अतिशय उत्तम शिक्षक होते, सरळ आणि कडक स्वभावाचे शिक्षक होते
@user-asdfgh987
@user-asdfgh987 3 месяца назад
छत्रपती संभाजीनगर बोला.
@HindustaniI0
@HindustaniI0 3 месяца назад
@@user-asdfgh987 चुक दाखवली त्या बद्दल धन्यवाद, छत्रपती संभाजी नगर 🙏✌️
@user-asdfgh987
@user-asdfgh987 3 месяца назад
@@HindustaniI0 कमेंट मध्ये सुद्धा एडिट केलं तरी बरं होईल.
@NIPER_AHMEDABAD_2023
@NIPER_AHMEDABAD_2023 3 месяца назад
​@@user-asdfgh987 aabhyas kr na May baapa n phone asle dhande karayla gheun dila ka .. Tukkar saala..
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 3 месяца назад
​@@user-asdfgh987bas gp aala mota sahaana
@vijayraut4560
@vijayraut4560 Месяц назад
हे फक्त मुंबई पुरतेच आहे... आपल्याकडे अपूर्ण ज्ञान आहे. आमच्या कोल्हापूर मध्ये सध्या चाटे क्लासेस टॉप ल आहेत... खोटा गाजा वाजा करताय... Knowledge चा वापर चांगल्या कामासाठी का नाही करत आपण.. चांगली कामं खूप होतात समाजामध्ये, कृपया ती अधोरेखित करा.. चांगलं पेरा चांगलं उगवेल.. भारतीय तरुणांनी आपली ताकद योग्य ठिकाणी वापरली तरच महासत्ता...
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 2 месяца назад
चाटे क्लासची खरी रियालटी सांगतो मी १ वर्ष चाटेला जायचो तिथल्या शिक्षकांची वर्षभराचा पगार पेंडिग होता दर रविवारी पेपर असायचे पण ते पेपर खुप अवघड असायचे. शिक्षक शिकावायचे पण असे कि त्यांच्या मागे कोणी बंदूक घेऊन उभे आहे,आमच्याकडून २५ हजार फी घेतली पण काहिच चांगल नाही शिकवलं ....... Reality of CHAte COaching CLASS
@sanjayjoshi7736
@sanjayjoshi7736 23 дня назад
हे खरं आहे 👍
@rajupatel1094
@rajupatel1094 Месяц назад
प्रायव्हेट ट्यूशन म्हणजे मोठा घोळ आहे. आधी फक्त कमी हुशार विद्यार्थ्यांसाठीच टयुशन असायचे. आता या ट्यूशन कल्चर ने असे भासवले आहे की ट्युशन्स शिवाय तुम्ही चांगले गुण आणूच शकत नाही. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे हा "उद्योग"
@surekhadeshmukh5327
@surekhadeshmukh5327 3 месяца назад
कुठल्याही classes cha कणा हा त्या classes madla शिक्षक असतो chate madhe शिक्षकांना वेळेवर पगार दिला जात नव्हता म्हणून खूप चांगले चांगले शिक्षक सोडून गेले
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 2 месяца назад
हाच मुद्दा बरोबर आहे. सगळं मला पाहिजे. शिक्षकांना वेळेवर पगार दिला जात नसे. शिक्षक म्हणजे वेठबिगार अशी त्यांची धारणा होती.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
माझ्या नातलगाने पण हे अनुभवले आहे
@ravinatakale9658
@ravinatakale9658 Месяц назад
Very true situation..
@pranjaldhoble4529
@pranjaldhoble4529 23 дня назад
I also
@devendrasadashivbhagwat1314
@devendrasadashivbhagwat1314 2 месяца назад
मॅडम, तुम्ही वृत निवेदन चांगलं केलंत. 👌🏻👌🏻👏🏻👏🏻 उज्वल भविष्यासाठी शुभकामना. 🌸🌸🌸
@baliramkshirsagar6143
@baliramkshirsagar6143 Месяц назад
सर्वात अगोदर जाधव सरांचे जाधव क्लासेस होते पण काळासोबत सर्व नष्ट झाले.
@4740sun
@4740sun 3 месяца назад
चाटेंच्या आधी पिंगेज, विद्यालंकार क्लासेस प्रसिद्ध होते साधारणपणे १९७५ ते १९८५/९० साला पर्यंत.
@onkarpethe512
@onkarpethe512 2 месяца назад
Vidyalankar is still here
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 2 месяца назад
पिंकेज चालू आहे अजून दादर ला छबिलदास शाळेच्या गल्लीत अजून
@rupalikadam3551
@rupalikadam3551 2 месяца назад
​@@kiranjadhav5466पिंगे'ज असे नाव आहे ते.
@prathmesh121
@prathmesh121 2 месяца назад
​@@kiranjadhav5466 sion la pan aahe
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Месяц назад
खरं आहे, रेगेज क्लास पण होता...
@bhagwanlandge1472
@bhagwanlandge1472 2 месяца назад
परप्रांतीय, मराठी व्यावसायिक लासंपवण्याचा प्रयत्न करत आहे
@chitrashirbhategulhane5207
@chitrashirbhategulhane5207 2 месяца назад
Marathi माणसाला हे कळले पाहिजे की असले प्रकार करण्याची आपली संस्कृती नाही कोणी काही वावड्य उठवला म्हणून लगेच विश्वास ठेऊ नका आणि काय garatee आहे दुसऱ्या कोणत्या क्लासेस मध्ये असे होणार नाही मराठी माणसाने मराठी माणसावर थोडा तरी विश्वास ठेवला पाहिजे ना
@ashutoshchaudhari511
@ashutoshchaudhari511 2 месяца назад
मीही या चाटे कोचिंग क्लासेस चा विद्यार्थी होतो पाचवी ते दहावी पर्यंतचा काहीही शिकवले जात नव्हतं स्टाफ यांचा सदान कदा अन अवेलेबल असायचा नंतर नंतर तर एकच टीचर सगळे विषय शिकवायचे यांचेच टीचर्स त्या क्लासमध्ये विच स्टुडंट्स होते त्यांचे बाहेर प्रायव्हेट क्लास घ्यायचे
@sandipshinde4298
@sandipshinde4298 18 дней назад
Mg kashala jaat hota class la 5 vi te 10 vi
@balajijadhav713
@balajijadhav713 2 месяца назад
शाळा कॉलेज साठी सरकार पैसे का खर्च करतय हेच कळत नाही माझी सरकारला विनंती आहे, सर्व कोचिंग क्लासेस ला मान्यता देऊन क्लासेस मोफत चालु करावेत , ९५%शिक्षकांना शाळेत शिकवावंच वाटत नाही यावर विचार केला पाहिजे .
@sinkcom6967
@sinkcom6967 2 месяца назад
Right 😂🎉
@sandipshinde4298
@sandipshinde4298 18 дней назад
Bed karun berojgar asnaryamche class ahet tyana berojgar kra ajun mg
@vijaypendor7589
@vijaypendor7589 3 месяца назад
'बोल भिडू' नंतर 'विषयच भारी' आणि आता हे 'गाजा वाजा'.. सामान्यांचा आवाज असला म्हणजे झालं.
@shailendraborate6954
@shailendraborate6954 2 месяца назад
कोचिंग क्लासेस पहिले खूप उत्तम होते, पण नंतर गावोगाव फ्रांचायजी दिल्या त्या लोकल टुकार पण पैसेवाल्या टोळ्यांना त्याने गुणवत्ता, शिस्त, सर्वच ढासळले आणि चाटे क्लासेस संपले बाकी विनयभंग प्रकार कोचिंग क्लास टोळी युद्ध प्रकारातला प्रकार आहे! चाटे सर खूप शिस्तीचे होते,पण फिल्म लाईन, मुंबई पुण्यात मोक्याच्या जागी जागा घेण्यासाठी तेथील गाव गुंडाशी केलेली पार्टनर शीप ,त्यातून झालेले आरोप हेच कारणीभूत ठरले
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 2 месяца назад
अति तिथे माती ! दुसरं काय ?
@chaitanyadhotre2326
@chaitanyadhotre2326 3 месяца назад
च्याटे नाही चाटे गाज्यावाज्या नाही तर गाजावाजा
@jitendrasonar8968
@jitendrasonar8968 3 месяца назад
Barobbar
@Adam-ne4mp
@Adam-ne4mp 3 месяца назад
चहा सारखं 😁
@VISA2702
@VISA2702 3 месяца назад
tyani chate classes lavale nahi vatat
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 месяца назад
तुला अजूनही अभ्यास करायची आवश्यकता वाटते नाहीतर चष्मा वापरण्याची आवश्यकता वाटत आहे
@siddhichavan4354
@siddhichavan4354 2 месяца назад
😂
@User95958
@User95958 2 месяца назад
पैसे देऊन पेपर फोडत होते किंवा टॉप आलेला विधार्थ्याला पैसे देऊन चाटे क्लासचा विधार्थी आहे असे सांगा म्हणायचे.......
@IndianStockMarketTrader
@IndianStockMarketTrader 2 месяца назад
I studied in Chate coaching class around 20 years. Coaching was top notch. I really benifited with their coaching.
@aniruddhadhakne4323
@aniruddhadhakne4323 Месяц назад
hi
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 3 месяца назад
तसे काही नाही त्यावर तक्रार केली एका शिक्षकाने पण क्लास अजून सुरू आहेत
@TheNishantGi
@TheNishantGi 3 месяца назад
I was in Chate coaching classes in 1998. They had very good staff and very nice course materials.
@akshaykulkarni2696
@akshaykulkarni2696 2 месяца назад
मी १०वी ला गेलो तेंव्हा एक दिवस चाटे क्लास मध्ये जाऊन पाहिले.. तिथे मुले लेक्चर सुरू असताना पट्टीने बेंच कापत होती.. परत गेलोच नाही कारण ४ तास क्लास आणि ६ तास शाळा याचा विचार करूनच टेन्शन आले😅 आज व्हिडिओ पाहून आठवणी जाग्या झाल्या..
@HafizMirza44
@HafizMirza44 3 месяца назад
चाटे क्लासेस चे दुसऱ्याने दिलेले पुस्तके वाचून मी दहावी 2006 ला 61% ने पास झालो...
@avinashkale7345
@avinashkale7345 2 месяца назад
सही भावा
@baliramkshirsagar6143
@baliramkshirsagar6143 Месяц назад
अभिनंदन ❤🎉
@MathsEquation
@MathsEquation 3 месяца назад
शिक्षकांचे पगार देत नसायचे.
@amitamiturunkar6635
@amitamiturunkar6635 2 месяца назад
मी पण या चाटेचा विद्यार्थी 1998 1999 2000 बोरिवली शाखेत वेस्ट होती ती....पण शिक्षण उत्तम होते.....🫡🫡🫡
@siddheshmahajan
@siddheshmahajan 2 месяца назад
Mi pan tithech hoto.
@dilipchavan8553
@dilipchavan8553 22 дня назад
खाजगी शिकवणी चे यश हे, शिक्षक, व्यवस्थापन या पेक्षा मुलांच्या नैसर्गिक हुशारी वर, आणि त्यांच्या मेहनती वर अवलंबून असते.
@Anayra202
@Anayra202 3 месяца назад
Mi 9th aani 10th chate class che notes vaprle aahet.... Aaj paryant che excellent notes mhanje Chate class che notes..... Fakt chate classes che teacher dhad navhte baki notes jabardast....🔥🔥🔥
@Studyday1to100
@Studyday1to100 2 месяца назад
Ho
@a.s.617
@a.s.617 Месяц назад
खराब मैनेजमेंट आणि शिक्षकांची गैरहजेरी ही मुख्य कारण आहेत.माझा वैयक्तिक अनुभव आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
उद्देश प्रथम चांगला होता व सुरूवातीला खूप छान सुरू असलेले वर्ग यशस्वी ठरले. नंतर अचानक फोफावला व खूप वरपर्यंत एकदम चढत जाणारी कमान यामुळेच आलेली मस्ती तसेच अवाढव्य पसारा सांभाळणे अवघडच ठरले. नवीन नवीन लोकांचा सहभागही कारणीभूत आहेच.
@Imvk83
@Imvk83 3 месяца назад
12 वी फैल movie बघा त्यात कळेल हे प्रायव्हेट ट्युशन वाले टॉपर्स कसे विकत घेतात
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 3 месяца назад
मी ही २००९ च्या १० वी बॅच चा विद्यार्थी होतो ज्याने चाटे क्लासेस च्या नोट्स घेतल्या होत्या.आणि मी त्या वर्षी ८७ % पाडून शाळेत पहिला आलो होतो.खरच खूप छान नोट्स होत्या❤❤❤❤❤
@allthebest301
@allthebest301 3 месяца назад
आज KY करता साहेब मी सुद्धा 2009 च्या बॅच चा आहे, बेरोजगार
@rohansuyal5602
@rohansuyal5602 3 месяца назад
​@@allthebest301sab kismat ka game hai
@coldy5915
@coldy5915 3 месяца назад
Mi paan 09 batch cha ahe, merchant navy officer ahe ata
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 2 месяца назад
mi second alao hotho...khothe arop hothe te
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 2 месяца назад
​@@coldy5915सध्या कोणत्या देशात नोकरी करत आहात?
@user-ho9hr5wp6w
@user-ho9hr5wp6w 3 месяца назад
Tenvha jo rapid progress hota , to aaj nahi . He khare aahe . We were in 12th science in 1995-96 ... कसली हवा होती . पण त्याची फी आम्हाला परवडत नव्हती . त्यामुळेच मी त्या वर्गात सहभागी होऊ शकलो नाही .
@Rogermoore20082008
@Rogermoore20082008 Месяц назад
What was the fees at that time?
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 16 дней назад
Govt must check regarding connection of chate coaching classes and universities papersetters . V V.BHOSALE MIRAJ
@Saurabhhhhhhk
@Saurabhhhhhhk 2 месяца назад
Me 8,9,10,11,12+CET chate classes la hoto it was best (2008-2013)
@kalesandeep8090
@kalesandeep8090 3 месяца назад
लातूर पॅटर्न कॉपी वर आधारित होता का ? त्याची माहिती द्यावी.
@HindustaniI0
@HindustaniI0 3 месяца назад
चाटे सरांचा पॅटर्न होता, शिक्षण नोट्स आणि अभ्यास, त्यावर रविवारी टेस्ट, विद्यार्थी हुशार असेल किंवा मध्यम तयारी चांगली करुन घेत
@allthebest301
@allthebest301 3 месяца назад
अहो नोकरी सुद्धा माणूस 8 तासच करतो मग शाळा 6 तास करुन मग क्लास 3 तास करून घरी अभ्यास होईल का, जोपर्यंत self-study करत नाही तोपर्यंत मार्क मिळत नाहीत काहीही उपयोगी नाहीत क्लास
@sangitaakarte7204
@sangitaakarte7204 2 месяца назад
अगदी बरोबर
@mangeshmasurkar5314
@mangeshmasurkar5314 Месяц назад
शिक्षकांचे पगार ३ महिने देत नव्हते. शिवाय क्लास मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, लेक्चर होत नसत . सर्व पैसे पिक्चर मध्ये टाकले होते. शिक्षकांना सिनेमाचे कलेक्शन dailly किती ते सांगा वे लागतं होतें. शिक्षणाचा बाजार मांडला 😢😢😢 सामुदायिक कॉपी करून लातूर चे नाव बदनाम केले.
@sarangjagdhane9161
@sarangjagdhane9161 3 месяца назад
ह्या अर्थ असा आहे की मार्केटिंग ने मिळवलेले जास्त वेळ टिकत नाही
@sangrambade8595
@sangrambade8595 15 дней назад
चाटे कोंचिग क्लासेस शिकवण्यासाठीचे शिक्षक UP व बिहारी पोर आणतात, मी पुणे येथील कात्रज मध्ये 7 दिवस होतो.
@narharimore8657
@narharimore8657 17 дней назад
शिक्षण व्यवस्था, देशातच बाजार झालाय, तशा नोकऱ्या तरी कुठे मिळणार आहेत __
@pawmah602
@pawmah602 2 месяца назад
विद्यालंकार तर अजून आहे😊
@rajendraghule3372
@rajendraghule3372 2 месяца назад
एक मराठी माणूस काय चांगल करत असेल तर तो अडचणीत कसा येईल यांचे षडायंत्र आहे. आज महाराष्ट्रात मोठमोठ्या जाहिरात देऊन लोकांची फसवणूक करतात ते चालत याना.बंद करा
@prashantlolage3646
@prashantlolage3646 3 месяца назад
Video starts after first 2 minutes & 30 seconds & ends on 4 minutes and 20 seconds.
@umeshdeshmukh812
@umeshdeshmukh812 3 месяца назад
Thanks
@kalpeshjadhav7481
@kalpeshjadhav7481 2 месяца назад
Thank you bro 🎉
@chitrashirbhategulhane5207
@chitrashirbhategulhane5207 2 месяца назад
मुद्दामून ह्या busness मधून हटवण्यासाठी सुध्धा केले असेल असे आरोप. मराठी माणसाचा हा class kasa चालतो म्हणून पण हे कारस्थान केलेलं असेल
@vaibhavshere898
@vaibhavshere898 3 месяца назад
मच्छिंद्र चाटे नंतर चित्रपट लाईन मध्ये घुसले होते
@harikulkarni5254
@harikulkarni5254 17 дней назад
Good Topic ❤
@Kaरे
@Kaरे 2 месяца назад
चाटेची नोकरदार शिक्षकांना कमीपणा आणणारी विधाने याला कारणीभूत आहे.
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 2 месяца назад
हा चाटे एकदा शिक्षण मंत्र्यांशीसुद्धा भिडला होता अशी चर्चा होती
@Munjabhau
@Munjabhau Месяц назад
हो त्यावेळेस मुंडे साहेब गृहमंत्री होते
@user-cm9jv8ld2k
@user-cm9jv8ld2k 3 месяца назад
yaani kuthun mahiti ghevun he banval aahe kay mahit. pan mazya anubhava varun mi sangato chate ha ek best class aahe. yashswi vhyaychi iccha asnarya pratyeka sathi ha class mast aahe. yethil shikshak jeev todun vidyathyana shikavtat.
@mandarbhide31
@mandarbhide31 2 месяца назад
Chate sir na Munde साहेबांचे margadarshan होते असे athawate ...Munde साहेब बर्‍याच marathi udyojakanna प्रोत्साहन ani प्रेरणा देत असत ..महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांचे ते आधार stambh होते ani ह्या मध्ये पार्टी कोणती हा मुद्दा पण दुय्यम असे हे मी senior बीजेपी कार्यकर्त्यां कडून ऐकले आहे .
@Dr.ArunkumarPatil
@Dr.ArunkumarPatil Месяц назад
चाटे क्लासेस मध्ये शिकवणारे शिक्षक निकृष्ट दर्जाचे असतात . हा आमचा अनुभव आहे
@guidebg8827
@guidebg8827 3 месяца назад
जेवढ ना व मोठ तेवढे विश्वासू नाहीत बोलता त एक करतात दुसर मला स्कुल ड्रेस ची ओर्डर देऊन .. ड्रेस चेंज केला माझा जवळ पास 8 ते 10 लाखाच माल धूळ खात पडलाय त्यामुळे आमचा टेररीग व्यवसाय संपुष्टात येई ची वेळ आली आहे😢
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 2 месяца назад
तुम्ही योग्य न्यायालयात दावा दाखल करा. कष्टकरी माणसांची श्रीमंत लोकांना किंमत नसते. श्रम हिच प्रतिष्ठा आहे
@guidebg8827
@guidebg8827 Месяц назад
Ok हे च पर्याय आहे आता
@mathewlopes5657
@mathewlopes5657 3 месяца назад
लोकांना जास्त दिवस शेंडी लावता येत नाही.
@mangeshmogane5046
@mangeshmogane5046 3 месяца назад
BJP sarkh..
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 3 месяца назад
✔️🤣​@@mangeshmogane5046
@abcrtr2
@abcrtr2 2 месяца назад
@@mangeshmogane5046 BHIMTYA CONGRESS SARKHI BOL ..70 VARSHA SHENDYA LAVLYA AANI ATA TAR FAKTA BJP CH YENAR
@shivajinagar56
@shivajinagar56 3 месяца назад
Hi mahiti cukichi ahe Chate classes aj hi 1 numberlach ahe
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 3 месяца назад
पण मुंबईत तरी शाखा नाहीत.त्यांची स्लोगन काय होती,जेथे रस्त्याला फाटे तेथे चाटे.दुराभिमान नडला.
@shreyawathore-my3lk
@shreyawathore-my3lk 2 месяца назад
Correct..!! Chate is best
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 20 дней назад
मी 10 वी ला 2002 ला चाटे क्लास ला होतो.. Paper solve practice खूप घ्यायचे त्यामुळं success ratio चांगला होता
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 месяца назад
5-10 हजारात शिक्षक कसे शिकवणार ?
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 2 месяца назад
१०/१२ वी ला चांगले गुण आहेत म्हणून medical ला गेलेले पहिल्या सहा महिन्यातच सोडणारे किती विद्यार्थी होते ?
@harshchate4979
@harshchate4979 2 месяца назад
एक काळ होता चाटे कोचिंग क्लासेस चा.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 месяца назад
छान सादरीकरण.
@Happynessvibe
@Happynessvibe 3 месяца назад
हे चॅनेल BOL Bhidu सारखं कॉपी करतय, प्रत्येक इमेज आली की क्लिकचा आवाज येतो आणि हो कार्यक्रम निवेदन करणारी चिन्मय साळवी सारखी कॉपी करते, तुम्ही तुमचं वेगळेपण जपा नाहीतर चॅनेल रसातळाला जाईल😅😅😅😂
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 2 месяца назад
सही पकडे 👍🏻
@mightyheart999
@mightyheart999 Месяц назад
​@@dreamsneverdiehappyरसातळाला गेलय बुडलेले आहे
@tusharmore3087
@tusharmore3087 3 месяца назад
अव्वल आलेली मुले त्यांच्या क्लासेस मध्ये नसतात सुद्धा त्यांना ऑफर देऊन त्यांचे फोटो यांच्या बॅनर वर झळकलेले असायचे...काही वेळा तर न विचारता पण फोटो लावलेले आहेत... त्यात पण यांचा खोटे पना बाहेर पडत होता... आणि लोकांनी पाठ फिरवली...
@vasudevkadam2943
@vasudevkadam2943 3 месяца назад
२००१ मदन नागरगोजे
@tusharmore3087
@tusharmore3087 2 месяца назад
@@vasudevkadam2943 बरोबर...
@devilairai3008
@devilairai3008 Месяц назад
ह्या विद्यार्थ्यांला चाटे चा क्लास कुठे आणि कसा केला असे विचारल्यावर त्याची बोबडी वळली. काहीच उत्तर देऊ शकला नाही कारण तो कधीच गेला नव्हता.
@user-hi4cg9ix8x
@user-hi4cg9ix8x 3 месяца назад
Don't spread wrong information. Just check the facts. Till the date Chate classes is on the top.
@bandekarshivraj
@bandekarshivraj 3 месяца назад
Gujrati lobbies cha hat aahe ka phava. Sadhya marathi udyojakana mumbai baher kadhnyache shadayantra chalu aahe?
@rajendradatar9668
@rajendradatar9668 3 месяца назад
काही शिक्षकांनाही शेंडी लावली
@Srthy.10
@Srthy.10 16 дней назад
Nice
@sagarpawars
@sagarpawars 3 месяца назад
Mi pan paise waya ghalwale 12 la chate classes la. Sarva tp hota, hushar mulancha fakt learning milaychi
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 Месяц назад
We must findout whether any connection was there in between such classes and Universiities paper setters .V.V.BHOSALE MIRAJ
@Vrindavanita
@Vrindavanita 2 месяца назад
खुप गुंडगिरी चालते... क्लासेस मधे... फ़क्त मैथ्स चांगले शिकवले जाते.. बाकि शिक्षाकाना पगार कमी मिलतो कि त्यांचे क्वालिफिकेशन कमी असते काय माहित.. इतर विषय अजिबात चांगले शिकवले जात नाही, तसेच इंग्लिश, सेमी इंग्लिश, मराठी मेडियम असे सेक्शन केले जात नाही सगळ्यांना मेढरासारखे बसवले जाते एकत्र.. चाटे क्लास ला माझा मुलगा होता, खुप खुप वाइट अनुभव आहे 🤦‍♀️
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 2 месяца назад
Gopinath Munde was biggest supporter of Chate empire right from getting prime locations in Mumbai and all over Maharashtra? He was share holder?
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 17 дней назад
आम्ही दहावीला असताना क्लास लावणं म्हणजे तो ढ असल्याचे मानलं जाई त्यामुळं फार कमी विध्यार्थी क्लास लावायचे आणि आता फार कमी विध्यार्थी क्लास लावत नाहीत त्यातून सुद्धा आमच्या धाराशिव मध्ये ज्यांना 95टक्के किंवा जास्त गुण जास्त आहेत ते विध्यार्थी लातूर प्याटर्न च्या नावाखाली लातूर ला जातात तिथे लाखो रुपये खर्चूनमहाविद्यालय आणि खाजगी क्लास मधून शिकतात आणि त्यांना बारावी ची टक्केवारी किती असते तर 96%किंवा 97%म्हणजे त्यांचे वाढले किती तर 1-2टक्के च ना
@user-ih1il6xx7j
@user-ih1il6xx7j 3 месяца назад
खर खर सांग तू पण त्याचं क्लास ची होतीस ना 😂
@pramodkumbhar3448
@pramodkumbhar3448 3 месяца назад
😂😂😂😂😂😂
@parag_Parag
@parag_Parag 3 месяца назад
मला पण हे वाटतं
@anand.kayastha
@anand.kayastha 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@yogeshlole5875
@yogeshlole5875 3 месяца назад
काही का असू ना चाटे यांनी कमाई चा नवीन फंडा काढला हे मात्र विचारात घ्यावेच लागेल त्यावर अनेक शिक्षकास पोट भरतात
@janakbhande2964
@janakbhande2964 2 месяца назад
Story on step by step classes latur##Avinash chavan🔥🔥
@AkashMugale
@AkashMugale 2 месяца назад
😢
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 3 месяца назад
Me Chatela hoto 10vi la astana. Shalecha summer vacation class sodun lavlela me. Uttam shikshak ani vatawaran asaycha. Notes and methods pan chhan. Mala khup fayda jhala. Pudhe kay jhala mahiti nahi pan Chate gayab jhala.
@lokeshchoubey2634
@lokeshchoubey2634 3 месяца назад
शिक्षा मंत्री अनिल देशमुख सोबत भांडण भारी पड़ला
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 3 месяца назад
😂😂😂 असू शकत
@sumitborse
@sumitborse 3 месяца назад
Vasooli dili nsel😂
@lokeshchoubey2634
@lokeshchoubey2634 3 месяца назад
@@sumitborse खरी गोष्ठ
@bharatmande7558
@bharatmande7558 3 месяца назад
अनिल देशमुख नाही बी जे पी आमदार अनिल गोटे
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 3 месяца назад
@@bharatmande7558 good memories 👍
@m.arifmujawar8341
@m.arifmujawar8341 3 месяца назад
Misleading ...plz Check it correct information.
@archanapole4621
@archanapole4621 3 месяца назад
Please don't defame Sir to become famous
@ashutoshlngole4438
@ashutoshlngole4438 3 месяца назад
ते लातूर पॅटर्न म्हणजेच copy pattern ह्यावर सुद्धा एक व्हीडिओ बनवा....
@mayurikulkarni7615
@mayurikulkarni7615 2 месяца назад
Copy patern mhnje?
@sunilpatil1358
@sunilpatil1358 2 месяца назад
नाही हो खोटे आहे ,लातूर पॅटर्न बेस्ट आहे
@Mitraz1212
@Mitraz1212 Месяц назад
इंगोले Chaptiking आहेस तुला काय माहित लातूर पॅटर्न
@aditikhadapkar3398
@aditikhadapkar3398 Месяц назад
Mazya pan ghari aale hoti 10th la admission ghya mhanun fee vicharli tar 2001 la 20k aani baher 6k evdha paisa kutun aanayacha tyaveli 6k pan emi var dyayachi aai pass zal bas zal
@amolkamble2490
@amolkamble2490 3 месяца назад
चाटे coaching class... म्हणजे बोर्ड चे पेपर exam चा अगोदर देणारे class असं त्या वेळेवर मला वाटायचं.. 😜
@MayurRKale
@MayurRKale 2 месяца назад
Same pinch 😂
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 3 месяца назад
@mamtatupkar543
@mamtatupkar543 2 месяца назад
Very good anchoring. Keep it up
@arshadmomin1966
@arshadmomin1966 Месяц назад
Chate Klass Ahe To Phir Shadi ke Raat Me Bhi Chaate hai👅 Chate Enjoying My Tounge❤👅
@arshadmomin1966
@arshadmomin1966 Месяц назад
Chate means enjoying Ur Tounge😂😂 Good Anchoring
@politicalcandy7403
@politicalcandy7403 2 месяца назад
Gopinath munde chya आधारावर उभा राहिलेला class🎉
@nehasahane5151
@nehasahane5151 Месяц назад
Chate khup best class ahe majhi 10 vi la class tithech hota ch sambhaji nagar la best ahe class
@ganeshmaid7324
@ganeshmaid7324 2 месяца назад
मला चाटे च्या नाशिक रोड शाखेने फसवले आहे.... क्रॅश कोर्स तर झालेच नाही पण पैसे देखील बुडवले आहेत.. बंद पडणार नक्कीच
@DigambarMohite-wd4wq
@DigambarMohite-wd4wq 18 дней назад
Mazya Mitrane Sangitale To Prasang Chasten vishyi Asuya Tharwun kelela wad tyatun hall madhun baher kadhtana Vidyarthinila Anavadhanane Zalela Sparsh jeva krodh Asto teva wasna jagrut naste he Chaenche durdayva
@shubhamshekhar-patil2684
@shubhamshekhar-patil2684 2 месяца назад
मी सुद्धा चाटे क्लास इस्लामपूर इथे होतो 11वि 12वि 2013
@bharatagiwale1831
@bharatagiwale1831 3 месяца назад
ताई चॅटे नाही चाटे इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण घेतल्यावर असच होणार
@englishtestsprep
@englishtestsprep 3 месяца назад
Absolutely not
@Deepak-rq2og
@Deepak-rq2og 2 месяца назад
Chate's community has no educational background
@abcrtr2
@abcrtr2 2 месяца назад
ARE ME OLAKHTO ..ANPADH GAWAR AHET
@shailendraborate6954
@shailendraborate6954 2 месяца назад
राजकीय पाठबळ पैसा होता, बोर्डात सेटिंग होते, जो पर्यंत God father होते पाठीशी तो पर्यंत राहिले मग प्रतिस्पर्धी नी आरोप केसेस करून संपवले
@Telesatish
@Telesatish 2 месяца назад
श्रेया ❤
@dnyanmeghsakshay9080
@dnyanmeghsakshay9080 2 месяца назад
मराठी व्यवस्थित बोलली गेली नाही या व्हिडिओ मध्ये. वारंवार च्याटे बोलले गेले आहे परंतु उच्चार चाटे असे आहे ..
@user-rd4ul9gb5s
@user-rd4ul9gb5s 3 месяца назад
Totally wrong info.about this class bcoz we know very well about chate classes..that's really top class from last 25-30 years..
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 2 месяца назад
2014 la mi Neet chi batch la hoto special hostel facility hoti pune yethe kailas bhel jawal amchya batch ek hi student select nahi zala 😂😂
@AyyoGamer
@AyyoGamer 2 месяца назад
मराठी लोक उगाच Victim card खेळत असतात... comment section मधे काही आळशी मराठी माणूस परप्रांतीयांना टार्गेट करत आहेत
@subhashpatil3864
@subhashpatil3864 2 месяца назад
शॉर्टकट मारीत होते पेपर फोडून पोरांना देत होते. पुढे पोर टिकत नव्हते.90 टक्के पोर शिक्षण सोडून देत होते आणी देत आहेत .
@parag_Parag
@parag_Parag 3 месяца назад
चाटे, एकलव्य स्वाध्याय माला ते दप्तराच ओझ
@yogeshkhot2357
@yogeshkhot2357 2 месяца назад
Chaate classes १० वर्षापूर्वीच लोप पावत गेली. गुणवत्ता कमी झाली होती.
Далее
The Shocking Downfall of Byju's
17:10
Просмотров 3,7 млн
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 1,6 млн