समीर दा खूप छान महिती दिलीस खरच तू ज्या प्रकारे सांगत होतास माज्या डोळ्या समोर ते चित्र उभ राहील खरच तू असच काम करत रहा आणि आपल्या महाराजांच्या इतिहास बद्दल आणखीन नवनवीन गोष्टी लोकांसमोर आण तुला तुज्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
अजिंक्यवीर संताजी घोरपडे यांची दोड्डेरीची लढाई सांगावी तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचा परतीचा प्रवास (जिंजी ते पुणे) ह्या विषयावर माहिती मिळावी ही विनंती.🙏
खुप चांगली माहिती दिली , खरा इतिहास आपल्या तरून पिढी समोर येने गरजेचे आहे आज हॉटस् अप च्या माध्यमातुन कोनिही काहितरी चुकिची माहिती देऊन मराठी मानसामध्ये फुट पाडीत आहे , त्यांनाही यातुन चांगलीच चपराक मिळणार , जय महाराष्ट्र ,,,,,,,
माहिती देण्याचा चांगला उपक्रम आहे.नविनपिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळणे गरजेचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज या रयतेच्या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ले यांचे अस्तित्व टिकविणे आवश्यक आहे.
Shabda nhit pn sangu echite dhanya ti maay jichya poti dada tumcha jalma zala, karan marathyani ethihas ghadvla aani to etihas tumchyamule lokanparyant pochtoy . Ya peksha mothe bhagya mazya mate dusre nhi, jai jijau jai shivrai jai Maharashtra. 🙏
नमस्कार... सांगली जिल्ह्यामध्ये तालुका खानापुर येथे किल्ले भूपाळगड आहे. (सध्याचे नाव - बानुरगड) , जेथे दिलेरखानाकडे जेव्हा संभाजी महाराज गेले होते त्यावेळी त्यानी स्वराज्यातील याच किल्ल्यावर आक्रमण केले होते..दिलेरखानाने 700 मावळ्यांचे हात तोडन्याचे आदेश दिले होते परंतू शंभूराजेंनी तसे होऊ दिले नाही.. आज या किल्यावर स्वराज्याचे गुप्तहेरप्रमुख "बहिर्जी नाईक" यांची समाधी आहे...इतिहासांतील एवढे मोठे स्थान असलेल्या या किल्ल्याची आजची आवस्था खुप बिकट आहे.. आपल्या मालिकेच्या पुढच्या भागासाठी या स्थानाचा विचार करावा.. जय शिवराय.. जय शंभूराजे..
छत्रपती राजाराम महाराज रायगड वरून प्रतापगड ला आले असताना त्यांच्या जीवनातील पहिली लढाई ही प्रतापगड ला झाली 10 जून 1689 ला काकरखान सोबत झाली, या लढाईचे नेतृत्व सरनौबत पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांनी केलं होत , स्वतः छत्रपती हत्तीवर बसून अफलातून विजय मिळवला, 10 जून ते 10 ऑगस्ट 1689 पर्यंत प्रतापगड वर सुखरूप राहिले संपूर्ण 60 दिवस छत्रपती चे रक्षण, बंदोबस्त सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी केलं आहे,
नक्कीच अक्षय भाऊ.. छत्रपती राजाराम महाराजांचं कार्य अशा छोट्या व्हिडिओ मध्ये सांगताच येणार नाही.. म्हणूनच मी म्हणालो की त्यांचा रायगड ते जिंजी हा प्रवासच एका स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.. आपल्या सारख्या इतिहास प्रेमी प्रेक्षकांमुळे जी प्रेरणा मिळते अन काम करायला उत्साह येतो..नक्कीच स्वराज्यतारणहार छत्रपती राजाराम महाराज आणि मराठ्यांच्या त्या स्वातंत्र्यसमराचे सर्वच सरदार यांवर आम्ही व्हिडिओ सादर करत राहणार ... राजांच्या मृत्यू बाबत साधनांमध्ये ,सततच्या मोहिमेमुळे 'नवज्वर' झाल्याने त्यांचे निधन झाले असा उल्लेख आढळतो ..