मुख्यमंत्री शरम नको पण थोडी लाज बाळगा , छत्रपती शिवाजीराजेनी ३५० वर्षापूर्वी उभारण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ला वाराच नाही तर धुवाधार लाटासुद्धा सहन करत आजसुद्धा ताठ उभा आहे
कोकणात वारे कायम वाहतात, आजून त्या वाऱ्यात तुम्ही कसे राहिलात हेच विषेश आहे, तुम्हाला त्या वाऱ्यांना कसे उडवून केले नाही, कोण आहे चावंन गद्दार, याच लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमानाकारक करणाऱ्यांची याची चौकशी झाली पाहिजे..
अरुण सावंत तुम्हालाच लाज वाटली पाहिजे ,राज्य सरकार ने पुतळा उभारलेला आहे ,नेवीने पुढाकार घेतला होता पण राज्य सरकार ने घाई घाईने निवडणुकीसाठी उद्घाटन करुन घेतले होते
अरूण सावंत मोदी,मिंधे,फडणवीस ने छत्रपतींचा पुतळा उभारताना राजकारण केलं ते चाललं का तुला तेव्हा मोठमोठ्या वल्गना केल्या,भाषणं ठोकली ते राजकारण नव्हतं का
काळसेकर यांनी देशातील गळती संसद, गळके राममंदिर, खड्डेयुक्तं रामपथ, गळके दिल्ली विमानतळ अशा अनेक प्रकरणातील नित्कृष्ट बांधकाम,भ्रष्टाचार याकडे जरा लक्ष द्यावे.
बरोबर प्रश्न आहे. नेव्ही दरवर्षी मुंबईत नरीमन पॉईंट येथे हा कार्यक्रम आयोजित करतात, पण हा कार्यक्रम मालवणला व्हावा हे कोणी ठरवले? नेव्हीचा कार्यक्रम ठरलेला असतो मग छत्रपतींचा पुतळा व्हावा ही कोणाची ईच्छा होती? लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम मालवण मध्ये ठेवण्यात आला होता का?
जनतेच्या करामधून पुतळा उभारण्यात आला.आता पुन्हा नविन पुतळा उभारण्यात येईल त्यावरही प्रचंड खर्च करण्यात येईल मग जे आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई कोन ,कशी, आणि केव्हा होईल हे ही जनतेसमोर जाहीर करावे.
अहो सावंत बदलापूर दंगल राजकारण, पुतळा पडला राजकारण करायचे नाही तर कशावर करायचे? अहो तासी ४५ KM वारे पहिल्यांदा वाहत आहे का? पुतळा कोसळला सरकार सुद्धा कोसळणार!
अहो सावंत साहेब आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला तो काय असाच उभारता काय तंत्रज्ञ काय पैसे घेऊन इंजिनिअर झाले का त्यांना अभ्यास नव्हता काय ? 55 दिवसात उभा करा शेम्बडे पोर सुद्धा सांगेल लोकांना वेडे समजता
झका पका आतमध्ये उवा लिखा. अशा पद्धतीचा काम करायचा. जनतेचा पैसा किती वाया घालवायचा याचा ताजा उदाहरण म्हणजे हा पुतळा, मुंबई गोवा महामार्गावर जाऊन पहा सहा महिन्यांत काँक्रिट रस्ता टिकत नाही. त्यांच्या कॉलीटी सारखी त्यांची काम होणार हेच सत्य आहे
Many constructions all over india made by this government and innogration done by PM have many problems somewhere bridges collapsed new parliament has water leakage issues Srhi Ram mandir has also leakage issues and now this happened this incident shame on ruling party
महाराज जे याला जबाबदार आहेत त्यांना धडा शिकवा तुम्ही अजूनही आहात यावर आमचा ठाम विश्वास आहे ..न भूतो न भविष्यती असे तुम्ही आहात..आणि आखा महाराष्ट्र तुम्ही ..याला जबाबदार असणार यांना..केलेलं शासन याची डोळा याची देही बघेल.. राजे..आता खरच तुमच्या चमत्काराची अस्तित्वाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
दादा बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जाती धर्माच्या लोकांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे त्यामध्ये सत्ताधारी च राजकारण करत आहेत.... जय शिवराय जय महाराष्ट्र