चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विडिओग्राफी स्पर्धेतील पहिल्या पारितोषिकाचे मानकरी आहेत "SPLASH STUDIOS" संपूर्ण टीम चे मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा जय चिंतामणी
Whoever has made this video clearly knows how to give us goosebumps, how to make us cry, how to give us visually satisfying thing to watch! So beautiful.. Much love! ❤️❤️❤️❤️