👍👍सुधीर फडके यांच्या पेक्षाही काकणभर सरसच त्यांच्याच सुपुत्राला मनस्वी सलाम 🙏🙏 बाबुजी किती ग्रेट होते /आहेतच हे मराठी रसिकांनी समजून घ्यायला हवे 🙏🙏 ............................ मराठी भाषेला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या सर्वच शिलेदारांना मानाचा मुजरा
शब्द चुकले नाही पण चाल नक्किच बदलली गेली आहे. हे गाणे ठीक झाले. Shridhar ji visited Michigan, US back in 2012, that time local Marathi resident of Michigan accompanied him for the same song and it was great.
हा कार्यक्रम चैत्र पालवी आहे व पोस्टर वर चित्र पालवी लिहिले आहे। तसेच गायिकेचे नाव आशा भोसले असताना चक्क सायमन कल्याणपूर लिहिले आहे। कमाल आहे।। मूळ गाण्याची या बरोबर तुलनाच होऊ शकत नाही