Тёмный

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis व Ajit Pawar यांची विधानसभेसाठी त्रिसूत्री, मेळाव्यात काय घडलं ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

#BolBhidu #MahayutiMelavaMumbai #MukhyamantriLadakiBahinYojana
लोकसभा निवडणुका झाल्या, कोण जिंकलं, कोण हरलं याची चर्चा झाली आणि आता तयारी सुरू झालीय ती विधानसभा निवडणुकांची. महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप आखायला सुरुवात केलीय. त्यासाठी बैठका आणि गाठीभेटींना सुरुवात झालीय. मविआची विधानसभेसाठी पहिली एकत्रित बैठक पार पडल्यानंतर ६ जुलैला मुंबईत महायुतीचा महामेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
या मेळाव्यात राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच यावेळी महायुतीतल्या प्रवक्त्यांना लगाम घालण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तिन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं दिसून आलं. तिन्ही नेत्यांनी प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्या. या महायुतीच्या मेळाव्यात नेमकं काय काय घडल, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेमकी कोणती त्रिसूत्री देण्यात आली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@sushant518
@sushant518 Месяц назад
लोकसभा - संविधान विधान सभा - गुजरात model महाविकास आघाडी be like - जुकेंगा नही साला...😂😂
@ashwinnimbarte9262
@ashwinnimbarte9262 29 дней назад
😂😂😂
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
फडणवीस सर्वात लवकर तुझी बारी😂😂
@Drone.eye.
@Drone.eye. Месяц назад
M anadi nete chalta la
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
तुमचा धूरोळा उडेल या वेळेस तुम्ही कितीही आश्वासन दिलेत तरी तुमचं काही नाही रे बाबा 😂😂
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Месяц назад
ठाकरे शरद पवार गट आणि काँग्रेस पेक्षा ह्यांचे सरकार कधी ही चांगले. लोकं जाती जाती मध्ये भांडणं करत आहेत. परकीय किंवा परधर्म वाले जेव्हां चाल करतील तेव्हां कोणी हजर नसणार. लोकांना का समजत नाही. जाती जाती मध्ये भांडणं करण्याची वेळ नाही.8500/- 8500/- khata khat मिळाले आहेत का. विरोधी पक्षाला परदेशातील लोकं मोदी नको म्हणून funding करत आहेत हे लक्षात घ्या. त्यांना. भारत देश पुढे आलेला नको आहे. जर परकियांना विरोधी लोकांनी साथ दिली नाही तर कोणी ह्यांच्या विरोधात जाणार नाही. हिंमत किती आहे की मुंबई बॉम्बस्फोट मध्ये शहीद झाले आहेत ते अतिरक्याच्या गोळी ने नाही. वाट्टेल ते बोलत आहेत. जरी सत्ता आली नाही तरी चालेल पण आम्ही congress धार्जिणे नाहीत नव्हतो आणि नसणार एवढे नक्की. ज्यावेळी काँग्रेस सरकार होते तेव्हां ही कधी त्या पक्षाला मतदान केले नाही.
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Месяц назад
अजित पवार निधी देत नाही म्हणून गेलो 😂😂😂😂😂😂😂😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Месяц назад
मराठा + दलित + मुस्लिम = महाविकास आघाड़ी 🎉🎉🎉
@user-wl2cq8fl4i
@user-wl2cq8fl4i Месяц назад
मराठा नाही
@pritic7456
@pritic7456 Месяц назад
Tu Maratha ani dalit la vicharla ka?
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
@@pritic7456 गरज नाही विचारायची
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc Месяц назад
​@@MantriRohit गप्प रे भडव्या
@Skrishpatil
@Skrishpatil Месяц назад
❤❤
@balajigite8567
@balajigite8567 Месяц назад
कितीपन करा तुम्ही विधानसभा प्लॅन करण्याचा व्याप; पण जनता करणार तुमचा सुपडा साफ..
@venkatbodke-eu9nj
@venkatbodke-eu9nj Месяц назад
पिक विमा आणि शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधीचा एकही रुपया मिळाला नाही
@drbharatgyn
@drbharatgyn Месяц назад
संविधान बदलण्याचे नैरेटिव चूकीचं किंवा फाल्स नव्हते. भाजपचे खासदार \नेतेच तसे बोलत होते त्यावर काय कारवाई केली असा प्रश्न मेडिया विचारतच नाही. मेडीया तिथेच उघडा पडला आहे.
@venkatbodke-eu9nj
@venkatbodke-eu9nj Месяц назад
पिक विमा मिळालेला नाही शेतकरी सन्मान निधी बंद आहे तरी माझं मत विरोधात जाईल
@prajval676
@prajval676 Месяц назад
Hoo karan tumhi vikasala nahi chatyla ani jatiwadilach vote karnar
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 29 дней назад
ऊधव मजे नया काँगेस पार्टी बनगयी हे👍
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j Месяц назад
सुफडासाफ होणार
@-AtharvaChavan
@-AtharvaChavan Месяц назад
Suparibaj la nahi bolavla ?
@bestdealofday2626
@bestdealofday2626 Месяц назад
कस असत जेव्हा जखम होते तेव्हा फक्त मलम पट्टी करून काही होत नाही त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट करावी लागते पण फडणवीस शहाणा नेता आहे जनतेच काम करायचं सोडून तेच तेच रड गान चालू केलं असच जर केलं तर 25-30 आमदार येतील bjp चे शेतकरी अडचणीत आहे त्या साठी काही तरी पाहा
@errahulmali7486
@errahulmali7486 Месяц назад
Mahayuti: BJP 118, Shinde Sena 85, NCP 85
@nobody4u77
@nobody4u77 29 дней назад
Ncp 50 shinde 70 rest 160 bjp .
@mohittaur8799
@mohittaur8799 Месяц назад
जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत भाजप हारणारच.
@priyankajotkar666
@priyankajotkar666 Месяц назад
आयुष्य भर खोटे पणा आणि कट कारस्थानं करणारे अनाजिपंत आता सत्याच्या गोष्टी करू लागलेत 😂
@ravindrapadhi6874
@ravindrapadhi6874 Месяц назад
Devendra Fadnavis, the infra-man of Maharashtra , Jai Hind Jai Maharashtra Jai Shivray
@nickpop23
@nickpop23 29 дней назад
आता कोणताच फॉर्मुला कमी येणार नाही, महायुतीचा पराभव निश्चित आहे
@amolprakasharkade-on4gf
@amolprakasharkade-on4gf Месяц назад
आहो साहेब लाडकी बहिण योजना फॉर्म भरला की नुसतं pending पर्यंत होतंय त्याचं पुढं काय त्यावर व्हिडिओ बनवा कृपया
@katvokabaap3956
@katvokabaap3956 29 дней назад
Mahad vidhansabha - Bharatseth gogawale 🚩🚩
@techmazedar
@techmazedar Месяц назад
1500 ni kai hotoy mahagahi control Kara
@NitinKalgude-qv6jh
@NitinKalgude-qv6jh Месяц назад
विजय हा म वि आ.चाच आहे.
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 29 дней назад
खरं आहे. संभाजी नगर. नगरसेवक. ऊधव गट मध्ये. समील.झाले आहेत. पन. फायदा. होणार नाही तर. हे. लोक. फायदा घेने. चालू आहे🚩 ओळखले
@NitinAmbade-ck1vf
@NitinAmbade-ck1vf Месяц назад
Only Thakre
@rameshpande6283
@rameshpande6283 29 дней назад
त्रिसूत्री?😂😂 अरे तुम्ही तर कळ सुत्री!😂😂😂
@harishamin1102
@harishamin1102 Месяц назад
Sanjay rauth counter karayal BJP la pravacth nahi Kendra sa yojana aaj parenth lokan parth nahi pochale ka sarva netha clean cheat wale .
@sovisam
@sovisam 29 дней назад
काहीपण करा मविआचेच पारडे जड वाटत आहे
@sportzcult
@sportzcult Месяц назад
Ladaka bhau paan scheme dya jara
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 29 дней назад
महायुती योजना आणून महाराष्ट्र ला खुश करतेय आणि निवडून आले का गुजरात ला करणार 😜😂 घ्या कंपन्या मोदी साहेब बघा आमी किती झटतोय गुजरात साठी 🎉😂 फक्त शिंदे साहेब ✌️ 😢
@itsrahul2867
@itsrahul2867 Месяц назад
Kiti pan doka lava 100 seats peksha jasta yenarch nahi he yedejhavanche
@shreepawar134
@shreepawar134 Месяц назад
Baki lok kahli kam kartil tumi vari mast Ac acbin made basun sarv ghara made ticket dhya
@-AtharvaChavan
@-AtharvaChavan Месяц назад
Suparibaj yeil aata
@TheMoviesTales
@TheMoviesTales Месяц назад
घे 200 बोल मनसे,बिनशर्ट पाठिंबा😂😂
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Месяц назад
ते निवडणूक लढवणार नाही पण 20-25 सभा करतील, स्वतः 50-60 खोके घेतील आणि बोलतील मी महायुतीला बिनशर्ट पाठिंबा जाहीर करत आहे. 😂😂
@TheMoviesTales
@TheMoviesTales Месяц назад
@@dhanrajvishwakarma09 ✌🏻🔥
@Shinde1999
@Shinde1999 Месяц назад
20 जागा मागून थोडा वेळ नाराज राहतील...नंतर खोके भेटले की पुन्हा 'बिनशर्ट' पाठींबा देतील 😅😅😅
@sunilthokal3365
@sunilthokal3365 Месяц назад
जिकडे ठाकरे तिकडे विजय नक्की
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Месяц назад
हिंदू लोकांची मत घेऊन जिंकण्यात काय मोठेपणा. स्वर्गीय आणि सर्व मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराना मातीमोल केलं आहे.
@chaitanyapawar6068
@chaitanyapawar6068 29 дней назад
महाराष्ट्राची जनता लवकरच गोलंदाजी साठी मैदानात उतरणार आहे. तेव्हा तुमची विकेट अगदी आरामात निघणार आहे आणि जसा सूर्यकुमार यादव ने घेतलेला झेल सर्वांच्या लक्षात राहील तशीच तुमची जाणारी विकेट महाराष्ट्र लक्षात ठेवेल.
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc Месяц назад
Tri Sutri gaddari 😂😂😂
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 Месяц назад
तुतारीची मत पिपाणी ने घेतली
@predictor968
@predictor968 29 дней назад
Kiti pan sutri plan kara tumhala ata anatch nahj maharashtra t. Gheun ja ajun companies gujrat la
@ramdaspatil1530
@ramdaspatil1530 Месяц назад
Maha yutila matdan mhanje Maharashtra vikrtyana gujratyana Matdan
@omkarparadkar232
@omkarparadkar232 Месяц назад
जेव्हा तुमही निर्बंध उठवले तेव्हा करोना संपवला होता उधव साहेबांचा काळा मधे
@JEEVANYOGA1555
@JEEVANYOGA1555 Месяц назад
Speech is ok on stage. When MLA tickets do not get all speeches will be forgotten. Power is power with wealth and mussels. Why people will be in politics without power 😅😅😅
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Месяц назад
50पण निवडून नाय येणार महायुतीचे आमदार
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 29 дней назад
शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹💯😊
@user-kx9gr9xi9r
@user-kx9gr9xi9r 29 дней назад
Maha yuti bahu matani yeil vidhan sabhela
@atharvshinde18
@atharvshinde18 Месяц назад
अबकी बार भजपा तडीपार देवेंद्र फडणवीस ला लगाम लावायचाच हवा BJP la 0 var out kara .
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Месяц назад
का ते currept नाहीत म्हणून.की caste मुळे
@nomadicthinker2182
@nomadicthinker2182 29 дней назад
Sharad Pawar denar ki aarakshn ata
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 29 дней назад
हो ते सत्तेत येणार आणि आरक्षणाचा विषय बंदच होणार. Jarange त्यांच्या साहेबाना त्रास देणार नाही. मग परत सत्ता गेली तर भडकवणार ते शेवट पर्यंत असेच घाणेरडे राजकारण करत रहातील. भोगत आहे ह्याचे परिणाम आणि पुढें ही भोगावा लागेल त्रास. देव बघतो आहे सगळे
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 14 дней назад
​@@suchetadeshpande1805❤
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 14 дней назад
​@@nomadicthinker2182😂
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Месяц назад
First BJP must apologoze to the people of Maharashtra for all the dirty polutics and betraying Hindu voters. If they are still arrogant and asking for votes, then people have every right to teach them a good lesson. People of Maharashtra are well educated and all these rubbish schemes will not fo any wonders.
@JohnCena-mt6ur
@JohnCena-mt6ur Месяц назад
Rural Maratha 🧡 + Dalit 💙 + Muslim 💚 = Maha Vikas Aghadi 🇮🇳
@Agri8408
@Agri8408 Месяц назад
Hindu jar yek aasel tar BJ P ch yenar nahi tar nahi
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Месяц назад
Bjp = hindu asa mht aahe ky tu??
@rajop9901
@rajop9901 Месяц назад
@@erwinsmith5796 tashi mhanaychi vel ali ahe karan mahavikas aghadi chya rallyit pakistan che zhende fadkat ahe ata tari sudhra
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Месяц назад
@@rajop9901 Ani tuza modi pappa UN madhe jaun Palestine la support kroto mg ?? Tithe pn ved aali aahe mg 🤡🤡🤡
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Месяц назад
​@@rajop9901 मग गृहमंत्री झोपलाय का कोणी झेंडा फडकवला हे शोध आणि कारवाई कर म्हणाव त्याला अरे काय दिवस आलेत देशाचे अजून पण जाती धर्माच्या नावावर निवडणूका होतात रोजमर्रा च्या मुद्दा वर कधी निवडणूका होणार आहेत की नाही.
@Shinde1999
@Shinde1999 Месяц назад
​@@rajop9901 पाकिस्तान झेंडा आणि इस्लाम धर्माचा झेंडा यात फरक आहे भाऊ, तू कोणत्याही मुस्लिमबहुल भागात जाऊन बघ तिथे हे इस्लाम धर्माचे झेंडे आहेत ते पाकिस्तानी झेंडे नाहीत, तुमचा गैरसमज होतोय, प्रतेक धर्माचे झेंडे वेगवेगळे आहेत.
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Месяц назад
🔔 फरक पडत नाय 😂😂😂 तडीपार चं विधानसभा 👍
@Jrk443
@Jrk443 Месяц назад
Fake Narrative
@rahulwable6924
@rahulwable6924 Месяц назад
महायुती 🚩
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 Месяц назад
In Maharashtra only MVA Jai hind Jai Maharashtra
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Месяц назад
Eknath Shinde cha Sarwaat Hukumi Ekka Yenar Aahe... Dharamveer 2.... Last Time Dharamveer Aaala hota tyanantarch Satta Palat Zala hota.. Nahitar tevdhe famous navhte aadhi
@mohitkariya3787
@mohitkariya3787 Месяц назад
sheeta chaltoy atta😂😂tava gaddari navti keli
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Месяц назад
@@mohitkariya3787 pan movie cha timing election chya aadhi ch aala aahe na... Hawa Tayar Karnyasathi...
@mohitkariya3787
@mohitkariya3787 Месяц назад
@@pradipshinde6598 flop zala tr ky karnar😅
@mohitkariya3787
@mohitkariya3787 Месяц назад
@@pradipshinde6598 dighesaheb guwahati palun janare palpute navte
@akshayyadav2501
@akshayyadav2501 Месяц назад
त्रिसूत्राने मुंबईची वाट लावली सामान्य मुंबईकर त्रस्त आहे आज नालासफाईच्या नावाखाली भ्रष्ट कारभार चालू आहे
@Politicalanalysis99
@Politicalanalysis99 Месяц назад
या सरकारने काम खूप केलेत
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Месяц назад
BJP 🤣 BJP 😮 CM 😊 BJP 😂
@thelegendhanuman4674
@thelegendhanuman4674 Месяц назад
Like karo
@anantpawar5498
@anantpawar5498 Месяц назад
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@sumitpatil5516
@sumitpatil5516 29 дней назад
Loka bhuke ne mele tare chalel,
@surajkale7486
@surajkale7486 Месяц назад
FADNAVIS AALI AALI TUZI BARI AALI......
@Drone.eye.
@Drone.eye. Месяц назад
Vikas mhnje mahayuvti
@pravindabhade3350
@pravindabhade3350 Месяц назад
महाविकास आघाडी 215/220 जागा जिंकणार 🚩 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
अजितदादा ची लाडकी बहीण महाराष्ट्र राज्य प्रथम महिला मुख्यमंत्री दोन्ही काँग्रेसला १७० पर्यंत जागा मिळुन पूर्वी प्रमाणे च शरदपवार व सोनिया गांधी कांग्रेस चे च सरकार स्थापन होणार 🎉🎉
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc Месяц назад
या काँग्रेस नीच महाराष्ट्राची वाट लावली 🙄
@ramdaspatil1530
@ramdaspatil1530 Месяц назад
Maha yutila matdan mhanje Adani ambani la matdan
@MisterANS
@MisterANS Месяц назад
Suparibaj la amantran nahi😂😂😂
Далее