Тёмный

CM Eknath Shinde on Badlapur : "आंदोलनकानी थोडा संयम बाळवागा, रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ देऊ नये" 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 37 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #badlapurprotest #badlapurnews #badlapur #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc
Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील (Badlapur) नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने (Cleaner) काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची (Badlapur Bandh) हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 71   
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 23 дня назад
सी एम साहेब गृहमत्रींचा राजीनामा घ्यावाच लागेल हे फक्त तुम्हीच करु शकता
@SanjayPatil-dp9tz
@SanjayPatil-dp9tz 23 дня назад
थोडं विचार करून बघा 😱😱 यांच्या काळातच अत्याचार वाढलेत हे खरं आहे 😮😮
@shreepatil25197
@shreepatil25197 23 дня назад
एकनाथ शिंदे धरा. हाणा ठोका.तरच न्याय.सरकार नपूसक आहे.हांडगे लोक सरकार चालवत आहेत......
@mangeshghag8916
@mangeshghag8916 22 дня назад
छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे मान्य नाही.नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली पाहीजे.बदलापुर करांच्या एकीला कडक सलाम
@seemapawar4481
@seemapawar4481 23 дня назад
भारत सवतंञ व्हायला वर्ष नु वर्ष लागली महीला सवतंञ व्हायला पण वेळ लागणार एक दिवस आंदोलन करून काही उपयोग नाही नवीन कायदा येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले पाहिजे
@firojshaikh1805
@firojshaikh1805 23 дня назад
कोणत्याही मंत्र्याला मध्यस्थी करायला देऊ नका मुख्यमंत्र्याला सुद्धा फक्त आरोपीला ताब्यात द्या जनतेच्या त्याशिवाय आंदोलन मागे नाही
@sudinsawant649
@sudinsawant649 23 дня назад
कल्याण मतदार संघात कोणी पादले तरीही मुख्यमंत्र्यांना कळते मग हे प्रकरण कसे कळले नाही. सामान्य लोकांना न्याय कधी मिळणार. या ठिकाणी राजकीय पुढऱ्याची मुलगी असती तर एवढा वेळ घेतला असता काय? कल्याण डोंबिवली बदलापूर येथे राजकीय माफिया राज चालू आहे.
@Deepakpatil-y6i
@Deepakpatil-y6i 23 дня назад
13 तारीख के घटना आहे पगार 20 तारीख को तुम जब बोल रहे तो उसमे पोलीस डिपार्टमेंट को कभी कमजोर पड रही है
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 23 дня назад
❤❤पोलिस ,शाळा , लोकल राजकीय लीडर इन सब पर आरोप पत्र तुरंत धकाल करा ❤❤❤❤जाब पब्लिक road पर एई तो सरकार जगली नाही तर प्रकरण दाबले गेले ❤
@vipulghatol2242
@vipulghatol2242 23 дня назад
उपकार नाही केले abp नि
@sudinsawant649
@sudinsawant649 23 дня назад
जनतेनी आंदोलन केल्या नंतर कारवाई होते, इतके दिवस प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न होता हे सिद्ध झाले.
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 22 дня назад
ABP वाल्यांना उत्कृष्ट चॅनल म्हणून पुरस्कार भेटेल पण त्या मुलींना न्याय भेटणार नाही.
@uttammohite5931
@uttammohite5931 22 дня назад
स्वतः जाऊन मुख्यमंत्री भेटायला पाहिजे
@sunitarathod4907
@sunitarathod4907 23 дня назад
जनतेनं आंदोलन केले म्हणून हे कार्यवाही आता करीत आहे.
@Reddys-77
@Reddys-77 22 дня назад
सल्ला द्यायचाच असेल तर ममता आण्टी सारखे वागू नका असा सल्ला महाराष्ट्र सरकार ला द्या ... तसे महाराष्ट्र सरकार ममता आण्टी सारखे वागणारच नाही ...याची guarantee आहे आम्हाला .
@anujphadtare2482
@anujphadtare2482 22 дня назад
Sarkar ne rajinama dila pahije,,
@ramlavande7277
@ramlavande7277 22 дня назад
ग्रह खात, आणि शिक्षण मंत्री माजलेत त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही, यांच्या ढिसाळ कारभारामुळे पोलीस प्रशासन आणि शिक्षण संस्था चालवणारे माजलेत, 12 तास गुन्हा दाखल करण्यात आला नाही,
@user-wt4vv2rj7i
@user-wt4vv2rj7i 23 дня назад
Yes mam
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 22 дня назад
महिलांना पैसे वाटप करण्या पेक्षा महिला व मुलींना सुरक्षा प्रदान करा 🙏
@katiyamadesiya
@katiyamadesiya 23 дня назад
क्योंकि नुकसान तो होगा पर किसी का जान भी जा सकती है
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 22 дня назад
शाळेचा परवाना रद्द करा 🙏
@rajudevda7248
@rajudevda7248 22 дня назад
Gruh mantri istifa dijiye
@surajindute6565
@surajindute6565 22 дня назад
😢
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 23 дня назад
निकामी प्रशासन जबाबदार आहे 😒😒
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 22 дня назад
एखाद्या नेत्याच्या घरी असा प्रकार घडल्यावर जनतेला संयम बाळगायला सांगा जनता मौन धरेल .
@SakharamBhalekar-vf9oc
@SakharamBhalekar-vf9oc 22 дня назад
पुणे जिल्ह्यातील पण गुन्हे वाढते आहे😌
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 22 дня назад
तिन तिगाडा,व काम बिगाडा सरकार नको आहे आपल्या मुलाचं संरक्षण करणार सरकार निवडा
@prakashpatil8572
@prakashpatil8572 22 дня назад
3। तिगड़ा काम बिगड़ा
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 22 дня назад
फाशी लगेच देय्याला हे तालिबान सरकार आहे का.ही लोकशाही आहे.इथ सर्व कायद्या नुसार होत.
@katiyamadesiya
@katiyamadesiya 23 дня назад
क्योंकि रेलवे ट्रैक में कितने ट्रेन फंसी पड़ी है
@SUMITJADHAV12345
@SUMITJADHAV12345 22 дня назад
पळून गेला शिंदे
@Deepakpatil-y6i
@Deepakpatil-y6i 23 дня назад
इसमे पोलीस के ना कामेइसमे पोलीस के नाइसमे पोलीस के ना काम करने तेइसमे पोलीस के ना काम करने ते पोलीस लोगो ने कुछ नही कियाइसमे पोलीस के ना काम करने के पोलीस लोगो ने कुछ नही किया
@amrutadichwalkar5662
@amrutadichwalkar5662 23 дня назад
Cm sir aaj paryant je kahi jhalay tyat court madhe jaun konala hang kelay ka sir
@kamalakardhamba
@kamalakardhamba 22 дня назад
लोकांचा उद्रेक झाल्यावर कुंभकर्ण जागा झाला. आणि म्हणून.... आणि म्हणून...
@swapnilkhadpe2921
@swapnilkhadpe2921 22 дня назад
तो शिंदे आहे का?
@Deepakpatil-y6i
@Deepakpatil-y6i 23 дня назад
मुख्यमंत्री आहेत उसको खाली बाद से करने का डाग नाहीयेमुख्यमंत्री आहेत उसको खाली बाद से करने का डाग नही है वो किसी के भी अच्छा है दो दिन आगेमुख्यमंत्री आहेत उसको खाली बाद से करने का डाग नही है वो किसी के भी अच्छा है दो दिन आगे होत पिक्चरमुख्यमंत्री आहेत उसको खाली बाद से करने का डाग नही है वो किसी के भी अच्छा है दो दिन लगती है
@santoshmore8867
@santoshmore8867 22 дня назад
स्कूल भीजीपी लोगोका है
@nitinMathpati
@nitinMathpati 22 дня назад
Rajinama de tarbuja
@user-ur1ct4ol1p
@user-ur1ct4ol1p 22 дня назад
All political parties are 🤡😡 Police🤡😡 Law 🤡😡 Hamko vidroha ki jarurat hai
@katiyamadesiya
@katiyamadesiya 23 дня назад
एकनाथ शिंदे जो बोले सही बोले है
@user-zr1vp3jo1e
@user-zr1vp3jo1e 23 дня назад
आज ड्राय डे आहे का
@nitsaw20
@nitsaw20 23 дня назад
ABB kon boykote karo
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 23 дня назад
सरकारच नपुसक आहे
@Deepakpatil-y6i
@Deepakpatil-y6i 23 дня назад
जिसके लडके के उपर जो अत्याचार व उसके उपर उसके मा बाप प्रेशर दिया जा रहा था होगा या पोलीस डिपार्टमेंट कमजोर पड रही है ये मुख्यमंत्री पागल है एकनाथंदे
@SM-00987
@SM-00987 22 дня назад
भाडखाऊ दिघे साहेबांचा विसर, पडलाय वाट, सतेच्या नादात😢😢😢😢
@virenchavan778
@virenchavan778 23 дня назад
1500 भेटल का ?? आले का अच्छे दिन आमच्या लाडक्या बहिणींना
@atulvora2135
@atulvora2135 23 дня назад
Suspension not solution Y police incharge who delayed 12 hours only transfered. Y not dismissed. School principle teachers and caring staff only transferred y not booked for negligence
@arunkamble9855
@arunkamble9855 23 дня назад
8 दिनसे तुम्हारी सरकार सो रही थी क्या? महाराष्ट्र की जनता का BJP पर अब भरोसा नही रहा, उसी का नतिजा ये आंदोलन है. नाकाम सरकार घर बैठो.
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 23 дня назад
बरोबर आहे शाळेच्या पटागन्नात फाशि द्दा नाहीतर ताब्यात द्या वाट लावुन ठेवली आहे राजकारणी लोकानी
@arunkamble9855
@arunkamble9855 23 дня назад
प्रवाश्यांचे खूप हाल होतं आहेत. कारवाई करा पण आंदोलन थांबवा.
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 23 дня назад
Balatkaryala on the spot fhashi dili pahije.
@mandartare1767
@mandartare1767 22 дня назад
School bjp netyachya under madhe Aropi shinde cha karykarta Magh ghanta karwai honar?
@balrampawar1834
@balrampawar1834 22 дня назад
Aamche dighe saheb aste tr tyana tite javun thokal ast ..pahila nyay nantr baki sarv
@laxmipatil953
@laxmipatil953 22 дня назад
Politican Kay karat aahat public la marlaa Koni tari varun order deylaa ashel tevach police ne marlaa Nyter public la Koni touch nhi karu shakat
@user-wt4vv2rj7i
@user-wt4vv2rj7i 23 дня назад
Ghatana zalysvar sarv chatcha karata mag ghata hot astani amhi bolatiy tar ka tyavar byay milat nahi
@nitsaw20
@nitsaw20 23 дня назад
isliye mara unko ravan raj
@nitinmohite7473
@nitinmohite7473 23 дня назад
शरम वाटली पाहिजे नागरिकांशी बोलायला मीडिया लागतो आणि म्हणे सरकार आपल्या दारी
@govindshingade9061
@govindshingade9061 23 дня назад
सडक्या मेंदूच्या सरकार चा निषेध
@patilukumar1
@patilukumar1 22 дня назад
CM DCM chy ghari jaun kara andolan......
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 920 тыс.
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 920 тыс.