Тёмный

CM Eknath Shinde Special Report : बंडखोरांच्या कुटुंबात फूट, सेना फोडणाऱ्यांच्या घरातच दोन गट? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 975 тыс.
50% 1

#CMEknathShinde #abpmajha #MarathiNews #maharashtrapolitics
CM Eknath Shinde Special Report : बंडखोरांच्या कुटुंबात फूट, सेना फोडणाऱ्यांच्या घरातच दोन गट?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Опубликовано:

 

27 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 378   
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 года назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 2 года назад
👍👍
@kautuksarvankar6078
@kautuksarvankar6078 2 года назад
शिंदे नी स्वतः ची मान वाचवण्या साठी शिवसेनेचे ३८ आमदारांची मान कापणार आहेत..
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 2 года назад
हे तर खरच होनार पण उध्दवनी शेना वाचवायची असेल तर संज्याला घालवाव नाही तर आपल्या माथी पेशवाई
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 года назад
प्रशांत सुर्वे, यांचे शिवसेनेत अभिनंदन.
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 2 года назад
बंडखोरामध्ये 😃 मोठ्यातली मोठी फुट पडावी हिच 😇🙌🙏 ईशचरणी प्रार्थना
@commonsense5032
@commonsense5032 2 года назад
👌
@shetkatimitra
@shetkatimitra 2 года назад
Only shivsena only udhav ठाकरे साहेब
@ganeshsultane3786
@ganeshsultane3786 2 года назад
संजु भाऊ जाधव आगे पढो हम तुम्हारे साथ है
@maddy2148
@maddy2148 2 года назад
माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी हिरे शोधून आणले आहेत आता बंदखोराचे काय खर नाही🇧🇩🇧🇩🇧🇩
@rbk557
@rbk557 2 года назад
अगोदर कुठे होते ते आयत्या वर कोयता मारायला आले आहे, पुन्हा खानदानात आमदारकी, खासदारकी, नगरसेवक पद देउ नका, त्यापेक्षा कठीण प्रसंगात ठामपणे कट्टर शिवसैनिक उभे होते त्यांनाच उमेदवारी द्यावी हि श्री उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती
@babankanade5012
@babankanade5012 2 года назад
बर
@sudhiryelve921
@sudhiryelve921 2 года назад
उद्धवजी साहेबांचे नवीन 40 आमदार आणि 12 खासदार निवडून येतील असं मला तरी वाटत आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद
@kalayoglive8682
@kalayoglive8682 2 года назад
घस्फोटानंतर विषय संपलेला असतो पुन्हा काय त्याला कुटूंब म्हणता
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 года назад
True
@ShweTukaVlogs143
@ShweTukaVlogs143 2 года назад
ghatspotanntr pn ektra hatat hote ki kay as vatty news valyana
@djnc2031
@djnc2031 2 года назад
याला म्हणतात पत्रकारिता 😂
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 2 года назад
👍👍
@saurabh4377
@saurabh4377 2 года назад
एका वेळेला कोल्हापुरात महाडिक कुटुंबीय मध्ये , महादेवराव महाडिक काँग्रेस वाले , मुन्ना महाडिक राष्ट्रवादी चे खासदार , आणि अमल महाडिक भाजपा चे आमदार होते , एकाच घरात ३ पक्ष , तरी एकत्रच होते
@shrutidesai5627
@shrutidesai5627 2 года назад
ऐ अंदर की बात है ।
@shetkatimitra
@shetkatimitra 2 года назад
Great CM udhav ठाकरे साहेब
@mushir3037
@mushir3037 2 года назад
Definitely
@commonsense5032
@commonsense5032 2 года назад
Right
@vivekkhude9309
@vivekkhude9309 2 года назад
प्रतापचा आता जास्त मताने पडून प्रताप घडणार आहे..बाकी सगळ ओके..घडणार आहे
@shivamindustries2895
@shivamindustries2895 2 года назад
भावना गवली कही चांगली बाई नहीं आहे पण यांचे परिचित पण वेळेचा फायदा उठवू शकतात
@devd5971
@devd5971 2 года назад
भावना गवळी आणि सूर्वेंचा घटस्फोट झाला असेल तर कुटुंबात फूट म्हणजे काय
@kadubalodhe2892
@kadubalodhe2892 2 года назад
जीला नवरा सांभाळता येत नाही ति देशाचा कारभार कशी करणार आहे
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 года назад
शिंदे हेच ह्या सर्व पापाचे धनी आहेत.
@vim9853
@vim9853 2 года назад
शिवसेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन सैनिकच भावी आमदार ,खासदार होणार
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 2 года назад
पण काय कराव राजाला आणि युराजांना जमत नाही मग परकीय काय करनार तोडो फोडो नाही तर ed नंतर खालसा
@dipakc4617
@dipakc4617 2 года назад
उद्धवजी ठाकरे ना पर्याय नाही 😂😂😂घ्या येतील ते काही मागे पुढे बघू नका 🚩🚩🚩🚩
@ashoklad5075
@ashoklad5075 2 года назад
त्यांचं बरोबर आहे. कशीही सत्ता आपल्याच घरात राहिल, हे धोरण. दुसरं काही नाही.
@vikasdhande4002
@vikasdhande4002 2 года назад
हे पटल आपल्याले वारे नेते,, चित भी मेरी पट भी मेरी आँटू गिरी तो ओ भी मेरी प्रतापराव शिंदे गटात संजय जाधव उद्धव साहेब यांच्याकडे माझी तर खात्री झाली की प्रताप जिकडं जाणार त्यांनाच बाणाचं चिन्ह मिळणार आहे 🤗🙏
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 2 года назад
तू व तुझ्या कुटुंबांची पिढीजात जमीन तुझ्या घरात का पाहिजे रे? हे बर आहे चीत भी तेरी और पट भी तेरा... पटा पटा लोकांच्या नावावर कर भाऊ.. तुझ्या किती पिढ्या गेल्या ते उभ करताना.. ते जाऊदे भोकात
@manishaair3647
@manishaair3647 2 года назад
परत यातला एक पण निवडून येऊ शकत नाही
@Piyu602
@Piyu602 2 года назад
तुम्हांला काय घंटा माहित ज्यांनी युती ल मत केलं त्यांना विचारा... राष्ट्रवादी चा चाटू लोकांनी इथे बोलू नये 😂
@jayeshsuryawanshi3455
@jayeshsuryawanshi3455 2 года назад
@@Piyu602 dada khara vichar kela tr. Yatil 20,25 tri pdtil
@checkmateking982
@checkmateking982 2 года назад
Je aadhi 2019 madhe jinkun ale tevhach modi chya navani jinkle. Aata parat modi sobat alet mag kasa hartil
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 2 года назад
@@Piyu602 tu tuz nav lau shakat nahi bjp it cell dusryanla kashala akkal shikavto
@comesthru
@comesthru 2 года назад
काय बोलता. उध्धव आणि आदित्य ह्यांच डिपॉझीट जप्त होणार आहे.
@bhimraoarjungarkal2448
@bhimraoarjungarkal2448 2 года назад
जागतीक दर्जा ची बातमी लावल्याबद्दल धन्यवाद ,,
@smdtc1212
@smdtc1212 2 года назад
Mast.
@sachingajre5069
@sachingajre5069 2 года назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@mangeshmorey594
@mangeshmorey594 2 года назад
बंड खोरांची हालत खराब होणार आहे बघा पुढे एक पण आमदार खाजदार निवडून येणार नाही कारण गद्दारी केली आहे गद्दारांना माफी नाही...
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 2 года назад
नुसत्या गुदगुद्या
@kailasdokhe5005
@kailasdokhe5005 2 года назад
दोघांना परत एकत्र यायचं दिसतंय.
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад
Very good keep your good work.i salute you all brother
@kailasbhakre2382
@kailasbhakre2382 2 года назад
ली
@kailasbhakre2382
@kailasbhakre2382 2 года назад
@kailasbhakre2382
@kailasbhakre2382 2 года назад
जी पो
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 9 месяцев назад
Bhavan, chi, Ed, jach, hona, chahiye,
@sachinjadhav7055
@sachinjadhav7055 2 года назад
Thakre saheb only
@narenddrakeole2226
@narenddrakeole2226 2 года назад
तुझं काही खरं नाही प्रताप 😄
@bnawale5229
@bnawale5229 2 года назад
आता बंडाखोर च्या बायका, मुले मुली, जावई शिवसेनेत जातीला आणि बंडाखोर हात चोळीत बसतील.
@js-wv3cr
@js-wv3cr 2 года назад
😂😂
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 года назад
तरी पण सत्ता घरातच राहील। एका घरात या पुढे तिन पक्षाचे उमेदवार निवडनुकीत उभे राहतील त्यातील एक निश्चित निवडुन येतो म्हनजे घरानेशाही पुढे पण चालनारच यात काही शंका नाही।
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 2 года назад
असे होनारच.
@194551pm
@194551pm 2 года назад
अजून तर वात च लावली be आहे, फटाका फुटेल की नाही हा संभ्रम आहेच, एवढ्यात कशाला घाई!!
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 2 года назад
आता फक्त शिवसेना
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B 2 года назад
Jai Maharashtra
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 2 года назад
अरे नालायका हो घटस्फोट दिल्यानंतर एक्या कुटुंबातले कसे ते थोडी अक्कल वापरून बातम्या द्या
@vinodvedak2741
@vinodvedak2741 2 года назад
Mirchi lagli ka?
@gopalraut7097
@gopalraut7097 2 года назад
खरं आहे, अर्धवट माहिती घेऊन बातमी देतात
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 года назад
फेकू ची बिगर घटस्फोट ची तशी
@user-ph2vb6rq2h
@user-ph2vb6rq2h 2 года назад
अगदी बरोबर लोकांना हेच कळत नाही आपण काय बोलतोय त्याचा घटस्फोट झाला म्हणजे दोघांचा मागिल नात्याचा किंवा लग्नाच्या काही एक संबंध राहतं नाही भारतीय संस्कृतीत मानलीपन पाहिजे की नाही
@srb6135
@srb6135 2 года назад
हे आता असेच चालणार......कोणी नाय कोंनचा भात आणी लोनचा !
@rajaramdinde2816
@rajaramdinde2816 2 года назад
Gadar
@vim9853
@vim9853 2 года назад
शिवसेना जिंदाबाद
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 года назад
या बंडखोरांपैकी एकही 2024 ला निवडून येत नाही कारण नियतीचा नियम आहे खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्याला नियती माफ करत नाही
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 2 года назад
Shivsena Should bring the loyal party workers alone in front... not these rebels or their family members
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 2 года назад
God is great
@ranjitkulal3966
@ranjitkulal3966 2 года назад
अरे हा तिकीट साठी आला आहे शिवसेनेत
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 2 года назад
Nice👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🙏
@creativei8726
@creativei8726 2 года назад
लोकशाही मध्ये प्रत्येकाला स्वतंत्र मताचा अधिकार आहे
@vinodvedak2741
@vinodvedak2741 2 года назад
He ED mukta BJP la shikvave
@banduvighny3495
@banduvighny3495 2 года назад
हे असेच होणार यांना घरातील लोकच महत्त्व देणार नाही तर जनता कधी महत्व देणार
@Yogi00199
@Yogi00199 3 месяца назад
जाधव साहेब जय शिवराय जय फुले जयभीम
@sunildhumal9656
@sunildhumal9656 Год назад
Jay ho bhai ji
@VijyaPatil-by1fh
@VijyaPatil-by1fh Месяц назад
😊😊
@tumbekarpp223
@tumbekarpp223 2 года назад
Surve sir great
@nazirnazir9358
@nazirnazir9358 2 года назад
Well done
@lihesantosh5426
@lihesantosh5426 2 года назад
Mast
@sanjayklahiresanjayklahire8386
@sanjayklahiresanjayklahire8386 2 года назад
फरक पडतो भाऊ
@jcbloverssudarshan2890
@jcbloverssudarshan2890 2 года назад
आमदारकी साठी दुसरे काय🙄😉
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 года назад
Sivsena Sampavnyache kam Maharashtra dwesi va Gujrat premi yancha aahe. Savdhan Maharashtra.
@maheshgarude2963
@maheshgarude2963 2 года назад
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 3 месяца назад
दुसऱ्यांचे घर फोडल्यावर आपलं कसं काय जागेवर राहणार ?
@shivpatil435
@shivpatil435 2 года назад
Prataprao tu to gio baba 😁😀😂
@indaljadhav3243
@indaljadhav3243 2 года назад
Ok. Sir
@waseempatel9362
@waseempatel9362 2 года назад
Jay maharashtra Jay shiv sena
@sachinkumardayama7234
@sachinkumardayama7234 2 года назад
काय बातम्या देतात उघडा पाकीट बघा नीट
@madhavichindarkar2831
@madhavichindarkar2831 2 года назад
अगदी बरोबर
@appasahebkolhe9913
@appasahebkolhe9913 2 года назад
हे सर्व शिवसेनेत येणे म्हणजे रिकाम्या बस मधे घाई गडबड करुन धावपळ करून जागा धरण्यासारखे आहे
@njcreatingawareness
@njcreatingawareness 2 года назад
तुमच्या bus मधे जाने mahnje without टिकट प्रवास करून 50 कोटी ची लॉटरी लागने।
@bnawale5229
@bnawale5229 2 года назад
गद्दार हा गद्दार असतो.
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 2 года назад
Good news
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 года назад
लोहे को लोहा ही काटता है। यह सत्य है।
@ppatil4265
@ppatil4265 2 года назад
तुमचे चानेल आग 🔥 लावायचे काम करतंय.
@maheshgarude2963
@maheshgarude2963 2 года назад
दोन दिवस आम्ही जेवलो नाही गॅस घेण्याची परिसिती नाही
@smitapatil3549
@smitapatil3549 2 года назад
असेच पाहिजे हया गद्दार ना .👏👏
@smitapatil3549
@smitapatil3549 2 года назад
घरटी फक्त एकच पद द्यायचे, असा नियम उद्धव ठाकरे नी करावा म्हणजे सगळयांना chance मिळतो नाहीतर.. शिंदे, रामदास कदम सारखं हावरट पना.. स्वतः ला मंत्री पद.. आणि पोराला खासदारकी.. सगळं जनतेच घबाड यांच्याच घरात.. त्यातून helicopter घ्यायची आणि guvhaati ला पाळुन जायचे.
@akbarbhau9558
@akbarbhau9558 2 года назад
🚩Jay Shivray🚩 Jay Maharashtra 🚩only 🚩Thakre
@ashokjamdhade9585
@ashokjamdhade9585 2 года назад
Great bhau
@sandippatil326
@sandippatil326 2 года назад
Masterstrok
@maheshgarude2963
@maheshgarude2963 2 года назад
त्तुम्ही गॅस चे भाव कमी करतात पण ऑटो वाले भाव कमी करणार का?
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад
This is india very sad .
@ramraopatil373
@ramraopatil373 10 месяцев назад
तोड फोड निश्चित होणारच 🎉🎉
@kailassonawane3157
@kailassonawane3157 2 года назад
Very good
@suryakantbaraskar5259
@suryakantbaraskar5259 2 года назад
दाढीवाला सोडून सगळे फुटणार
@vinaykshirsagar5796
@vinaykshirsagar5796 2 года назад
कर्म...
@anilgholap6132
@anilgholap6132 2 года назад
जाहिरात दीली म्हणून काय फरक पडणार
@sanjayvispute2014
@sanjayvispute2014 2 года назад
सुर्वे ला कोन इ
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 2 года назад
Bandokhor te Bandkhor 😀Wait & watch , Aamdar Nilambit hoichi shakya jasti aahe. Chief Justice Ramana Saheb aahet. 🙏
@user-ms6by4tc5z
@user-ms6by4tc5z 2 года назад
Only ताईसाहेब💯 ✌✌✌🚩🚩🚩
@balajibirajdar229
@balajibirajdar229 2 года назад
काय बोलतो,फारकत झालेवर कुट़ुब कसे.
@sridhartv310
@sridhartv310 2 года назад
This is called balancing Act that is if anyone who remains in power family will be protected
@jyotipatil6919
@jyotipatil6919 2 года назад
Vaishali tai great 👍
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 года назад
👍🚩😊👌🙏👏
@vijaypatil4078
@vijaypatil4078 2 года назад
शिंदे साहेब तुम्हाला मीडियासमोर बघून लहान मुलं घाबरत आहेत. कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. दाढी वाढवून काय होत नाही. बाळासाहेबांनी कधीच गद्दारांना थारा दिला नाही
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 2 года назад
ही दिशाभूल असू शकते
@prashantdongare9189
@prashantdongare9189 2 года назад
To tyancha ghtsphot zala mg eka ghratle kse abp maza nit chaukshi kra ugach kahi psrau nka. V kitihi zale tri kahi honar nahi. Uddhav thakre va rather shivsena he lokana ullu bnvte ahe shinde gat v thakre gat he sangmat ahe.
@akshaychola4949
@akshaychola4949 2 года назад
घटस्फोट झाल्यावर कुटुंबाचा संबंध काय
@naryankawade9832
@naryankawade9832 2 года назад
हि फुट नाही हे सगळे सत्तेसाठी नाटक आहे यांना सत्तेसाठी पक्ष बदलने हे तमास गीर जसै पात्र करतात तसे पक्ष बदलतात लाज नाही राहीली राजकारनाला
@sharadlahane1056
@sharadlahane1056 10 месяцев назад
Thakre saheb
@hanumantpatil9380
@hanumantpatil9380 2 года назад
New उमेदवार अर्ज करा
@rakeshwadhaval105
@rakeshwadhaval105 2 года назад
Murkh aahat tumhi बातमी प्रसारित करणारे ....जरा बाकीचा विषय पण लोकांच्या समस्या मांडा....लोकांना तुम्ही च खरे वेडे बनवता आहेत
@kantapatil6568
@kantapatil6568 2 года назад
तुला वेगळा चॅनल काढावा लागेल. भावा आता फक्त विकाऊ मिडीया आहे. त्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही. फक्त पेरोलवर काम करायचे. पोटासाठी फकीर झाले.
@narayankusalkar6025
@narayankusalkar6025 2 года назад
Lokanche character bagun tikit dhyave,,
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 года назад
यालाच म्हणतात शिवसेना आता बंडखोर यांना विचार करण्याची गरज
@maheshdongare1657
@maheshdongare1657 2 года назад
उघडा पाकीट पाहा नीट
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Год назад
अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन महाविकास आघाडीचा विजय असो
@vijayjadhav9426
@vijayjadhav9426 2 года назад
रिक्षा वाला बरोबर असे झाले पाहिजे
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Год назад
ह्या माझी खासदार आणि आमदार ना घरी पाठवा
@element6101
@element6101 2 года назад
Company madhe Vacancy jasta jhali ahe tyala mule job bhetu shakto chances jasta ahe ya tym la...
@chitalya1
@chitalya1 2 года назад
घटस्फोट झाल्यानंतर कसे घरातील असू शकते?
@shrikrishnadeshmukh295
@shrikrishnadeshmukh295 2 года назад
A B P नव्हे तर आघाडी माझा चॅनेल म्हणावा लागेल
@maheshgarude2963
@maheshgarude2963 2 года назад
Khonhi या पण महागाई कमी करा
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 года назад
कोण कोठेही जाऊद्या.आम्ही ठाकरे सोबत आहे.
Далее
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 1,4 млн
КРАФТИМ НЕМЛЕС ФРАГМЕНТЫ
1:05:04
Просмотров 251 тыс.
Your bathroom needs this
00:58
Просмотров 13 млн
jolly LLB movie
16:45
Просмотров 724 тыс.