आज दि. 24 जानेवारी 2024 प्राथमिक शाळेतील शिक्षक व इ. 5 वी ते 7 वीच्या मुलांशी कर्नल राजीव भारवान सरांचे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी मुलांना उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरासन केले.
@ssmsagroli @scsjbsmediasagroli
#colonelrajivbharwan #studentsmotivation #students #teachers #motivationalspeech
16 сен 2024