Тёмный

Comrade Govind Pansare Speech on Dr. Babsaheb Ambedkar in Goa 

Govind Pansare
Подписаться 4,4 тыс.
Просмотров 245 тыс.
50% 1

Опубликовано:

29 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 211   
@prajwalbhosale9743
@prajwalbhosale9743 4 года назад
खरच खूप भारी विचार होते तुमचे...!! 🙏🙏 माणूस मारता येतो पण त्याचे विचार नाही... !!! तुमचे मारेकरी अजून मोकाटच आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे अजून..😔😔😢 Salute sir🙏
@vijaykamankar2454
@vijaykamankar2454 5 лет назад
खूप छान व्याख्यान आहे, खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर लोकांना कळतील, त्यांचे विचार घेणे महत्वाचे आहे हे नक्की
@rahulkumarbannakanavar3328
@rahulkumarbannakanavar3328 8 месяцев назад
Saheb tumcha karawa tevdha kautuk kami ahe Tumcha sarkha Vyaktimatva Labhna he Farch anmol ahe JAY PHULE SHAHU AMBEDKAR 🙏🙏🙏
@Om-qy9mr
@Om-qy9mr 7 месяцев назад
🕉️🚩💐🙏 किती मोठी माणस आपल्या राज्यात होऊन गेली असे प्रगल्भ लोक आपणास भेटले आपल नशीब🙏 सर्व समाज सुधारणार एक होणार .🙏🙏🙏🙏🙏
@subhashbhagwat1457
@subhashbhagwat1457 4 года назад
आपली उणीव जाणवते,का.पानसरे सर.आपले विचारांचा खुन कुणीही करुच शकत नाही. वंंचितांसाठी आपले बलीदान देणारे का.पानसरे सरांना विनम्र अभिवादन करतो.
@yashwantwagh943
@yashwantwagh943 4 года назад
आदरणीय पानसरे सर आम्ही अपनाला खुप miss करत आहोत, आपले विचार सदैव आमच्या पाठीशी आहेत,
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 4 года назад
पुरोगामी विचारांच्या युगपुरुषाला मानाचा सलाम सनातन्यांनी कितीही पुरोगामी विचार संपविऩ्याचे काम केले तरी संपनार नाही हाच विश्वास आणि आत्मविश्वास पानसरे साहेब आपण गेल्यानंतर ही प्रबोधन जिवंत आहे ऊद्याला सनातनी मेले तरी त्यांना कुञे विचारनार नाही. कारण एका पुरोगामी विचारांच्या मानसाला संपवुन विचार संपविले जाऊ शक्त नाही पण विचारांना संपवु पाहना-या सनातनी संपल्यावरती त्यांना कुञा विचारनार नाही
@narendrakharate262
@narendrakharate262 4 года назад
संपविला देह जरी ,नाही संपणार मती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती.
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
कॉम्रेड गोविंद पानसरे यांना क्रांतीकारी जय भीम लाल सलाम ! ❤💙✊
@mukeshpatil8133
@mukeshpatil8133 7 лет назад
बाबासाहेबांच्या विचाराना पुढे नेणाऱ्याना या देशात खुप त्रास दिला जातो।कही लोकांची हत्याही केली जाते।यामुळे समाजाची प्रगति खुटते ।भारतात है होत आहे।
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 года назад
बहुजनांना असे का भोगावे लागतेय? त्यांनी तीव्र उठाव केला पाहीजे, रडत कुंथत राहून उपयोगाचे नाही.
@ayushlokhande2405
@ayushlokhande2405 4 года назад
@@vijayjosh5895 कधीपर्यंत रस्त्यावर आंदोलनं करायची सुखाने जगन्याचा आपल्याही हक्क आहे
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 года назад
@@ayushlokhande2405 तोच गाजवायला शिकले पाहीजे! त्याला मनोबळ रग्गड असावे लागते.
@bokaresir907
@bokaresir907 2 года назад
पुस्तकं /ग्रंथ बाहेरून आलेल्या ग्रंथांमध्ये knowledge होते की आपल्या कडे असलेल्या कडे.
@ayushlokhande2405
@ayushlokhande2405 4 года назад
तुमची महती तुम्ही गेल्यावर कळाली हे दुर्दैव.. जय भीम
@parmeshwarlolapod3798
@parmeshwarlolapod3798 6 лет назад
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड करून उठेल आणि ज्ञान एकमेव मार्ग खूप छान सरं
@Karmyogi123
@Karmyogi123 3 года назад
तुम्हाला हा इतिहास माहित आहे का?? शेख फरीद भखरि याने तझ्किरात-उल-खवानिन नावाचा मुघल मसबदारचा चरित्रकोश लिहिला आहे. त्यात एका अब्दुल्लाखाणाचे चरित्र आहे. 1627 मध्ये भखरि त्याला भेटला आणि विचारले, " तुम्ही अनेक जिहाद फी साबील्लहा( इस्लाम मजबज वाढवायचे युद्ध) ( किताल फी साबील्लहा - इस्लाम मजबज वाढवायने साथी कत्ल करणे- डायरेक्ट अॅक्शन डे) केलेत, आत्तापर्यन्त किती काफिर हिंदू मारले असतीला" अब्दुल्लाखाण म्हणाला " मी दोन लाखाहून अधिक हिंदू काफिर मारलेले आहेत. आणि पाच लाखाहून अधिक हिंदू स्रि-पुरूषांना मुसलमान करून गुलाम म्हणून विकून टकले." त्याने अशीही बढाई मारली की, मी मारलेल्या काफिरच्या मुडक्याची मीनार उभारले तर, आग्रा ते पटना ( 800 किलोमीटर) त्या मिनारच्या दोन रांगा उभ्या राहतील. हा त्याचा स्कोर होता 1627 पर्यन्त. पुढे 1632 मध्ये त्याने तो आणखी वाढवला. हा अब्दुल्लाखाण नश्कबंदी सूफी पंथाच्या प्रिय शिष्य होता. ( सूफी कोणी शांतता प्रिय मुस्लिम होते, या गैरसमजात राहू नका) यात दलि त योध्ये जास्त आहेत
@riteshsangole5034
@riteshsangole5034 3 года назад
@@Karmyogi123 aadhi mnuwadi pakhandi jatiwadi rss brahmanani aamchya bhik dilelya mandirachya dakshinevar jagne sodave,
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 4 года назад
क्रांतीकारक जयभीम जयभारत जयशिवराय लालसलाम खुप छान.
@pawankarde6811
@pawankarde6811 3 года назад
सर तुमचे विचार समाजाला पुढे घेऊन चालणारे आहेत परंतु काही जाती वाती लोक त्यांना पाठीशी घालत
@amollandge5604
@amollandge5604 4 года назад
आपले विचार अमर आहेत सर..!👍👍
@sandeepkamble7317
@sandeepkamble7317 7 лет назад
मानवाचे आयूष्य शनभूगूर आहे पन विचार हे चिरंतन आहे .
@nikhilkhalane3285
@nikhilkhalane3285 8 лет назад
miss you pansare sir
@nishapagare4980
@nishapagare4980 8 лет назад
Khup chan
@dnyaneshwaryekanathraodesh1952
नव्याने शिवाजी महाराज व शाहू महाराज व त्याचे विचार सांगितले त्याबद्दल धन्यवाद ....
@pramodachalkhamb2325
@pramodachalkhamb2325 Год назад
गोविंद पानसरे यांच हे व्याख्यान तीन वेळा आइकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकू वाटतंय
@santoshjohekar7531
@santoshjohekar7531 4 года назад
जयभीम-लालसलाम काॕम्रेड
@rahulsalve1462
@rahulsalve1462 6 лет назад
Salute sir ...deshala ya asha vicharachi garaj ahe.manus marto vichar kayam rahtat..
@sandipjadhav3528
@sandipjadhav3528 5 лет назад
Advanced thought from a man from kolhapur I haven't expected ,good to hear, a lot more respect for comrade Pansare sir you are till live Sir
@prafulkhade9353
@prafulkhade9353 2 месяца назад
कुणी काहीही म्हणेल, बोलायला काय जाते की माणूस मारला तरी त्याचे विचार मारले जात नाहीत!! खोटे आहे 1000 टक्के खोटे आहे. कॉम्रेड आपण अजूनही आम्हाला हवे होतात. आजही आपली आम्हाला अगदी पदोपदी उणीव भासत आहे. आपणास कोटी कोटी प्रणाम!! We miss you Anna!
@nandkumarjadhav7731
@nandkumarjadhav7731 3 года назад
Very best speech to follow in our life
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 года назад
🌹💐💐🙏💐💐🌹 आदरणीय पानसरे सरांना विनम्र अभिवादन...
@nitinnaygade4798
@nitinnaygade4798 3 года назад
Great speech sir
@swarupbhosale8268
@swarupbhosale8268 4 года назад
विनम्र आभिवादन साहेब
@dadasodhanavade5102
@dadasodhanavade5102 2 года назад
अगदी बरोबर आहे.
@kiran5143
@kiran5143 5 лет назад
Comrade Pansare Amar Rahe 🙏 जय भिम..लाल सलाम.
@AyyoGamer
@AyyoGamer 4 года назад
Jai chota bhim..Lal gand😁😂😃
@kiran5143
@kiran5143 4 года назад
@@AyyoGamer च्या "बापांचा" पण जयजयकार... म्हणजे जेवढे असतील तेवढे..🤣🤣🤣
@kuni387
@kuni387 2 года назад
@@kiran5143 मग तर आयुष्य जाईल, पण @Ayyo gamer चे बाप नाय मोजता येणार....
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 2 года назад
Very nice speech !
@riteshsangole5034
@riteshsangole5034 3 года назад
We miss you pansare ji sahab 🙏🏼🙏🏼🙏🏼
@pandurangjadhav1181
@pandurangjadhav1181 6 лет назад
Salute to this legends....we miss you.
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 3 года назад
Khup chan
@mumbailocaltrainvlogs1315
@mumbailocaltrainvlogs1315 7 лет назад
Great man, Jya vicharacya lokani tumcha khun kela tyana sangu ichito ki marun tumcha hetu sadhy honar nahi
@srushtijadhav4513
@srushtijadhav4513 5 лет назад
Great thoughts sir 🙌. Knowledge is weapon 🔥
@Karmyogi123
@Karmyogi123 3 года назад
तुम्हाला हा इतिहास माहित आहे का?? शेख फरीद भखरि याने तझ्किरात-उल-खवानिन नावाचा मुघल मसबदारचा चरित्रकोश लिहिला आहे. त्यात एका अब्दुल्लाखाणाचे चरित्र आहे. 1627 मध्ये भखरि त्याला भेटला आणि विचारले, " तुम्ही अनेक जिहाद फी साबील्लहा( इस्लाम मजबज वाढवायचे युद्ध) ( किताल फी साबील्लहा - इस्लाम मजबज वाढवायने साथी कत्ल करणे- डायरेक्ट अॅक्शन डे) केलेत, आत्तापर्यन्त किती काफिर हिंदू मारले असतीला" अब्दुल्लाखाण म्हणाला " मी दोन लाखाहून अधिक हिंदू काफिर मारलेले आहेत. आणि पाच लाखाहून अधिक हिंदू स्रि-पुरूषांना मुसलमान करून गुलाम म्हणून विकून टकले." त्याने अशीही बढाई मारली की, मी मारलेल्या काफिरच्या मुडक्याची मीनार उभारले तर, आग्रा ते पटना ( 800 किलोमीटर) त्या मिनारच्या दोन रांगा उभ्या राहतील. हा त्याचा स्कोर होता 1627 पर्यन्त. पुढे 1632 मध्ये त्याने तो आणखी वाढवला. हा अब्दुल्लाखाण नश्कबंदी सूफी पंथाच्या प्रिय शिष्य होता. ( सूफी कोणी शांतता प्रिय मुस्लिम होते, या गैरसमजात राहू नका) यात दलि त योध्ये जास्त आहेत
@appajagtap638
@appajagtap638 Год назад
​@@Karmyogi123 दलित योद्धे हे कशात जास्त होते. म्हणजे सुफी पंथात होते का...
@Udaywaghamare
@Udaywaghamare 3 года назад
Such a great person miss you sir 👏🏼
@sitarampawar456
@sitarampawar456 2 года назад
Great thought Sir 👍👌
@sharadkamble2261
@sharadkamble2261 2 года назад
Great 👍👍 sir
@rakesh_salve
@rakesh_salve 3 года назад
Man with Knowledge and Skill to let know the people, the principles of Babasaheb....Comrade Sir....u are one such gems one could find out
@murlidharkamble2030
@murlidharkamble2030 3 года назад
Veryniceguid
@najukraowagh1995
@najukraowagh1995 8 лет назад
we miss you pansare Saheb
@Karmyogi123
@Karmyogi123 3 года назад
तुम्हाला हा इतिहास माहित आहे का?? शेख फरीद भखरि याने तझ्किरात-उल-खवानिन नावाचा मुघल मसबदारचा चरित्रकोश लिहिला आहे. त्यात एका अब्दुल्लाखाणाचे चरित्र आहे. 1627 मध्ये भखरि त्याला भेटला आणि विचारले, " तुम्ही अनेक जिहाद फी साबील्लहा( इस्लाम मजबज वाढवायचे युद्ध) ( किताल फी साबील्लहा - इस्लाम मजबज वाढवायने साथी कत्ल करणे- डायरेक्ट अॅक्शन डे) केलेत, आत्तापर्यन्त किती काफिर हिंदू मारले असतीला" अब्दुल्लाखाण म्हणाला " मी दोन लाखाहून अधिक हिंदू काफिर मारलेले आहेत. आणि पाच लाखाहून अधिक हिंदू स्रि-पुरूषांना मुसलमान करून गुलाम म्हणून विकून टकले." त्याने अशीही बढाई मारली की, मी मारलेल्या काफिरच्या मुडक्याची मीनार उभारले तर, आग्रा ते पटना ( 800 किलोमीटर) त्या मिनारच्या दोन रांगा उभ्या राहतील. हा त्याचा स्कोर होता 1627 पर्यन्त. पुढे 1632 मध्ये त्याने तो आणखी वाढवला. हा अब्दुल्लाखाण नश्कबंदी सूफी पंथाच्या प्रिय शिष्य होता. ( सूफी कोणी शांतता प्रिय मुस्लिम होते, या गैरसमजात राहू नका) यात दलि त योध्ये जास्त आहेत
@shekhar9223
@shekhar9223 8 лет назад
Very inspirational speech Sir
@shailendrashahare6834
@shailendrashahare6834 4 года назад
Nice speech sir
@anilgangurde4745
@anilgangurde4745 4 года назад
विचार जीवंत राहतात
@aratiraut4742
@aratiraut4742 3 года назад
ek ek shabdh asa arthpurn ahe mi khupda yekale great👏👏👏
@Karmyogi123
@Karmyogi123 3 года назад
तुम्हाला हा इतिहास माहित आहे का?? शेख फरीद भखरि याने तझ्किरात-उल-खवानिन नावाचा मुघल मसबदारचा चरित्रकोश लिहिला आहे. त्यात एका अब्दुल्लाखाणाचे चरित्र आहे. 1627 मध्ये भखरि त्याला भेटला आणि विचारले, " तुम्ही अनेक जिहाद फी साबील्लहा( इस्लाम मजबज वाढवायचे युद्ध) ( किताल फी साबील्लहा - इस्लाम मजबज वाढवायने साथी कत्ल करणे- डायरेक्ट अॅक्शन डे) केलेत, आत्तापर्यन्त किती काफिर हिंदू मारले असतीला" अब्दुल्लाखाण म्हणाला " मी दोन लाखाहून अधिक हिंदू काफिर मारलेले आहेत. आणि पाच लाखाहून अधिक हिंदू स्रि-पुरूषांना मुसलमान करून गुलाम म्हणून विकून टकले." त्याने अशीही बढाई मारली की, मी मारलेल्या काफिरच्या मुडक्याची मीनार उभारले तर, आग्रा ते पटना ( 800 किलोमीटर) त्या मिनारच्या दोन रांगा उभ्या राहतील. हा त्याचा स्कोर होता 1627 पर्यन्त. पुढे 1632 मध्ये त्याने तो आणखी वाढवला. हा अब्दुल्लाखाण नश्कबंदी सूफी पंथाच्या प्रिय शिष्य होता. ( सूफी कोणी शांतता प्रिय मुस्लिम होते, या गैरसमजात राहू नका) यात दलि त योध्ये जास्त आहेत
@sujittilak5697
@sujittilak5697 2 года назад
सर आपण नेहमी लक्षात राहणार आमच्या 🙏 जय भीम 🙏
@ErPratikBDhere
@ErPratikBDhere 3 года назад
छान
@meghrajwankhede5070
@meghrajwankhede5070 7 лет назад
Best for knowledge and experience
@besttvtopsiriylfulljadhav6369
@besttvtopsiriylfulljadhav6369 6 лет назад
Se nice sir good your laki Dr baba saheba aabedkr
@RUPESHsurve111
@RUPESHsurve111 7 лет назад
thanks for upload
@rupifestion2263
@rupifestion2263 2 года назад
Miss you sir....
@madhukaryede5333
@madhukaryede5333 7 лет назад
saheb tumhala............. marnare lok .shana shana la marat astil tyancha shevat ........................kutrya sarkha asel..jai bhim
@x2xenom50
@x2xenom50 4 года назад
Great sir
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 7 лет назад
manus marto vichar marat nahi
@inehexustiblesac6907
@inehexustiblesac6907 6 лет назад
Sanket Khedekar Jr tya vicharanchi yogya jopasana prachar prasar jhala nahi tr te vichar martat
@aman_insaan
@aman_insaan 3 года назад
@@inehexustiblesac6907 kharay... Tee jababdari aaplyavr yeun padli ahe... Yanda kartavya ahe...
@prakashadhav8205
@prakashadhav8205 6 лет назад
Fantastic speech.
@KIDSTV-qf9rl
@KIDSTV-qf9rl Год назад
Anna Miss you
@prashantsalve3433
@prashantsalve3433 6 лет назад
Very nice
@ijajbagwan6741
@ijajbagwan6741 Год назад
Lal salam 🙏
@rajnikantchitte6503
@rajnikantchitte6503 6 лет назад
Khup chan video. Jay Jay Bhim💪
@dipakpatoel8398
@dipakpatoel8398 4 года назад
Knowledge. Is. Power. All. The. World
@rudralende7601
@rudralende7601 Год назад
Keli sir pratidnya 🙏
@Thelawguru101
@Thelawguru101 8 лет назад
jay bhim comrade
@surajmane3218
@surajmane3218 3 года назад
He Lokana Aikav vatat nahi khar . Fakt Timepass pahije Lokana
@satyapalsawant3456
@satyapalsawant3456 4 года назад
Sir i salute you alwese ppranam to you
@myyoutubeyes8173
@myyoutubeyes8173 7 лет назад
I miss you Pansare sir
@PostAudit
@PostAudit Год назад
what a speech miss u sir
@mh29mahi33
@mh29mahi33 4 месяца назад
@satyenshirke6258
@satyenshirke6258 5 лет назад
Great Speech
@dogsworld2381
@dogsworld2381 5 лет назад
Miss u sir.
@kirankasare2765
@kirankasare2765 7 лет назад
khup changale parivatan ahe. great ...salute...
@marutikadale383
@marutikadale383 4 года назад
पानसरे आना अमर आहेत
@mukeshshinde8940
@mukeshshinde8940 5 лет назад
खुप छान भाषण
@uttammagar9892
@uttammagar9892 7 лет назад
nice speach
@swapnilshirude4508
@swapnilshirude4508 8 лет назад
great sir
@abhijityatam175
@abhijityatam175 5 лет назад
खूपच छान सर 🙏
@amolkamblekamble8334
@amolkamblekamble8334 8 лет назад
thanku sir
@sachingadge229
@sachingadge229 4 года назад
Very good sir I mis you
@vitthal_kakde
@vitthal_kakde Год назад
👌
@babanvathore4133
@babanvathore4133 6 лет назад
very nice speech
@nirmalakamble9630
@nirmalakamble9630 4 года назад
Cruel people killed govind panasare. He was great. We tribute to govind panasare
@athawalerameshwar201
@athawalerameshwar201 4 года назад
Khup great sir .... salute comred ✊
@aman_insaan
@aman_insaan 3 года назад
Red Salute. . .
@shreejascorner2020
@shreejascorner2020 6 лет назад
Jay bhim comred
@pratikkute9850
@pratikkute9850 7 лет назад
jai bhim ..lal salam... shrote matra khupach thanda hote...
@rajnikantchitte6503
@rajnikantchitte6503 6 лет назад
Goa'mdhe thandich praman jast asel mhanun vat ta😁
@sohamplayingzone1382
@sohamplayingzone1382 7 лет назад
Great speach
@kitrankamble9999
@kitrankamble9999 7 лет назад
nice sir
@akashdhembre13
@akashdhembre13 8 лет назад
Great👌👌
@milindgaikwad67
@milindgaikwad67 8 лет назад
Best speech ....
@jivankamble6045
@jivankamble6045 6 лет назад
Jay bhim
@sanjaykamble7004
@sanjaykamble7004 4 года назад
Very good
@manojpaikrao9703
@manojpaikrao9703 8 лет назад
khup chan Bhashan
@daudshaikh2209
@daudshaikh2209 8 лет назад
jai bhim
@smiteshrasam
@smiteshrasam 4 года назад
Too good speech/thoughts
@pradipkasurde
@pradipkasurde 8 лет назад
great speech
@swatijadhav1087
@swatijadhav1087 6 лет назад
khara etihas mandtay samajapude 🙏🙏🙏
@rohitkadam3011
@rohitkadam3011 4 года назад
Laal salam pansare sir
@satishkolape
@satishkolape 7 лет назад
nice
@sunilsawant140
@sunilsawant140 6 лет назад
Mahan vicharvant adarniya panasare saranchya smritis vinamra abhivadan.
@babasahebzurale1059
@babasahebzurale1059 7 лет назад
Miss you Dr. Dabholkar
@artaundhpune8636
@artaundhpune8636 7 лет назад
comred pansare sir we miss you
@ganeshangad
@ganeshangad 8 лет назад
great great
@shrikantborde1689
@shrikantborde1689 8 лет назад
Best speech
Далее
Great Bhet :Dr.Narendra Dabholkar
39:49
Просмотров 621 тыс.
Always Help the Needy
00:28
Просмотров 14 млн
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
Просмотров 17 млн
Kolhapur : Whos Shivaji Maharaj Says Pansare
16:53
Просмотров 99 тыс.
"Janatecha Raja Shivaji" - talk by Dr. Ram Puniyani
36:35
"Janatecha Raja Shivaji" - talk by Comrade Govind Pansare
1:27:03