Тёмный

Conjunctivitis Eye Flu Infection: डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? सोपी गोष्ट 909 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 347 тыс.
50% 1

#BBCMarathi #Conjunctivitis #EyeInfection
आजकाल तुमच्याही आसपास लोक असा चष्मा घालून फिरताना दिसतील तर त्यांना उगाच शेकहँड किंवा गळाभेट करू नका. त्यांना डोळे आलेले असतील तर? हे डोळे येणं म्हणजे नक्की काय? हा आजार सध्या वेगाने का पसरतोय? आणि त्यावर उपचार काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

27 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@RATHOD_SHIDDHU
Kon kon dola alyvar baghty video 😅
@laxmibhange2473
धन्यवाद
@yugantshinde7385
Thanks you so much bbc give us beautiful information
@sanjyot0710
@sanjyot0710 Год назад
Thank you
@snehaohol1716
Thank you for this helpful information 😊
@dattatrayavetal7825
@dattatrayavetal7825 Год назад
खुप छान माहिती❤
@sanjyot0710
@sanjyot0710 Год назад
I am facing it and I will take care in this way
@tanveershaikh6439
@tanveershaikh6439 Год назад
Mazi all family zal
@mpatil819
@mpatil819 Год назад
गळा भेट मला महागात पडली 4 दिवस गेले फुकट 😂😂
@user-jx8ov6mt3j
लिंबाच्या पानांचा रस हा गुणकारी उपाय आहे 👍
@nitinbhosle8184
Khar Aahe.
@sagartalewadikar9165
Mla dole yeon gele ahet ,pan ata jra blur disat ahe ,kai karave ?
@ganesh_3414_official
मला झाला आहे आज तरी कृपया हे कितिदिवसात बरा होईल 😢
@pradeepraut6968
हा आजार मला झाला आहे
@umeshlonare2266
Zoxon ha drop chalto ka 😊
@user-pw1zi9pe3s
हा आजार मला झाला आहे आणि याचा त्रास ही खूप होतो आहे
@notyetdiscover
Ekach manasala parat (don veles) hoto ka?
@anitautale-ys9yp
Mala pan zala ahe
Далее