Correct the mistake on Satbara immediately सातबारावरची चुकदुरुस्ती घ्या ताबडतोब करुन Mission for Law Education. Dhanraj Kharatmal. B.Com.,LLB. V Education
सर मी एक रो हाऊस खरेदी केलं आहे.. पण बिल्डरच्या नावे क्षेत्र शिल्लक नसल्यामुळे माझ्या दस्ताची फेरफार होत नाही आहे.. मला वाटते माझी कुठेतरी फसवून केली गेली कृपया मार्गदर्शन करावे🙏 किंवा आपला संपर्क क्रमांक कृपया मला द्यावा मी आपल्याशी प्रत्यक्ष अडचण मांडेल, त्यातून कदाचित काही मार्ग निघेल 🙏
खरेदी दस्त वरील विक्री केलेली जमीन क्षेत्र व त्या क्षेत्रानुसार आनेवारी यांचा मेळ बसत नसेल, अर्थात विक्री केलेले क्षेत्र हे. आर नोंद बरोबर असेल, परंतू आनेवारी नोंद जास्त लागली असेल, आणि फेरफार वरती चुकीची आनेवारी नोंद होऊन फेरफार तयार झाला असेल, तसेच फेरफारवरील चुकीच्या आनेवारीनुसार सात /बारा उतारा वरती चुकीचे जास्त जमीन क्षेत्र नोंद झाली असेल तर ह्या सर्व बाबी दुरुस्त करणेसाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल? तसेच कोणत्या अधिनियमानुसार व कलमानुसार करावा लागेल, कृपया योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती!!!👏👏👏👏👏
कृपया उत्तर द्यावे सर, आमचे क्षेत्र 17.50 एकर आहे.. लेखी उतारा बरोबर क्षेत्र दाखवतो. पण संगणक उतारा क्षेत्र कमी दाखवत आहे काय करावे..... कृपया आपला मो. नंबर मिळाला तर बर होईल
सर माझ्या काकांची जमिनीचे ऐकून क्षेत्रफळ 1.93 हे.आर आहे तर तेंही माझ्या वडिलांना 0.81आर क्षेत्रफळ दिले आहे ते क्षेत्रफळ आमच्या 7/12 मध्ये पण नोंद आहे परंतु ते ऐकून क्षेत्रफळ 1.93 मधून 81 आर वजा केलेला नाही तर त्यासाठी काय करावं
इतर अधिकार कुड कायदा 63अ-1 च्या तरतूद्रीस अधीन खरेदी विक्री प्रतिबंध(257)इतर दुर्बिन दखंड ईस्तारनास बंदी- मुंबई कुळविवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अ-1 च्या तरतूद्रीस प्रमाणे खरेदी केल्यास जमीन .कुळ कायदा कलम 63अ-1च्या तरतूद्रीस अधिक खरेदी विक्री(294)
सर एक वेगळा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था जसे ग्रा प,पंच स,न प, नपा,मनपा कडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याची त्या च्य वरील कायदे शीर बंधने माहिती कुठे मिळेल
सर माझ्या वडिलांच्या नावावरती 2016 ला हस्तलिखित सातबाऱ्यावरती 30 गुंठा जमीन होती ऑनलाइन सातबारा वरती 18 गुंठे जमीन दाखवत आहे 12 गुंठे क्षेत्र आमच्या चुलतेच्या नावावर गेले त्यांच्या नावावरती गेल्यानंतर त्यांनी त्यांची 15 आणि आमची चुकून गेलेली 12 अशी मिळून 27 गुंठे त्या क्षेत्राची विक्री केली तर आता मला काय करता येईल मला प्लीज विनंती मार्गदर्शन करा
सर माझा आजोबांनी ५० ५० आर जमिन त्यांच्या दुसऱ्या दोण चुलत भावाला दिली पण ती १.१३ १़़.१३ आर आसी सातबारा वर नोंद झाली असून ती कशी दुरुस्ती करण्यासाठी कय करावं लागेल
आमच्या घाटामध्ये ज्या व्यक्तीची जमीन पूर्ण धरणामध्ये गेलेली आहे परंतु त्याचा सातबारा पूर्ण निगतो माझी जमीन न जारा कमी झाली माझी जमीन क्सी परत येईन काय करावे लागले
सर 10 गुंटे क्षेञ विकत घेतले पण फेरफार वर हस्तलिखित क्षेञ 8 चुकीचे लिहले गेले व 7/12 वर 8गुंटे आले.कमी पडणारे 2 गुंटे क्षेञ हे कलम 155खाली दुरुस्त करुन मिळेल का.
सर एखाद्या व्यक्तीने आपल्या हिश्शाची सपूर्ण जमीन आपल्या पुतण्याला विक्री केली आहे पण जमीन घेणऱ्याचे सुध्दा लागले आहे परंतु कतर हक्क आत त्या व्यक्तीचे चुकून नाव तसेच राहून गेले आज जमीनीचा दावा केला तर सर आज आपल्या 155 नुसार तहसीलदार यांचा कडे चुका दुरुस्त अर्ज करता येते की