वार्यावरची वरातमधील 'कोर्टातली साक्ष'
मराठी भाषेची समृद्धी आहे तिच्या विविध बोलीभाषांमध्ये. घाटावर, नाशिककडे तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखा जाणवणारा मराठीचा बाज नगर, मराठवाड्यात आल्यावर शुष्क आणि राकट होतो. तर खाली सातारा-कोल्हापूरकडे मात्र गोष्टीवेल्हाळ पाल्हाळ लावल्यागत होतो.
मराठीच्या अशाच एका बोलीच्या आणि लकबींच्या सूक्ष्मनिरीक्षणातून पुलंनी साकारलेला हा अप्रतिम प्रसंग...
6 сен 2024