दर्जी फाउंडेशन जळगाव येथे विविध स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची तयारी केली जाते आता नुकत्याच स्पोर्ट्स स्टेनोग्राफर व एमपीएससी -स्टेनोग्राफर च्या मुलाखती जाहीर झालेले आहेत त्यांची तयारी ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची करून घेतली जाते ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन हवं आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा
9423186053.
8 окт 2024