धन्यवाद 🙏 ४ प्लाय चा धागा आणि साडेचार इंचाचा हूक वापरून सैलसर विणलं तर १ इंचामधे साधारणपणे ५ साखळी टाके मावतात. मी ३४-३६ इंचा साठी विणलेल्या टाक्यांमध्ये ५ टाके वाढवावेत.
3प्लाय लोकर असेल 40साईजचे बनवायचे असेल तर कीती साखळ्या घ्याव्यात. मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे.157साखळंयाचे केले .रूंदिला लहाणपणापासून झाले.प्लिज ममा सांगा.
3 प्लाय धागा ४ प्लाय च्या मानाने बराच पातळ असतो. तो लहान मुलांच्या कपड्यांसाठी वापरायला योग्य असतो. मी नेहमी ४ प्लाय मधे विणणं पसंत करते. रुंदीला किती इंच कमी झालं आहे?