Тёмный

Crop Insurance : सरकार पीकविम्याची संपूर्ण माहीती का देत नाही ? | Agrowon 

Agrowon
Подписаться 566 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@AnitaSingare-m7s
@AnitaSingare-m7s 2 месяца назад
शेतकऱ्यांनो शेती सोडा एकादी पिक विमा कंपनी टाका सरकार खूप फंड देत आहे. एकच वर्षात अब्जाधीश होतल
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
विमा कंपनी व सरकार दोघ मिळुन पैसे खाऊ
@Rural_Retreats
@Rural_Retreats 2 месяца назад
💯
@r.m.4911
@r.m.4911 2 месяца назад
पिकविम्याचा प्रिमीयम दोन्ही सरकारनी कंपन्यांना न देता डायरेक्ट शेतकऱ्यांना द्यावा. असेही पाच वर्षांत एखाद वेळेस मिळतो
@santoshmunde896
@santoshmunde896 2 месяца назад
हे पटलं भाऊ आपल्याला❤❤❤
@santoshmunde896
@santoshmunde896 2 месяца назад
विमा कमी अन् प्रिमियम जास्त खातात विमा कंपन्या..विमा न भरता नुसता प्रिमियम जरी शेतकऱ्याला दिला तरी शेतकरी खुश होईल...मला 2023चा विमा 19 rs गुंठा या प्रमाणे भेटला आहे😢😢
@vaibhavkate4694
@vaibhavkate4694 2 месяца назад
😊😊😊😊😊😊
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 2 месяца назад
2023 खरीप पिक विमा मिळाला नाही क्लेम करून कंपनीचे प्रतिनिधी बघायला आले नाहीत
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 2 месяца назад
👍
@vishalbhosale4599
@vishalbhosale4599 2 месяца назад
Konta dist- aahe
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 2 месяца назад
@@vishalbhosale4599 नंदुरबार
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 2 месяца назад
@@vishalbhosale4599 नंदुरबार
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 2 месяца назад
@@vishalbhosale4599 नंदुरबार
@sawantgurudev6642
@sawantgurudev6642 2 месяца назад
हेक्टरी किती विमा शेतकऱ्यांना मिळाला याची थोडीशी चौकशी करा म्हणजे लक्षात येइल, आणि पाचपट चुकीची माहिती आहे ही एक पट भरपाई मिळवण्यासाठी नाही ती खटाटोप करावा लागतो आणि पाचपटीचा दावा......
@KantaGojre
@KantaGojre 2 месяца назад
जाधव साहेब याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबदार आहे जिल्हात खासदार आणि तालुक आमदार या विमा कंपनी च आधिकारी दात मिलवणी करतात दुसरी बबा राज्य सरकार दर वर्ष एक कंपनी बदलता शेतकरी विमा पासुन वाचित ठेवतात 2018 ते 2023 पासुन 50 ते75 टक्के लोक वाचित आहे तरी तुमी आपला चॅनल मध्य आवाज ऊठवित जा
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 2 месяца назад
sir khup sundar mhiti dili. Pn hi mhiti apan kashi milwu shakto Karan vima bharayache premium ani vima manjur zalyawr milnari rakkam yabaddal khich clarity nhi. Hi sarv mhiti kshi milel??
@Somwashiprasad
@Somwashiprasad 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@dattathote9556
@dattathote9556 2 месяца назад
मोसंबीचा पिक विमा संभाजीनगर जिल्ह्याचा कधी मिळणार
@vijayfuke5075
@vijayfuke5075 2 месяца назад
आमच्या कडे विमा भेटला नाही 2023/24 चा
@bharatshirame2838
@bharatshirame2838 2 месяца назад
अरे शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरले ते सांगा ना
@GangadharPeddawad
@GangadharPeddawad 2 месяца назад
Sarkar vima hafta che paise dete manje Kona che paise Aaheyt tey
@nileshgaikwad5039
@nileshgaikwad5039 2 месяца назад
Sir new registration krtni UID number ky hota hai or wo kha pr milga
@ज्ञानेश्वरदेवराये
नांदेड पिक विमा ता हिमायतनगर मंडळ जवळगाव कधीं भेटल सर सागा
@SadashivMatake
@SadashivMatake 6 дней назад
नवीन टॉप इन्स्टॉल का अपडेट केल्यापासून एकच एप्लीकेशन होत आहे तर दुसऱ्यांदा एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी काय करावे लागेल ते आज ओटीपी टाकला तरी बी तोच ना येते दुसरे नाव येत नाही याच्यासाठी काय करावे लागेल
@DeepakChaudhari-s4w
@DeepakChaudhari-s4w 2 месяца назад
भाऊ विमा काढला पण क्लेम करू शकलो नाही तरी अनुदान मिडेन का
@abhijeetchoundaj7194
@abhijeetchoundaj7194 2 месяца назад
पूर स्थितीला पिक विमा किती मिळणारळ?
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 2 месяца назад
वूरलेला 75 % विमा कधी मिळेल
@jaysingrathod3131
@jaysingrathod3131 2 месяца назад
तारीख पे तारीख पिक विमा
@santoshmunde896
@santoshmunde896 2 месяца назад
विमा कमी अन् प्रिमियम जास्त खातात विमा कंपन्या..विमा न भरता नुसता प्रिमियम जरी शेतकऱ्याला दिला तरी शेतकरी खुश होईल...मला 2023चा विमा 19 rs गुंठा या प्रमाणे भेटला आहे😢😢😢😢😢😢
@dhirajjichakar9842
@dhirajjichakar9842 2 месяца назад
1.15 Hector la 2000rs jama zalyacha msg ahe. Taluka warud jilha amravati Babhulkheda
@rahulpachade6818
@rahulpachade6818 2 месяца назад
सर्व बोलायचाच भात आणि बोलायचीच कढी आहे🤣 सब गोलमाल है विमा कंपन्यान कडून किती ईलेक्ट्रॉल बाॅन्ड घेतले हे पहायला हवे !
@Rameshwarrathod913
@Rameshwarrathod913 2 месяца назад
Nanded pikvima 75%केव्हा
@subhashchavan6578
@subhashchavan6578 2 месяца назад
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा खरिप विमा मिळाला नाही सर हे सगळे खोटे बोलत आहेत कारण मी स्वतः कर्म केले तरी कंपनी चा कोणी प्रतीनीधी पाहणी करण्यासाठी आले नाही त्यामुळे आम्हाला खरीप विमा मिळाला नाही याला जबाबदार कोण
@bharatrahane3244
@bharatrahane3244 2 месяца назад
सीबीआय चौकशी झालीच पाहिजे शेतकर्यांनी आग्रह धरला पाहिजे खूप मोठा घपला वाटतोय
@nileshgaikwad5039
@nileshgaikwad5039 2 месяца назад
Brobar ahe agdi
@shamshinde4424
@shamshinde4424 2 месяца назад
आमच्या कडे बिड गेवराई केल्म सोबत शेतकरयानी केला. काही भेटला काहीला काहीच भेटला नाही
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 2 месяца назад
मि अंबा फळबागेचा 14000रू प्रेइऐम तर भरला आहे वकलेम पण केला तरी मला विमा मळालेला नही
@santoshkharmate8359
@santoshkharmate8359 2 месяца назад
२५ टक्के रक्कम देऊन शेतकर्यांना आशेवर ठेवले परत एक रुपया ही दिल नाही पिक कापणी मधुन प्रमुख पिके वगळुन टाकले सांगली जिल्हा मध्ये सोयाबीन आणि भुईमूग याला काहीही नाही😢😢
@balurathod9136
@balurathod9136 2 месяца назад
मानोरा ता. आमच्या गावात 40% लोकांना पीक् विमा मिळाला आम्हाला मिळाला नाही तार मिळेल का नाही
@khanpatecreation769
@khanpatecreation769 2 месяца назад
Mala 75%agrim rashi milali nahi
@AshokDeshmukh-d4q
@AshokDeshmukh-d4q 2 месяца назад
गेल्यावर्षी दुष्काळाचा सामना करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही कृषिमंत्र्यांनी सांगावे मोजक्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत आहे
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 2 месяца назад
खरीप व रब्बी दोन्ही विम्याचे पैसे मिळाले नाही जिल्हा बुलढाणा मेहकर तालुका
@shivajikatare4690
@shivajikatare4690 2 месяца назад
Sarkaar,chaataa maarat aahe sarkaarne comishion kiti khalale.
@NarwadeGoutamNarwade-ci9zq
@NarwadeGoutamNarwade-ci9zq 2 месяца назад
भारत सरकार पिक विमा बाबतीत सर्व माहिती का लपवुन ठेवत आहे , हा प्रश्न आहे पण सरकार शेतकऱ्यांना माहिती देत नसेल तर शेतकरी फक्त मतदानाच्या वेळेस शेतकरी विचार करतील अशी आपण अपेक्षा करु शकतो
@ishwarmankar4713
@ishwarmankar4713 2 месяца назад
Vima bhetala nahi tar vidhansabha la sarkar la tyachi jaja dakhwun deou..
@dhirajjichakar9842
@dhirajjichakar9842 2 месяца назад
Pikvima nuksan bhArpai kewal company cha fayada sathi ch ahe Karodo rupaye faydyat ahe company
@JivanIhare
@JivanIhare 2 месяца назад
Pikwima mhanje sarkar ani wima Comany yanchi sakhali aahe.
@AshokDeshmukh-d4q
@AshokDeshmukh-d4q 2 месяца назад
असं होणारच नाही विमा कंपनी पैसा जास्त देणार नाही
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 2 месяца назад
आमचे तालुक्याला पहिला 25%आता25%खा, त्या त जमा झाले बाकीचे कुठ आहे
@yogeshbagade1053
@yogeshbagade1053 2 месяца назад
बुलढाणा जिल्ह्यतील खामगाव तालुका मधिल सर्व शेतकरयानचे विमाक्लेम नाकारन्यात आले.आणी विद्यमान आमदार आकाश फूंडकर यांची बघ्याची भुमिका आहे
@rameshpatil287
@rameshpatil287 2 месяца назад
त्याला पाडा
@gajananapophale2758
@gajananapophale2758 2 месяца назад
सगळा विमा कंपनी मंत्री आणि आमदार खासदार व अधिकारी यांना आपसात वाटून घेतला व शेतकरी बांधवांना एक रूपया सुद्धा भेटला नाही
@kakasahebchavan2675
@kakasahebchavan2675 2 месяца назад
हे सरकार शेतकर्यांचे नाही हेच खरे, लोकसभेतही हे सरकार पुर्ण माहिती देत नाही, बरीच माहिती दडवली जाते, या मुळे या सरकारवर जनतेचा अजिबात विश्वास राहिला नाही... फक्त विमा कंपन्या गबर केल्यात या सरकारने, बाजारात भाव नाही, निसर्ग कोपलेला आहे आणि मोदी सरकार हे अस आहे, शेतकऱ्यांनी जायचं कुठ..??
@shakuraochilgar6687
@shakuraochilgar6687 2 месяца назад
75% विमा 2023 मिळाला नाही खरीप सोयाबीन
@sachingadge6235
@sachingadge6235 2 месяца назад
5000.... hazar jama kele nuksan jast ahe...
@ParkashaBidgar
@ParkashaBidgar 2 месяца назад
शेतकऱ्याला खूप पैसे दिले ठेवायला जागा राहिली नाही
@ujwalgarole2780
@ujwalgarole2780 2 месяца назад
खरीप 2023चा पीकविमा मिळालाच नाही.
@sandippatil8753
@sandippatil8753 2 месяца назад
🎉 हा बोगस विमा बंद करून राज्य सरकार व केंद्र सरकारने भरलेला संपूर्ण हप्ता शेतकर्यांना सरळ हेक्टरी मदत द्यावी. सरकार फक्त खोटा आकड्यांचा खेळ करते. त्यांच्या करिता शेतकरी म्हणजे त्यांच्या दावणीला बैल आहे.
@khalilpatel6516
@khalilpatel6516 2 месяца назад
तक्रार करूनही विमा आला नाही ढिसाळ कारभार
@vithalpawar354
@vithalpawar354 2 месяца назад
एक पट तर द्या आधी. नाही दिला तर घोडा मैदान जवळच आहे.
@bharatshirame2838
@bharatshirame2838 2 месяца назад
अरे बँक चा फाय दा
@prashantwadile6887
@prashantwadile6887 2 месяца назад
नुकसान ग्रस्त तालुका ना सरसकट पिक विमा मिळाला पाहिजे
@shrikantbhalerao6169
@shrikantbhalerao6169 2 месяца назад
फक्त ४000 हेटर भेटले
@shahadeokale3685
@shahadeokale3685 2 месяца назад
पिक विमा मिळाला नाही
@rameshtangal5212
@rameshtangal5212 2 месяца назад
4 वर्ष पासन कोणताच पीकविमा बतला नाही
@shivshankarbhagile5196
@shivshankarbhagile5196 2 месяца назад
झोलमाल है सब
@jalbajikarhale7364
@jalbajikarhale7364 2 месяца назад
पिक विमा बंद करून थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे द्यायला पाहिजे विमा कंपनी चे प्रतिनिधी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत ज्यांनी पैसे दिले त्यांनाच विमा क्लेम करून घेतात
@rameshpatil287
@rameshpatil287 2 месяца назад
काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरे च्या काळात 25 पट मिळत होता
@VAIBHAVKALE-sd7wy
@VAIBHAVKALE-sd7wy 2 месяца назад
2023 चा विमा मिळाला नाही काही कामाचा नाही विमा
@vinodpise4074
@vinodpise4074 2 месяца назад
Klam krun pahayla. Aale. Nahi
@AnilTaywade-g7b
@AnilTaywade-g7b 2 месяца назад
2023 kharip pik vima amravti nahi milala nahi kadhi bhetna
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 2 месяца назад
हे सरकार पीक विम्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करतोय
@SureshGhule-zx8nf
@SureshGhule-zx8nf 2 месяца назад
आता.पर्यंत.हे व.मोदी.आल्या.पासून.शेतकरी यांना.आमच्या.बीड.आष्टी.मध्ये.ऐक.रू.ही.दिला.नाहीय.याचे.कारण.मोदीलाच.विचारा.
@omwagh9561
@omwagh9561 2 месяца назад
Ta दुष्काळ आणि विमा चा सरकार ना एकटाच देला च
@GangadharPeddawad
@GangadharPeddawad 2 месяца назад
Sarkar Vima company la j hectari RS 12000 premium dete tey paise shetkari ayna dillay tar shetkari Aaya che kalyan hoil, sarkar ne dalal la chara ghalne band karun kuch kami vima youjana band karave
@AshokDeshmukh-d4q
@AshokDeshmukh-d4q 2 месяца назад
सरकार कंपनीची भरती करत आहे
@mirzaawaizbaigmirzaazizbai5452
@mirzaawaizbaigmirzaazizbai5452 2 месяца назад
2023 cha peekvima midhala nahi
@pramodbanarse3101
@pramodbanarse3101 2 месяца назад
THOTANG AAHE
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 месяца назад
खोटं बोल पण रेटून बोल हीच रणनिती राहीलेली आहे ह्या भाजप नेत्यांची.
@avaniprabhasvolgs7027
@avaniprabhasvolgs7027 2 месяца назад
Fakt akdevari madhe pik vima Mila.pratksha kahi nahi fakt Ani fakt gajaar
@AshokDeshmukh-d4q
@AshokDeshmukh-d4q 2 месяца назад
शेतकऱ्याला गाजर देत आहे
@rameshpatil287
@rameshpatil287 2 месяца назад
शेतकरी चुत्ये आहेत तेच गाजर सरकारच्या नरड्यात घालायला पाहीजेत
@amolnikam917
@amolnikam917 2 месяца назад
Frod he sare scam lay mota he
@sharaddahihande9441
@sharaddahihande9441 2 месяца назад
नुकसान होऊन कंपल्यां न करुन पण कंपनी सर्वे केला नाही आणि वीमा रिजेक्त केला काय कामाचा तुमचा वीमा
@SPb2522
@SPb2522 2 месяца назад
😂😢
@NitinHajare-c3b
@NitinHajare-c3b 2 месяца назад
Fake vima yojana
Далее
Как не носить с собой вещи
00:31
Как не носить с собой вещи
00:31