मुंबईत मराठी माणसाची दहशत पाहिजे नाहीतर मराठी माणसाला मुबाईतील जीवन जगणे कठीण झाले आहेच आताचे मराठी पक्ष मराठीच्या नावाखाली फक्त मोठ्या बाता करून भैयांना पाठीशी घालतात म्हणून भैये लोक मुंबईत दादागिरी करतात.
Nice l मराठी मराठी करणारे करोडपती झाले l मुंबईतील गरीब मराठी गिरणी कामगार बिचारे घर घर करून मेलेl कुठल्याही मराठी पक्षाने नेत्याने कामगारांना न्याय देऊ शकले नाही l घरांची तारीख pR तारीख चालू आहे l मगर नेत्यांनो insaf नाही mila l insaf नाहि mila l
दगडी चाळ म्हणजे सिंहांची गुफा डेडी हे हिंदू डॉन आहे. दाऊद आजही या व्यक्तिला घाबरतो. मुंबई मराठी माणसाच्या मनात डेडीविषयक सहानुभूतीची भावना आहे कारण गरीबांना मदत आणि कधीही त्रास दिला नाही या व्याक्तिने
ते अटक असले तरी आमच्यासाठी महापुरुष आहेत आणि त्यांनी एका कुत्र्याला पळून पण लावल पण ते आमचे डॅडी आहेत आणि राहणार शंभू नारायण चुकीला माफी नाही जय शिवराय
*अच्छे दिनों की हार्दिक शुभकामनाएं...* *2013* *2021* *पेट्रोल 70rs. 100rs* *डिझेल 60rs. 90rs* *गॅस 350rs. 850rs* *रसोई तेल 80rs. 180rs* *DAP खाद 500rs 1200rs* *बेरोज़गारी रेट 5.5% 7.9%* *जीडीपी 7.5% -7%* *देश को सच्चे दिन चाहिए...* *अंधभक्तों के लिए...* *2014 के चुनाव में मोदीजी ने वादा किया था महंगाई कम करेंगे, बेरोज़गारी कम करेंगे,जीडीपी बढ़ाएंगे*
ते अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी,,येथील धोबी समाजाचे आहेत अशी बातमी नागपूरच्या पेपर मध्ये आली होती,,खरी होती की काय माहित नाही,,कुणाला असेल तर कळवा,,
Arun gaali ko jail me asan se dal sakate hai fir aajtak daud ibrahim ko kyu nahi pakada nahi jata kyu nahi jail me dal sakate jay Maharashtra udhav sir
चाल संस्कृती लोप पावली जात आहे तसे मराठी लोकांची मराठी भाषेची आणि संस्कृती पण लोप पावली जात आहे आणि जवळ जवळ 86टक्के मराठी लोक मुंबई पावली आहेत फक्त मराठी लोक14टक्के लोप पावल्या साठी बाकी आहेत
भावांनो मला कोणी सांगू शकतो का भायखळ्यातील दगडी चाळ बघायला जायच असेल तर त्या ठिकाणी बेस्ट किती नंबर ची बस जाते आणि त्या ठिकाणी उतरायचं असेल कोणत बस स्टॉप सांगायच आणि ते कोणत्या ठिकाणी आहे भावांनो