अश्या प्रकारची दहीहंडी सर्वोत्तम कारण यामुळे कुणाच्या मुलाचा नाहक बळी जाणार नाही किंवा कोण हात पाय गमावणार नाही उलट या प्रॅक्टिस मुळे तरुण मुलांचा व्यायाम होईल, पोलीस किंवा मिलिटरी भरतीत याचा उपयोग होईल ऑलम्पिक मध्ये एखादे पदक मिळेल ध्यान्यवाद आयोजकांचे