Тёмный
No video :(

Daivat Chhatrapati - Maharashtra Geet - Chhatrapati Shivaji Maharaj Song - Sumeet Music 

Sumeet Music
Подписаться 8 млн
Просмотров 23 млн
50% 1

Sarkar - Official Video - Chhatrapati Shivaji Raje Aamche Sarkar - Ambabaila Navratnacha Haar
Lyrics: Sharad Kasbe
Music: Sajan Vishal
Singer: Vishal Chavan
Video Director: Vicky Neharkar, Uday R.
Lyrics:
दैवत छत्रपती
शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
घेऊन भगवा तो हाती
हा हा हा हा
घेऊन भगवा तो हाती
सुराज्य घडविण्यासाठी
सुराज्य घडविण्यासाठी
आई शिवाई आई जिजाई
आई शिवाई आई जिजाई
आशिर्वाद हो पाठी
आहे आशिर्वाद हो पाठी
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
उभा खान टराटरा फाडला
हा हा हा हा
उभा खान टराटरा फाडला
सारे भीत होते वाघाला
सारे भीत होते वाघाला
जुन्नरच्या वाघाला धराया
जुन्नरच्या वाघाला धराया
आले गेले असे किती
अहो आले गेले असे किती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
नाव घेता संता धनाजी
हा हा हा हा
नाव घेता संता धनाजी
घोड दुष्मनाचं मागं पळती
घोड दुष्मनाचं मागं पळती
शारदाची लेखणी शोभती
शारदाची लेखणी शोभती
शिवबाची आरती
विशाल शिवबाची आरती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovideo.com/

Опубликовано:

 

13 мар 2017

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,4 тыс.   
@shraddharasam4804
@shraddharasam4804 Год назад
ज्या माऊलीने शिवबा सारखे महान पुत्राला जन्म दिला त्या आपल्या जिजाऊंना मानाचा मुजरा 🙏धन्य ती माऊली
@durlabhstaylo1487
@durlabhstaylo1487 7 месяцев назад
Ho bhawa ❤
@BhaiBhai-ek2nc
@BhaiBhai-ek2nc 5 месяцев назад
A aaaaaage one ​@@durlabhstaylo1487
@satishbuddhewad4371
@satishbuddhewad4371 4 месяца назад
llllllllllllll
@anilalat6386
@anilalat6386 5 лет назад
जय जिजाऊ जय शिवराय ........लय भारी ...
@rajage835
@rajage835 2 года назад
Maharaj....❤🚩👑🙏✨🌼😘🤞🌼✨👑❤🚩🙏🙏🙏🙏 उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत... 🙏👑🚩❤
@rushikeshkhairavkar6405
@rushikeshkhairavkar6405 3 года назад
🚩🚩 जो पर्यन्त चंद्र सूर्य राहतील तो पर्यंत 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहणार 🚩🚩🚩
@prathameshjadhav6897
@prathameshjadhav6897 6 лет назад
।। जय शिवराय ⛳ जय जिजाऊ ।।
@Maratha_festival
@Maratha_festival 6 лет назад
काय #अप्रतिम गाणं तयार केले आहे.......🚩🚩🚩🚩जय #शिवाजी जय #संभाजी
@aniketjadhav2589
@aniketjadhav2589 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन
@ranjit4462
@ranjit4462 2 года назад
माणूस कितीही खचला असेल तर, छत्रपती शिवाजी महराजांचे गाणी आणि पोवाडे ऐकलं तर 100% आत्मविश्वास येतो. जय भवानी जय शिवराय
@SusanSahu
@SusanSahu 6 месяцев назад
Dsu
@bapukalugade1082
@bapukalugade1082 5 месяцев назад
😅​@@SusanSahu.
@namratapatil4863
@namratapatil4863 2 месяца назад
Nav ghetale tri positive energy bhetate divsachi suruvatch Devach ( Maharaj) nav gheun hote
@arunbhoir2799
@arunbhoir2799 7 лет назад
''भलेभले होऊन गेले पण शिवराय दुसरे झालेच नाहीत मराठ्यांचे ते छत्रपती दिवस उजाडला आणि त्यांची आठवण नाही झाली...असे कधी झालेच नाही '' राजेचं राजपण कालपण, आजपण आणि उद्यापन. जय शिवराय.๑۩۞۩๑ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत , छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!
@poojasalunke7044
@poojasalunke7044 Год назад
😢T
@namratapatil4863
@namratapatil4863 2 месяца назад
Hone shakyyy pn nhi surya chandra ekch ahe tse aapl daivat ekch hot ahe rahil Maharaj
@kalyaniprakshale2790
@kalyaniprakshale2790 4 года назад
किती वेळ आईकले ना तरी खूप सुंदर आहे आणि एक नबर माना चा मुजरा
@Manoj_3033
@Manoj_3033 Год назад
🚩 गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩 🚩 जय भवानी 🚩 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@palludhawde162
@palludhawde162 3 года назад
जय भवानी जय शिवाजी महाराज आपणास त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏 खरचं खुपच सुंदर आवाज आहे दादा तुमचा❤️🔥🙏
@Atulpandey415-x4r
@Atulpandey415-x4r 5 лет назад
गाना तो समझ नहीं आया लेकिन बहुत गर्व महसूस हुआ सुनकर जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जाति पाति का छोड़कर सारे हिन्दू रहेंगे एक होकर
@jaywantshinde7358
@jaywantshinde7358 4 года назад
टमटसभणसठ
@akashghogre3302
@akashghogre3302 4 года назад
sahi bhai be hindu be unite............
@akashghogre3302
@akashghogre3302 4 года назад
@@Atulpandey415-x4r jai Shree RAM HAR HAR MAHADEV.........ak rahange to safe or majbut rahenge.............
@Atulpandey415-x4r
@Atulpandey415-x4r 4 года назад
@@akashghogre3302 अतुल पांडेय अयोध्या यूपी
@akashghogre3302
@akashghogre3302 4 года назад
@@Atulpandey415-x4r bhai me nagpur MH
@sandipmore4437
@sandipmore4437 4 года назад
आज हि प्राण द्यायला तयार आहे शिवरायांन साठी. जय एकलव्य
@vijaykumarshinde.2999
@vijaykumarshinde.2999 2 года назад
"जय शिवराय"...!! अप्रतिम गायन,गीत व अंगावर शहारे आननारे अप्रतिम असे संगीत .great performances by all team ..
@pooja_patil99
@pooja_patil99 2 года назад
गगनभेदी नजर ज्याची , पहाडासम विशाल काया , धगधगता सुर्य हि झुकतो आणि वंदितो..........🚩 प्रभु शिवराया 🚩🙏 जय भवानी जय शिवाजी
@djkings835
@djkings835 4 года назад
सांग ठोकून छाती ... दैवत आमचा 🙏👑राजा शिवछत्रपती 🙏🚩🚩🚩🚩
@user-mb5ox4rw9i
@user-mb5ox4rw9i 7 лет назад
साँग ठोकुन छाती देव माझा राजा शिवछत्रपती
@anandpalande5799
@anandpalande5799 2 года назад
देवांचा राजा माझं राज शिवाजी महाराज ❤️😍❤️😍🚩🚩🚩
@santoshvinherkar937
@santoshvinherkar937 2 года назад
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र जगदंब🚩
@nitinmore8092
@nitinmore8092 2 года назад
अंगावर अक्षरशः शहारे 👍🌹🙏🚩जय शिवराय 🙏
@amirvighne8627
@amirvighne8627 2 года назад
Very very nice song 👍👌. Jay. Shivaji. Jay. Bhavani🙏🙏🙏🙏
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 3 года назад
EK MARATHA LAKH MARATHA 🚩🕉️🚩 jai bhavani jai SHIVAJI 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@nivasshinde1862
@nivasshinde1862 2 года назад
लय भारी! दैवत छत्रपती- जय भवानी जय शिवाजी.
@snehalsalunke4066
@snehalsalunke4066 2 года назад
जय शिवराय जय शंभुराजे
@user-ul5ou5gr6c
@user-ul5ou5gr6c 6 лет назад
🚩मावळताना पश्चिमेला लख लखता सुर्यच दिसनार आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं 💪आमच्या 💪🚩 शिवशाहीचा🚩 भगवाच दिसणार... 🚩🚩जय शिवराय🚩🚩
@bharatchaudhari1632
@bharatchaudhari1632 3 года назад
Hi
@somnathyewle7613
@somnathyewle7613 3 года назад
एकच राजे शिवछत्रपती माझे
@sarangjambutkar3183
@sarangjambutkar3183 2 года назад
⛳⛳⛳⛳⛳जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳⛳
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 2 года назад
धन्यवाद असेच सुपरहिट गाणे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर प्रत्येक वर्षी जयंतीच्या व शिवराज्याभिषेकाच्या वेळी करा. की प्रत्येक मराठी माणसाला तर ते आवडलेली पाहिजे परंतु ते गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजले पाहीजेत. व छत्रपती चांगला इतिहास जगाला समजला पाहिजे ‌भावानो.
@sudhakarpawar3179
@sudhakarpawar3179 3 года назад
जय भवानी जय जय शिवराय..
@jagdishVwaghmare358
@jagdishVwaghmare358 5 лет назад
कुत्र्यासारखं जातिवर नाही तर मर्दासारखं मातीवर प्रेम करतो आम्ही. कारण शिकवण आमच्या राजेचे. जातीवाद नाही केली प्रजेचे. शिवबाचे मावळे आम्ही नाही कुणाची भिती.💪💪💪 आमच्या पाठिशी फक्त छत्रपती👑.. फक्त छत्रपती 👑..फक्त छत्रपती👑..... जय जिजाऊ जय शिवराय.
@gajananjoshi2874
@gajananjoshi2874 4 года назад
Mast
@rupeshsayam9464
@rupeshsayam9464 4 года назад
@@gajananjoshi2874 the, परतिके
@prashantvarpe7363
@prashantvarpe7363 3 года назад
Bhai nadach kela tu coment takun
@shashikantyadav7124
@shashikantyadav7124 5 месяцев назад
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ‌जय मनसे
@sanjeevaniherbalskeralaayu3188
@sanjeevaniherbalskeralaayu3188 3 года назад
शिवजन्मभूमी जुन्नर येथील कवी शरदजी कसबे यांनी लिहिलेले दैवत छत्रपती हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण केले जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@akshaydevare5827
@akshaydevare5827 4 года назад
गान ऐकल्यावर एकदम जोश येतो ❤️💯 जय भीम ❤️ जय शिवराय❤️
@Somerav.-
@Somerav.- 2 года назад
Right
@user-zl7jl2oq7e
@user-zl7jl2oq7e 2 года назад
⁰प्प0
@infowork4254
@infowork4254 Год назад
जय भीम, जय शिवराय, जय शिवराय.
@sohamab6770
@sohamab6770 3 года назад
..लय भारी...भारी...लय.भारी...👌👍 जय जिजाऊ.. जय शिवराय👌👍जय महाराष्ट्र।।
@vaibhavsontakke1248
@vaibhavsontakke1248 2 года назад
?mm?mmm?mmmmmmmmm n.mm., ..,7tx9nblblbbmmmmh78
@maurisatav3077
@maurisatav3077 3 года назад
आम्हाला गर्व आहे आणि माज पण आहे मराठा असल्याचा, दैवत छत्रपती 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@akshaypatil7560
@akshaypatil7560 5 лет назад
Jay shivray.....creative song ......proud to being Maratha
@rahulvyavahare98
@rahulvyavahare98 4 года назад
"एक मराठा लाख मराठा "जय छत्रपति शिवाजी महाराज की जय
@basavarajsutar3350
@basavarajsutar3350 2 года назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@akashannareddi7407
@akashannareddi7407 3 года назад
🙏🏼जय शिवराय🚩
@sanketthorve891
@sanketthorve891 6 лет назад
छत्रपती शिवराय चां विचार मनात घेवून सर्व जाती धर्म चा मान ठेवु
@shivnathsolankar8811
@shivnathsolankar8811 5 лет назад
लगरजटवुीानक९
@sujatatelange9578
@sujatatelange9578 4 года назад
आमचे दैवत छत्रपती जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@rohanupadhyay7110
@rohanupadhyay7110 Год назад
गर्व से कहो हम हिंदू है 🚩❤
@SunilPatil-dx2hy
@SunilPatil-dx2hy 3 года назад
*🌹"श्री राजा शिवछत्रपती"🌹* *यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा* *🌹👑शिवराज्याभिषेक सोहळ्या निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩* *🌹जय शिवराय🙏*
@prashanttapare6610
@prashanttapare6610 6 лет назад
एक नंबर गाणे आहे....... दैवत छञपती..... शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. टापरेवाडी.
@ramkatare5646
@ramkatare5646 6 лет назад
जय भवानी जय शिवाजी
@balajiganage3270
@balajiganage3270 6 лет назад
akshay
@balajiganage3270
@balajiganage3270 6 лет назад
akshay sirsat baba
@rameshjadhav6025
@rameshjadhav6025 6 лет назад
Akash pawar
@digamberjadhav4436
@digamberjadhav4436 6 лет назад
Prashant Tapare nice
@swapnilnimkar7644
@swapnilnimkar7644 5 лет назад
Nice song छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय शंभूराजे
@komalnigude5132
@komalnigude5132 3 года назад
ह्रदयी = शिवाजी रक्तात = शिवाजी श्वासत = शिवाजी 🙏🏻 जय शिवाजी 🙏🏻🙏🏻
@mayurjamdade4533
@mayurjamdade4533 7 месяцев назад
ताई महाराजांचा एकेरी उल्लेख नका करू 🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज बोला 🚩🚩🚩
@SandeepJagtap-ns3gv
@SandeepJagtap-ns3gv 5 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय. खूप कष्ट घेतले शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांच्या कार्याला मुजरा व छत्रपतींना मानाचा मुजरा जी.
@swatigavhane788
@swatigavhane788 5 лет назад
Desh Dharam par mitne Wala Sher Shiva Ka Chhava Tha Mahaprakrami Prapratapi Ek Hi Shambu Raja Tha
@kggkiran
@kggkiran 6 лет назад
lyrics, music, singing सगळंच खूप छान जमून आलंय! अशीच गाणी ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!💐
@sachinbairagi4794
@sachinbairagi4794 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय
@ramanisal4185
@ramanisal4185 2 года назад
🟨Jai malhar 🟨📿📿🟥Jai shivaji 🟥📿📿
@yogeshholkar2175
@yogeshholkar2175 5 лет назад
सर्व शिवप्रेमी,शिवभक्तांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@kharibatami9016
@kharibatami9016 5 лет назад
अप्रतिम आवाज आहे तुमचा असेच यश तुम्हाला लाभो व आपल्याकडून अजुन गाण्या मार्फत शिवरायांची सेवा व्हावी अशी शिवचरणी प्रार्थना
@infowork4254
@infowork4254 Год назад
,,माझी पण प्रार्थना आहे.
@sonalirasam8570
@sonalirasam8570 3 года назад
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 🙏खुपच सुंदर ओळ आहे.जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@vimaljadhav4605
@vimaljadhav4605 2 года назад
Hi
@SunilPatil-zw9el
@SunilPatil-zw9el 2 года назад
@@vimaljadhav4605 औढृलढभलरब दधिची थतडयथललखरक्षग
@ashwinigahule2282
@ashwinigahule2282 Год назад
L
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 3 года назад
अरे केवळ अप्रतिम....स्फुर्तीदायी...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@rohininiphade1740
@rohininiphade1740 5 лет назад
हृदयात फक्त शिवराय.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amritaghosh6377
@amritaghosh6377 4 года назад
🥰
@sureshlohate586
@sureshlohate586 4 года назад
🐎👌🏘
@nileshdhanke9029
@nileshdhanke9029 3 года назад
@@sureshlohate586 n pkljojik Ll
@niteshsharma7201
@niteshsharma7201 5 лет назад
साऱ्या जगात एकच दैवत छत्रपती शिवराय आमचे ज्यांचा आदर्श अनेक महापुरुषांनी घेतला आहे
@nikitachavan4168
@nikitachavan4168 4 года назад
Good nice
@Rupali.ghogate
@Rupali.ghogate 3 года назад
दैवत छत्रपती ,शिवाजी चे दुशमन आम्हाला नाही कुनाची भिती
@dipalijagtap702
@dipalijagtap702 2 года назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@runalkaikade5475
@runalkaikade5475 3 года назад
!! श्रीमंतयोगी !! छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय🚩
@bhaskargawali6258
@bhaskargawali6258 2 года назад
Shaila
@shashikantdhongade1768
@shashikantdhongade1768 6 лет назад
हृदयाला भिडल भाऊ गाणं ... जय शिवराय
@shivanshbelkone8709
@shivanshbelkone8709 2 года назад
Jai Bhavani Jay Shivray
@shivanshbelkone8709
@shivanshbelkone8709 2 года назад
Ek Maratha Lac Maratha
@hanumantkawde8402
@hanumantkawde8402 6 лет назад
दैवत छत्रपती.....
@laxmanmore5275
@laxmanmore5275 4 года назад
Sarthak More.
@varadkachote3771
@varadkachote3771 Год назад
Jay Shivaray ❤️😘💝🚩
@bpcsmkj
@bpcsmkj 8 месяцев назад
जय भिम जय शिवराय बहुजनांच्या राजाला मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
@MaheshPatil-kh9lo
@MaheshPatil-kh9lo 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩👑🙏
@shubhamdhokane2778
@shubhamdhokane2778 5 лет назад
करु तर भगव्यला सलाम नाही कुनाच्या बापचे गुलाम जय भवानी जय शिवजी
@vikasthakre5069
@vikasthakre5069 5 лет назад
Barobar jay shivray
@nitinpawar6599
@nitinpawar6599 3 года назад
वा वा
@nitinpawar6599
@nitinpawar6599 3 года назад
नितीन राजे पवार आमदाबाद
@nitinpawar6599
@nitinpawar6599 3 года назад
👌👌👌🚕👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@nitinpawar6599
@nitinpawar6599 3 года назад
कोण बनवलं
@kishormore6949
@kishormore6949 7 лет назад
मराठ्याचा नादच खुळा..
@fitness_addicted
@fitness_addicted 2 года назад
सर्वात छान.... छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
@SHRIRAMPARHE
@SHRIRAMPARHE 2 года назад
❣️🙏🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे❣️🙏🚩
@abhijitbhere4738
@abhijitbhere4738 6 лет назад
एकच राजा शिवाजी माझा👌👌👉❣️❣️❣️
@sanghapaljadhav4169
@sanghapaljadhav4169 4 года назад
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 года назад
जगातील सर्व देशांचे संरक्षण दल, शिवरायांच्या युद्ध नितीचा सतत अभ्यास करत आहेत.
@vishvaslokhande434
@vishvaslokhande434 3 года назад
जय शिवाजी जय अहिल्यादेवी 🚩🚩
@rohitjadhav8093
@rohitjadhav8093 6 лет назад
🚩🚩भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....🚩🚩
@ashwinikamathi4872
@ashwinikamathi4872 5 лет назад
दैवत आमचे छत्रपती...🙏 जय शिवराय
@ompatil7971
@ompatil7971 3 года назад
Rakt pan baghva ahe apla🧡🧡🧡 Jai shivba..Jai bhavani..Jai Hind Jai Maharashtra
@vkmvarshadudhalemarathe158
@vkmvarshadudhalemarathe158 2 года назад
खूप छान रचना आणि गायन , गाणं ऐकून स्फुरण चढते. धन्य वाटते की महाराष्ट्रात जन्म झाला.
@mr.market8855
@mr.market8855 7 лет назад
सर्वात उत्कृष्ठ आणि उत्तम गाणं आहे...👌👌👌
@user-sg7pd4fy7h
@user-sg7pd4fy7h 6 лет назад
जय शिवराय
@Leena_Patil...221
@Leena_Patil...221 2 года назад
🚩जय भवानी जय शिवराय 🚩 !!!शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!!! 🚩 जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🔥
@sachinkapsemaharashtra4976
@sachinkapsemaharashtra4976 3 года назад
🚩🛑जय_शिवराय🙏🏻
@surajkachare2732
@surajkachare2732 5 лет назад
ओ भाऊ "गर्व" च नाही तर "माज"आहे मराठी असल्याचा.जय श्री छत्रपती शिवाजी महाराज. जय श्री छत्रपती संभाजी महाराज.
@sonalborkar158
@sonalborkar158 4 года назад
There you are👍👍
@kartiksonavne1173
@kartiksonavne1173 3 года назад
Jay shivray
@maheshkandhare491
@maheshkandhare491 Год назад
@@sonalborkar158 ttttttrrrrrrrrrrrrrrrrwttttqqqqqqqqqqqqqq
@sham8204
@sham8204 3 года назад
जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम
@user-wr4zu4kf2r
@user-wr4zu4kf2r 5 месяцев назад
ज्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराज सारख्या वीर पुत्रास जन्म दिला त्या आपल्या राष्ट्र माता जिजाऊ मातास मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@popatkarkhile8202
@popatkarkhile8202 6 лет назад
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज
@rohangaikwad1842
@rohangaikwad1842 5 лет назад
1.नंबर. गाने. आहे.छञपती.शिवराय. की.जय.जय.भवानी. जय.जिजाऊ.जय.शंभुराजे
@omkarshouche4972
@omkarshouche4972 5 лет назад
Raje kadak.. Pn raje shiva che bakt hote so... Om nam shivaay
@ashwinivihaan9730
@ashwinivihaan9730 4 года назад
🚩
@sanjayghodke6742
@sanjayghodke6742 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय दैवत आमचे छत्रपती 🙏🙏🙏🙏
@matrubhumi-live24
@matrubhumi-live24 2 года назад
एक नंबर गाणं .... आवाज, म्युझिक, शब्द रचना एक नंबर
@gitanjalishelar9115
@gitanjalishelar9115 4 года назад
Kai sundar stuthi kelit tumhi sarvanni tumchya awaajat Maharajaanchi 🙏🙏⛳⛳⛳⛳ khoopach chaan 1 number
@dattashitole9980
@dattashitole9980 3 года назад
Krishna shitole
@dnyaneshpanchal4955
@dnyaneshpanchal4955 3 года назад
🙏🙏👋👋👋🌷🌷
@anandjadhav3266
@anandjadhav3266 6 лет назад
सागराच पाणी कधीआटणार नाही माऊली ची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही
@arunwaghmare2021
@arunwaghmare2021 6 лет назад
Arun Waghmare sattra
@aniketgaikar8641
@aniketgaikar8641 6 лет назад
aniket
@mayurtole490
@mayurtole490 5 лет назад
जय शिवराय
@rajeshshinde5721
@rajeshshinde5721 5 лет назад
बरोबर
@mahadevkshirsagar6648
@mahadevkshirsagar6648 5 лет назад
jay shivaray jay maharashtra
@Imrazz__xx
@Imrazz__xx 3 года назад
शिवरायां सारखे महाराज नभूतोः न भविश्तीः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kirti.1
@kirti.1 6 месяцев назад
दैवत एकच... देवाहुनी मोठे आमचे 🙏
@pavanrathod1313
@pavanrathod1313 5 лет назад
जय जिजाऊ, जय शिवराय त्रिवार मानाचा मुजरा
@vijaygagare4342
@vijaygagare4342 5 лет назад
Pavan Rathod
@dayneshwarkarhale6682
@dayneshwarkarhale6682 3 года назад
@@vijaygagare4342 ‌‌‌‌‌‌
@tusharshirsath2113
@tusharshirsath2113 3 года назад
Jay Shivray
@omkarsakure9974
@omkarsakure9974 5 лет назад
एकच राजे शिएछत्रपति माझे...🚩🚩🚩
@balajibalaji2224
@balajibalaji2224 5 лет назад
omkar sakure hai shivray🚩🚩🚩🚩
@AtharvaLakhawade884
@AtharvaLakhawade884 3 года назад
ङङठछ
@sanjaymali137
@sanjaymali137 7 дней назад
छान
@avinashjadhav7176
@avinashjadhav7176 2 года назад
गायकी व पार्श्वसंगीत सर्वच अप्रतिम 🚩👌 आपल्या सर्वच टीमचे हार्दिक अभिनंदन ! 💐🙏
@madhurideshmukhdeshmukh5760
@madhurideshmukhdeshmukh5760 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏👍👍
@devidasmurgulwad8901
@devidasmurgulwad8901 4 года назад
काय माहिती नाही पण छत्रपतींच नाव घेतल की अंगावर काटा उभा राहतो खरच जय शिवराय
@swatijadhav7246
@swatijadhav7246 4 года назад
Very. Nice. Song
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 4 года назад
Jay shiray
@akashpatiljagtap5518
@akashpatiljagtap5518 3 года назад
Barobar Aahe Bhau
@maheshambilpure1788
@maheshambilpure1788 6 лет назад
Jay shivray
@vishwasnagavkar5611
@vishwasnagavkar5611 6 лет назад
जय शिवराय शिवराया ची शिकवन आहे हे गान
@haribhauthombre6554
@haribhauthombre6554 3 года назад
गान ऐकल्या नंतर गर्वाने छाती भरून आली अंगावर काटा उभा राहिला माझ्या राजाचं कौतुक किती ही केले तरी या जगात शब्द अपुरेच पडतील 💪🙏 सर्व गायक टीम चे खूप खूप आभार
@ganeshgaikwad9362
@ganeshgaikwad9362 Год назад
शिवरायांचं गाणं ऐकल्यावर जोश येतो
@ramtake3691
@ramtake3691 4 года назад
I am शिवभक्त really proud of जय शंभू जय शिवराय जय जिजाऊ.
@kishornighot8783
@kishornighot8783 3 года назад
L
@kishornighot8783
@kishornighot8783 3 года назад
Pp
@rajanumbarkar7739
@rajanumbarkar7739 3 года назад
Hrgfhggfu
@Swarajya_institute
@Swarajya_institute 3 года назад
@maratha gaming 🎉
@akashjagtap6882
@akashjagtap6882 2 года назад
@@kishornighot8783 to qe v