Тёмный

Dark Reality Of Police Bharti | Marathi Motivational Speech 

Vaicharik Kida
Подписаться 731 тыс.
Просмотров 184 тыс.
50% 1

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 532   
@हणमंतरावकाळे
भाऊ मी पण mpsc preparation करत होतो , एक पोलीस भरती पण केली. Combine 3 परिक्षा नापास मग SSC GD constable मध्ये परिक्षा दिली CISF Post मिळाली, आता पुढच्या आठवड्यात ट्रेनिंग ला निघालो भाई, सुटलो या स्पर्धा परीक्षा च्या मायाजालातून
@surajsuryawanshi8151
@surajsuryawanshi8151 Год назад
अभिनंदन
@ankushchavan2766
@ankushchavan2766 Год назад
Kadak bhava mi pn ssc gd chi tayari kartoy
@bhaveshpatil8513
@bhaveshpatil8513 Год назад
28 la ka bhau
@adeshchougale7291
@adeshchougale7291 Год назад
@@bhaveshpatil8513 maz 28 la aahe... Barawha la
@adeshchougale7291
@adeshchougale7291 Год назад
Tuz training kuthe aahe bhava?
@ramm.9308
@ramm.9308 Год назад
महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना विश्वास नागरे पाटील यांनी mpsc/स्पर्धापरीक्षा हे मृगजळ दाखवुन इकडे आणले. आजच्या घडीला 90% मुलं हे त्यांचे भाषण एकूण आलेले असतात अगदी मी पण पण तुम्ही वास्तव सांगितले...
@priyarya07
@priyarya07 Год назад
बरोबर
@nileshpawar1781
@nileshpawar1781 Год назад
😀😀
@SandipPatil009
@SandipPatil009 Год назад
मी पण हे नांगरे पाटलांचे व्याख्यान 2008 मध्ये ऐकलं होतं. आज पण हे व्याख्यान पोरं ऐकतात आणि स्पर्धा परीक्षाच्या मृगजळात ओढले जातात.
@p.9094
@p.9094 Год назад
😂😂😂
@rahulwable6924
@rahulwable6924 Год назад
वैचारिक किडा या प्लॅटफाॅर्मवर खरच खुप मोटीवेशनल विडिओ येत आहेत . आणि आम्ही देखील मोटीवेत होत आहोत. 🙏
@sanketdalvi2942
@sanketdalvi2942 Год назад
Proud of you swapnil dada......This is Very important information for todays youth....👍👍
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@sonawanepavan8145
@sonawanepavan8145 Год назад
खूप साध्या आणि सरळ पद्धतीने explain केलंय दादा खुप छान ❤️✒️
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@sandeepwaghmare2553
@sandeepwaghmare2553 Год назад
भाऊ तुझ्या ह्या गोष्टी ऐकून मन भरवून गेलं तू शेवटी म्हणतोस की मानापासून प्रयत्न केला पण नाही करू शकलो; मी आई वडिलांच स्वप्न पूर्ण .कधी कधी पोलिस भरती करणाऱ्या पोरांच्या आयुष्यात खूप अडचणी असतात; माझ्या ही खूप आहेत माझा छोटा भाऊ वेसनाच्या आरी गेला त्याला गुन्हेगार बनायला आवडत.वडील drink करतात मी middle class फॅमिली मधला मुलगा आहे जिद्द आहे पोलिसात जाण्याची जस police force जॉईन केल्यावर समाज्याच्या सुरक्षाची जवाबदारी घेतो ना तसंच मला माझ्या घरच्यांचीही सुरक्षा करायची आहे .मनात विचार जरी आला ना पोलीस नाही झालो तर खूप दुःख होत.काय होईल त्या आईच्या स्वप्नच जे तिन्हे माझ्यात पाहिलं काळीज फाटल तिचं म्हणून जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यत Never give up😞अपेक्षा फक्त एवढीच असेल सत्यमेव जयते🥺
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
Best of luck
@akshaykota4695
@akshaykota4695 Год назад
Best of luck bro
@chaitanyagavandi5484
@chaitanyagavandi5484 Год назад
Best of luck bhava🙌💕
@rameshwarrathod2636
@rameshwarrathod2636 Год назад
same filing bro best of luck bro
@prashantjadhav1042
@prashantjadhav1042 Год назад
Bhava chi kalji ghe successful hoshil ( bhaav nakkich sudhrel )
@UnaadSomu
@UnaadSomu Год назад
जे सिलेक्ट नाही झाले ते security guard म्हणून काम करू शकतो, मी पण करतोय, पगार कमी आहे पण काही गम नाही, मजा येतेय. महिन्याला ठराविक रक्कम वाचून योग्य ठिकाणी investment करा, त्यातूनच काहीतरी व्यवसाय सुचतो पुढे
@aakashkasabe5913
@aakashkasabe5913 Год назад
bhau mi pn datamatics join krlu tyasathu bghu ata dogh sobt jamatay ka
@akshaypawar5616
@akshaypawar5616 Год назад
Right 👍
@kepler5927
@kepler5927 Год назад
Best wishes for you 🎉
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Год назад
या सगळ्यात मजबूत छापले ते अकॅडेमी वाल्यांनी...मजबूत येड्यात काढलं IAS,IPS लाॅबीने
@akshaykota4695
@akshaykota4695 Год назад
Right
@loknathJadhav2151
@loknathJadhav2151 Год назад
माझे ही एक दोन मित्र आहेत जे 4-5 वर्षापासून पोलीस भरती करत आहे. एक जण मागच्या भरतीला 1-2 मार्कस ने गेला. एक 27 वर्षाचा आहे तर एक 26 वर्षाचा..वय खूप झालंय..पण प्रयत्न दोघांचे पण चालू आहेत. आई वडिलांच्या , गावाकडच्या लोकांच्या ही खूप अपेक्षा आहेत की लवकर पोलिस होतील. पण ह्या वेळेस दोन वर्षांनंतर भरती आली आहे तर competition मात्र खूप असेल ह्या वेळेस. दोघं ही खूप अभ्यास करतात..बघू आता ..त्या दोघांनाही आणि पोलिस भरती करणाऱ्या सर्व मित्रांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा..!
@NetajiRanpise
@NetajiRanpise Год назад
Zale ka mg police
@surajgaikwad4170
@surajgaikwad4170 Год назад
भावा खूप छान मार्गदर्शन केलं.जो पोलीस भरती करत असतो त्यालाच माहीत असतं पोलीस होणं किती अवघड असतं तुझं प्रत्येक वाक्य मनाला लागत होतं जे सांगत आहे ते सगळं एकदम सत्य आहे 👍👍
@abhirider567
@abhirider567 Год назад
Best speech ever that make me speechless ❤️🎉
@santoshsawant991
@santoshsawant991 Год назад
भाऊ माझे नाव सेव करुण ठेवा… एक दिवस मी तुमच्या चैनल वर येनार… आज खुप त्रास सहन करतो आहे मी पण एक दिवस नक्की येनार.. धन्यवाद टीम💛
@marathiviral9134
@marathiviral9134 Год назад
पाहू sreen shot drive la save karato
@keeplearning4877
@keeplearning4877 Год назад
@@marathiviral9134 Nice
@rvd483
@rvd483 Год назад
Bus ki ashech bharavun jaata Laglyavr mahitch hote
@santoshsawant991
@santoshsawant991 Год назад
@@marathiviral9134 शंभर टक्के
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje 2 месяца назад
Are alas ka😂
@subhashsurvase236
@subhashsurvase236 Год назад
बऱ्याच मुलांचं आयुष्य बरबाद झाला सर या भरती मुळे त्यात मी पण आहे सर
@vikasbhosle977
@vikasbhosle977 Год назад
mipan
@rutikkhilare8791
@rutikkhilare8791 Год назад
Ho mazya मित्रांनी 2020 हया कारना साठी त्यांनी आत्महत्या केली त्यात lockdown 😭😭💐
@yogeshgaonkar1302
@yogeshgaonkar1302 Год назад
भावा बरोबर बोला तू आयुष्य बरबाद होता भरतीत माझ्या भावाचा झालं पण त्याच्या नंतर मी झालो भरती आज माझ्या मध्ये तो स्वतःला बगतो मला अभिमान आहे ह्याचा तू बरोबर बोला अभिमामने सांगा लढलो शेवट पर्यंत हार नाही मानली 🙏👍
@deepakbirajdar4026
@deepakbirajdar4026 Год назад
आयचा दाणा शासनाच्या... कुणाचं काय पडलेलं नाही यांना.. पापडासारखी झालेली पोळी खावी लागते आहे.. डोळे भरून आले दादा..
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 Год назад
कधी कधी वाटतं की पोलिस भरती किंवा एम पी एस सी अभ्यास सोडून राजकारणात प्रवेश करावा. एक वेळेस ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आलो तरी मरे पर्यंत पेन्शन मिळेल. ५ वर्षात गाडी बंगला बँक खात्यात पैसे राहतील.
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction Год назад
Last sentence is great... लढलो पण हरलो नाही 👏👏👌
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@unstoppable9426
@unstoppable9426 Год назад
सत्य परिस्थिति आहे सर, (माझाही हाच अनुभव) योग्य मार्गदर्शन केल तुम्ही. धन्यवाद.
@priyarya07
@priyarya07 Год назад
खूप खूप खूप छान विचार बोलणे......पोलिस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला मुलीला हा व्हिडिओ बघून नक्कीच फायदा होईल...कारण त्यांच्याबरोबर सेम हेच घडतय जे तुम्ही बोलला आहात.. खूप छान व्हिडिओ thanks! शेवट खूप छान ....
@ramm.9308
@ramm.9308 Год назад
मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो. 2-3 राज्यसेवेचा मेन्स दिली combine मेन्स पण दिल्या पण जमलं नाही शेवटी सरळ सेवेमधून सिलेक्ट झालो. प्रयत्न करत राहा यश मिळेल पण वेळ लागेल
@mayurnikam0702
@mayurnikam0702 Год назад
Jay Hind Dada Mi Mayur Nikam 2013 la B.S.F mde bharti zalo pn Maze friend circle mde ajun ek pn Jan bharti nhi zale khup Chan information deli tumi... aaj aapn bharti Sobt business pn kra
@tulsamadavi9799
@tulsamadavi9799 Год назад
खूप छान माहिती मार्गदर्शन देता सर असेच आम्हाला माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
हो नक्की
@gkgk-j7j
@gkgk-j7j Год назад
जॉब की 1 नम्बर व्याख्या केली तुमि👌
@swarajsakpal8959
@swarajsakpal8959 Год назад
100% reality मुलांनी पण थोड advance राहील पाहिजे मनाने विचार न करता डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा कोणत्याही एका गोष्टीवर depeden राहू नका multiple options तयार असेल पाहिजे.
@GiramRevati
@GiramRevati Год назад
Sir kharch khup khar sangitl Tumcha video khup khup शेयर व्हावा 🦾🦾
@sayalisatvilkar644
@sayalisatvilkar644 Год назад
लोकांना वाटते govt म्हणजे कोणी देव असतो... आणि आपण सोशिक वृत्तीचे आहोत... आणि असच पाहिजे असं लोकांना वाटते
@govardhanpatil6909
@govardhanpatil6909 Год назад
Reality aahe dada hi karach khup chan speech sir........👌👌👆👆💯💯💯👍👍👍👍
@rambo4979
@rambo4979 Год назад
मी पन 9वी पास झालो,,आनि डायरेक शेती चालु केली आनि कोंबडी फार्म टाकला,,चुलीत गेली भरती,,काय होत नाही
@vaibhavtathod7678
@vaibhavtathod7678 Год назад
अक्षरशा एकदम भावनिक आणि रडायला लावणार सत्य बोललात दादा
@sumitshimpvlogs
@sumitshimpvlogs Год назад
एक बरोबर आहे सर हे सरकार फक्त गरीबांचा लेकरांना लुबाडाचे काम करत आहेत सर याला कारणीभूत आपलेच लोक आहेत अशा सरकारला निवडून द्याला हवे की बेरोजगारांच्या मुलांचे स्वप्न पूर्ण करेल आताचे सरकार फक्त खाणारे आहेतः
@wholeworld6993
@wholeworld6993 Год назад
खरंय दादा आपल्याला जो बिझनेस करायचा आहे त्या related नोकरी करून शिकून पैसे भेटता
@blackpearl9309
@blackpearl9309 Год назад
कदाचित.... जेव्हा.. जास्त शिक्षण घेतो तेव्हाच...... अडचणी चालु होतात
@kiransontakke7712
@kiransontakke7712 Год назад
सर जिल्हा परिषद भरती २०१९ ला फॉर्म भरले आहेत सर पण आजूनही ३०००/- दोन वेळेस पेमेंट केलें पण आणखीही परीक्षा नाही झाली सर...☹️☹️
@UnaadSomu
@UnaadSomu Год назад
देश सेवा काय फक्त पोलीस, मिलिटरी आणि अधिकारीच करतात का, इतर लोक काय उपटतायत फक्त, ही एवढी प्रचंड मोठी अर्थव्यवस्था काय त्यांनीच उचलून धरली का, त्यांचा रोल महत्त्वाचा आहेच पण अगदी चहा विकणारा माणूस पण तितकाच महत्त्वाचा आहे.
@walmikkasar9248
@walmikkasar9248 Год назад
Tu ky kaam karto re bho...... sang tr
@akshaynimdeo5082
@akshaynimdeo5082 Год назад
Right
@gopinathgore1443
@gopinathgore1443 Год назад
आहो सर जेवण तर सोडा... काही ठिकाणी साधं पाणी पण भेटत नाही ओ 🙏🏻🙏🏻🤷
@shamnagode4800
@shamnagode4800 Год назад
Ending speech great.....👌✌️
@mr_mayur777
@mr_mayur777 Год назад
Bhau tumhi khup chan motivate kelay Manapaun dhanyavaad dada🙏
@pratikmanjulkar7387
@pratikmanjulkar7387 Год назад
आता हा शेवटचा प्रयत्न असेल... अता घरी येईन तर अंबुलान्स मधनच नाही तर वर्दी वरच 🙏
@vitthaldubal2048
@vitthaldubal2048 Год назад
Bhau khup chan vatle tumche speech bagun
@sagargopale
@sagargopale Год назад
salute भाऊ तुम्हाला...सत्य दाखवले आहे तुम्ही
@ganeshawaghade8476
@ganeshawaghade8476 Год назад
खूप सुदंर बोललात दादा खरोखरच अशीच अवस्था असते पोलीस भरती करणाऱ्या मुलांची
@ajinkyagudpalli5864
@ajinkyagudpalli5864 Год назад
भाऊ गरज आहे तुमच्या सारख्या मार्गदर्शक यांची
@yahiraseducationalvideos
@yahiraseducationalvideos Год назад
Police bharti shevat paryant dili fail zhalo pan aj school madhe sport teacher ahe kelili mehnat vaya nahi geli..
@arunpawar6213
@arunpawar6213 Год назад
सर, आपण सांगितलेले पोलीस भरती बाबत विद्यार्थ्यांची परिस्थिती बरोबर परंतु हेच विद्यार्थी पोलीस भरती झाल्यावर जनतेशी कसे वागतात ? याची जाणीव तुम्हाला नाही व तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला दिसत नाही असे वाटते ? असो
@pradnyeshushire5528
@pradnyeshushire5528 Год назад
खूपच छान विचार मांडले दादा १ no.
@akshaykota4695
@akshaykota4695 Год назад
भाऊ एक नंबर बोलला तू एक दम पण मोकळे पणाने
@sjeet0411
@sjeet0411 Год назад
खरं आहे भाऊ...🙏 थोडा फार बॅकअप प्लॅन पण ठेवायला हवा...👍
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
Ho nakkich
@akshaykota4695
@akshaykota4695 Год назад
Right
@aadityasuryawanshi2251
@aadityasuryawanshi2251 Год назад
Totally a platform with all great talents and with a great initiative to change the thinking and thought of world totally obsessed with all the guest and the your concept all respect to you all and sapkal sir like many more thank you keep going make more concepts like this ❤💯
@mukundswami7702
@mukundswami7702 Год назад
दादा एक नंबर ताकद तुमची बोलण्यात 🙏🙏🙏
@pavanjadhav1355
@pavanjadhav1355 Год назад
खूप मार्मिक बोलतात.... सत्य परिस्थिती सध्याची धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshaypawar5616
@akshaypawar5616 Год назад
True 💯
@omtupkar4105
@omtupkar4105 Год назад
बरोबर आहे..👍🏻🙏🏻...
@sandipthawal7211
@sandipthawal7211 Год назад
Atishay Sundar,mi nevy utaralo fail,mag HSC fail mag diploma fail sodal ba.1st class mag bussiness .swatachi pathari tapari and supply bussiness
@sachinpol2584
@sachinpol2584 Год назад
दादा पोलीस भारती साध्या passion मनून नाही तर वर कमाई आणि क्वार्टर्स साठी लोकप्रिय आहेत
@vikramtemgire2702
@vikramtemgire2702 Год назад
Dada Chan bolta tumhi ... Tumche mudda Chaan asto....
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@lakhanrathod4424
@lakhanrathod4424 Год назад
Sir khrch khup kahi shikvun dil ya video mdhaun tumhi ..khrch 🙏
@pzs3411
@pzs3411 Год назад
Dada ekdam barobar bole tumhi mazya manatla 💯
@kashinath3943
@kashinath3943 Год назад
कडू आहे पण सत्य आहे ..#दादा
@gp.100
@gp.100 Год назад
एक नंबर भाऊ डोळ्यातून पाणीच आलं,🤝😌 शेवटी खुप ग्रेट बोललात. आपण पोलीस होऊनच दाखवणार आणि एकदिवस नक्की भेटणार तुम्हाला.🤝
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
हो नक्की हो आणि वर्दित ये मला भेटायला मी आनंदानी तुझी वाट बगतोय
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@TEJASCHAVAN-hj7of
@TEJASCHAVAN-hj7of Год назад
@@swapnilsakpal2796 bor bor bloas mi 2 marks nie galo Mumbai police la
@gulshanbadke9163
@gulshanbadke9163 Год назад
Manatl bolla bhau mipan police bharti karat hoto 2016 la lambudi martani pay gudhgyat modla mag tevhapasun gharich hoto mag ek office la job kartoy aani aata Mazi Bayko police zal tevha kuth bar vatl taripan ek bechaini rahun geli ki mi swata police nahi zalo kay karav aashyaveli etka sangarsh karun pan 12 lok nav thevtat khup avghad aahe police bharti Karn aani police n hon😭
@dipbhagat3551
@dipbhagat3551 Год назад
Love u bro motivation level 1000% 🙏🙏🙏🙏❤
@arunashinde9082
@arunashinde9082 Год назад
सर मला आपल्याला एक सत्य सांगावस वाटत आपल्या महाराष्टात जेवढे पोलिस आहेत त्याच्या चार पटीने सेक्युरिटी गार्ड आहेत आणि सरकार म्हणते नोकर्‍या नाहित सेक्युरिटी गार्ड हे ठेकेदारी ह्यांचा त्याच्या मालकाकडून पगार जास्त घेतो व त्या गार्डला पगार कमी देतो मग हेच गार्ड सरकार का चालवु शकत नाही
@deepakkshatriya7048
@deepakkshatriya7048 Год назад
खूप सुंदर सर तुम्ही एक दम बरोबर समजून सांगितले येणाऱ्या पिढीला तुम्ही जे काही बोललात त्यातून काहीतरी धडा घेतील बेस्ट ऑफ लक
@vikram9966
@vikram9966 Год назад
जर देश सेवेसाठी पोलिस भरती करत असेल तर त्याला अपयश आला तरी तो खचून जात नाही.
@TP_CLICKS
@TP_CLICKS Год назад
पोलीस भरती ला लांबून आलेल्या पोरांचे खायचे खूप हाल आहेत
@ramprasadgadhave1682
@ramprasadgadhave1682 Год назад
भाऊ.. 🙏🙏लाख मोलाच बोल्लास 💯💯😊
@pranitnarute84
@pranitnarute84 Год назад
दादा बरोबर बोला पण दादा पोलिस किंवा आर्मी भरती साठी वायच लिमिट पाहिजे पण या सरकार ने आर्मी फक्त 4 वर्ष केलीत याच्यावर मला काय वाट सर कर नी 10 ते 15 करावी आणि पोलिस वय पण भरती झाल्या पासून 10 ते 15 वर्ष कामाचं कालावधी ठेवावा मजे तरुणांना पण संधी मिळतील मला यातून कोणाला ही दुखवय चे नाही Tumala काय वाटत आहे ते सांगा
@vishalkalmbate2779
@vishalkalmbate2779 Год назад
Khupach Chan mahiti dili sir
@rohitpagar7279
@rohitpagar7279 Год назад
मी तर 20 पासून ट्राय करतोय ..पण 2 4. 6 मार्क्स ने राहतोय शेवटची भरती आहे माझी ही आता.. खूप कंटाळलो भाई
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
भाऊ M S F ला प्रयत्न कर
@gp.100
@gp.100 Год назад
भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोललात .👌🤝
@GamingHub8075
@GamingHub8075 3 месяца назад
काटा आलाय अंगावर... विषय संपला वर्दी पक्की 🔥
@sanjayddeore6332
@sanjayddeore6332 Год назад
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीच्या वेळी देवळा चांदवड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी त्यांच्या मतदारसंघातून पोलिस भरतीसाठी गेलेल्या तरूणांची भोजन व निवासाची मोफत व्यवस्था केली होती.
@prajwal_20017
@prajwal_20017 Год назад
शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही.... पोलिस उप निरीक्षक ✌️
@pratikdhamale6284
@pratikdhamale6284 Год назад
डोळ्यातून पाणी आल मित्रा.. खरी स्टोरी आहे ही...
@yogeshpatil4891
@yogeshpatil4891 Год назад
Nice bhau शेवटी डोळ्यात पाणी आलं च
@adinathbabar630
@adinathbabar630 Год назад
भाऊ एकदम खर बोललात ..खर वास्तविक परिस्थिती तुम्ही सांगितलीत् ...धन्यवाद भाऊ.👍
@kmEdits1108
@kmEdits1108 Год назад
आरोग्य भरतीच सत्य वर video बनवा जरा.
@rambo4979
@rambo4979 Год назад
माझे खुप मित्र आहेत,वय निघुन गेल,, लग्न होत नाहीये त्यानच,,मग मी हे पाहुन नाही केल कधी पोलिस भरति च
@omkarwaghchaure8317
@omkarwaghchaure8317 Год назад
Ek nambar bhau karach रियालिटी सांगितली tuu👍💪🙏🤘
@rohangadagade5045
@rohangadagade5045 Год назад
भयाण सत्य.... हे बदलायच असेल तर केवळ एकच पर्याय मतदान. मतदान जोपर्यंत विकास, नैतिकता आणि पुढच्या पिढ्यांच्या भविव्याबाबत विचार करून केले जात नाही तोपर्यंत हे असच चालणार. कारण सरकार, सिस्टम वाईट नाही तर निवडून गेलेली लोकं असंवेदनशील आहेत, त्यांनी काळीज गहाण ठेवले आहे!!! || जय महाराष्ट्र ||
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@blackqueen9421
@blackqueen9421 Год назад
Dada open la jaga kami aastat 100000 madhe 500 aastat aani tyat kon pn yet re
@maheshkheere277
@maheshkheere277 Год назад
Bhau, tumhi kharach khoop chhaan margadarshan kele Ashe, hat's off to you
@shaymraut2590
@shaymraut2590 Год назад
खुप छान मार्रदर्शन सर् धन्यवाद 🙏👌
@dynamic.dipakns
@dynamic.dipakns Год назад
लोकांना भोजन थाळी, रेशन सुरू करून काम करणारे लोक पण आळशी झालेत. त्यापेक्षा ह्या स्पर्धा परीक्षा साठी कष्ट करणाऱ्या मुलांना काही सोयी द्या.
@sachinjagtap8336
@sachinjagtap8336 Год назад
Hat's off for kida, mi pan police bharati karit hoto, pan police bharati karata karata 2013 sali Railway Mumbai bord Sathi form bharla Ani Group d" Sathi Selection jale, Vishesh manje gavvasejarich posting milali, police bharati he sarva kahi nahi, dusre khup option ahe.
@socialjustice1887
@socialjustice1887 Год назад
Swapnil Bhava Tula Javalun Bagitalay Kharach Khup Kahi Aste Tarunasathich Mokal Vastav Mandatos Boltos Abhiman Vatato Tuza Great 🔥
@bharatgosavi1999
@bharatgosavi1999 Год назад
Right mi pn 4 pasun tayari karat ahe...shevti ata privet job karat ahe mi
@POLICE_DREAM_100
@POLICE_DREAM_100 Год назад
Tuzhi tayari hoti ka purn..?
@pavanperkar93
@pavanperkar93 Год назад
शब्द नाही दादा ( परंतु या सरकार ला याच काय कोणत्याही सरकार ला सामान्य लोकांशी काही घेण देणे नाही.
@asawryabhoite2877
@asawryabhoite2877 Год назад
Kharach khup chan bolalat dada😇
@amolkharat7265
@amolkharat7265 Год назад
💯✅bhau tumche shabddh ekun man gahvrun ale sir. 🙏
@copslifestyle0707
@copslifestyle0707 Год назад
100% खरय सर धन्यवाद.
@sunilbarde7235
@sunilbarde7235 3 дня назад
बरोबर आहे सर जे मुल पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी सरकारनी हे केलं पाहिजे❤😌😌
@ajitwaghmare4728
@ajitwaghmare4728 Год назад
लाखो कि बात बताई हे आपने 👌👌👌👌👌👌
@vishalgovekar6369
@vishalgovekar6369 Год назад
Great job bhava...👍👍👍👍
@adarshbhandare2451
@adarshbhandare2451 10 месяцев назад
मनापासून salute sir तुम्हाला❤
@sandeepmahajan1438
@sandeepmahajan1438 4 месяца назад
मी देखील जालना येथे पोलीस झालो 2008 त्यानंतर मी महसूल येथे 02 वर्ष काम केले त्यानंतर जिल्हा परिषद येथे 03 महिने काम केले त्यानंतर पोस्ट ऑफिसला सिलेक्ट झालो. मेहनत हेच आपले भविष्य बदलू शकते 🙏👍
@shankarpawar8288
@shankarpawar8288 Год назад
अगदी बरोबर
@devamorefocusongoal8265
@devamorefocusongoal8265 Год назад
भाऊ तुझा प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोचला हृदयाला लागला तुझ्यात स्वतःला बघितलं 🙏🙏🙏🥰🥰🥰
@swapnilsakpal2796
@swapnilsakpal2796 Год назад
धन्यवाद
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
धंदा करा सिगरेट विका खूप पैसे मिळतात
@pavanbhagat6435
@pavanbhagat6435 Год назад
Great bhau
Далее
Who Is Really Poor ? | Marathi Motivational Speech
20:48
Учёные из Тринидад и Тобаго
00:23
Учёные из Тринидад и Тобаго
00:23