Excellent mind changing speech which changes the way of thinking of our mind system, really thank you very much to our T.C Anekant Group for arranging such a great valuable speech by Respected Sir
अनेक वर्ष पासून वाटतं होते कि आपल्या कुटूंब रूपी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये काकाजींचे व्याख्यान माझा दादा आणि दिदि साठी आयोजित कराव...आणि हे आज महाविद्यालयाच्या वतीने घडून आले.. खरंच अप्रतिम अमृत वाणी🙏 राम कृष्ण हरी 🙏