Artificial food colors बद्दल काही लोकांना गैरसमज आहेत...'चांगल्या' कंपनीचे किंवा branded फूड कलर्स हे FDA tested, permitted व approved असतात...त्यामुळे ते खाद्यपदार्थांमध्ये प्रमाणात वापरले, तर काहीही त्रास होत नाही... पण शेवटी ते colors आहेत, नैसर्गिक घटक नाहीये...त्यामुळे ते वापरायचे की नाही, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे... बाहेर दुकानात मिळणारे आईसक्रीम आपण चवीने खातो, पण त्यातही 'food colors च' असतात...अगदी 2-3% च आईसक्रीम पार्लर्स असे असतील, की जे कसलाही इसेन्स, क्रश, फूड कलर्स न वापरता natural icecreams बनवतात... तेव्हा हा व्हिडिओ natural icecreams चा नसल्याने, यातील एका आईसक्रीम मधे artificial food color चा वापर केलेला आहे...पण तोही optinal आहे...तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर कलर्स नाही वापरले तरी चालतील...त्याचा परिणाम चवीवर अजिबात होत नाही😊🙏
ताई आपण खूपच छान पद्धतीने आईस्क्रीम शिकवतात मी यामधली बटरस्कॉच आईस्क्रिम बनवली इतकी अमेझिंग आणि इतकी छान झाली की छान लागले की माझी पूर्ण फॅमिली खूप खूप खुश झाली सो थँक्स
Mi banvla tu sangitl tas icecream khup sundar zal agdi baherche icecream astat tasch thank you . Tumchi sangnyachi padat pn khup chan Ani tips pn khup mast agdi icecream parlour sarkhach zal icecream
Namskar tai.....mla pn ice cream banvaych ahe....ya recipe madhe wheep cream cha jagi amul fresh cream use karu shakto ka.... CMC ani GMS Powder compulsory use karav lagte ka....baher cha ice cream madhe pn hech use kartat ka...plz reply
Tai, Mala instant strawberry ice-cream banvaychi ahe Tr fakt cmc powder, crush ane condensed milk kiti takayche. Instant ice-cream mde gms power nahi use krt na tai. Please reply
Hi, tried this ice cream and it was awesome.. Tasted like store bought icecream.. I did not try the gulkand icecream. But in the other half put butterscotch essence and granules.. It was still tasting very nice.. My family enjoyed it.. Thanks for sharing..