In This Vlog U Will Get To See That I'm Riding My Suzuki Burgman From Mumbai To Indore Its A Day 1 Vlog. Pls Do Subscribe The Channel Thank You So Much Keep Supporting keep Loving ❤️
माझी पण ड्रीम राईड आहे मुंबई ते केदारनाथ. बघू कधी स्वप्न पूर्ण होईल. ऑफिस मधून एवढे दिवस सुट्टी नाही भेटत. तुझी राईड बघून मला पण थोडा अनुभव भेटेल. ALL THE VERY BEST. RIDE HARD ! RIDE SAFE. हर हर महादेव! जय शंभो नारायण.🙏
तू दुसरयाचे भले कर देव तुझं भल करणार. वा खूपच छान विडियो. खूप दिवस नंतर निसर्ग दाखविला स. अभिनंदन तुझी याञा व तुझी मनोकामना सफल होवो ही स्वामी चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद.❤👍👍👍
A Big Hello brother...love from Punjab...pehli baat mumbai ki bhasha kya baat...asha lagta sunne ko...ek final destination karke hai bhai kolkata se wo v ese hi bike pe gye the Ladhakh...vadiya hai aise inspire karte duje ko v k har koi kar sakta long rides...even k aapke pas vo vadi bikes n wo mehnge gadgets nahi... Well take care n enjoy ur Ride n so we with u...Best of Luck brother...👍
खूप enjoy केला हा व्हिडिओ माझी पण खूप इच्छा आहे bike ride ला जायची पण scooty वरून सुद्धा जाऊ शकतात हे बघून अजून inspire झालोय म्हणून मी पण ट्रीप प्लॅन करतोय मुंबई to रामेश्वरम् कारण मला South explore करायचं आहे. मला थोड्या टीप्स मिळतील का तुमच्या कडून कसं काय manage करायची ride आणि खरंच तुम्ही मस्त video बनवली मी खूप एन्जॉय केला हा ब्लॉग.🎉
आपका वीडियो और वॉइस क्वालिटी बहुत अच्छा है बस थोड़ा कोशिश कीजिए की जगह के प्रॉपर नाम लेते जाइए जैसे आपने मध्य प्रदेश में जो नदी पार करी वह नर्मदा नदी थी उससे और दूसरे जो आपके देखने वाले दर्शक है उनको थोड़ा जानकारी भी मिलती रहेगी बाकी आपका चैनल आज ही सब्सक्राइब किया हूं बहुत बहुत धन्यवाद ऐसे ही नई वीडियो लाते रहिए बाबा महाकाल की कृपा पर रहे
Thank you so much bhau... bara watala koni tari aapla manus mazi mehanat bagto aahe khup chaan watala ha comment vachun... keep supporting keep loving...❤️
खुप छान ब्लॉग होता. मेन म्हणजे प्रतीक भाई सुर्वे ज्यांना आम्ही सुद्धा आमचे आयडियल मानतो ते सुद्धा भेटायला आले. व्हिडिओ क्लॅरिटी, व्हॉइस क्लियरिटी खुपच छान मेन म्हणजे रस्ते खुपच छान आहेत त्यामुळे तुमचा प्रवास व्यवस्थित सुरक्षित झाला आहे. तुम्हाला प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव 🙏🚩👌👍
Just wanted to tell you. Your video is being suggested by youtube. I got it on my homepage. Please be very serious and consistent with the content. You will blow up soon!