ताई फूल चेस्ट 37 अप्पर चेस्ट 35 कंबर साडे 29 शोल्डर 14 आर्महोल साडे 16 पुढचा गळा 7 मागचा गळा 11 बाही 10 दंडघेर साडे 10 कटोरी ब्लाउज कटिंग दाखवा न ताई प्लीज 🙏 माझ ब्लाउज बरोबर बसत नाही प्लीज दाखवा न हया मापाची कटिंग मला ब्लाउज शिवायचा आहे तो पर्यंत मी वाट बघते आशा करते की तुमच्या पद्धतीने ब्लाउज शिवून परफेक्ट बसेल🙏🙏🙏
छाती42 फुल बस्ट 46 आहे कटोरी ब्लाऊज आहे कटींग स्टिचींग सर्वटीप सकट सांगा शोल्डर 17 इंच आहे नेक डीप 10,11, आहे ब्लाऊजवरून माप घेताना शोल्डर माप कसे योग्य मापात घ्यावे ते सांगा आणि 7,8 नेक साठी शोल्डर कसे ठरवावे व कटिंग दाखवा