शरद बी जोशी देशपांडे ! कधी वेळ मिळाला तर पुलंची व्याख्यानं वाचा किंवा यूट्यूबवर पहा म्हणजे आपण कुठें आहोत ते samजेल ! लोकांच्या हशा टाळय़ावर नका जाऊ तूमच्याप्रमाणे त्यांचीही अभिरुची खाली गेली आहे !
मी तुमचे शो खूप वेळा प्रत्यक्ष पाहिले. पण प्रत्येक वेळी तेच तेच करता. काहीतरी नवीन नवीन करा. आणि तुमचा शो मला खूप आवडतो. हसवणं काही सोपे काम नाही. ते काम तुम्ही करता.