Тёмный

Dehachi Tijori (Piano/Harmonium Tutorial) 

Omkar Music Class
Подписаться 905
Просмотров 24 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@bhagwankale530
@bhagwankale530 3 года назад
हार्मोनियम एक नंबर वशीकवता गुरू
@santramwagh102
@santramwagh102 2 года назад
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.कृपया माझ्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यू ट्यूब वर टाकीत जाणे ही नम्र विनंती.
@ashokjadhav2347
@ashokjadhav2347 2 года назад
गुरूजी मला शाळांच्या सर्वं प्रार्थनेच्या नोटेशन दिलात तर मी आपला आभारी राहीन धन्यवाद गुरूजी
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 2 года назад
कॉल करा नक्की हेल्प करेल... 8411810985
@pingleshashi426
@pingleshashi426 11 месяцев назад
खूप छान गुरुदेव
@ashokjadhav2347
@ashokjadhav2347 2 года назад
सर मला हवे असलेल्या गाण्याचे notiotion मिळाल्या बद्द्ल धन्यवाद guruji अशीच shalechya प्रार्थना व शाळेमद्ये जी गीते गायली जातात त्या सर्व गाण्याचे नोटेशन दिलात तर मी appla खूप आभारी राहीन me नविन शिकत आहे तेंव्हा माझ्यासाठी पोळीवर साजूक तुप पडल्या सारखेच होईल आपण खूपच छान समजावून सांगता बिगणारच्या पटकन lakshat येतें सोप्या पद्धतीने lahanmulana समजुन सांगतात तसे आपण समजावता विशेष म्हणजे बोटावर लक्ष ठेवले आणि बोटे सतत कुठल्या swaraver ठेवता हें लक्षांत घेतले की अवघड काही नाही स्वरांचे ज्ञान असले पाहिजेत आणि पक्केआठवणीत असले पाहिजे नमन गुरुजी जयभीम गुरुजी मी आपल्या pudil vedeo ची वाट पहात आहे
@ravindrakokane5818
@ravindrakokane5818 3 года назад
Khup Khup sundar☺👍👍👍👌
@pradipchuri2196
@pradipchuri2196 Год назад
याच पद्धदतीने बाई मी विकत घेतला श्याम या गीताचे संगीतासह नोटेशन देण्याची कृपा करावी
@maheshsampat7543
@maheshsampat7543 Год назад
Wah Wah
@sachinmore7404
@sachinmore7404 2 года назад
Best sir
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 2 года назад
Thank You 🙏🙏🙏
@amolkulkarni1132
@amolkulkarni1132 3 года назад
मयूझीक पीस बेस्ट सरजी👌👌
@alkabhave9720
@alkabhave9720 3 месяца назад
Sir apan chaan samjavun va chaan awajat notation va madhalya music sakat sangitale
@NiteshShrimal
@NiteshShrimal 27 дней назад
Lihun pathv
@NiteshShrimal
@NiteshShrimal 27 дней назад
He mala sa re ga ma pa
@mohanakulkarni4830
@mohanakulkarni4830 Год назад
खूपच सुंदर
@mapatil64
@mapatil64 3 года назад
sampoorn gaanyaat ekdahi kasa "sa" waaparla naahi ? notation chhanach. Dhanyawaad.
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
ह्या गाण्याची स्केल हि काळी 2आहे आणि मी काळी एकचे स्वर नोटेशन साठी घेतले आहेत.....
@mapatil64
@mapatil64 3 года назад
twarit uttar dilyabaddal aabhar. sir tumche notations faar sope aahe. dhanyawaad
@amolkulkarni1132
@amolkulkarni1132 3 года назад
सर नोटेशन ओरिजनल स्केलचेच दिले तर चांगले हाईल.कोनत्याही स्केलला बसवायला सोपे जाईल💐
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
@@amolkulkarni1132 Ok
@truptirele710
@truptirele710 3 года назад
सर महिलांसाठी कोणत्या स्केलने वाजवावे.
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
काळी 5 किव्वा 4
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
गायनासाठी योग्य आहे
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
हार्मोनिअम साठी मला सफेद 7 सोपी जाते
@ajinathborkar3664
@ajinathborkar3664 2 года назад
एकदम मुळ स्वरात
@deepaknarvekar4298
@deepaknarvekar4298 3 года назад
Krupaya dhanya dhanya ho pradakshina che notetion dya hi vinanti
@r1mango567
@r1mango567 2 года назад
Nice
@ganeshtambade5466
@ganeshtambade5466 2 года назад
गुरूजी क्षमा असावी 🙅🙅🙅🙅 तुम्ही स्केल काळी १ सांगत आहात आणि गाणं काळी ४ ला वाजवत आहात , त्यामुळे सर्व नोटेशन्स चुकीचे आहे त
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 2 года назад
काळी 1 च्या स्केल नुसार मी नोटेशन दिले आहे.... समजा काळी 4 च्या स्केल चा जर सा घेतला तर तो काळी 1नुसार प असेल.....
@ganeshtambade5466
@ganeshtambade5466 2 года назад
@@omkarmusicclass4273 नमस्कार गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏 गुरूजी क्षमस्व , एक्चुली तुम्ही म्युझिक पिसेस काळी ४ मधे काढले . आणि गाणं काळी १ मधे सांगता आहात . त्यामुळे हा सगळा घोळ आहे
@ganeshtambade5466
@ganeshtambade5466 2 года назад
सॉरी हा सर
@krishnashingave3341
@krishnashingave3341 2 года назад
Music ripeat sir.
@aniljethe3617
@aniljethe3617 3 года назад
Tumcha.nabar deta ka mala nots pahije
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
8411810985
@umakantv.pimprikar7670
@umakantv.pimprikar7670 3 года назад
स्केल चा अंतर पडतो आहे
@omkarmusicclass4273
@omkarmusicclass4273 3 года назад
नेमकं काय म्हणायचं आहे....
Далее
Dehachi Tijori harmonium Notation
9:58
Просмотров 35 тыс.
Неплохое начало лекции
00:51
Просмотров 98 тыс.
КАК ВАМ ТАКОЙ ТЮНИНГ НИВЫ?
00:42
Просмотров 202 тыс.
Lag Jaa Gale Piano Tutorial | लग जा गले
20:08
Ek Pyar Ka Nagma Hai Harmonium Tutorial (Notes Sargam)
14:49