उपचारा पेक्षा प्रतिबंध बरा.....1.आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळा.2.पाणी साचु देऊ नका.3.पाणी साठयात डास अळी भक्षक गप्पी मासे पाळा.4.पावसाळयाचे काळात घराचे परिसरात व छतावर उदा.टायर,भरण्या,डबे,बकेट,नारळाचे करवंटया,भंगार साहित्य इ.मध्ये पावसाचे पाणी साचुन त्यात मोठया प्रमाणात डास अंडी घालतात व डास उत्पत्ती होते.अशा साहित्याची वेळीच विल्हेवाट लाउन डास उत्पत्तीस प्रतिबंध करावा.5.डास प्रतिबंधात्मक काईल्स,Mat 4:28 इ.वापर करावा इ.