साहेब, मोफत सल्ला कोण देत नाही, आपल्याला मानले पाहिजे आपल्याला क्लास ला असो या नसो आपण तळमळी ने शिकवतात. मी स्वतः दुसरे ऑनलाइन बॅच लावले आहे. पण hats off
Rti टाकून नवीन की जूने कायदे विचारणे चुकीचे आहे आयोगाला चेंज करायचेच असेल तर आयोग तस आपलयाला अगोदर संगणारच आहे. उगाच आपण विचारणे म्हणजे खा...न आवदना आणल्या सारखे होईल .
सर तुम्ही म्हणता अभ्यास जोरात ठेवा. कसं शक्य आहे. आत्ताच लोकसभा इलेक्शन झालय. आता पोलीस भरती चालू आहे आणी पुढे गणपती बंदोबस्त, विधान सभा इलेक्शन काहीच कळत नाही.घरचे पण कंटाळले आहे