रोहम भाय मी तर तूझा खास फॅन आहे, एक सच्चा हिंदूवादी आणि रोखठोक बोलणारा आमचा यूट्युबर RJ रोहम , याची बोलण्याची खास शैली ही लाजबाब आहे, मित्रा तू अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना,. बेस्ट ऑफ लक मित्रा, कधी मोका भेटलाच तर तूझी भेट जरूर घेईनच ,
ही कशी हगवण पसरवणार.... ही स्वतः च हगवण आहे 🤐👍🏻😂😂😂😂😂😂😂 बावळी बाई... खुप काळा पूर्वी उर्फी जावेद च नाव ऐकून "अक्कल" नावाची गोष्ट...लांब पळून गेली होती ....😂😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
Enjoyed this Roast…but can you also roast those boys je khup ghan ghan shivya deun tyanche youtube channel mothe kartat…kiti abhadra shivya astat tyat ki he chalat bhartiya sanskruti mhnun
सोहम एक विनंती आहे....तुझे व्हिडिओ अर्थपूर्ण असतात यात शंका नाही..पण शिर्षक मराठीत देत जा. आधीच्या व्हिडिओंचे मराठीत असायचे..पण आता नसतात म्हणून सांगितलं... बाकी तुझे विषय मनाला भिडणारे असतात हे नक्की...😊😊
खरंतर जी गोष्ट मला आयुष्यात कधी जमली नाही ती गोष्ट ऊर्फी करते आहे. ती तिच्या मनाप्रमाणे वागते आहे, आयुष्य जगते आहे. लोकं किती बोलतात तिला, किती टिका करतात. पण ती तिच्या मर्जीप्रमाणे जगते आहे. इथे मी नग्न फिरण्याचे समर्थन नाही करत आहे. मला एवढंच म्हणायचे आहे माझं निम्म आयुष्य गेलं तरी मी लोक काय म्हणतील याचा विचार जास्त केला. कधीच स्वतःला काय आवडतं हा विचार नाही केला. खरंतर मला साडी नेसून बाहेर जाणं, अनारकली घालणं, खूप आवडतं. पण कॉलेजमधे मी ते करू शकले नाही. कॉलेजमधल्या सगळ्या मुली वेस्टर्न आऊटफिट घालून यायच्या पण केवळ मला काकूबाई म्हणतील, ओरथोडोक्स म्हणतील म्हणून मी खूप इच्छा असूनपण कधी साडी नेसून गेले नाही. चारचौघांसारखे वागले पाहीजे, दिसले पाहिजे हे मनावर एवढे ठसवले गेले होेते की मी माझं मन मारून जगतीये हे पण कळत नव्हतं. आता खरं सांगते की मला मुस्लिम स्त्रिया हिजाब घेतात ते खूप आवडतं. एक पोषाख म्हणून मला खूप आवडतो हिजाब. किती सोबर, मॉडेस्ट आहे. पण मी तसं नाही करू शकत. माझ्यात हिम्मत नाहीये असं करण्याची. मला काही धर्म बदलायचा नाहीये. पण लोकांना तसं वाटतं म्हणून मी नाही करू शकत. लोकांना घाबरून जगणारी आहे मी.