यातून एक जरी प्रश्न एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत आला ना मुलं current चा अभ्यास सोडून हेच बघत बसतील् 😂😂😂 नाही पण प्रश्न खरंच खूप महत्वाचे आणि क्वालीटी चे आहेत... चांगला प्रयत्न दादा ✌🏼
दिनकर पाटील दह्यारीकर असे आहे धायरीकर नव्हे सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात आहे दह्यारी तेथील होते महाराष्ट्र केसरी तेथे दूध व इतर पदार्थ यावरून गावाची नावे आहेत जसे ताकारी,तुपारी व दह्यारी
चालता बोलता ..हा कार्यक्रम आगोदर टिव्ही वर होत होता ..तो कार्यक्रम बंद झाला होता ....तो तुम्ही आज तुम्ही पुन्हा चालू केलाय 🙏🙏🙏🙏 चालता बोलता जिवन आघाव कार्यक्रम बघायला विसरू नका 👍
कोणत्या व गोष्टीचा दोन बाजू असतात किती तरी मुलांचे आयुष्य MPSC घडवले आहेत, आणि काहींचे वांदे करून टाकले किती वर्षे झालेत अजून पण एक पण पोस्ट निघाली नाही आहे .