Тёмный

Dev Devharyat Nahi | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande | 

Rahul Deshpande
Подписаться 545 тыс.
Просмотров 440 тыс.
50% 1

This is an evergreen song written by Ga Di Madgulgar, composed and sung by the great Sudhir Phadke also know as Babuji. Here's a humble attempt to explore this gem. Couldn't have done this without Anay Gadgil ( Keyboard) and Rohan Vanage (percussions)

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 813   
@ashishnaik1932
@ashishnaik1932 Год назад
देव तुमच्या आवाजात पण आहेत दादा !! ❤️🙏🤩🥰
@bbhusari
@bbhusari Год назад
Are kevhde god bolalas
@mukulhendre
@mukulhendre Год назад
खरंच...! तुमच्या अस्सल दाद देण्यातही देवत्व आहे, भावलं!
@bbhusari
@bbhusari Год назад
@@mukulhendre मी तुम्हाला अगदी खरे सांगतो, देवत्वाची अनुभुती होण्याबाबतीत मराठीलोक अत्यंत भाग्यशाली आहेत . नशीबवान लोकांना देव भेटत ही असेल पण आपल्या सारख्या पामरांना देवत्वाची प्रचिती मात्र भरपूर वेळा येत असते .
@anitadeshmukh2755
@anitadeshmukh2755 Год назад
Barobar
@sandhyarathod817
@sandhyarathod817 8 месяцев назад
अतिशय सुंदर. एक विनंती मराठीत बोला please .
@Jugaad14433
@Jugaad14433 2 месяца назад
जीवनाला हताश मी साथीला कुणी नाही कोणा पुढे हाथ जोडू देव देव्हाऱ्यात नाही....... आयुष्य एक दगड माझे आकार देणारा कुणी नाही नावसाला पावणारा तो देव देव्हाऱ्यात नाही....... अस मी काय केल असाव कुणी आठवून देणार नाही आसव पुसणारा तो आज देव देव्हाऱ्यात नाही.......
@rupalikadam3551
@rupalikadam3551 Месяц назад
🥺🥺
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Год назад
तरुण पिढीसही देव आवडेल.
@rsgawade
@rsgawade Год назад
देव नाही देव्हार्यात...देव नाही देवालयात... पण देव आहे राहुल देशपांडे यांच्या स्वरात...गाण्यात... मला स्वतःला गाता येत नाही पण तुमचा आवाज ऐकून त्या परमात्माशी एक जवळीक निर्माण होते..
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼☺️
@salubhagat9151
@salubhagat9151 4 месяца назад
सारखं म्हटल.हे गाणं परम्यातम्याकडे जोडणार आहे.
@pratikruti7644
@pratikruti7644 Год назад
देव देवव्हार्यात नाही देव नाही देवालायी पण देव राहुल ह्याच्या गायिकीला स्पर्शहून जाई आमच्या ह्रदयाला हरषुनी जाई
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼
@surver1807
@surver1807 Год назад
How nicely sung by rahul ji sat janma ghetle tari amchasi honar nahi
@18musicman18
@18musicman18 Год назад
Felt like why is this video ending in just 15 mins. Felt like I want to keep on listening it for hours and may be go into that meditative state. Amazing sir! Loved it!
@zsomjee1
@zsomjee1 Год назад
Can any one send translation in hindi . ,
@meghakolhekar
@meghakolhekar Год назад
आज शुद्ध स्वराने तुमचे डोळे पाणावले आणि त्या अनुभूतीने आमचे... अद्भुत भक्तिरसात मन डुंबले...!! Thank you so much for taking this great composition.... जैशी कमळासंगे भ्रमरी.... श्रीरंगाधरांवर बासुरी.... तैशी स्वरांसंगे तुमची वैखरी... शोभतसे...।।
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼🤗
@vinaydeotale6671
@vinaydeotale6671 9 месяцев назад
राहुल चा आवाज हिमालयातिल निर्मळ झऱ्या सारखाआहे, निर्मळ -शुद्ध, जैसा देव आहे ,म्हणून हे गाणे कानानी नाहीतर हृदयानी डायरेक्ट ऐकल्या जातं. राहुल अशीच मनाची निर्मलता कायम ठेव,संगीत आराधना व साधनेने अवाजात ती आपोआप पाझरेल.खूप शुभेच्छा
@chaitalitipre-kulkarni6113
@chaitalitipre-kulkarni6113 Год назад
माझं बाळ गाण ऐकून झोपते.त्यालाही निर्मळ स्वराची अनुभूती येते.खूप खूप आभार
@vatsalbuch7694
@vatsalbuch7694 13 дней назад
🙏 Awesome. I am not Maharashtrian but I do understand Marathi & I just love music. I believe that music is far beyond religion & language.... . Regards, One of your big fan.
@pranaybullu2157
@pranaybullu2157 Год назад
बाबूजींनी गायलेली गाणी तुमच्या मुखातून ऐकताना त्यांचा आशीर्वाद पूर्णत्वाने तुमच्या सोबत आहे ह्याची खात्री होते.. भविष्यात आपल अभिजात शास्त्रीय संगीत मनामनात पोहचविण्याचे काम तुमच्या कडून निरंतर होत राहो हीच सदिच्छा.😘
@lalitshingare4040
@lalitshingare4040 Год назад
देव तुमच्या आवाजात पण आहे दादा ❤️😇🥺
@sagarchilap9015
@sagarchilap9015 Год назад
"सुख याहून वेगळं ते काय असतं....अप्रतिम"🙏
@ramdasvarhadi4373
@ramdasvarhadi4373 Месяц назад
Really very great definition of God, Salute to Singer and writer ❤
@amitarege4447
@amitarege4447 13 дней назад
आम्ही रोज हे गाणं ऐकतो, खरंच किती सुंदर गायलात तुम्ही ❤🙏
@varadbakshi
@varadbakshi 4 месяца назад
Khup Sundar prayog आहे sir Mala guru nahi pn shikaychi khup icha ahe khup kahi shikto tumchya kadun GBU
@pritamwaghate
@pritamwaghate Год назад
आपल्या मराठी साहित्य, संगीत व संस्कृतीचा ठेवा आपण अगदी आदर्श पद्धतीने जपत आहात. आणि तेवढ्याच ताकदीने पुढील पिढीच्या हाती सोपवत आहात. खूप छान सादरीकरण, अर्थासह!! तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏
@vanitazkitchen....6319
@vanitazkitchen....6319 Год назад
राहूल दादा तुमची गाणी मला खूपच आवडतात. कोणत्याही प्रकारची असोत,मी आनंदात असले तरी तुम्हाला ऐकते, आणि दुःखात म्हणजे मनाला त्रास होत असेल तेव्हा ही तुमची गाणी ऐकते. आणी मला खुप छान वाटत. असेच तुम्ही गात रहा. खर तर मी गृहिणी आहे. तस मला गण्यातल काही कळत नाही.पण गाणी येकायल आवडतात. आणि मी वसंतराव बघितल्यापासून तुमची गाणी ऐकत असते. आणि प्रत्येक गाण तुम्ही तुमचंच करून गता. नाही म्हणजे तुम्ही ज्यांच गाणं आहे जसं की लिहिणारे,म्युझिक देणारे, गाणारे त्यांचा तुम्ही भरभरून कौतुक करता म्हणजे ते तसं आहेच . खरंच ती माणसं फार ग्रेट होती. तरीही मला ती गाणी तुमच्या आवाजात ऐकायला फार आवडतात, मला खुप छान वाटत. आणी मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
Thank you so much ☺️
@smitabhosale3368
@smitabhosale3368 14 дней назад
गदिमांची ही रचना पूर्वीपासूनच माझी खूप आवडती आहे... बाबूंजींबद्दलही आदर आहेच... पण या रचनेला खरा न्याय तुम्ही दिलांत, असं मला मनापासून वाटतं... आज बाबूजी हयात असते, तर त्यांनीही मोठ्या मनानं हे मान्य करुन तुमचं नक्कीच कौतुक केलं असतं...😊 धन्यवाद...
@attulvaidya8117
@attulvaidya8117 Год назад
I wrote this comment in the first 2 ½ minutes ... "Nice 👌🏼👌🏼👌🏼 ... You sung it like you believed in every word of this song written by the Legendary ग दी मा 😊" Then heard the full and now I believe that you are in complete sync with what's written 😊👍🏼👍🏼 It's a Good Morning & I'm listening this on loop 😊 Wish you a fantastic day too 👍🏼
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
Thank you so much 😊
@mandakinibabardesai1793
@mandakinibabardesai1793 Год назад
आपलं गाणं ऐकताना आंतरात्म्याआतील ईश्वराची अनुभुती जाणवते.❤
@pallvitawde6474
@pallvitawde6474 9 месяцев назад
It's a treat...listening The Rahul Deshpande
@dhanashrikulkarni197
@dhanashrikulkarni197 Год назад
सुंदर अप्रतिम आवाज... आवाजाची देणगी लाभलेल्या राहुल सर.. यांना मनापासून धन्यवाद. गाणे एकून तुमच्या स्वरातून देवाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. 🙏🙏
@sudhirshewalkar3324
@sudhirshewalkar3324 Год назад
देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
@poojatendulkar7712
@poojatendulkar7712 Год назад
हो खरंच..देव देव्हाऱ्यात नाही आपल्या हृदयात असतोच पण तुमच्याकडून ऐकल्यावर जाणवायला लागलं.आमची पुण्याई की तुमच्याकडून ऐकायला मिळालं. बाबुजी आणि ग.दि.मा. gr8 पुज्यनीय जोडगोळी. 🙏🙏 त्यांच्या परिस्पर्शाने आणि भक्तीरसात ओथंबलेलं हे भक्तीगीत तुम्ही सुंदर गायलय 👌 खरंच गरज होती.मन प्रसन्न झालं. धन्यवाद 🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼
@pankajsehgal6931
@pankajsehgal6931 Год назад
देव नाद ब्रह्म!! नादातून देवा कड़े जाता येते त्याला भेटता येते!!
@pareshlohar
@pareshlohar Год назад
धन्यवाद दादा... आज पर्यंत हे अभंग नुसते ऐकायचो, आता आनंद उपभोगतोय... स्वर लय शब्द समजतोय...
@sangeetagupte3487
@sangeetagupte3487 Год назад
अप्रतिम..आज शब्द अपुरे पडत आहेत..एकतर गदिमा आणि बाबूजी म्हणजे हिरा आणि कोंदण.. अजूनही बाबुजींची गातानाची लकब आठवते..इतकं सुंदर तुम्ही गायलंत डोळे मिटून ऐकताना समोर, आपल्या हृदयांतील भगवंताचे स्मरण होते..तुम्ही निवडलेल्या गीताबद्दल आणि दिलेल्या सुंदर अनुभूतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद..आणि त्याच कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼🙏🏼☺️
@sudhirvispute8408
@sudhirvispute8408 Месяц назад
Very nice song and voice 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Год назад
Was at Kedarnath and seeing the maddening crowd was singing this in the mind. And to hear you sing it now is like... how do you read the mind! You are connected with the divine! 🙏 loved it ❤️ stay blessed Rahul ji!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼🙏🏼
@ramdasvarhadi4373
@ramdasvarhadi4373 6 месяцев назад
अत्यंत अर्थपूर्ण गीत, आपण मात्र वेड्यासारखी मंदिर उभारण्यात अब्जावधी रुपयांची धूळधाण करतो.
@ghanetaraneHindisongs
@ghanetaraneHindisongs 11 месяцев назад
इतका सुंदर गाणं आहे. आणि ते इतकं सुरेख गायल आहे. मनाला शांती मिळते. Music pan सुरेख ❤
@arunajoshi8191
@arunajoshi8191 25 дней назад
अप्रतिम शब्द नाहीत इतकं सुंदर गाता नमस्कार करते तुम्हाला पनवेल ला 11तारखेलाshow पाहिला पहिल्यांदा देवा ची अनुभूती झाली असाच देवाचा आशीर्वाद राहो तुमच्या पाठीशी हीच प्रार्थना देवाला नमस्कार करायला मिळालं मला तुम्हाला 😊😊😊
@swapnilbachal7756
@swapnilbachal7756 Год назад
क्या बात है राहुल दादा 🙌🙌🙌🙌♥️
@amitashirapure4123
@amitashirapure4123 Год назад
शिरज चुकून या पाहे हृदयात.... हा अनुभव तुम्ही हार्ट फुलनेस मेडिटेशन मध्ये घेऊ शकता 🙏
@creativekrish...8264
@creativekrish...8264 Год назад
तृप्त करणारा शब्द आणि तितकाच ताकदीचा आवाज......just love it....
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Год назад
जबरदस्त.....अप्रतिम....सगळी विशेषणं हतबल आहेत याचं वर्णन करण्यासाठी...hats off rahul dada😇😇
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼🤗
@bhaveahmhatretopickavyaswa2115
@bhaveahmhatretopickavyaswa2115 21 день назад
सर परमेश्वराचे आभार 🙏🏻 त्यांनी आपल्या रूपाने स्वरगंधर्व या संगीत सृष्ठिला दिला. त्या स्वर गंधर्वच्या गोड गायकीने आत्म शुद्धीचा प्रतंय येतोय. मन भरून येत आपली गायकी ऐकताना.मनावरील असलेलं दडपण हलक होत.
@vaishalipatil1805
@vaishalipatil1805 7 месяцев назад
ज्याने तुमचा आवाज ऐकला त्याला परमेश्वर दिसला दादा. दुसरे शब्द नाहीत. जेव्हा पासून you ट्यूब ला व्हिडीओ मिळाली दिवसातून रोज 20 वेळा ऐकते. अप्रतिम
@chandrikakatekar7209
@chandrikakatekar7209 Год назад
देव आपल्या आवाजात,बाबूजींच्या आवाजात आणि ग.दि.माडगूळकरांच्या कवितेत आहे जे कोणी चोरुच शकत नाही
@Aditya-nw3ni
@Aditya-nw3ni Год назад
Real magic at 4:53 काळ येई काळ जाई.....✨️✨️✨️
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Год назад
🙏🏼🤗
@rameshkandalkar9384
@rameshkandalkar9384 11 месяцев назад
या भक्ती गीता च अर्थ जनतेला कळत नाही करमणूक म्हणून एकतात देश भरकट त आहे दादा
@user-xy2dc3mm8b
@user-xy2dc3mm8b 11 месяцев назад
🎉🙏🌹👌 तुमच्या सुरातून गाण ऐकणं खुप खुप अवीट गोडी मिळते👂 कान तृप्त होतात 💐🙏
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 9 месяцев назад
Farch touching. Song aiktana Deo dolyasamor ale darshan zale 🙏🌹👍👌👏😊 ase ajun gat rahave
@vanditajohari5940
@vanditajohari5940 9 месяцев назад
I know some Marathi but this songs make me want to immerse myself in the language so I understand the full beauty of your music
@dattaramkeshkamat3170
@dattaramkeshkamat3170 3 месяца назад
Excellent classical composition and your voice adds beautiful ingredients to it.🙏🏿
@bharatilulla7857
@bharatilulla7857 5 месяцев назад
ज्या निर्गुण तेने प्रेझेंट झाले हे काव्य दादा तू त्या भावनेपर्यंत पोहोचलास. कमाल केलीस दादा
@pankajtalaulikar3922
@pankajtalaulikar3922 Год назад
अंगावर शहारे आणणारे सुंदर आणि अप्रतिम स्वर💯👌🏻Thanks Rahul sir for this mesmerizing, refreshing experience 🙏
@manasdeshmukh4446
@manasdeshmukh4446 7 месяцев назад
Was really lucky to witness him live❤️
@shilpapune1365
@shilpapune1365 7 месяцев назад
काळ येई काळ जाई.. देव आहें तैसा राही 🙏वाह.... 😊 ऐकून खुप समाधान मिळाले हे भक्तीगीत.. राहुलजी धन्यवाद 🙏
@manjushrinanajkar2527
@manjushrinanajkar2527 Год назад
उत्कृष्ठ 👌👌👌 तुझं गाणं म्हणजे चार सुखाचे शांतीचे क्षण आहेत.बाबूजी ,गदिमा देवच आहे 🙏🙏 साथ संगत उत्तम 👍
@salubhagat9151
@salubhagat9151 4 месяца назад
हे गाण परम्यातम्याकडे जोडणार आहे आणि त्या गाण्या बरोबर राहुल देशपांडेंचा आवज.वा वा😊😊
@Shelar7
@Shelar7 Год назад
So beautifully composed... and Rahullllll your voice, OMG... अस वाटतं की ह्या जगात सुख फक्त तुझ्या आवाजात आहे ❤️ खूप शांती मिळते तुझा आवाज ऐकून
@shilparahamatkar7362
@shilparahamatkar7362 7 месяцев назад
I got silent 😶.....your voice is true and divine
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 7 месяцев назад
Thank you ☺️
@jayashreeranade452
@jayashreeranade452 Год назад
आमची पुण्याई म्हणून हे तुमच्या आवाजात छान ऐकायला मिळत आहे अप्रतिम
@milindgawde2997
@milindgawde2997 Год назад
My Father has very much love on natya sangit And they goes a transe ,so a we all family members laffing,but still i realise he is always Wright's whenever I listen yous heven voice and presention of old songs,i missed my dad, 🙏🙏🙏
@saralamahanor9912
@saralamahanor9912 10 месяцев назад
नमस्कार 🙏मी कवीवर्य ना. धो. महानोर याची कन्या बाबानां जावुन तीन महीने झालेत मी रोज आपलं गाण आईकते आपल्या आवाजातच ईश्वर आहे . आईकुन छान वाटत 👌👍💐
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 10 месяцев назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🥺
@Summit280591
@Summit280591 Год назад
Dev tumchya kanthat aahe👌
@supriya6516
@supriya6516 Год назад
So Nice 🙏🙏🙏 soothing and meditating voice. voice texture is soft, velvety. Thank u Rahulji♥️ Great giftt. Its my Birthday today. 🙏🙏🙏
@sangitarathod8284
@sangitarathod8284 3 месяца назад
अप्रतिम राहुल दादा परमेश्वराने आपल्याला खुप छान स्वर दिला हे गाण ऐकल्यानंतर मनाला खुप छान वाटत मन एकाग्र होत दादा परमेश्वर नेहमी सोबत राहो ... . . .
@saurabhsj4
@saurabhsj4 Год назад
हे live ऐकण्याचे भाग्य मला लाभले. ठाणे चया पहिल्या कार्यक्रमात
@arvindjoshi1816
@arvindjoshi1816 Год назад
Rahul da tu talat Mahmood chi gaani aĵun mhantli nahit ase varate. Phir wohi Sham wohi ghum he gaan tu mhanvas ashi vinanti ahe Tuzi sagali masterpiece gaani aikli ahet Trivar vandan tula
@kalpeshpatil3267
@kalpeshpatil3267 Год назад
फारच सुंदर अजून तरुण केलंत गाणं
@manishadeshpande8609
@manishadeshpande8609 Год назад
माणसाने किती गोड गावे अविट गोडी आवाजात .मन भरून पावलं. अंगावर सरसरून काटा येतोआहे.डोळयातुन पाणी कधीआले कळलेच नाही. Thank you so much
@AbhishekTikekar
@AbhishekTikekar 4 месяца назад
काल बाबूजींवर बनलेला जीवनपट पाहून आलो… काही लोकांचं जीवन हे मंतरलेलं असतं… तुमचे आजोबा आणि बाबूजी ह्या लोकांपैकी २ अनमोल रत्न आहेत… किती सुंदर मानवंदना आहे ही बाबूजींना… तुमची गानसेवा अविरत सुरु राहो… 🙏🙏
@Shelar7
@Shelar7 Год назад
राहुल, "निघालो घेऊन, दत्ताची पालखी" हे गीत तुझ्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे kindly request you to please sing this song, eagerly waiting...!!!
@ganeshpore8854
@ganeshpore8854 Год назад
अप्रतिम. डोळ्यातून पाणी आले.खूप खूप धन्यवाद. राहुल दादा एक विनंती आहे.व्हिडिओ खूप मोठा होईल .पण त्याचे 5 ते 6 एपिसोड काढून गीत रामायण मधील पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीतावर माहितीपूर्ण त्यातील जागा व्हिडिओ सिरीज बनवा.
@santoshd.karalkar4097
@santoshd.karalkar4097 Год назад
Apratim.. Daivi Sur.. Thanks for this enlightenment.. Thank you..
@JordanChetan
@JordanChetan Год назад
कानात मध टाकल्या प्रमाणे आपला आवाज आहे सर. ♥️ ऐकतच राहावं अस वाटत. वसंतोत्सव कार्यक्रम पाहिले. आयुष्यात अजून काही नको.
@vikaspatil8350
@vikaspatil8350 Год назад
राहुलजी खुप खुप छान.... आज गाण्यातील शब्दरचना पहिल्यांदा अनुभवली आपल्या सुरांमधून.... ग्रेट.... शतः शा नमन....
@nileshjagtap6324
@nileshjagtap6324 Год назад
Yaar Sir. Goosebumps. I am 25. Software Engineer Marathi boy. Listening to English Hindi pop Music nowadays but thanks to RU-vid who recommended me this Gem. Honestly I'm not deserve to listen this heartfelt music. Thank you so much Sir Love your voice.
@rajeshwaribalajiwale6410
@rajeshwaribalajiwale6410 Год назад
Honestly you deserve to listen to this music coz u hear pop and now u know what's devine.
@ananya_8109
@ananya_8109 9 месяцев назад
26 Nov I attended Vasantostav in Harrow and you sang this song there. IT WAS SO MESMERISING. I DON'T REALLY UNDERSTAND MARATHI THAT WELL AS I SPENT ALMOST MY ENTIRE LIFE IN THE UK BUT THE EMOTIONS REACHED ME. RAHUL I WOULD LIKE TO THANK YOU FOR MAKING ME FALL IN LOVE WITH CLASSICAL MUSIC.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 9 месяцев назад
Thank you so much 😊
@bhaktidevre7041
@bhaktidevre7041 Год назад
आत्मा हाच परब्रह्म आहे ❤
@manthangamer4105
@manthangamer4105 Год назад
मला तुमचा आवाज खूप आवडतो ❤❤❤
@dhananjaygune5681
@dhananjaygune5681 Год назад
👌👌खूप छान सतत ऐकत रहावे दादा तुमच्या आवाजात जादु आहे ..भारी
@smitaborkar5625
@smitaborkar5625 9 месяцев назад
Rahulji, There are many.. who can sing romantic songs and touches our heart but very few who touch our soul and you have both the qualities. But second one is most important. After Pt. Bhimsen Joshi, you have touched my soul by Vitthal Naam with your voice. Tumhi khup punyavan aahat. Please give us some more abhangs which takes us near our Dev/Vitthal. Dhanyavada🙏
@pravinpowar9064
@pravinpowar9064 Год назад
क्या बात है दादा खूप खूप सुंदर ❤
@prasadawandkar2143
@prasadawandkar2143 Год назад
After a hectic day, you get to listen to this, that too absolutely free… thats “punyai “ !!❤
@seemamadan8533
@seemamadan8533 Год назад
राहुलजी शतकोटी धन्यवाद. भक्तिरसात पुर्णपणे दंग केलत तुम्ही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
@sunilpatil2366
@sunilpatil2366 Год назад
गायनासोबत निरूपण, दादा आपण अजोड आहात 🙏
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Год назад
आपल्या आवाजाची जादू काही औरच..! खूप खूप प्रेम...❤️❤️
@kiranyashwante
@kiranyashwante Год назад
Rahul dada kiti sundar awaz ha...aikatach rahave..fakt tula ektyalach comment karate. Tuzi ek fan Russia madhun...
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Год назад
Good Saturday Morning Rahulji for a beautiful soulful rendition. स्व. वसंतराव यांच्या "प्रथम तुला वंदितो " ची आठवण झाली. त्यांचा तो प्रसन्न , भक्तीभावपूर्ण चेहरा डोळ्यासमोर आला.
@rbnnanoarts
@rbnnanoarts 3 месяца назад
Wow Very nice Sir 🎉
@radhuma1
@radhuma1 Год назад
A hidden gem of a song.. such profound lyrics..... I had to search to understand the lyrics and came upon the original song...felt I would not have heard this song in the fast pace of the old version... thank u for matching the tune to the contemporary music to make it relevant today.... such bliss at the start of the day.... namaskar to the song writer and composer ... like the writer says this song definitely has God in it ...
@shubhamharne9538
@shubhamharne9538 Год назад
खरंच काय अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा.. देवाने खूप मोठ्ठा अलंकार तुम्हाला दिलाय.. जो प्रत्येका कडे नाही.. तर आमची व आमच्या कुटुंबाची हिच अपेक्षा आहे कि तुम्ही महाराष्ट्रा चं वं मायबोली मराठी चं नाव उंचावल्या शिवाय राहणार नाही.. 🙏 दादा आयुष्यात खूप खूप खूप मोठे व्हा... 🙏
@sanjayulhe7546
@sanjayulhe7546 Год назад
कन कन मे है भगवान
@manishaghone2685
@manishaghone2685 Год назад
दादा माझ्या कडे शब्द नाहीत.तुमच्याआवाची मधुरता विखुरलेल्या मनाला भुरळ आणि आनंद देते. सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ‌.असेच मधुर गात रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Weirdy111
@Weirdy111 Год назад
असा देव रोज एैकायला मिळाल्यास देव्हाऱ्यातील देवाची गरजही भासणार नाही.
@bharatpatil3180
@bharatpatil3180 Месяц назад
मन तृप्त झाले हे song ऐकून.. खूप छान आवाज राहुल सर.. 🙏
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 Год назад
That was superlative, Rahul ji !! Wish we could sing back this beautifully to compliment you !
@sandhyatelgote8228
@sandhyatelgote8228 Год назад
सर तुमचा आवाज खुप छान आहे गाण्यातील प्रत्येक ओळ एक एक शब्द ऐकून मन शांत होते👍
@IshwarMaharajAnalekar
@IshwarMaharajAnalekar Год назад
खूप खूप अप्रतिम🙏 भाव प्रधान गायन आणि आवाज दादा तुमचा 🥰
@anitabandodkar8981
@anitabandodkar8981 Год назад
खुपच छान ! तुमच्या मनात दैवि शक्ती आहे .
@jyotsnakhambete7091
@jyotsnakhambete7091 9 месяцев назад
It's just beyond liking. Very beautiful
@vinayshende5608
@vinayshende5608 Год назад
Listing your voice.. Missing LATA didi/ aai.. God bless..
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 19 дней назад
It's true and reality of God.
@pravindabhade3297
@pravindabhade3297 Год назад
अप्रतिम दादा.. तुमच्या आवाजात साक्षात सरस्वती आहे..👌 काय बोलु शब्दांत मांडता येत नाही..
@janhavirao7006
@janhavirao7006 Год назад
What to write! Words escape me! I have heard this on loop all morning long! अप्रतीम ! You have done an amazing job with this series of introducing classical music to a lot of people. Please never stop this collective effort🙏
@vitthalringevicky2245
@vitthalringevicky2245 4 месяца назад
राहुल sir तुमची गाणी सकाळी, दुपारी आणि रात्री कधींही ऐकली तरी कंटाळा येत, नेहमी ऐकतच राहावं असं वाटत.. बिग फॅन.. thank you So much sir..❤❤
@chitrapawar3331
@chitrapawar3331 Год назад
Rahulji plz sing jay durge durgati pariharini by bhimsen joshi. I think u can sing this bhajan perfectly on behalf of Navratri. This is common man wish plz fullfill by ur divine voice 🌹🌹
@wisdomworld25
@wisdomworld25 Год назад
RU-vid should introduce superlike button for legends like you Sir.
Далее
Kewha tari pahate unplugged by Rahul Deshpande
8:56
Просмотров 423 тыс.
Tu Sukhkarta by Rahul Deshpande
12:32
Просмотров 997 тыс.
Mandirat Antarat Toch Nandat Aahe
6:11
Просмотров 4,5 млн