My early morning treat The calmness in your voice Maheshji tranfers to me starting of my day with peace and calmness and most importantly making me joyful and relaxed and completely mesmerized by your expert rendition.words are not enuf to describe my joy .Thanks for sharing.
केवळ ह्या नाट्यपदाचीच नव्हे तर महेश काळेने जी जी नाट्यपदे गायली आहेत त्याची पुरती काशी केली आहे. आज एखादं ओरिजिनल नाट्यपद गुगलवर सर्च करायचे झाल्यास महेश काळेचंच नाट्यगीत समोर येतं. नव्या पिढीला ओरिजिनिल नि कॉपी ह्यातला फरक कळत नाही. हे महेश काळे स्वतः नको इतका आरडाओरडा करून मूळ गीताचे सौंदर्य घालवत आहे. हा तर ताजमहालला विटा लावण्याचा प्रकार आहे.
Actually, Pt. Jitendra Abhisheki buwanchya ya sangeetachya video madhye tyani same asach kela aani 'Gharache Dyant kunala' asa ucchar kela. Arthat tyani he muddam kela aani pudhe basalele sarv rasik hasu lagale. Kadachit Mahesh kale yanihi same asach kela asav 😄
केवळ ह्या नाट्यपदाचीच नव्हे तर महेश काळेने जी जी नाट्यपदे गायली आहेत त्याची पुरती काशी केली आहे. आज एखादं ओरिजिनल नाट्यपद गुगलवर सर्च करायचे झाल्यास महेश काळेचंच नाट्यगीत समोर येतं. नव्या पिढीला ओरिजिनिल नि कॉपी ह्यातला फरक कळत नाही. हे महेश काळे स्वतः नको इतका आरडाओरडा करून मूळ गीताचे सौंदर्य घालवत आहे. हा तर ताजमहालला विटा लावण्याचा प्रकार आहे.
@@narendrgawde9680 केवळ ह्या नाट्यपदाचीच नव्हे तर महेश काळेने जी जी नाट्यपदे गायली आहेत त्याची पुरती काशी केली आहे. आज एखादं ओरिजिनल नाट्यपद गुगलवर सर्च करायचे झाल्यास महेश काळेचंच नाट्यगीत समोर येतं. नव्या पिढीला ओरिजिनिल नि कॉपी ह्यातला फरक कळत नाही. हे महेश काळे स्वतः नको इतका आरडाओरडा करून मूळ गीताचे सौंदर्य घालवत आहे. हा तर ताजमहालला विटा लावण्याचा प्रकार आहे.