Тёмный

Devendra Fadnavis अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवर हायकोर्टानं उपस्थित केलेल्या प्रश्नावर काय म्हणाले? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 4,8 тыс.
50% 1

इंडिया टुडेच्या मुंबई कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलाखतीदरम्यान अनेक प्रकारच्या राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांना लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमकुवत पडला का? असा प्रश्न विचारला असता हा दावा त्यांनी फेटाळून लावला.
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 79   
@dhiraj8172
@dhiraj8172 10 часов назад
स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून महाराष्ट्राची वाट लावली याने
@narendrapandit5443
@narendrapandit5443 8 часов назад
अगदी बरोबर आहे भाऊ .
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
Maharashtra yanchya mule pragatipathavar ahe. Atishay capable ani hushar neta
@NikhchansGaming
@NikhchansGaming 7 часов назад
उदाहरणार्थ?
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 11 часов назад
वोह स्कूल के मालिक जो बीजेपी के सदस्य है तो क्या उनको भी ऐसे ही ठोका जाएगा क्या??
@LovelyHot-AirBalloons-jr1ty
@LovelyHot-AirBalloons-jr1ty 8 часов назад
पोलिस ना कुठे गोळी लागली कुठेच दाखवले नाही मीडिया मध्ये
@chandrakantmohite2932
@chandrakantmohite2932 12 часов назад
हे न्यायालयात सांगा.
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 11 часов назад
सत्तेसाठी महाराष्ट्र बरबाद केलं
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 7 часов назад
True
@mandasangle7866
@mandasangle7866 7 часов назад
देवेंद्र साहेब पोलीसाला कुठे गोळी लागली आहे कोणत्याच मिडियानी दाखवली नाही
@vijayrajekumbhar8383
@vijayrajekumbhar8383 8 часов назад
बोलबच्चन द्यावे तर फक्त यांनीच. हक्क आहे आहेब आपल्याला.
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 8 часов назад
चार पोलिस एक आदमी नाही सांभाळ पाते ये सब गालात है उसके हाथ मे हतखडी थी ना
@vijayrajekumbhar8383
@vijayrajekumbhar8383 8 часов назад
चौकशी पूर्ण झाल्यावर सर्व हकीकत समोर येईल. पण चौकशी प्रामाणिक व निष्कलंक न्यायाधीश्यांच्या मार्फत व्हायला हवी.
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 8 часов назад
संविधान पे भरोसा नाही था क्या ओ आपटे इंहे अभी तक नाही मिला क्यू
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 11 часов назад
ये सब कुछ सुननेके बाद कुछ लोग जानना चाहते है जिन्होंने कुछ महिलाओंके साथ गलत काम किया है उनको अब तक सजा नही हुई. कानून तो सबको एकी होना चाहिए.
@vithalpawar354
@vithalpawar354 13 часов назад
कुणाला वाचवत आहेत, पुणे कार अपघात, नागपूर कार अपघात अन अत्ता बदलापूर. सतत कुणाला तरी वाचवण्यासाठी
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
SSR disha Mansukh murder madhe jase vachavat hote tasech te karat ahet
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 13 часов назад
मुख्य मुद्दा तो बाजूमे = स्कूल, ट्रस्टी, मुख्याध्यापक, वो सब फरार = अगर सजग रहते ये घटना घटती ही नही
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 11 часов назад
बरोबर आहे फडणवीस साहेब अगोदर व्हायला हवा होता एन्काऊंटर अक्षय शिंदे चा देवांनी न्याय दीला मुलीला पोलिस नसुन देवाचा देवदुत होता सलाम आहे महाराष्ट्र पोलीस ला आणि सरकार ला विरोध लोकांचे पोट दुखायला लागले त्या दोन दोन औषध गोळा पाठवा एवढेच मि सरकार ला सांगते
@sureshdedhia6229
@sureshdedhia6229 9 часов назад
आरोपी को हथकंडी लगाते है या खुले लेकर जाते है
@rohitbhosale709
@rohitbhosale709 12 часов назад
हा गृहमंत्री महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला मुर्खात काढतो
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
Anil deshmukh shahane karat hote ka? Vasuli gang
@NikhchansGaming
@NikhchansGaming 7 часов назад
मुर्खांना वेगळं मुर्खात काढायची गरज नसते.
@gautammangaonkar7537
@gautammangaonkar7537 10 часов назад
पानसरे दाभोलकर कलबुर्गी गौरी लंकेश याबाबत का लवकर निर्णय घेतला नाही अजून एक गुन्हेगार मोकाटच फिरत आहेत ... याचे उत्तर दे पहिला...
@NikhchansGaming
@NikhchansGaming 7 часов назад
मग त्यावेळच्या गृहमंत्र्यांना विचारा
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 9 часов назад
अहो फडणवीस साहेब ते आपटे अजून फरार आहे. तो आपटे कुठे आहे त्याला शोधा आधी.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
Tu shodhun anles tari chalel
@rohanshinde7861
@rohanshinde7861 6 часов назад
पोलीस कशाला टाळ्या वाजवतील गृहमंत्रीच टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी आहे .
@Sudhakarnalge01
@Sudhakarnalge01 10 часов назад
विधानसभा लक्ष,प्रचार सभा आरोपी ला सजा मिळाली
@patahe7036
@patahe7036 11 часов назад
Tu sarvat incapable home minister ahes.....mhnun attention pahije sadhya tula
@ashokb8808
@ashokb8808 6 часов назад
सत्य लपत नसतेच कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी
@RenukadasShinde
@RenukadasShinde 12 часов назад
एक छोटा आदमी है पत्रकार साथ एक कुछ भी बकवास फैलता है
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 11 часов назад
Mag t aropi ch police commissioner bannyachya layki cha ahe
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 11 часов назад
Thakre minister hota tevha hi hich bomb bjp chi satta tevhahi hech best way boycott voting
@nikhilanantparul9727
@nikhilanantparul9727 10 часов назад
GOOD JOB DEVA भाऊ.... जय श्री राम जय महायुती...
@sureshdedhia6229
@sureshdedhia6229 10 часов назад
आरोपी को हथकंडी लगाते है या खुले लेकर जाते है
@switchblade970
@switchblade970 12 часов назад
Devendraji tumchya vr kaydyachi javabdari diliy jantene. He ashi pan tapri vrchi bhasha vaprun Maharashtra cha apman karu naka. Rojnishi tumchi patali ghatat ahe lvkr nond ghya
@AmitBhingare
@AmitBhingare 12 часов назад
bns malum nahi hai ka fadavnis ko aur naresh mahske ko samjaoo
@vivekvaidya4285
@vivekvaidya4285 5 часов назад
Home minister aap kaise aise bol sakte aapki nayya dub gayi hai aapko jald hi janta jawab degi
@BrothersOfficial15
@BrothersOfficial15 12 часов назад
पेसा भरती करायला सांगा
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 10 часов назад
kiti khot bolaych
@baburaokalekar1769
@baburaokalekar1769 10 часов назад
Chaka onli chaka
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 12 часов назад
तू जोपर्यंत गृहमंत्री आहेस तोपर्यंत हे असेच होणार हे कशामुळे झाले हे संपूर्ण महाराष्ट्रीयन जनता जाणते ,याची शिक्षा मिळणारच
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 11 часов назад
मग तुम्ही का नाही होत गृहमंत्री अरे त्याला राजयोग पाहिजे
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 10 часов назад
@@jayshrikambe4796 पाहीला ना राज योग आणि येत्या निवडणुकीत दिसेलच त्यावेळेस पुन्हा मला सांगा
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 13 часов назад
पोलिसाना बंदूक सावरता येत नसेल तर ते पोलीस कसे 1आरोपी 4पोलीस जनता मूर्ख नाही
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 11 часов назад
बाकी सोंडा हो मुलीला न्याय मिळाला ज्यांची जळते त्यालाच कळते बदलापूर प्रकरणांवर कोणी बोलुन नका कारण ती कुणाची तरी मुलगी आहे आपलीं नाही म्हणून काही टीका टिप्पणी करांची का कोणी मुर्खा सारखें बोलु नाही एन्काऊंटर झाले योग्य झाले दुसऱ्या अक्षयची हिम्मत करणार नाही
@sdk5488
@sdk5488 8 часов назад
@@jayshrikambe4796ताई तो नालायकच होता त्याला शिक्षा मिळाली चान्गलाच झालं पण एक सांगा कोणती शाळा ladies वॉशरूम मध्ये जेन्टस ला परमिशन देते. शाळेची हि पहिली चूक आहे पालकांचे इतके वर्ष यात लक्ष कस नाही. जर तो एकटाच आरोपी होता तर CCTV पोलिसांनी का नाही दिली तो त्याच्या विरोधात अजून भक्कम पुरावा झाला असता
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 8 часов назад
मेलेला तुझ्या मुलीवर बलात्कार केला असता तर तु हा प्रश्न विचारला असता का
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 11 часов назад
गृहमंत्रीच अकार्यक्षम असेल तर असेच होत राहणार. तू अगोदर राजीनामा दे मग पुढचे पाहू
@Ssn25
@Ssn25 11 часов назад
Deva shappath sangel khotech bolnar..
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
Next CM grihmantri tech asnaret. Tumhala kon vichartay?
@vijaynikam795
@vijaynikam795 11 часов назад
Devendra fadanvis Saheb great lidar🎉🎉
@ShailendraShahare-w2n
@ShailendraShahare-w2n 12 часов назад
काळे पांढरे सेठ बघत होते पोलिश
@adityavanarse8062
@adityavanarse8062 8 часов назад
महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता पर्यंत मी पाहिलेला बैल माणूस😂
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 7 часов назад
Swatah gadhav asle ki samorcha hushar mehnati bail vatato
@adityavanarse8062
@adityavanarse8062 7 часов назад
@@sandhyasathe3081 बैल हुशार असतो हा आज नवीन शोध लागला,चाटा चाटा देवेंद्रची पू.... चाटा😂
@ashokmore6231
@ashokmore6231 7 часов назад
​@@sandhyasathe3081तुझा बाप आहे वाटतं तेव्हा बापाची बाजू घेतो
@dineshw9281
@dineshw9281 12 часов назад
ब्लॅक स्पॅाट फायरींग की है एक ही गोली मे काम तमाम ! यह कोर्ट की टिपण्णी है … अब जनता के न्यायालय मे वही होगा जो जनता चाहेगी ! No ⚠️vote for wrong governess
@kishorjadhav6343
@kishorjadhav6343 8 часов назад
लाख थापडे मेले, तेव्हा हा जन्माला आला
Далее