Тёмный

Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 561 тыс.
0% 0

#abpमाझा #abpmajha #marathinews #teamindia #t20worldcup2024 #rohitsharma #vidhanbhavan
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #DevendraFadnavis #Maharashtra #Teamindia #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 420   
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 3 дня назад
देवेंद्र फडणवीस .. मी मराठा आहे .. मराठा म्हणुन तुमचा राग करावा अस अपेक्षीत आहे .. पण खर सांगु .. मी फक्त विचार केला की तुम्ही अस काय केल की तुमचा राग कराव ? मला ते दिसल ! तुम्ही मराठ्यांना पहिल आरक्षण , त्यांच्या पाल्यांसाठी पहिली शिक्षवृत्ती , सारथी सारखी संस्था आणी राजकारणात तुमचा भ्रष्टाचाराविना केलेला प्रवास हे तेवढच सत्य आहे .. हे मी बोलतोय कारण मी खरा मराठा आहे . स्वतःच्या मनाचा राजा आहे .. कोणी मराठ्यांची सुपारी घेतलेल्या मतलबी राजकारण्याच्या दावनीला बांधलेला कार्यकर्ता नाही .. जे आहे ते आहे 🙏
@shridharjadhavsunlakks8641
@shridharjadhavsunlakks8641 3 дня назад
Great thought 🎉
@anilrasal4535
@anilrasal4535 3 дня назад
आपला प्रामाणिकपणा फारच आवडला...👍👍👍
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 дня назад
खरंच 💯🔥
@vbh4315
@vbh4315 3 дня назад
मराठा आरक्षण विरोधी संविधान आहे .. ह्यांनी प्रयत्न केलता पण तो फसला.
@madhukarjadhav4930
@madhukarjadhav4930 3 дня назад
100 % true
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 дня назад
अभ्यासू मानुस आहे राव देवेन्द्रजी खरच असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा ❤🎉🎉❤❤
@softpro1177
@softpro1177 3 дня назад
फडणवीस मी काय तुमचा Follower नाही. परंतु आपण देखील पूर्व मुख्यमंत्री राहिलेला आहात..या महायुतीत सर्वाधिक आमदार ही तुमचेच आहेत, तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन स्टँडींग Ovation साठी सर्वांना उभे करून- मुख्यमंत्र्यांना त्यांचा योग्य मान देणं..मला प्रचंड भावलं❤ त्यासाठी तुम्हाला मानलेच पाहिजे..सर्वांनाच मान सन्मान खूप आवडलं❤
@poojapatil1867
@poojapatil1867 3 дня назад
फडणवीस साहेब आपल्या अम्रतवाणीने सर्व मने आपण जींकले .आसे मुख्य मंत्री मी पाहिले नाही .आपण माझ्या पेक्षा वयानी खूप लहान आहेत. खूप खूप आशीर्वाद
@rajathave6517
@rajathave6517 3 дня назад
चमोको गिरी😅😅😊😊
@vijayauti2557
@vijayauti2557 3 дня назад
साहेब पाहिले मान देतात नंतर हळू हळू मान कापतात.🙏
@anilshinde280
@anilshinde280 3 дня назад
Amchya manatil cm changala ani susankrut netrutva pudhil cm apanch asave hich apeksha
@Ak-vf1mi
@Ak-vf1mi 3 дня назад
​@@vijayauti2557😂😂😂
@user-be1xj2zi6n
@user-be1xj2zi6n 3 дня назад
फडणवीस साहेब आपण सुध्दा भाषणात चौकार आणि षटकार मारलेत, समजणं कठीण आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jaybhagwan1670
@jaybhagwan1670 3 дня назад
आदर्श व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री साहेब❤
@ashashinde6145
@ashashinde6145 3 дня назад
देवेंद्र जी फडणवीस म्हणजे सुसंस्कृत, संस्कारी व्यक्तीमत्व,मान सन्मान कसा द्यावा आणि शांत ,सयमी या व्यक्तीमत्वा तूनच पुढच्या व्यक्तीला आयुष्या चा धडा शिकवतात.
@dhanajijadhav1235
@dhanajijadhav1235 3 дня назад
खरोखर देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू भाषण. धन्यवाद.
@Taakra92
@Taakra92 3 дня назад
देवेंद्र फडणवीस साहेब एक नंबर भाषण
@anujabal4797
@anujabal4797 3 дня назад
एक सुयोग्य आणि उचित भाषण सगळ्यांचा योग्य तो मान ठेवून कसे करायचे याचे हे भाषण म्हंजे उत्तम उदाहरण आहे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला नमस्कार
@jayvantwaghilkar1124
@jayvantwaghilkar1124 3 дня назад
सर्वात मोठा स्टेडीयम बनवा....❤❤❤❤❤ मोदी स्टेडियाम पेक्षा मोठा 💥💥💥!! श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियाम !!💥💥💥
@vb9386
@vb9386 3 дня назад
Kailas wasi Sharad Pawar stadium ❤
@manasdeshpande1966
@manasdeshpande1966 3 дня назад
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ INTERNATIONAL CRICKET STADIUM🔥
@NamdevDashrath
@NamdevDashrath 3 дня назад
Bhikarchot fadancis ttuzya tondun hrch aikaich jot. Kutrya tarabuj.
@Indianpolitics-qu7oe
@Indianpolitics-qu7oe 3 дня назад
​@@vb9386no pawar stadium. next biggest stadium is Mumbai is Chatrapati shivaji maharaj international stadium
@Vish1511
@Vish1511 3 дня назад
Ky garaj nahi aple shetkaren cha ky bagu de
@parikshitkamble4732
@parikshitkamble4732 3 дня назад
ग्रेट स्पीच देवेंद्र जी......वेल प्लेड इंडिया❤❤
@Ro.Koera12349
@Ro.Koera12349 3 дня назад
महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं पाहिजे......खूप छान मान सन्मान दिला स्थानिक खेळाडूंना.....जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय.....
@ashokhake3498
@ashokhake3498 3 дня назад
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रीयन माणसांची मने जिंकलीत 💐😍!
@raviraj27
@raviraj27 3 дня назад
खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे सुद्धा राजकारण्यांकडून अपेक्षीत आहे त्यामुळे good move बाकी नावे ठेवणारे शिव्या देणारे तुमच चालु द्या
@user-to1ok8wh7o
@user-to1ok8wh7o 3 дня назад
😂😂😅
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 дня назад
Move*
@raviraj27
@raviraj27 3 дня назад
@@Adkmcl_ftk-4k thanks
@tabreztabrez9129
@tabreztabrez9129 3 дня назад
Rajkarnamude odi wc harle bhau 2023 chya toss jeeto match jeeto wale dalinder modi stadium me final karwake 🙃
@dnyaneshwargodase8576
@dnyaneshwargodase8576 3 дня назад
माननीय उप मुख्यमंत्री यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे काय भाषण केले ,खूप छान ग्रेट
@manoharpatil6719
@manoharpatil6719 3 дня назад
माझ्याकडून सर्व भारतीय खेळाडूंना अभिनंदन 🎉🎉
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 3 дня назад
एक चतुरस्त्र वक्ता देवेंद्रजी 👌
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 3 дня назад
देवेंद्र फडणवीस समयोचीत भाषण. जिंकलात नेहेमी प्रमाणे
@user-tg7qg2sy9g
@user-tg7qg2sy9g 3 дня назад
खूपच छान भाषण केलंय देवेंद्र फडणवीस यांनी हुशार नेतृत्व हे महाराष्ट्राचे खूप ग्रेट मुख्यमंत्री झालेली आहे आणि तेच मुख्य राज्याचे मुख्यमंत्री
@PratikGonugade
@PratikGonugade 3 дня назад
रोहित ने समाधानाने टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली ,यातून राजकारण्यांनी काहीतरी बोध घ्यावा. 😂
@gauravkankal4429
@gauravkankal4429 3 дня назад
Sharad la sang..
@Atikna21
@Atikna21 3 дня назад
Sharad pawar as tya Rajkarnyach nav ahe
@roxxxxxy
@roxxxxxy 3 дня назад
😂😂😂😂
@designer_12
@designer_12 3 дня назад
😂😂😂perfect tomna on kaka
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 дня назад
एखादे जुने खोड जगण्यासाठीच धडपडत असावे तसेच हे खोड सत्तेच्या लालसेपोटी धडपडत आहे. कितीही कमावले तरी अतृप्त आत्माच रहाणार
@manishasarpande4800
@manishasarpande4800 3 дня назад
अतिशय सुसंस्कारीत, संयत,सुबुद्ध शब्दांकन देवेंद्र जी साहेब..आदरार्थी संबोधन सर्वांनाच देणारे. Give respect & be respectful. जय हो team भारत. विकसित भारत.
@KN-ou2zk
@KN-ou2zk 3 дня назад
Devendra ji is matured , seasoned , honest , devoted for Maharashtra . Though I m not his follower but I always admire him in parliament and also in public forum. I respect his knowledge and presence of mind.
@comeagainya
@comeagainya 3 дня назад
😂😂😂😂😂😂😂
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 3 дня назад
एक नंबर देवेंद्र फडणवीस साहेब
@chandrashekharbirajdar9322
@chandrashekharbirajdar9322 3 дня назад
मला विनंती करायची आहे की सर्व आमदार मंत्री यांची एक क्रिकेट सामना झाला पाहिजे सत्तापक्ष विरुद्ध विरोधी पक्ष टीप:फक्त प्रसाद लाड साहेब आणि अंबादास दानवे साहेबाना एकमेकांसमोर आणू नका😂
@rohitgurav685
@rohitgurav685 3 дня назад
Nahi tar Lada la changlach Prasad milel😂
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
Ani shivya ani shaap from tomane bahaddara kadun.
@pkmishra..8643
@pkmishra..8643 3 дня назад
😂😂😂😂😂😂
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 3 дня назад
खुपच छान कार्यक्रम. विरोधक काहीही म्हणोत,विजयी खेळांडुच कौतुक केलच पाहिजे.🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 3 дня назад
अभिनंदन पण आपल्या भारतीय खेळाला पण असेच महत्त्व द्या
@sandipshelke9513
@sandipshelke9513 3 дня назад
खुप छान फडणवीस साहेब आज खरंच उपमुख्यमंत्री वाटले तुम्ही 👌👌👍👍
@rajendramane4280
@rajendramane4280 3 дня назад
fadanvess Saheb ❤❤ ajj dil se apko 🎉😊
@yogeshbagul2499
@yogeshbagul2499 2 дня назад
मा देवेंद्र जी खूप छान,सुसंस्कृत,अभ्यासपूर्ण भाषण, विरोधकांना सुद्धा योग्य मान देणं आवडलं, म्हणूनच आम्ही आपले फॅन आहोत,एक शिवसैनिक❤
@virendraparashare3941
@virendraparashare3941 3 дня назад
खूप अभिमान वाटला, भारताने t20 विश्वचषक जिंकल्याचा. तुमचे भाषण सुद्धा उत्कृष्ट झाले. पण गाव खेड्या मधील मुले ज्यांना आश्रम शाळेत शिक्षण दिले जाते. त्या मुलांमध्ये प्रचंड ताकद अणि stamina आहे. त्यांना त्यांच्या आवडीचा खेळामध्ये तयार केले तर Olympics मध्ये गोल्ड मेडल वाढतील. त्यांच्याकडे ताकद आहे फक्त योग्य दिशेची garaj आहे. अमेरिका che बहुतेक gold medalists निग्रो होते. विचार करावा
@aaratirajguru6700
@aaratirajguru6700 3 дня назад
Bharich Devendraji🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 дня назад
प्रसंगानुरूप कसे व काय बोलावे याचे उत्तम उदाहरण म्हणून देवेंद्रजी नेहमीच सर्वश्रेष्ठ आहेत.
@pratikking8586
@pratikking8586 3 дня назад
रोहित शर्मा सूर्या दादा यशस्वी शिवम❤
@maheshpadvipadvi206
@maheshpadvipadvi206 3 дня назад
खरंच खूप छान भाषण दिले आहे देवेंद्र साहेब ❤❤
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- 3 дня назад
देवेंद्र जी ❤️🙏🙏🙏
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 3 дня назад
महीला क्रिकेटटीमचेपन आसाचसत्कार करा देवेंद्र फडणवीस साहेब🎉❤🎉
@ppc4061
@ppc4061 3 дня назад
उत्तम भाषण उत्तम कामगिरी❤
@vishnukawane8984
@vishnukawane8984 3 дня назад
मा.देवेंद्र जी खूप सुंदर स्पीच
@gaikwad770
@gaikwad770 3 дня назад
Nice Speech Devendra ji..Jay Ho..🇮🇳.. 🙏🏻
@jayantkbhosale2152
@jayantkbhosale2152 3 дня назад
श्री फडनविस उत्साह वर्धक छान बोलले ।।
@samikshakale2901
@samikshakale2901 3 дня назад
फडणवीस साहेब बेस्ट आहेत 👏👏👏🤗🙏🚩 जय हो भाजप
@Indian__07
@Indian__07 3 дня назад
उत्तम भाषण सर्वांचं कौतुक करणे
@Anirum267
@Anirum267 3 дня назад
Devendra ji fadnavis saheb 🎉 g8speech
@Vaishnavi5978
@Vaishnavi5978 3 дня назад
खूप छान भाषण केले सर तुम्ही 🎉
@anantpawar5498
@anantpawar5498 3 дня назад
Mahayuti Sarkar Cha Stutya Upkram. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@nilimakulkarni6065
@nilimakulkarni6065 3 дня назад
स्तुत्य उपक्रम आणि देवेन्द्रजी, समयोचित छान भाषण! धन्यवाद!!
@akasht5954
@akasht5954 3 дня назад
Ek no Fadavnis saheb❤
@vardhamanmandlecha7159
@vardhamanmandlecha7159 3 дня назад
Great cm Devendra ji
@shreeyachougule921
@shreeyachougule921 3 дня назад
Amhala tumcha khup khup abhiman ahe Surya,Ro,Dube,Jaiswal and the whole Indian team❤️🧿😇✨ We love you all...🇮🇳🇮🇳
@chandrashanker6204
@chandrashanker6204 3 дня назад
Devendra Fadnavis yanch bhaashan prasango'chit v ranjak zala. 👍👍
@pralhadpatil5434
@pralhadpatil5434 3 дня назад
सुंदर समालोचन देवेंद्रजी साहेब
@abhiiiii262
@abhiiiii262 3 дня назад
I’m not ideological follower of fadanvis but this speech is nice 👌
@user-fo8ex2wy3h
@user-fo8ex2wy3h День назад
सर्वंकष विचारपूर्वक केलेलं टीम इंडियाचं कौतुक अप्रतिम 🎉
@UshaLengure
@UshaLengure 3 дня назад
माझा फेवरेट कर्णधार किक्रेटर रोहित शर्मा
@ninadkothekar5121
@ninadkothekar5121 2 дня назад
Devendra Fadnavis great speach Aikdam, to the point really encouraging When he speak without any agenda he speak natural that touches heart' Great sir we are proud of Indian Team and also Proud of you Cheers 🎉
@user-tq8lg5ib9j
@user-tq8lg5ib9j 3 дня назад
Devendraji khre Bolaley🎉🎉🎉🎉🎉
@sanjaythorat4469
@sanjaythorat4469 3 дня назад
छान वाटलं...🎉
@akshayrathod4516
@akshayrathod4516 3 дня назад
Changla karykram ghetla ❤❤
@storytime5898
@storytime5898 3 дня назад
Sarwat motha abhyasu neta matle ki Devendra ji❤❤❤
@SUB-INSPECTOR_SUSEN
@SUB-INSPECTOR_SUSEN 3 дня назад
अभिनंदन टीम इंडिया..❤ आणि पुढील होणाऱ्या वर्ल्ड कप साठी अथवा प्रथम क्रिकेट सहभागी असलेल्या ऑलिम्पिकसाठी 2028 मध्ये जो होणार आहे, यासाठी ऋतुराज गायकवाड ला मराठी मय शुभेच्छा❤
@panduranghake167
@panduranghake167 3 дня назад
❤❤❤
@dipakdhakne7388
@dipakdhakne7388 3 дня назад
Rohit is greatest player in cricket stadium also Fadanvis is greatest leader in constitution...❤❤
@nanafoji3557
@nanafoji3557 3 дня назад
Hitman brand ❤😊
@samikshakale2901
@samikshakale2901 3 дня назад
भारतीय टिम चे मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏💐🙏🇮🇳🙏 आम्हाला तुमचा अभिमान आहे सर्व टिमचा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@kishorkale3589
@kishorkale3589 3 дня назад
Fadanvis the great all rounder politician no challenge to you
@shiwaniparaye5043
@shiwaniparaye5043 3 дня назад
Uttam karyashaili, vagnyat ani bolnyatla susankrut pana velo veli janavto.
@rahulpatil1110
@rahulpatil1110 3 дня назад
Cricketer ना आधिच काय कमी पैसे मिळतात का तर government ने सरकारी खजिन्यातून पैसे दिलेत..world cup जिंकला आनंद आहे पण इतका पैसा देणे चुकीच आहे....
@vijaydeshmukh7386
@vijaydeshmukh7386 3 дня назад
Great sir 👍
@chaitanyachandratre9732
@chaitanyachandratre9732 2 дня назад
Great speech Devendra Ji🙏🙏
@nileshgadekar2390
@nileshgadekar2390 3 дня назад
आपण आहोत श्री तुळजा भवानी अन छत्रपती शिवाजी महाराज अन धर्मवीर संभाजी महाराज
@rajeram8018
@rajeram8018 3 дня назад
T20 World Cup एक सुध्दा न बघणार दळभद्र ..
@arunkulkarni7415
@arunkulkarni7415 2 дня назад
Excellent speech. capton of Maharashtra.
@anandmemane2728
@anandmemane2728 3 дня назад
Next cm dp sir.
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 3 дня назад
Devendraji khup ch hushar aahet saglya goshtit very nice bhashan
@kunalghungarde
@kunalghungarde 3 дня назад
Excellent speech by hon.DCM Devendra ji 🎉
@user-zf6wg3ve6n
@user-zf6wg3ve6n 3 дня назад
Congratulations india
@user-bu5ee8by2c
@user-bu5ee8by2c 3 дня назад
जी जी रं जी जी रं जी जी रं जी जी
@nitindhakan8483
@nitindhakan8483 2 дня назад
Super speech jay Maharashtra
@BuddhinathMhatre-zm4pq
@BuddhinathMhatre-zm4pq 3 дня назад
नार्वेकर सारखा अम्पायर असेल तर तुम्ही सर्व म्यॅचेस जिंकू शकता.यात दुमत असण्याचं कारण नाही..
@user-ny6zh9fn4m
@user-ny6zh9fn4m 3 дня назад
Khup chan boltayet, saheb.
@vaishalighorpade8586
@vaishalighorpade8586 3 дня назад
Congratulations Team India. Great speech Fadanvisji
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 3 дня назад
संपूर्ण भारतीय चमूच हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@nitinbhore9061
@nitinbhore9061 3 дня назад
Congratulations Team india ❤❤
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 дня назад
अडचणींचा क्षणी सेंचुरी मारली.. नक्की कुणी 😢😢
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 3 дня назад
😂😂😂😂विराट कोहली
@kalpanapawar3625
@kalpanapawar3625 3 дня назад
Chan bhashan
@user-lz9ke8td5z
@user-lz9ke8td5z 3 дня назад
10 cr marathi manus ek pn marathi cricketer nai
@8EeN411
@8EeN411 3 дня назад
Mg bhava apan kuthe kmi pdat ahot he pha na , support kra aplya lokana
@rameshiyer1048
@rameshiyer1048 3 дня назад
Excellent Shinde ji and Phadnavis ji for homouring Rohit and others. Nice to see that Indian Cricket Team brought All the Politicians together.👍🥰🙏
@Indianpolitics-qu7oe
@Indianpolitics-qu7oe 3 дня назад
Great speech ❤
@AtharvDhumal-nk6hx
@AtharvDhumal-nk6hx 21 час назад
Khtrnak phdvanis saheb😎
@DattatrayAglave-xt2jq
@DattatrayAglave-xt2jq 3 дня назад
❤❤🎉🎉
@avilokas1577
@avilokas1577 День назад
1983 ODI... 2011...2024 T20, WORLD CHAMPION.
@nileshgold1860
@nileshgold1860 21 час назад
Excellent devendra saheb✌
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 дня назад
देवभाऊ ❤❤
@sameergalakatu9499
@sameergalakatu9499 3 дня назад
Nice
@nitinshelke4508
@nitinshelke4508 3 дня назад
Superb 👌
@nagesh390
@nagesh390 3 дня назад
ग्रेट
@user-fn8gr7cq2p
@user-fn8gr7cq2p 3 дня назад
Khup chan
@mukundsudake8364
@mukundsudake8364 3 дня назад
Proud to be Indian ❤
@pccricket5861
@pccricket5861 3 дня назад
Ambadasji very nice dcm sir best cultural of maharashtra
@GovindPatil-fl9ro
@GovindPatil-fl9ro 2 дня назад
All rounder devendraji
Далее