जय जगदंबा मी रोज घरी बसून यूट्यूब वरून आपण सांगत असलेले देवी भागवत ऐकत असते एकटी ऐकत असूनही आपण खूप गर्दी असलेल्या पेट्रोल मध्ये बसून ऐकतो आहे इतकी स्फूर्त उस्फूर्तता आपल्या बोलण्यात आहे त्याचप्रमाणे देवीचा जय घोष करता जी पद गाता त्यातले शब्द आणि स्वर सुद्धा हृदयाला भिडतात देवीच्या कृपेनेच मला पण सांगत असलेले देवी भागवत ऐकण्याची मनात जागी झाली आहे नमस्कार