Тёмный
No video :(

DEVKUND Waterfall : The Paradise is in DENGER ! 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 568 тыс.
50% 1

Open Your FREE DEMAT Account and Start Investing in Share Market!
Use this link : tinyurl.com/yyqwguqd
Get Flat 40% Discount on OYO Room Booking
Use this link : bit.ly/31PGvnR
JKV Official Amazon Store: All my equipment list
Use this link : www.amazon.in/shop/jeevankada...
#Devkund2021 #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epidemic Sounds

Опубликовано:

 

30 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 832   
@manishghurde2379
@manishghurde2379 2 года назад
प्लास्टिक हे अमर आहे, त्याची कुठल्याच प्रकारे विल्हेवाट लावू शकत नाही. म्हणून मी माझ्याकडचे प्लास्टिक लोकल MIDC च्या फॅक्टरी ला रिसायकल साठी देतो
@mojorojo6
@mojorojo6 2 года назад
nice
@saurabhsapkal5235
@saurabhsapkal5235 2 года назад
खूप छान मी पण जेवढं कमी प्लास्टिक वापरता येईल तेवढं कमी वापरतो शक्यतो टाळतोच मटण आणण्यासाठी सुद्धा डब्बा नेतो मी
@idontcarei
@idontcarei 2 года назад
@@saurabhsapkal5235 wow ..great efforts ..
@jayshreegori140
@jayshreegori140 2 года назад
@@saurabhsapkal5235 sahi bat he..plastic ka upyog kar ke ham apni anevali pedhiyo ke liye takalifo ke khadde khod rahe he...
@a-02sagarjadhav53
@a-02sagarjadhav53 2 года назад
@@saurabhsapkal5235 एक नंबर दादा... 🤝
@pravin09darade
@pravin09darade 2 года назад
निसर्ग बघताना स्पीकर्स ची गरज नाही आणि प्लास्टिक जरी घेऊन जात असल तर परत सुद्धा आनु शकतात. अतिशय छान माहिती आणि संदेश दिला भाई
@vikasmalkar6675
@vikasmalkar6675 2 года назад
100% agreed
@safarnama7386
@safarnama7386 2 года назад
सिनेमॅटिक, माहिती देणारा आणि सामाजिक जबाबदारी सांगणारा Vlog 🔥🔥 JKV rocks ❤️⚡
@sarthaksurve7418
@sarthaksurve7418 2 года назад
बरोबर बोललास दादा, सर्वत्र कचरा करणारी आणि car driving चा zero सेंस असणारी लोक इथे येतात, त्यामुळे लोकल people ला खूप त्रास सहन करावा लागत आहे
@abhijeettodkari490
@abhijeettodkari490 2 года назад
50 rs entry fees, 8000 attendance on weekend (sunday), total income 4 Lakh ruppes. A girl was injured with slippry rock and not a single strecher or medical unit or help was available.
@sandipumap9852
@sandipumap9852 2 года назад
It is 100 now for what even forest department is collecting
@arifpinjari786
@arifpinjari786 2 года назад
महाराष्ट्रातील ट्रेकिंग विश्वाच्या दुनियेत आपले नाव सर्वोच्च स्थानी... 👍keep it up...
@vivekmalvi6862
@vivekmalvi6862 2 года назад
देवकुड धबधबा मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता पण दादा तुझ्याकडून बघायचा होता आज खूप भारी वाटतंय 🥰
@pandurangpandhare4041
@pandurangpandhare4041 2 года назад
खूप मस्त दादा आजचा volg रोजच्या पेक्षा वेगळा झाला निसर्ग, हिरवीगार झाड , लोकांना दिलेला संदेश , धबधबा एकदम भारी निसर्गप्रेमी.....आमचा जीवन दादा
@mohan_mg8386
@mohan_mg8386 2 года назад
गाडी मधील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून भारी वाटलं🚩⚔️ V. log तर भारी च आहे
@aniketwange.8700
@aniketwange.8700 2 года назад
मी खरे बोलणार RU-vid वर देवकुंड धबधब्या बद्दल अनेक व्हिडिओ आहेत पण मी त्यापैकी एकही पाहिला नाही कारण मला हा व्हिडिओ हवा होता JKV चा व्हिडिओ.....Love from Amravati ❤️
@ajstyle361
@ajstyle361 2 года назад
मस्त भावा मी पण तेच केलं.
@shankarshinde8499
@shankarshinde8499 2 года назад
आजपर्यंत खूप व्हिडिओ पाहिलेत मी बऱ्याचशा you tuber चे इथले पण दादा तुझा व्हिडिओ खूपच भन्नाट होता . आणि खरच सामाजिक बांधिलकी जपणारा
@akshaydeore6756
@akshaydeore6756 2 года назад
दादा कितीही झालं तरीही आम्हाला तुला सहयाद्री मध्येच बघायला आवडतं .... But it's not possible forever as you have family, job .... But at least 2-3 times in month तरी असे video आम्हाला दाखव ... Nice video दादा ... 👍🏻❤️❤️❤️❤️
@Sachin_Start-up1795
@Sachin_Start-up1795 5 месяцев назад
दादा खूप नशीबवान आहात, तुम्हाला तुमच्या कामाबरोबरच जीवनातला खरा आनंद सुधा घेता येतोय. तसेच हे करत असताना स्वतःची काळजी घेत चला. नेहमी देवबाप्पा तुमचं रक्षण करो ही प्रार्थना. तसेच तुम्हा सर्व टीम ला खूप धन्यवाद..🙏
@nileshambavale7119
@nileshambavale7119 2 года назад
दादा तू जे करतोय हे एक शिवकार्यच आहे...जय शिवपूत्र ❤️🚩
@madhuritawade3465
@madhuritawade3465 Месяц назад
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती देता आपण .त्याबरोबर निसर्गाचे संवर्धन व संरक्षण आपण केले पाहिजे हे सुद्धा सांगता . सहलीचा आनंद घेताना कोणत्या risks घेऊ नये हे समजावून सांगता .नेहमी प्रमाणेच अप्रतिम vdo.खूप शुभेच्छा तुम्हाला.
@my11predictionwithpd63
@my11predictionwithpd63 2 года назад
|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे || आपल् वैभव आपण जपूया निसर्गाची हानी होणार नाही याच्यावर लक्ष देऊया || एक अनमोल संदेश देत ब्लॉग एक्सप्लोर केलेला आहे जीवन कदम सरांनी सलाम🚩🙏
@mangoman0206
@mangoman0206 2 года назад
व्यक्ती तश्या व्यथा.... एकी कडे दारू पिऊन, कचरा करत निसर्गात धिंगाणा करणारे बेवडे.... आणि पुढच्याच frame मध्ये निस्वार्थ पणे निसर्गाचा कचरा साफ करणारे पर्यटक.... जिवन दादाचा camera सत्य मांडतो नेहमीच.....👍👍
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 2 года назад
अप्रतिम व्हिडिआे . मी जाऊन आलाेय पण JKV नजरेतुन खुपच सुंदर . निसर्गात प्लास्टिक नेण्यावर आणि विकण्यावर बंदिच केली पाहिजे
@sharadtalapvlogs5402
@sharadtalapvlogs5402 2 года назад
तुम्ही सांगितलेला इतिहास व स्वच्छते बद्दलचे महत्त्व खूप छान वाटले.
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 года назад
अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले👍👍👍👍खुप खुप धन्यवाद जीवन तुझ्यामुळे हे विहंगम दृश्य पहायला मिळाले. तू नेहमी तळतळून पर्यटकांना चांगला संदेश देतोस पण लोकं जास्त मनावर घेत नाहीत आणि यात आपलेच नुकसान होते आहे.👌👌👌👌👍👍👍👍☺️☺️
@suniljadhav2851
@suniljadhav2851 2 года назад
बोलतो ते बरोबर आहे आपण जर आपला कचरा आपण स्वता सांभाळू शकत नाही तर तुम्ही निसर्गाला काय दोष देता, जेवढे शिकलेल्या असतात तेवढे उकलेले असतात, आपला कचरा आपली जिम्मेदारी .‌ सर्व पर्यटन फिरायला येतात त्यांना हि सर्व गोष्ट लक्षात घेतली पाहिजे...,,, तू खूप छान काम करतो तुझे व्हिडिओ खूप आवडतात, फक्त व्हिडीओ बघा म्हणून बघत नाही त्याच्यात न काही शिकायला पण भेटतात तुझ्या व्हिडिओ मधून... महाराष्ट्राची हिस्ट्री तुझ्यामुळे कळी लोकांना मंडळ तुमचा आभारी आहे खूप छान काम करतो अजून करत राहा 🙏
@akshayjamdade75
@akshayjamdade75 2 года назад
म्हणूनच लोकाना अशी सुंदर निसर्गसंपन्न ठिकाण माहीत न झालेली बरी नाहीतर या ठिकाणांची अशीच वाट लावणार अशी लोक
@sameerkarekar4055
@sameerkarekar4055 2 года назад
लय भारी. पहिला एक देवकुंडचा विडिओ पाहिला होता. पण समाधान नाही झालं. मग ठरवलं देवकुंड धबधबा पहायचा असेल तर jkv जीवन दादा च्या नजरेतून पहावयास हवा धन्यवाद जीवन दादा .
@shelkenaresh
@shelkenaresh 2 года назад
खूप सुंदर व्हिडिओ. JKV च्या नजरेत काहीतरी वेगळे बघायला मिळते. आणि आपण सह्याद्री मध्ये वावरताना किती सजग असावं हे देखील अप्रतिम.
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs 2 года назад
नेहमप्रमाणेच माझ्या भाषेत #भन्नाट व्हिडिओ... अविस्मरणय अनुभव दादा तूझ्या नजरेतून...बरेच व्हिडिओ पाहिले देवकूंड चे पण तिथल्या लोकांना होणारा काही उर्मट पर्यटकांकडून नाहक त्रास आज तू दाखवला आणि हे होऊ ना देणे हे लोकांपर्यंत पोहोचले, अजून एक खूप सुंदर मेसेज सर्वांसाठी, खूप खूप धन्यवाद दादा🤘🤘😊😊
@skycreations8318
@skycreations8318 2 года назад
Awesome ! एकदम मस्त...camera work मुळं व्हिडिओ ची मजा भलत्याच लेव्हल ला जाती. वरून माहिती आणि suggessions...खूपच माहितीपर.... ❤️👍🏼
@surajjadhav8566
@surajjadhav8566 2 года назад
दादा आपले कसे आहे ना कि जोपर्यंत निसर्ग त्याच रौद्र रूप दाखवत नाही ना तोपर्यंत आपण नाहीच**** सुधारणार....मी कशाला उचलू कचरा...किंवा माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे...असाच विचार करत करत आपण निसर्गाला हरवून बसणार आहोत आणि मग त्याची भली मोठी किंमत हि आपल्याला सर्वांनाच मोजावी लागणार आहे..एवढं सगळे वैभव नैसर्गिकरित्या मिळालेले असूनही जपता येत नाही आपल्याला हेच आपले दुर्दैव आहे.... मुळात ज्या दिवशी कमीत कमी सर्व विचार करतील ह्या गोष्टीचा तेव्हा कुठेतरी बदलाची सुरवात होईल असं म्हणण्यास हरकत नाही ...आशा करूया कि तो दिवस लवकर येवो...... 🤗🤗
@sanjaykedar9222
@sanjaykedar9222 2 года назад
मस्तच...देवकुंड ट्रेक व ऊत्तुंग धबधबा...हा निसर्ग आपल्याला असाच सुंदर ठेवायचाच आहे.त्यासाठी आपण प्रत्येक पर्यटकाने कचरा न टाकता आपल्या बरोबर घेऊन योग्य ठिकाणीच टाकावा.
@aparnashikhare4379
@aparnashikhare4379 2 года назад
खरंच खूप सुंदर आहे आणि नैसर्गिक सौन्दर्य पूर्ण ठेवा म्हणजे देवकुड👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 2 года назад
Wonderful, amazing! Your concern and love for hygiene and ecology is something unique! Best video graphics.
@moreshwarsaraswate3676
@moreshwarsaraswate3676 2 месяца назад
Khup chaan trek aahe. Nisarga ramaniya dhabdhaba aahe.
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 года назад
जीवन तुमचे सह्याद्री शी खूप जवळील नाते आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सवड काढता निसर्गाच्या सानिध्यात जायला, hatts off ur energy... Arrange for ur subscribers also.. M
@poojajadhav4990
@poojajadhav4990 2 года назад
खूप खूप छान, खूप खूप आनंद झालाय. धन्यवाद 🙏🙏
@aniketwange.8700
@aniketwange.8700 2 года назад
शक्य असा सुंदर व्हिडिओ आम्हाला बघायला मिळालला .... Thank you JEEVAN DADA #jkv #jkvfamily
@krishbarkade5298
@krishbarkade5298 2 года назад
भावा तुझ्यामुळे हा धबधबा पहायला मिळाला. संदेश छान दिलास. 🔥🌳
@prafuldeshmukh3676
@prafuldeshmukh3676 2 года назад
खुपच छान , भावा … तु नेहमिच सांगत असतोस की कचरा करु नका , निसर्गाचे सौदर्य जपन हे आपल कर्तव्य ,
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 2 года назад
Wow khupch Chan. Ghari basun aamhala tumcha mule yevde Chan Chan nisarge pahayala milto. Thanks a lot.
@swapnakarnik3141
@swapnakarnik3141 Год назад
जीवन तुमचे सर्व व्हिडिओ बघते. शब्दांच्या पलीकडले आहे. आजच्या तरुण पिढीला हे बघायलाच हवं. आम्ही प्रौढ घरात बसून त्याचा आनंद घेतो. खूप खूप शुभेच्छा!! असंख्य धन्यवाद!!
@aparnamanjrekar6907
@aparnamanjrekar6907 2 года назад
अप्रतिम नजारा ! तुझ्यामुळे घरबसल्या सगळं अनुभवायला मिळतं.. खूपच सुंदर vlog ! 👍🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 года назад
फक्त भटकंती नव्हे तर तिच्यातून प्रबोधन ही काळाची गरज आहे 😍 खूप छान विडिओ
@akshaykuchekarak.8708
@akshaykuchekarak.8708 2 года назад
अश्या निसर्गरम्य ठिकाणी गर्दी बगून मनाला खूप वाईट वाटतं... कारण , ज्या सुखाच्या शोधत आपण त्या ठिकाणी गेलेलो असतो , ते सुख,समाधान आपल्या मिळत नाही..
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 2 года назад
खूप छान आहे देवकुंड धबधबा 😍👌...निसर्ग तर जबरदस्तच आहे आपला 😍😍😍👌👌👌👌
@pranalimore8444
@pranalimore8444 2 года назад
खूपच सुंदर अनुभव तुमच्या या ब्लॉग मुळे मिळाला.👍 आसेशच आनुभव देत रहा . खूप छान काम करताय. 👍
@Abhsjdj
@Abhsjdj 2 года назад
11:32 सह्याद्रीचं वैभव,त्याची भयानकता आणि त्याची सुंदरता शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. 15:38 JKV cha आनंद.
@chiraggawali3004
@chiraggawali3004 2 года назад
दादा खूप छान संदेश दिलास सोबत तिथले स्थानिक लोकांकडून थोडीफार पर्यटकांसाठी कचरा न करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 года назад
अतिउत्तम निसर्गसौंदर्य टिकून आहे नेहमी प्रमाणे व्हिडिओ भारी केला आहे 📸
@rutujachodankar3190
@rutujachodankar3190 2 года назад
Thank you so much for highlighting and creating awareness ....🙏
@classicchangershailesh7758
@classicchangershailesh7758 2 года назад
खुप वेगळं आणि सुंदर अनुभव दादा तुझ्या विडीयो तून घेता येतो❤️ खुप खुप धन्यवाद 🎉
@vinodpund1574
@vinodpund1574 2 года назад
मस्त निसर्ग दर्शन घडते आपल्या मूळे धन्यवाद
@prashantkarande8084
@prashantkarande8084 2 года назад
अशक्य सुंदर असे हे निसर्गरम्य दृश्य जीवन दादा मुळे पाहायला भेटल 😊😊❤️ hands of Dada खूपखूप आभारी आहे ह्या सुंदर व्हिडिओ साठी❤️❤️
@sourabh_bagadi97
@sourabh_bagadi97 2 года назад
अशक्य सुंदर अशी व्हिडिओ दादा तुमची मला जायचं होतं आम्ही पोहचलो सुद्धा होतो पण पोलीस काकांनी आत मध्ये सोडल नाही पण तुमच्या मुळे बघायला मिळालं धन्यवाद आणि प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कचरा स्वतःच्या घरात करत नाही मग ह्या ठिकाणी कचरा करायला लाज नाही का वाटत नालायक कुठले...😣
@lokeshkamble4818
@lokeshkamble4818 2 года назад
येत्या रविवारला आम्हीपण देवकुंड धबधबा आणि ताम्हिणी घाट ला जाणार आहोत दादा आम्ही पण आमच्या कडून कसालाही कचरा होणार नाही याची काळजी घेवू आणि हो विडिओ अतिशय भन्नाट होता दादा
@user-cp2gx7gj5b
@user-cp2gx7gj5b Месяц назад
अप्रतिम... खूपच सुंदर
@komaldeshmukh9256
@komaldeshmukh9256 2 года назад
Dada tuze vichar agdi barobar ahe nisargache view khupch sundar ahe aksharsha ajari mansala jagnyachi prerna dete dada khup khup thank u dada👍👍🙏🙏👌 devkund dhabdhaba khupch sundar nilshar pani ani panyatle view pn khup chanch👌👌👌 dada
@anushkapatil3151
@anushkapatil3151 2 года назад
Finallyyy JKV cha najretun Devkund baghyla milala😍 khup mastaa shots hote🔥
@akshaydamdhar
@akshaydamdhar 2 года назад
Today's need of environmental conservation and nice to see devkund waterfall
@Pramodrspeaks
@Pramodrspeaks 2 года назад
जीवन दा माळशेज मध्ये पावसाळी एक विडिओ बनवं ना...! आम्ही पण तुमच्या सोबत यायचा विचार करतोय
@vishnusapkal2808
@vishnusapkal2808 2 года назад
Historical story mahit hoti place aaj pahila thank you soooo muchhhh dada....LOVE FROM BULDANA.
@tanujs.5721
@tanujs.5721 2 года назад
Khup chaan praytn aahet tumche.. pls keep it up ❤️
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 года назад
Beautiful scene always you are sharing with your subscribers.. Feel good to see it we enjoy your presentation and tracking vlogs.. Very nice message you have given for cleanliness..
@atharvajoshi4303
@atharvajoshi4303 2 года назад
Video ekdum bhannat ahe Dada ani khup changli info milali
@2883jay
@2883jay 2 года назад
सोमवारी मी ही देवकुंडला होतो. व्हिडिओत दिसणारी सगळी माणसे मला दिसली. आपलीच भेट कशी झाली नाही...😢
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 года назад
खंत ह्या गोष्टी ची आहे आपले लोक अशा ठिकाणी घाण करतात म्हणून कधी काही निसर्गरम्य परिसर लोकांपासून अपरिचित ठेवलेलं बरं
@arvinddapkevolgs6713
@arvinddapkevolgs6713 2 года назад
सर एक नंबर आहे तुम्ही एक चांगला संदेश दिला आहे तुम्ही मस्त
@rahulbadade4303
@rahulbadade4303 2 года назад
हो खरय जीवन दादा...तूझ्या कडूनच हा धबधबा पहाण्यात मजा आली..
@leenashinde3704
@leenashinde3704 2 года назад
खूपच सुंदर आहे देवकुंड धबधबा
@gajendrashivdas4536
@gajendrashivdas4536 2 года назад
Very good cinematic pics are a brilliant views and Nice Nature of devkund waterfall a very nice vlog in this episode to good luck dada then keep it up 👌👌💗
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 года назад
ही अशी लोक कधीच सुधरत नाहीत दादा सगळा निसर्ग या लोकांमुळे धोक्यात आहेत, दुःख तर या गोष्टी चे वाटते ही सगळी सुशिक्षत आडाणी लोक जाईल तिकडे घाण करतात,, कचरा रणारे अनेक जण आहेत झाडे तोडणारे पण अनेक जण आहेत,, या सगळ्या ना आळा घालने जरुरी आहेत,, 🙏
@nehabhalerao5219
@nehabhalerao5219 2 года назад
Cleanliness matters more in growth of tourism... Video tr bharicha ahe😎
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 года назад
मस्त...एक नंबर... एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी प्लॅस्टिक कचरा बघून‌ वाईट वाटले...पण काय करणार आम्ही सुधारणार नाही... 😭
@hksatarkar0914
@hksatarkar0914 2 года назад
Dada salute yrr tula Tuzya mule asli khatarnak thikane bghayla miltat thanks a lot
@VlogsbySuhas
@VlogsbySuhas 2 года назад
Such a grt Videography...Ajvar khup vloggers che videos pahile but this was definitely gud...and s plastic ban kel pahije asha Chan,sundar place chya area madhe....overall Falling in love with ur videos ❤️...Keep it up bro
@rajkhanjode7448
@rajkhanjode7448 2 года назад
जिवा भाऊ देवकुंड धबधब्याचे खूप विडिओ बघितले पण तुमचा विडिओ बघितल्या नंतर विडिओ बघितल्या चे समाधान झाले
@sonugotad09
@sonugotad09 2 года назад
Khup sunder mahiti ani swachatevishay khup mstahiti deto dada 😍👍 sarv vlog chhan astat 🙏
@apoorvdamale3006
@apoorvdamale3006 2 года назад
छान वाटला vlog! खूप crucial मुद्दा आहे मोक्कार येणाऱ्या पर्यटकांचे. मोठ मोठे bluetooth speaker लावत जंगलातून जाणारे तर अत्यंत महामूर्ख! Recently माझ्या पक्षी मित्रासोबत प्रत्यक्ष काही calls ऐकायचा किंवा निसर्गात जाताना आपण कसा approach ठेवला पाहिजे हे अनुभवले. camouflage चे t-shirts घालून मिरवणारे पर्यटक जेव्हा एकीकडे कचरा करणे आणि गरज नसताना गाणी लावून मोठ मोठ्याने आवाज काढत नाच करणे या गोष्टी करतात तेव्हा "so called camouflage घातल्याने आपण cool बनतो" असा भ्रम मनात ठेवून येणारे पर्यटक हे तर सर्वात toxic आपल्या निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी! पण जीवन दादाने खरच प्रचंड महत्वाचा मुद्दा या vlog द्वारे सर्वांसमोर आणला. ग्रेट दादा!
@shreeraghuwir7839
@shreeraghuwir7839 2 года назад
Now everyone is there at devkund and destroying beauty with pollution thanks Jeevan Kadam😊 I guess its the drawback of indian vlogger and also our so called Conscientiousness indians.
@akshaykashidvlogs3370
@akshaykashidvlogs3370 2 года назад
दादा तुझा हा vlog बघितल्या वर माझी पण आता खूप इच्छा झाली आहे तिकडे जाऊन vlog shoot करायची खूप भारी आहे 🙏🙏🙏🙏 मस्त वाटलं
@archanaraut8878
@archanaraut8878 2 года назад
मस्त मस्त वीडियो निसर्ग बघूनच डोळ्यांच पारण फिटल
@vaibhavchinte8179
@vaibhavchinte8179 2 года назад
खूप छान निसर्ग आहे एक नंबर व्हिडिओ दादा
@shalinikotkar4119
@shalinikotkar4119 2 года назад
Beautiful blessed by nature.
@abhijeet.darade9
@abhijeet.darade9 2 года назад
एक नंबर एडिट केलं आहे, music is Awesome♥️
@mayurlanghi2080
@mayurlanghi2080 2 года назад
Dada First time tuza video pahatoy ani video Khup detailed hota ani quality pan edkum mastt hoti
@pravinbhojane89
@pravinbhojane89 2 года назад
Wow dada khup chhan hota video Ani information suddha 🙏🏻😍👏🏻
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 года назад
खुपच भारी निसर्गराजा.....👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 2 года назад
खुप म्हणजे खूपच छान असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा senamatic शॉर्ट दर्जा इतिहास सांगितला तो तर बहुमूल्य एकदा आपल्या कडे व्हिडिओ बनवा आपटी धरण कल्याण मध्ये आपटी गाव 🙏😊
@bhagyabablad5575
@bhagyabablad5575 2 года назад
Dada khup Chan video hota mi aani aai ne mast enjoy kela 👍🏻🤩 keep It up
@athharvamore
@athharvamore 2 года назад
Tu daakhvlele most of the places aahet te mi visit kele aahet pan tech places tujhya nazrene or vlog madhe bhaghaychi veglich maja yete. ❤️❤️❤️
@prathmeshgavankar6854
@prathmeshgavankar6854 2 года назад
खुप सुंदर माहिती मिळाली आपणाकडून
@Manish79
@Manish79 Год назад
JK Vlogs ❤ Always The Best. Jeevan swim karun shoot awesome ahe , nice awareness about plastic or kachra mat karo, Garam Bhaji Majja ...🎉
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 2 года назад
अप्रतिम झाला आहे देवकुंड ट्रेक❤️🔥💯😍
@shwetagodbole7501
@shwetagodbole7501 2 года назад
सुंदर निसर्ग . अप्रतिम vlog
@nutanmhaske84
@nutanmhaske84 2 года назад
Hello जीवन भाऊ मी तुमचे vlogs वेळ मिळतो तेव्हा बघतच असतेआणि तर हा video आवडला.
@shivsatpute8017
@shivsatpute8017 2 года назад
Ekdam kadak vidio ani devkund chi mahiti khup chan
@gnashinde4505
@gnashinde4505 2 года назад
Love you bro.. tujyasobat firaychi ichha ahe..
@harishkewat5187
@harishkewat5187 2 года назад
खुपच सुंदर मस्त वाटलं
@apurvagawas6408
@apurvagawas6408 2 года назад
Thanks for spreading awareness and locals should make people collect their garbage right then and there ☺️☺️
@Prathamesh3107
@Prathamesh3107 2 года назад
Arey waah jeevan dada kiti mast hota video 🔥🔥❤️❤️
@mahendrashinde8971
@mahendrashinde8971 2 года назад
उंबरखिंड माझं गाव आहे गावाची आठवण ताजी केलीस मित्रा ❤️
@lalitpingale9461
@lalitpingale9461 2 года назад
Bhava devkund dhabdhaba 1 number. Aamchya Chalisgaon talukyamadhil patnadevicha dhavaltirtha aani kedarkundpan dhabdhaba atishay sundar aahe ye kadhi chalisgaonla.
@priyatambe3078
@priyatambe3078 2 года назад
🌿🏞️save the nature khup changla message dilas dada 👍👌
Далее
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Просмотров 2 млн