Тёмный

Dhangar Reservation | आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आक्रमक । Marathi News 

Jai Maharashtra News
Подписаться 1,3 млн
Просмотров 3,4 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@nakulpole5831
@nakulpole5831 2 часа назад
धनगर st आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
@Archanaprashantthengal
@Archanaprashantthengal Час назад
होय आरक्षण आमच्या हक्काच आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलं आहे परंतु काही राजकारणी नेत्यांनी त्यांच्यावर 75 वर्ष राजकारण केलें आहे आणि अज्ञान एकजुट नसलेल्या धनगरांना त्याच्यापासून वंचित ठेवले आहे
@Dayanand207
@Dayanand207 37 минут назад
पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर
@yuvrajpawar3384
@yuvrajpawar3384 24 минуты назад
सतेसाठी सरकारने असविधानिक निर्णय घेऊ नये
@shaileshkopnar
@shaileshkopnar Час назад
जय मल्हार
@AnilGidge
@AnilGidge Час назад
जय मल्हार जय धनगर
@Anujdhangar663
@Anujdhangar663 Час назад
बहुत सुंदर पर 23 तारीख को करना जरूर
@EknathBhanavase
@EknathBhanavase Час назад
बरोबर. आहे
@tusharshingade932
@tusharshingade932 2 часа назад
जय आदिवासी ❤
@mahadevmothe
@mahadevmothe 3 часа назад
हा अखेरचा आरक्षण लढा ठरला पाहिजे माझ्या धनगर बंधु भगिनींनो....
@gunjal4014
@gunjal4014 3 часа назад
जय मल्हार 💯
@HanumantWaghamode-mp7tm
@HanumantWaghamode-mp7tm 2 часа назад
संभाजीनगरच्या धनगर बांधवांनो रस्तारोको केल्याबद्दल तुमचे आभार . फक्त आंदोलनामध्ये ,हिंसेला घुसू देऊ नका. सावध रहा.
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 2 часа назад
💛💛
@kuldippawar664
@kuldippawar664 2 часа назад
हक्काच आरक्षण अंमलबजावणी साठी धनगर जमातीला रस्त्यावर उतरल्याशिवाय आपली ताकत सरकार ला आणि काही विरोधात उभ्या असणाऱ्या लोकांना समजेल.... जय मल्हार... भावांनो.. 🫵🫵🙏
@jaymalhar-r8v
@jaymalhar-r8v 2 часа назад
Jay Malhar
@Archanaprashantthengal
@Archanaprashantthengal Час назад
राजकीय नेत्यांना माहीत आहे धनगरांना आरक्षण दिले तर त्यांच्यासाठी विधानसभेच्या 20 ते 22 जागा राखीव ठेवावे लागतील आणि ही धनगर प्रामाणिक राजकारण करू लागली तर आपलं महाराष्ट्रातील राजकारण संपेल याची भिती आहे
@ramdasgavit8225
@ramdasgavit8225 Час назад
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹
@sidheshwarnalnar3789
@sidheshwarnalnar3789 Час назад
Ha barobar ahe
@Archanaprashantthengal
@Archanaprashantthengal Час назад
होय गेली 75 वर्ष सर्वच पक्ष धनगरांची फसवणूक आणि छळ करत त्यांना जाणून बुजून विकासापासून वंचित ठेवत आहेत
@GulabSul-t3p
@GulabSul-t3p 2 часа назад
धनगर समाज st आरक्षण अंमल बजावनी झाली पाहिजे
@virendrailpate4337
@virendrailpate4337 Час назад
कोणीही उठून मी आदिवासी आहे म्हणत असेल हे हास्यपद 😃
@shankargadade2376
@shankargadade2376 40 минут назад
आदीवासी कोन आहे मग शास्त्र ज्ञ
@pravinumbare4972
@pravinumbare4972 Час назад
70 वर्षात नाही काही झालं हे पण तेच करणार हे पण लक्षात ठेव काका
@AkshayKisave
@AkshayKisave 2 часа назад
मराठा धनगर एकत्र लढा यश नक्कीच मिळेल
@JijaNachan
@JijaNachan 25 минут назад
एसटीचे आरक्षण देण्यात यावे
@BalajiAdakine-m7u
@BalajiAdakine-m7u 2 часа назад
Ekde Maratha samjala virodh karnaycha ani st tun maagni Karachi
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 3 часа назад
News channel wale ya muddyala jastach hype det aahet ...50 vela sangtahet dhangar aarakshan,dhangar aarakshan ..jra dusrya news pn dakhva ki
@DnyaneshwarPawar-nn2cr
@DnyaneshwarPawar-nn2cr 2 часа назад
आदीवासीमध्ये आरक्षन नाही
@arunpawar3256
@arunpawar3256 25 минут назад
आरक्षण st मधून नाही भेटत तुमाला काही केल तरी
@amoldange7822
@amoldange7822 3 часа назад
जय मल्हार
@patil4017
@patil4017 Час назад
जय मल्हार 🙏
Далее