Тёмный

Dharmaveer 2 सिनेमामध्ये Anand Dighe यांचं हिंदुत्व ते Eknath Shinde संबंधित कोणते प्रसंग आहेत? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 39 тыс.
50% 1

#BolBhidu #Dharmaveer2 #AnandDighe
एक प्रसंग मंत्र्यांच्या मिटिंगचा, एक प्रसंग मंत्रालयातल्या केबिनचा, एक प्रसंग विधानपरिषद निवडणुकांचा आणि एक प्रसंग प्रवासाला सुरुवात करतानाचा, धर्मवीर-२ मध्ये दाखवलेल्या या सीन्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या पिक्चरमध्ये फक्त मागच्या काही वर्षात घडलेले प्रसंगच दाखवण्यात आले आहेत का ? तर नाही. धर्मवीर-२ मध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन देत आनंद दिघेंच्या आयुष्याशी निगडित अनेक प्रसंग दाखवले आहे.
आनंद दिघे आणि लहान मुलांचं नातं, आनंद दिघे यांना मुस्लिम महिलेनं राखी बांधायला येणं, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात घडणाऱ्या संवादाचे प्रसंग, हे सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहेत. पण धर्मवीर-२ मध्ये अनेक गाजलेले प्रसंग किंवा किस्सेही दाखवण्यात आले आहेत, असेच ४ किस्से आणि त्यांच्यामागची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 151   
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 10 часов назад
2019 कॉंग्रेस मधुन आलेले अब्दुल सत्तार हिंदुत्वाचा विचार सांगताय 😂 Shivsena वाचली पाहिजे मानून रडताय किती खरं आहे हे?
@Dharmik457
@Dharmik457 10 часов назад
मागच्या भिंतीला प्लास्टर लावा रे बाबा. बिचाऱ्या चिन्मय चा पगार वाढणे अशक्य दिसत आहे.😜 धर्मवीर 2 हा असा सिनेमा आहे जो मनोरंजन कमी राजकारण जास्त करतो आहे. क्रेडिट गोस टू एकनाथ मिंधे आणि फोडणविस. 😜😂😂
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 3 часа назад
दिघे साहेब 2001 साली गेले.राज ठाकरेंनी शिवसेना 2005 मध्ये सोडली,,, मग 2005 मधील घटनेची विचारणा 2001 मध्ये कसे होते.😂😂😂
@discountdiary
@discountdiary 6 часов назад
सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे 👑 👑 👑 👑 असतात 🎉🎉🎉👑
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 10 часов назад
पंख्या वाला बाबा वर व्हिडिओ please 🥺 लड्डू मुठ्ठ्या 😂😂😂
@sanatansankriti
@sanatansankriti 10 часов назад
😂😂😂
@Shinde1999
@Shinde1999 7 часов назад
लड्डू मुत्या बाबा वर video बनव 😢
@rahulwable6924
@rahulwable6924 9 часов назад
धर्मवीर 3 बागायचा आहे आम्हाला आणि त्यात फडणवीस साहेब बागायचे आहे 🙂
@surekhapawar6167
@surekhapawar6167 9 часов назад
fodnvice daramvir 3 made tyacha baykobarobar vishalayat nachnar aahe😂😂
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 7 часов назад
​@@surekhapawar6167Fodnvice nahi re baba fadanvis cha boltoy toh. Marathi mansala basic spelling pan yet nahi lihta😂😂
@Rohit-mr3ok
@Rohit-mr3ok 6 часов назад
Bhik magtana ka??
@ganeshkurai5836
@ganeshkurai5836 4 часа назад
Mi Puna Yen Mi Puna Yen😜🤣
@bhushangawde1409
@bhushangawde1409 17 минут назад
Tarbuj khatana
@discountdiary
@discountdiary 6 часов назад
सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे 👑 👑 👑 👑 असतात 🎉🎉🎉👑
@nileshbharatchavan7829
@nileshbharatchavan7829 10 часов назад
चिन्मय भाऊ टेबलावरचा कॅमेरा द्या ना मला😂😅
@कलाक्रिडासंस्कृती
माईक पण घे भावा .इथे लय गरज हाय सगळच बोलून टाकायची जनतेला जे जे वाटतंय ते ते😂😅
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 9 часов назад
सगळे राजकारणी फक्त पिक्चर मध्ये चांगली काम करत असतात प्रत्यक्षात फक्त लुट करत मग ते रिक्षावाला मुख्यमंत्री असो की पट्टेवाला मुख्यमंत्री 😂😂😂😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 часов назад
खरे हिंदुत्ववादी नेते अब्दुल सत्तार आहे, बाळासाहेबच हिंदुत्व वाचवण्यासाठी सत्तार शिंदेसोबत गेलेत 😂😂😂
@Aryan63830
@Aryan63830 5 часов назад
छत्रपतीचा आदर न करणारा काय हिंदुत्व शिकवेल त्याला विचारा हिंदू मध्ये किती वेद आहेत
@ClassicInd
@ClassicInd 9 часов назад
Laddu muthya n avatar dein avtar devara avtar malang jejuri varya deva ni awara laddu muthyar
@CRICKETGAMER277
@CRICKETGAMER277 10 часов назад
पंख्या वाल्या बाबा चा व्हिडिओ बनवा
@Dharmik457
@Dharmik457 10 часов назад
बाबांचं नाव खुप आगळावेगळ दिसतं आहे. कामं पण तशीच असतील 😂😂😂
@SanketIngle-q5d
@SanketIngle-q5d 10 часов назад
Laduu mutya 😂
@amolkumar358
@amolkumar358 10 часов назад
लड्डू मुत्त्या बाबा
@PranavLondhe-go5st
@PranavLondhe-go5st 10 часов назад
😂😂
@amarbhoi2738
@amarbhoi2738 9 часов назад
Laddu mutya
@discountdiary
@discountdiary 6 часов назад
सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे 👑 👑 👑 👑 असतात 🎉🎉🎉👑
@discountdiary
@discountdiary 6 часов назад
सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे 👑 👑 👑 👑 असतात 🎉🎉🎉👑
@Aryan63830
@Aryan63830 5 часов назад
तेच तर काहीच आनंद दिघे असतात पण एकनाथ स्वतःला दिघे साहेब म्हणवून घेत आहेत😂
@indian62353
@indian62353 3 часа назад
त्याच आनंद दिघेंच्या नावाने काहीजण स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत 🤦‍♂️🤦‍♂️
@NR40455
@NR40455 2 часа назад
धर्मवीर दिघेसाहेब वारले २००० साली, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली, गद्दार मिंधे पहिल्यांदा आमदार झाला २००४ साली ते पण उध्दवसाहेबांनी सही केलेल्या ab फॉर्मवर. तिथून ४ वेळा उध्दवसाहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेसाहेब यांनी शिवसेना सोडली २००६ साली. गद्दार मिंधेनी शिवसेना फोडली २०२२ साली. मूळात दिघेसाहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडेच होती. जर मग गद्दार मिंधे राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही? १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? भिकारडा तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघेसाहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही. फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे. म्हणून माझी सर्व शिवसैनिक आणि जनतेला विनंती आहे की धर्मवीर २ हा चित्रपट बघू नका.
@milindsonawane7436
@milindsonawane7436 6 часов назад
हे चॅनेल विकावू आहे.. मनोरंजन म्हणून लोक पाहत होते... यांची viewvership नक्कीच कमी झालीय... पण त्यापेक्षा विश्वासाहर्ता खोलात गेलीय... त्यांना फार भाव.. म्हणजेच गांभीर्याने घेवू नये... 😂
@Kiranyadav-k7h
@Kiranyadav-k7h 6 часов назад
actually ha channel राजकीय बातम्या दाखवण्यासाठीच आहे fakt young lokna horror stories Duru kashi pinyachi kahi ase content ani bollywood stories video ban..le tyna mahit hot ki tyancha jast subcriber youngsters ahet mhnun adhi tyana target kel ani subcriber वाढलले 😮😮
@CRICKETGAMER277
@CRICKETGAMER277 10 часов назад
धर्मवीर आनंद दिघे साहेब ❤
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 9 часов назад
❤eknath Loknath
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 10 часов назад
धर्मवीर आनंदजी दिघे साहेब 👑✌🏻🚩 मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻🚩
@Dharmik457
@Dharmik457 10 часов назад
एक नाव आधीपासूनच महान आहे त्यांच्या कर्तुत्वाने.💯 पण दुसरं नाव त्यांचा नावाचा वापर करून वर्तमानात सत्तेवर आहे. त्यांचं कर्तृत्व म्हणजे ते गद्दार सेना आहेत (मिंधे). 😂😂😂
@prasadmanchekar3276
@prasadmanchekar3276 3 часа назад
चला बोल भिडू ला unfollow करूया.. दाखाऊया लाचार झाले की काय होतं ते.. भावांनो दाखुया ह्याला सामान्य जनतेचा पिंगा 🔥
@DnyaneshwarAmbekar-ht6ke
@DnyaneshwarAmbekar-ht6ke 3 часа назад
४० खोके खायला भेटले म्हणून पळाला शिंदे
@Maddy77395
@Maddy77395 10 часов назад
Eknath shinde saheb ❤❤❤❤
@vaibhavpawar-sz2ii
@vaibhavpawar-sz2ii 10 часов назад
दिग्दर्शक - फडणवीस सहाय्यक दिग्दर्शक - प्रवीण तरड्या लाचार नट - प्रसाद 50 खोके ओके
@Dharmik457
@Dharmik457 10 часов назад
'अहो तुम्ही फोडणविस म्हणा ओ, ते प्रत्येक पक्षामध्ये ब्योलिंग करत असतात. स्वतःचा सोडून' 😜😂😂
@theartmedlay480
@theartmedlay480 9 часов назад
आणि प्रेक्षक तुम्ही... 😅
@varunborate3247
@varunborate3247 9 часов назад
Ani producer - Mindhe Saheb🤡
@surekhapawar6167
@surekhapawar6167 9 часов назад
😂😂😂😂
@rohitkasbe9178
@rohitkasbe9178 8 часов назад
फक्त दिघे साहेब यांचाच प्रसंग दाखवायचे होते
@discountdiary
@discountdiary 6 часов назад
सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे 👑 👑 👑 👑 असतात 🎉🎉🎉👑
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 часов назад
बोल भिडूने, भाजप आणि शिंदेचा अजेंडा चालवू नये. उगाच ४-४ वेळेस त्याच topic वर व्हिडिओ बनवू नये. धर्मवीर चित्रपटावर खूप व्हिडिओ बनवून झालेत
@vaibhavpawar-sz2ii
@vaibhavpawar-sz2ii 10 часов назад
बोल भिडू ने सुपारी घेतली आहे सिनेमाच्या प्रमोशन ची
@SanketIngle-q5d
@SanketIngle-q5d 10 часов назад
चिन्मया न घेतली सुपारी 5 रुपयात 😂
@varunborate3247
@varunborate3247 9 часов назад
​@@SanketIngle-q5d5 nahi re 150😂
@कलाक्रिडासंस्कृती
सुपारी फुटली एकदाची.सगळेच विषय असतात इथे.फुटलेली वाटा भावांनो सगळ्यांना.पुण्य भेटेल तुम्हाला
@pavanchayal4917
@pavanchayal4917 10 часов назад
बोल भिडू ❌ प्रमोशन भिडू ✅
@tusharlandge1785
@tusharlandge1785 9 часов назад
Jali na Teri bhi jali na
@ramakant6304
@ramakant6304 5 часов назад
आनंद दिघे हे खूप धार्मिक वृत्तीचे होते,त्यांचे कुलदैवत कोलाड जवळील डोंगरावर जननी देवी हे होते,मी त्यांना त्याठिकाणी अनेकवेळा भेटलो होतो.
@shreeharshsawant44
@shreeharshsawant44 Час назад
🙏🙏
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 10 часов назад
Namak haram 2 aahey ya movie ch nav . Jast pako nako chinmay
@VRKHS
@VRKHS 9 часов назад
Arrr Kay he 😂😂
@NR40455
@NR40455 2 часа назад
धर्मवीर दिघेसाहेब वारले २००० साली, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली, गद्दार मिंधे पहिल्यांदा आमदार झाला २००४ साली ते पण उध्दवसाहेबांनी सही केलेल्या ab फॉर्मवर. तिथून ४ वेळा उध्दवसाहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेसाहेब यांनी शिवसेना सोडली २००६ साली. गद्दार मिंधेनी शिवसेना फोडली २०२२ साली. मूळात दिघेसाहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडेच होती. जर मग गद्दार मिंधे राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही? १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? भिकारडा तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघेसाहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही. फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे. म्हणून माझी सर्व शिवसैनिक आणि जनतेला विनंती आहे की धर्मवीर २ हा चित्रपट बघू नका.
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 9 часов назад
अजित पवार महायुतीत आले त्यावर तुमचं आता काय म्हणण आहे हा एकमेव प्रश्न एकनाथ शिंदें आणि त्यांची शिवसेना च संपवतो.... कटू आहे पण सत्य आहे.... म्हणून पडणार तर महायुतीच....🖊️
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 7 часов назад
बघितला पाहिजे ...
@vishalbhalerao6600
@vishalbhalerao6600 5 часов назад
लड्डू मुत्या वर व्हिडिओ बनवा 😂
@sidhpatil7690
@sidhpatil7690 10 часов назад
BgP cha chatu channel zalya ata ha cheneel. Shame on it😢😢
@boostyourknowledge87
@boostyourknowledge87 9 часов назад
Laddu muttya cha video banawa
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 10 часов назад
प्रत्येक जातिवंत हिंदूने पाहिलाच पाहिजे असा चित्रपट ❤ म्हणूनच रेकॉर्ड वर रेकॉर्ड करतोय चित्रपट
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 10 часов назад
Faltu
@surajcreation7130
@surajcreation7130 9 часов назад
उगीच त्या शिंदे ची लाल होतीये
@varunborate3247
@varunborate3247 9 часов назад
Konte record😂😂😂🤡
@Jitya_.
@Jitya_. 8 часов назад
भिडू...... साहेबांच्या चित्रपटा आड काही लोकांचा सार्थ योग्य होता दाखविण्यात आला अस वाटत नाही का?
@कलाक्रिडासंस्कृती
निस्वार्थी पण कमेंट टाकण्याचा khatatatop तू एकट्यानेच केलास eknathaa😂
@ItsSaurabhRaut
@ItsSaurabhRaut 7 часов назад
Did they show Shinde sena MLAs dancing on the table in Guwahati 😂
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 7 часов назад
For that we have to see the movie. Iam going with my family today will surely let u know
@anamikasunshine779
@anamikasunshine779 7 часов назад
Paishasathi lachaar ahe tarade. Minde gatachi gaddari dakhvnar nahit
@kailashgajbhiye1267
@kailashgajbhiye1267 8 часов назад
Paid dacumentry वाटतेय
@akshaybora3411
@akshaybora3411 7 часов назад
Nako baghu mag kelya
@कलाक्रिडासंस्कृती
Kiti paise takle
@pradyumnapawar2902
@pradyumnapawar2902 6 часов назад
Spelling tri nit lihiki 😂
@kailashgajbhiye1267
@kailashgajbhiye1267 3 часа назад
@@akshaybora3411tu baghun Kay karshil salya
@NR40455
@NR40455 2 часа назад
धर्मवीर दिघेसाहेब वारले २००० साली, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली, गद्दार मिंधे पहिल्यांदा आमदार झाला २००४ साली ते पण उध्दवसाहेबांनी सही केलेल्या ab फॉर्मवर. तिथून ४ वेळा उध्दवसाहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेसाहेब यांनी शिवसेना सोडली २००६ साली. गद्दार मिंधेनी शिवसेना फोडली २०२२ साली. मूळात दिघेसाहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडेच होती. जर मग गद्दार मिंधे राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही? १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? भिकारडा तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघेसाहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही. फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे. म्हणून माझी सर्व शिवसैनिक आणि जनतेला विनंती आहे की धर्मवीर २ हा चित्रपट बघू नका.
@slim11shock
@slim11shock 9 часов назад
धर्मवीर २ वर बोलभीडू अंकिन किती व्हिडिओ बनवणार?महत्वाचे आणि सामाजिक विषय संपलेत का?
@manoharsawant7751
@manoharsawant7751 3 часа назад
भाजपची रणनीती असते असे सिनेमा, नाटके निवडणुकांच्या तोंडावर आणण्याची. राज ठाकरे सुद्धा याबद्दल मागे बोलले आहेत
@PK-qe2py
@PK-qe2py 4 часа назад
एक गाणं राहिला गुवाहाटी च्या हॉटेल मधल अनाथांचा नाथ आमदारांचा डान्स.
@Kiranyadav-k7h
@Kiranyadav-k7h 6 часов назад
Dharmveer 3 madhe ata Ashok saraf disnar atachi मोठी बातमी 😮😮
@dineshpardeshi6847
@dineshpardeshi6847 Час назад
बोल बिडू फक्त राजकारण बाकी काही नाही वेस्टेट चॅनल
@Yashmirkute
@Yashmirkute 10 часов назад
हिंदुत्व सांगण्यासाठी सावरकर,बाळासाहेब आणि दिघे समजून गायला लागतो. नुस्त ठाकरे आडनाव लावून कोणी हिंदुरुदय सम्राट,आणि धर्मवीर बनतनाही ! माझ जर चुकीचे वाटतासेल तर “शिवसेना” म्हणजे काय याचा अभ्यास करा.शिवसेना काशी तयार झाली आणि कशासाठी. 😅
@jlondhe9628
@jlondhe9628 16 минут назад
राजकारण गेल चुलीत ,चित्रपटातून हिंदू समाज हिंदू धर्म जागरूत होत असेल तर मी या चित्रपटाल फुल्ल सपोट करेन,आणि असे चित्रपट काढने काळाची गरज आहे
@sunnyshinde978
@sunnyshinde978 6 минут назад
खर आहे आम्ही स्वतः अनुभवल आहे..
@kirshanapanchal1921
@kirshanapanchal1921 2 часа назад
Samanya lokana kalty nivdnuk mula jast promotion kelay sarkarch movie madhun
@dineshpardeshi6847
@dineshpardeshi6847 Час назад
100 cr pr zal ka baki पांचट पान करू naho
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 2 часа назад
Kahi jr movie baddal changl bolla ki khi zatu yetat paid ahe mhnun😂😂
@dineshpardeshi6847
@dineshpardeshi6847 Час назад
बस आता तुम्हला ब्लॉक करायची वेळ आली आहे
@NR40455
@NR40455 2 часа назад
Dharamveer Dighesaheb died in 2000. Shiv Sena party chief Uddhavsaheb became working president in 2003, Gaddar Mindhe became MLA for the first time in 2004 that too on the ab form signed by Uddhavsaheb. From there he was elected 4 times on the ticket given by Uddhavsaheb. MNS chief Raj Thackeray left Shiv Sena in 2006. Gaddar Mindheni broke Shiv Sena in 2022. Originally, when Dighesaheb was alive, the entire formula of Shiv Sena was with the late Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray. If traitor Mindhe Raj Thackeray wanted to be president then why didn't he leave the party in 2006? Why did the party enjoy power for 17 years? A thukrat director like Bhikarada Tarde does not know any history either of Shiv Sena or of Dighesaheb. A movie is made by distorting history just to create a false propaganda. So my request to all Shiv Sainiks and public is to not watch the movie Dharamveer 2.
@akshaysawant4164
@akshaysawant4164 6 часов назад
अरे त्थांगलान वर व्हिडिओ भावा. दम असेल तर.
@007Monty
@007Monty 4 часа назад
Chinmay sagli script vachtoy....lai ghabarlay
@sagarkhot3455
@sagarkhot3455 13 минут назад
Deva भाऊ वर व्हिडिओ बनवा
@007Monty
@007Monty 4 часа назад
Eknath shinde ni Anand दिघे cha game kela 100%
@abhijitdixit5434
@abhijitdixit5434 5 часов назад
Anand Dighe Saheb yanche Barech khas loka hoti. Kahi loka keval tech Dighe Sahebanche khaas aahet aasa Dakhvacha Prayatna kartayet pan tasa nahiye. Sandhi miltach ya lokani Dighe Sahebanche Khaas lokana pudhe yayachi sandhich dili nahi. Aani Vevharachya joravar Dighe Sahebanchya shivsainakancha mansik Khachikaran karaycha kaam kela😢
@dineshpardeshi6847
@dineshpardeshi6847 Час назад
मी काय बोलतो 100 cr paar zal ka
@ashwinmhatre3502
@ashwinmhatre3502 5 часов назад
Mast manage kelay tumacha chainal kiti madhe deal zaliye
@bhushangawde1409
@bhushangawde1409 18 минут назад
Bakwas movie
@kabir1798
@kabir1798 2 часа назад
Kamal fulava tumhi 😂
@cedertin3619
@cedertin3619 9 часов назад
Laddu mutya var video banva
@garrysarode5241
@garrysarode5241 2 часа назад
Faltu movie😂😂😂😂😂
@digvijaywarale9127
@digvijaywarale9127 4 часа назад
Yz aala
@sanskarsanas9375
@sanskarsanas9375 34 секунды назад
❤❤
@prasad7391
@prasad7391 7 часов назад
Udhav muslim sena chi jalali comment mdhe😂
@कलाक्रिडासंस्कृती
तू देतो का मुस्लिमांना परत हिंदू करून😂
@prasad7391
@prasad7391 7 часов назад
@@कलाक्रिडासंस्कृती tumcha udhav tr sota muslim hotoy😂
@AdityaDesai0707
@AdityaDesai0707 5 часов назад
​@@कलाक्रिडासंस्कृतीrandachya Tula kam nahi vadata tya uddhav chi chatat comment kartos sagilkad
@indian62353
@indian62353 3 часа назад
अब्दुल सत्तार हे शिंदेंचे मंत्री आहेत ना? 🤔😂
@digvijaywarale9127
@digvijaywarale9127 4 часа назад
Bc alla
@pramoddhaktode4830
@pramoddhaktode4830 5 часов назад
Movie Fake vattoy
@YogeshGodase-d4d
@YogeshGodase-d4d 10 часов назад
❤🎉🎉🎉
@Voiceofshree
@Voiceofshree 8 часов назад
I From Karnataka ❤ Laddu Mutya Matalab Laddu yani Sar pe Kapda bandata tha thoda Bada Mutya Matalab Dadaji ( Ajoba ) Reels me Jo Ladka dikh raha hai wo Laddu Mutya nahi hai Balki iske Pitaji ke Dadaji ko kehate the Wo Janm se Ek prakar MandhaBudhi aur Thoda Sharee se Viklaang the Duniya ke vichar se unake Vichar Same nahi the apne Jivan me Wo Khush rehte the...koi bhi Tenshan nahi Ek din achanak Unke Muh (face pe ) ek prakar ka Glow dikha sabko wo kahi bhi jaate kisi ka khet dukan Sabka Achanak Acha ya bhala hota...yahi lok pehle Usko apne dukan ya Kheta me aane nahi dete the Ek baar ek Aurat bachhe na hone ke vajah se Bahot Dukhi Unke paas ake batane lagi Lekin laddu muthya Ko Duniya se Kya matlab aise hi Bol diya Samne Kele ke Tree se Ek Patta Ghar jaake kha Usne aise hi Kiya aur wo Gharbhavati huyi Aur inhika Parpota bhi inke tarah hi Viklaang aur MandhaBudhi Paida hua to unko sabane Laddu Mutya ka Punjanm Bataya 😊Like please😊😊😊😊❤
@कलाक्रिडासंस्कृती
Bgm सीमावाद उभा केला न भावा कर्नाटक महाराष्ट्र फोडून तो इतिहास बघ आधी.मग बाकीचे विषय घे अभ्यासाला
@Voiceofshree
@Voiceofshree Час назад
​Kay garaj ​@@कलाक्रिडासंस्कृती
@manishmane4847
@manishmane4847 10 часов назад
Namak haram 2 he khara naav ahe movie che
@कलाक्रिडासंस्कृती
असं कर तूच मूवी काढ तो .टीव्ही वाल्यांचे कष्ट वाचतील बीचाऱ्यांचे
@kishorpawara1994
@kishorpawara1994 8 часов назад
सत्ताधारी सिने कलाकारांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे चित्रपट बनवला. मस्त चाळणीत जाळून खडे वेगळे आणि धाने वेगळे. आत्ता विरोधक सिने कलाकारांनी चित्रपट बनवावा. सत्ताधारी कलाकार vs विरोधक कलाकार. एक खरे मांडेल एक खोटे लोकांना मोनोरजन, कलाकारांना पैसा , त्यांना प्रसिद्धी.
@कलाक्रिडासंस्कृती
वाह टाळ्या 🎉🎉
@shreeproperties6420
@shreeproperties6420 8 часов назад
Tula kay mahit ast re खोट्या😊
@कलाक्रिडासंस्कृती
तू खर सांग मग त्याला तो खोटा आहे तर.त्याला खोटं ठरवून तुझा नफा ना तोटा😂
Далее
Шоколадная девочка
00:23
Просмотров 189 тыс.
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
Просмотров 52 млн