Тёмный

Dharmaveer 2 | Official Trailer | Marathi | 27 September | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date 

Zee Studios
Подписаться 3,7 млн
Просмотров 8 млн
50% 1

हिंदुत्वाची वीरगाथा भगव्या रंगात झळकवत..
मनामनात स्वाभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या..
सादर आहे साहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टीचा ट्रेलर!
धर्मवीर - २
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…
27 September पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित !
#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas9August
#Dharmaveer2InMarathiAndHindi
Story, Screenplay, Dialogue, Direction - Pravin Vitthal Tarde
Producer - Mangesh Jeevan Desai, Umesh Kr Bansal
D.O.P - Mahesh Limaye
Asst. Director - Aadesh Salekar
Editor - Mayur Hardas
Make Up - Vidyadhar Bhatte
Vfx & Post Head - Yogesh Subhash Dixit
Line Production - Sachin Narkar & Vikas Pawar
Executive Producer - Atul Salve
Music Director - Avinash - Vishwajeet
Music Director - Chinar - Mahesh
Singer - Hariharan /Sukhwinder Singh / Manish Rajgire / Bela Shende
Sound Designer - Mandar Kamalapurkar
Choreographer - Umesh Jadhav
Art Director - Nitesh Nandgaokar
Costume Designer - Manasi Attarde
Fight Master - Pradyumna Kumar Swain
Lyricist - Mangesh Kangane / Vishwajeet Joshi / Dr. Prasad Biware / Snehal Tarde
Casting Director - Shantanu Bhake
Vfx Supervisor - Tanveer Kajalekar, Karn Neharkar, Rahul Borse
Creative Head - Ashwinikumar Patil (Saahil Motion Arts)
Digital Publicity - White Rivers Media
Social - It's Social Time
Pr - Darshan Musale
Poster Design - Lok's Studios
Stay Updated On:
/ zeestudios​
/ zeestudios_​
/ zeestudioso. .
/ zeestudiosofficial

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@tshsu73
@tshsu73 Месяц назад
मताची भिक मागण्या साठी शेवटची धडपड 👏👏🚩 फक्त दिघे साहेबासाठी हा चित्रपट बघू
@akshaykadam5316
@akshaykadam5316 Месяц назад
मताची भीक तर उध्दव ठाकरे मागात आहे मुस्लमान कडे भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे उध्वने
@pankajs9416
@pankajs9416 Месяц назад
asa pan to tyancha ch movie ahe chutiya 😂😂😂😂
@se1-19-goreshankarmarutina4
@se1-19-goreshankarmarutina4 Месяц назад
aaikayla jad jail tumhala pan yaa mukhya mantryasarkh kaam ajun 7.5 varsh asnaara neta pan karu shkla nahi....jevha uddhav saheb rajkaranat suddha navhte tevha shinde sahebanni jail madhe divas kadhlet...lakshat asudya
@tshsu73
@tshsu73 Месяц назад
@@se1-19-goreshankarmarutina4 Uddhav thakre rajkarnat nhvte hech vakya hasyaspad aahe 🫣
@ShreeJagdale-ig7gk
@ShreeJagdale-ig7gk Месяц назад
​@@se1-19-goreshankarmarutina4 गप बस केळ्या राजकरणातल तुला शेट्ट कळत का
@sachin_shimple
@sachin_shimple Месяц назад
कोणत्या न कोणत्या मार्गाने धर्म जागृती व्हावी.. जय श्री राम 🚩🔱
@spcaration9656
@spcaration9656 Месяц назад
प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩
@satinsaree1705
@satinsaree1705 Месяц назад
Bjp andbhakt pravin tarde
@curioscript
@curioscript Месяц назад
@@satinsaree1705 शरदुध्दवाचा तू अंधभक्त 😊
@ShrideviNair-ph6rt
@ShrideviNair-ph6rt Месяц назад
Sir bagavan manmaa hi bahar nhi goo bagavan koo manthaa hi sachee delca ucikoo keder dudinakee garurathi nhi thakesyou sir 💐
@tomato524308
@tomato524308 Месяц назад
@@satinsaree1705 hirva hizda satranji uchlyaaa
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Месяц назад
@@spcaration9656 सिनेमा Director - एकनाथ शिंदे 😆
@JayBajrangabali827
@JayBajrangabali827 Месяц назад
मूव्ही टॉकीज ला जाऊन पाहणार आणि मतदान ही धर्मवीर साहेबांच्या मावळ्याला एकनाथ शिंदे सहबेनाच करणार.. महायुतीलाच करणार जय श्रीराम 🚩
@avinashbhingare1241
@avinashbhingare1241 Месяц назад
चित्रपट आणि निवडणूक याचा संबंध नसावा म्हणजे झालं.. निवडणूक आली की दिघे साहेब आठवतात अन उरलेली 5 वर्ष कभी इसके साथ कभी उसके साथ... प्रसाद ओक मिसळून गेलाय भूमिकेत...एक नम्बर.
@prashantb6288
@prashantb6288 Месяц назад
बरोबर आहे आणि आता यातून एक सिद्ध होतंय दिघे साहेब यांच्या अड राहून स्वतः ल मोठ करण्याचं कार्य यातून 2 मी मध्ये दिसून आलाय
@markoyog
@markoyog Месяц назад
आधीच्या आणि या सिनेमाचा पण एकच उद्देश, शिंदेंचा उदो उदो... दोन्ही सिनेमे इलेक्शन लक्षात ठेवूनच प्रदर्शित करताहेत, साधं गणित आहे. दिघे साहेबांच्या तोंडी वाक्य पेरलीत, मला सारून हिंदुत्वाला मिठी मार, म्हणजे वेगळा हो हे साहेबांनीच सांगून ठेवलंय हे दाखवलंय... आता पक्षाला नाही तर नेत्यांना मोठे करणारे सिनेमे बनवत राहा... कलेच्या माध्यमातून जनतेला धंद्याला लावू नका... बस एवढंच करा.
@mvn9086
@mvn9086 Месяц назад
हा चित्रपट येऊनही अजुन काही हिन्दू गोल टोपीच कौतुक करत आहेत याच दुःख आहे
@atharvapatil4382
@atharvapatil4382 Месяц назад
Malapn he bolaych hot 😂
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 Месяц назад
Ha vichar karna hyala pan ata khup ushir zala ahe ki सिनेमा आणि निवडणूक याचा काही सबंध नसावा ते...इतिहासात पण असे सिनेमा आणि निवडणूक सरळ सरळ संबंध दाखवणारे खूप सिनेमे येऊन गेले...त्यावेळी नाही बोलला कुणी ...आता कशाला बोलता...
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh Месяц назад
प्रविण सरांच दिग्दर्शन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.... जबरदस्त trailer🔥🚩
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
Tari Shinde nahi hot CM... 😂😂😂
@amitkoli69
@amitkoli69 Месяц назад
Zop gp bro
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh Месяц назад
@@amitkoli69 gpp re**
@sumitpatil5516
@sumitpatil5516 Месяц назад
Biopic shinde cha ahe ke anand dighe saheb cha
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Месяц назад
​@@sumitpatil5516jali na
@moodysworld6734
@moodysworld6734 16 дней назад
"Konaashi tari aaghadi karun tumhi viklaat to Bhagwaa rang" Dialogue which describes the situation of 2019
@sachinmore9924
@sachinmore9924 Месяц назад
ट्रेलरचं खतरनाक आहे तर पिक्चर विषय हार्ड असणार ..! हिंदुत्वाची झंजावती तोफ स्वर्गीय आनंद दिघे साहेब 🙏🏽🔥🚩 #Dharmaveer2 #thane
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
विषय हार्ड पहिल्या भागात होता. आता विषय भरकटला.. दिघे साहेब वारलेले भाग 1 मध्ये आता फक्त narrative चालवायला movie काढला..
@Junnarviral
@Junnarviral Месяц назад
​@@Kencool-cg9gb बाहुबली पाहिलास का
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 Месяц назад
​@@Kencool-cg9gb💯❗
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Месяц назад
सलमान खानाचं कौतुक का एवढं
@yashpawar7964
@yashpawar7964 Месяц назад
​@@Kencool-cg9gbbut haa narrative opposition chya fake narrative peksha changla aahe
@harishmahajan2501
@harishmahajan2501 Месяц назад
चित्रपट पाहिला theatre la जाणार पण विधानसभेला मत फक्त महाविकास आघाडीलाच देणार🚩💯
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 Месяц назад
Theatre la pan jau naka...he black and white che dhande aahet...
@Mahesh-ny6zn
@Mahesh-ny6zn Месяц назад
😅
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Месяц назад
Mg tu kawali bagat bass ghari 😂😂😂
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Месяц назад
❤️❤️😄
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py Месяц назад
Mnje hindutwashi gaddari karnar,khup vait vataey pan kay bolnar dya nivdun hindu virodhi congrss la🥲
@vikassalunke3452
@vikassalunke3452 Месяц назад
धर्मवीर चित्रपट पहणार आणि कोरोना काळातील उध्दव साहेबांच्या कामावर विधानसभेला मतदान करणार ❤❤❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Месяц назад
Muslim jhala tumcha uddiiuddin janab
@Bharatiya_15847
@Bharatiya_15847 Месяц назад
कोरोना मध्ये साहेबांनी घेतली एकच खबरदारी माझे घर माझी जबाबदारी😂😅
@bhausahebwagh5788
@bhausahebwagh5788 Месяц назад
तुमच्या उद्धव साहेबांनी एकच जबाबदारी घेतली तुझं घर.. तुझी जबाबदारी... शेटृ उपदृया.. तुझ्या आईला...
@Laxman2095
@Laxman2095 Месяц назад
खिचडी घोटाळ्याला मतदान कर, बॉडी बॅग घोटाळ्याला मतदान कर, पत्राचाळ घोटाळ्यावाला संज्याला मतदान कर, दिशा, सुशांत, पालघर साधूंच्या मारेकऱ्यांना मतदान कर, ज्ञानोबा माऊलींचा, आई जगदंबेचा अपमान करणाऱ्या अंधारेला मतदान कर, मनसुख हिरेनच्या मारेकऱ्याला मतदान कर, अबू आझमीची गळाभेट घेणाऱ्याला मतदान कर,
@sahara5636
@sahara5636 Месяц назад
Desh drohi nathu ram godse bhakt ​@@seemadeorukhkar6152
@OMPATIL1914
@OMPATIL1914 Месяц назад
मुझे मराठी नही आती, लेकिन ट्रैलर देख कर बहुत कुछ समझ गया हूँ, यह फ़िल्म हर हिन्दु को देखनी चाहिए, जय भवानी, जय शिवाजीमहाराज
@avinsince1988
@avinsince1988 Месяц назад
Bhai Hindi me bhi hai movie... Trailer dekho ja kar Sab kuch samajh me aa jayega
@surajjadhav8566
@surajjadhav8566 Месяц назад
This film is not based pn Chatrapati Shivaji Maharaj...kindly clear it.... It is based on Great Political Personality Anand Dighe from Maharashtra...
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Месяц назад
​@@surajjadhav8566हा चित्रपट दिघे साहेबांवर सुद्धा नाहीये फक्त स्वतःचे लहान करून घेण्यासाठी हा चित्रपट गद्दार शिंदे ने काढला आहे.
@OMPATIL1914
@OMPATIL1914 Месяц назад
@@avinsince1988 ok bhai
@user-xj6kq2gx8y
@user-xj6kq2gx8y Месяц назад
Patil asun marathi Kashi nahi yet
@milindmaskar6
@milindmaskar6 Месяц назад
शेवटचे वाक्य आवडले , तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तर तू मला सोडून हिंदुत्वाला मिठी मार❤🚩🏹🔥
@vaibhavbudhgaonkar2802
@vaibhavbudhgaonkar2802 Месяц назад
हे एकनाथ साहेबांच्या मनातल आणि गद्दारी झकायचा केविलवाणा प्रयत्न आहे
@Bindhassworld
@Bindhassworld Месяц назад
गद्दारीचा कलंक पुसण्यासाठी तयार करून टाकलेलं काल्पनिक वाक्य..!😂😂😂😂
@Bindhassworld
@Bindhassworld Месяц назад
हिंदुत्वाला मिठी मारायला अडीच वर्ष का लागली ? आणि हिंदुत्ववादी नवर्‍याला मिठी मारून पण मागच्या दाराने सेक्युलर अजित पवारला बोलावून उडवून घेतला ...! वा रे तुमचं लवड्याचं हिंदुत्व ! 😂😂😂😂😂
@SP_vlog358
@SP_vlog358 Месяц назад
😂​@@Bindhassworld
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk Месяц назад
Gaddari ajun ky
@Amey2671
@Amey2671 Месяц назад
अहिंसा परमोधर्म... पण पुढचं कधी आम्हाला सांगितलच नाही... हिंसा धर्म तदैवच
@subhash6066
@subhash6066 Месяц назад
हिंसा परमो धर्म हे मुळशी पॅटर्न मध्ये गीत आहे
@algvp
@algvp Месяц назад
THERE IS NO Allah but ISHWAR There is only 1 God Vishnu and no second to him - Yajur Veda
@moveaway442
@moveaway442 Месяц назад
Bas bas bas aaplya dharmala shresth ani dusrya dharmala tucch dakhwane band kar..ek gost lakshat thev ya dharmala desha baher koni ofkhat pan nahi manun tr tusa baap modi baher deshat jaun mi buddha chya deshatla ahe manun sangate​@@algvp
@vija5252
@vija5252 Месяц назад
भाऊ असे आहे ते.. || अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैवच ||🙏🏻🧡🚩
@tushartambe693
@tushartambe693 Месяц назад
भगवद गीतेमध्ये असे कुठेही लिहिले नाही आहे । अहिंसा हाच खरा धर्म आहे असे श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे । हिंसा ने जग कधी सुरळीत चालू नाही शकत । जमल्यास भगवद् गीता वाचा । कुठेही काहीही पाहून आपले मत बनवू नका 🙏🙏🙏 ।
@naheedrock7
@naheedrock7 Месяц назад
हा ओरिजनल नाही ह्यात फक्त स्वतचं इमेज चांगली दाखवण्यासाठी काढलेले पिक्चर आहे....लोकांना सगळ कळत लोक मूर्ख नाही
@LalitDeore-lt.
@LalitDeore-lt. 13 дней назад
जाऊन विचार ठाण्याच्या जनतेला हे खरं आहे की खोटं 👍
@yogeshchikane8464
@yogeshchikane8464 Месяц назад
मा. उद्धव ठाकरे मा. शरद पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व सोडलं.. अन् मा. एकनाथ शिंदे मा. अजित पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व वाढलं.. वा रे डबल ढोलकी..
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Месяц назад
सलमान खान ला बोलावतात प्रमोशन ला तेव्हा हिंदूत्व विसरतात 😂
@dilippatil3845
@dilippatil3845 Месяц назад
खर आहे पण लोकांना कस समजत नाही..
@mahadevvhane8505
@mahadevvhane8505 Месяц назад
😂😂😂
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Месяц назад
गद्दारीची बायको गद्दारी केल्यावर अजमेर शरीफला मिठी मारून आली याचे काय
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 Месяц назад
लोकसभेला ट्रेलर बघितला आहे विधानसभा ला पिक्चर चांगला रिलीज होईल😂😂😂😂 या देशात एकच मोठा कलाकार आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार होऊ शकत नाही,😂😂
@rupeshmodak8368
@rupeshmodak8368 Месяц назад
Dialogue जरी राजकीय असले तरी चांगले उपदेशात्मक वाटतात. जय हिंद 🚩🚩🚩 सावरकर समजायला देशभक्त असायला पाहिजे 🔥
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Месяц назад
🤣🤣
@Bindhassworld
@Bindhassworld Месяц назад
शेट्ट..!
@slambook8829
@slambook8829 Месяц назад
तु एक बापाचा नाहीस रे दुसऱ्याच family चा चाटुकार आहेस​@@Bindhassworld
@crank_tmf
@crank_tmf Месяц назад
इतिहास वाचा मग सावरकर किती मोठे माफिविर होते हे समजेल.
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk Месяц назад
Nahi r mafiveer asalayla pahije
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 Месяц назад
🚩 हे रंग बघितल्यांवर खूप लोकाच्या पोटात दुखेल आता ....🚩 आपण च जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली ...तर दुसरे कोणी तरी येऊन ती उतरवतील 🚩
@adityajagtap6262
@adityajagtap6262 Месяц назад
अरे यार राजकारणा मुळे आता एक चांगलं मुवी ची वाट लागणार!!!😂 दुख जाल प्रविण तर्डे यात पडले हे बघुन 😢
@ashutoshh.kadam.
@ashutoshh.kadam. Месяц назад
पहिला पार्ट बघितला तेव्हा मनात फक्त शंका होती की हा चित्रपट शिंदे हे एक हिंदुत्ववादी नेते आहेत हे दाखवण्यासाठी बनवला आहे पण आज हा ट्रेलर बघून खात्री पटली चित्रपट बनवण्याचा उद्देश दिघे साहेब यांची कथा सांगणे नव्हे तर फक्त आणि फक्त शिंदे यांना फेमस करणे आहे, लाज वाटू द्या रे स्वतःचा स्वार्थासाठी, खुर्चीसाठी महान पुरुषांच्या इतिहासाची छेडछाड करताय तुम्ही लोक..... मी सुद्धा एक हिंदू आहे व मला त्याचा गर्व आणि माज आहे, तसेच मला कलाकार व चित्रपटात काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीशी काहीही तक्रार नाही, ते सर्व त्यांचे काम अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण करत आहेत, तुमच्या मेहनत व अभिनाया मुळे हा चित्रपट अतिशय उत्तम बनेल
@prashantb6288
@prashantb6288 Месяц назад
अगदीं बरोबर दादा एक नंबर
@AK-ll9vn
@AK-ll9vn Месяц назад
Mg ky muslim ahe asa movie banvaycha ka
@nishantjoshi2023
@nishantjoshi2023 Месяц назад
Barobar aahe
@nishadkarambelkar9175
@nishadkarambelkar9175 Месяц назад
Jevha shivsena UBT ni congress shi alliance kela tevha ka nahi asa vaatla tumhala. Jya mansani swatachya vadlancha Maan nahi thevle, tyanche shabda nahi japle tyanaa ashya comment karun tumhi indirectly support karat ahat
@vishalwaghamare-nilagar4348
@vishalwaghamare-nilagar4348 Месяц назад
बाळ धर्म परिवर्तन झाल्यानंतर भगवा हा प्रत्येकाला राजकारणीच वाटतो,
@doctor8973
@doctor8973 Месяц назад
जनते ने सावध राहिला हवं..... आनंद दिघे साहेबाना कोटी कोटी नमन करा 🙏🙏 पण ह्या गद्दाराच्या झोळीत मताची भीक घालू नका 😢😢 जय महाराष्ट्र 🚩🚩
@arjunrawool711
@arjunrawool711 Месяц назад
कोणाचे कुटंबिक राजकीय चाकर बनू नका
@doctor8973
@doctor8973 Месяц назад
चाक्री चा प्रश्नच येत नाही... प्रश्न इथे विचाराचा आणि श्रद्धेचा येतो .... आणि लोकशाही आहे इथे कोणी कोणाची चाक्री करत नाही आणि राजकीय तर मुळीच नाही ... आणि कधी कधी तत्वना महत्व द्यावं लागत आणि विश्वासघात माझ्यातरी तत्वात बसत नाही .... बाकी आपले विचार नक्कीच शुद्ध असतील आशी आम्ही अपेक्षा करतो ... जय महाराष्ट्र 🚩🚩
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Месяц назад
​@@doctor8973 Muslim uddiiuddin chi chakari soda .... Aamhi fakt hindutvadi ch
@doctor8973
@doctor8973 Месяц назад
@@seemadeorukhkar6152 ज्यांच्याबद्दल् बोलण्याची आपली लायकी नाही त्यांच्या वर टीका करन चुकिचे आहे ... आणि असं काय केलय उबाठा नि ... नमाज वाचली कि घरावर अज़ानिचा भोंगा लावला ... कि त्यांनी बॉम्बस्फोटा केले... कि त्यांची मुले हिंदू मुलींना कापून फेकता... काय केलंय ... बीजेपी ला सोडल म्हणजे हुन्दुत्व सोडल असं नाही ... बिजेपी म्हणजे हिंदुत्व नाही .... हे लक्षात घ्या आधी .... मि हि हिंदू आहे पण मला हिंदुत्व आणि थोतांड यातला फरक़ निश्चित कळतो तो आपण हि कळून घ्यावा ... आणि मी जनता म्हणून जन्तेला सांगितलं होत जर आपण बीजेपी समर्थक किंवा गद्दार समर्थक असाल तर आपण आपल मत विकू शकता ..... धन्यवाद ... जय महाराष्ट्र 🚩
@pk19842
@pk19842 Месяц назад
गद्दार लोकांना तुडवला पाहिजे 😂
@exposingpropaganda4788
@exposingpropaganda4788 Месяц назад
ह्या असल्या प्रॉपगंडा पिक्चर पेक्षा "नवरा माझा नवसाचा" चांगला पिक्चर बघितलेला कधीही चांगला..... ❤️❤️❤️
@sandeepgawade2686
@sandeepgawade2686 Месяц назад
साहेब मग तुम्ही बघा ना आम्हाला हाच बघायचा आहे
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Месяц назад
Aamhala pan hach bagaycha..... Dhighe Saheb fan...... Kattar Hindu
@Feelings_for_you_0
@Feelings_for_you_0 Месяц назад
Ek kaam kr maherchi saad bg ani baya sarkh saadi ghalun rdt bss .orignal sarw nsl tri hindu bna sanganara picture ahe to Are haarle tri chalte pn hindutwa nahi sodaych mhnnare balasaheb Tyanchach mulga kahi vote sathi ga** kholun bsla tya jatiwadi congress jwd
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 Месяц назад
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे महान लोक होते.त्यांचा पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे...... पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट आणून एकनाथ शिंदे मताची भिक मागणार ...हे राजकारणी किती स्वार्थी असतात याचे हे उत्तम उदाहरण....
@shivray_samrajy1366
@shivray_samrajy1366 Месяц назад
😂
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 Месяц назад
अगदी सत्य 😊😊
@kiransurywanshi6639
@kiransurywanshi6639 Месяц назад
Nalayak Chief minister of Maharashtra
@darshan_kadam
@darshan_kadam Месяц назад
जसा उद्धवने बाळकडू आणि ठाकरे चित्रपट आणला होता
@Indian_Artist99
@Indian_Artist99 Месяц назад
हा पण हिंदु राष्ट्र या साठी एकनाथ शिंदे साहेब काही केल तरी तुम्ही तोंडावर हिरव रंग फसलात ना ते जाण शक्य नाही....🚩
@amolkadam4158
@amolkadam4158 Месяц назад
काय वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची चित्रपट पण राजकारणाला धरून काढू लागले....पण जनता जाणकार आहे
@PiyushBangar-iz2vq
@PiyushBangar-iz2vq Месяц назад
🚩🚩धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा व्यक्ति ना कोनी होता ना कोनी आहे ना कोनी होणार, अशा या आमच्या धर्मवीराला कोटि कोटि नमन 🙏🏻🙏🏻🚩🚩
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 Месяц назад
राजकीय वापर....दुसर काही दिसत नहीं ट्रेलर बद्दल....only धर्मवीर छ. संभाजी राजे...
@pushkarbhoir2151
@pushkarbhoir2151 Месяц назад
saglya goshtinn madhe politics dista kaltat kashe vichar aahe tumche
@sagarpawar9669
@sagarpawar9669 Месяц назад
एकच साहेब आनंद दिघे साहेब 🚩असा नेता होणे नाही🚩
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Месяц назад
❤❤❤❤right😊
@ajitshendage.151
@ajitshendage.151 Месяц назад
गद्दारी करून विश्वासघात करणारे स्वतःला आता धर्मवीर समजायला लागलेत...धर्मवीर एकच आनंद दिघे साहेब...दाढी वाढली म्हणून कोण आनंद दिघे होत नसते..त्यासाठी रक्तात निष्ठा असावी लागते..पण गद्दाराच्या रक्तात फक्त भेसळ आहे... आम्ही दिघे साहेबांच्या प्रेमाखातर हा मूव्ही नक्की पाहू पण मतदान मात्र उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच देऊ. जय महाराष्ट्र ... गद्दारांना माफी नाही😡
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Месяц назад
रक्त हिरवे + भगवे. अजमेर शरीफला मिठी मारायला कशी गेली होती हे लोंक विसरले नाहीत तिने काॅंमेंट वाचल्या पाहिजे
@amittambe3486
@amittambe3486 Месяц назад
*पहिला सिनेमा फक्त दिघे साहेबांसाठी बघितला..कुणाच्याही राजकीय हेतूसाठी हा सिनेमा बघणार नाही..परंतु आदरणीय दिघे साहेबांबद्दल आदर कायम राहील..!!*
@Mahesh_4242
@Mahesh_4242 Месяц назад
आम्ही बघनार कारण सत्य तेच दाखवलयं ❤
@andhbhaktonkiwaat
@andhbhaktonkiwaat Месяц назад
मूव्ही मध्ये सुरत व्हाया गुवाहाटी चा प्रवास दाखवला का 📦📦📦चाळीस खोके एकदम ओके 😂😂😂
@tomato524308
@tomato524308 Месяц назад
nahi Hirvi Saadi ghatlela kalanagrcha Guna Dajhvnaar aani tyache bayki gun pan
@nikhilbdhuri
@nikhilbdhuri Месяц назад
"If you can't convince the people confuse them" छान आहे युक्ती
@onkarpatil5490
@onkarpatil5490 Месяц назад
Amchya saathi dharmaveer fakt ekach... Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩🚩🚩🚩
@aryandhurve2601
@aryandhurve2601 Месяц назад
Jaa re bhadkhau ekda thanyat tevha kadel dharmveer anand dighe saheb kon aahet
@ubharevipul
@ubharevipul Месяц назад
लाखो शिवसैनिकांचे रक्त सळसळायला लावणारा, अंगावर शहारे आणणारा धर्मवीर -2 चित्रपटाचा ट्रेलर...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत चित्रपटात आमदार भरतशेठ गोगावले साहेबांची सुद्धा व्यक्तिरेखा...#अभिमानास्पद!!! 🚩🚩🚩
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
Gaddaar... 50 khoke ekdam ok... 😂😂😂
@AG_Moto_Rider
@AG_Moto_Rider Месяц назад
"अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:l" 🚩🙏
@Kira-cw1yp
@Kira-cw1yp Месяц назад
Ha shloka mala patato pan kharatar ha Bhagavad Gita madhe nahi aahe
@killtengaming4805
@killtengaming4805 Месяц назад
अहिंसा मनुष्य का परम धर्म है और धर्म की रक्षा के लिए हिंसा करना उससे भी श्रेष्ठ है। अहिंसा हा माणसाचा परम धर्म आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणे हे त्याहूनही श्रेष्ठ आहे.
@rajdeepsen4694
@rajdeepsen4694 Месяц назад
Ahimsa Param Dharma is written in Gita But the second line is not written, But those who don't read Gita will learn this second line from the movie as well
@Kira-cw1yp
@Kira-cw1yp Месяц назад
@@killtengaming4805 मला हे पटतं पण हे गीतेमध्ये नाही आहे फक्त अहिंसा परमो धर्म आहे
@nitish915
@nitish915 Месяц назад
एड भोकं. असला कुठलाच श्लोक, कुठल्याच ग्रंथ मध्ये नाहीये. आणि संस्कृत मध्ये याचा काहीही अर्थ होत नाही.
@siddhesh0077
@siddhesh0077 Месяц назад
एकनाथ शिंदे ने त्याच्या स्वार्थ साठी बनवला आहे हा चित्रपट हे स्पष्ट दिसत आहे... आनंद दिघेंची भूमिका दाखवून जे आनंद दिघे dialogues कधी बोले नसतील ते स्वतच्या स्वार्थापोटी त्यांच्या भूमिके मधून बोलून घेत आहे... हा शिंदे कसला कसला आदर्श शिष्य हा तर जो स्वतच्या गुरूंचा असा वापर करून घेत आहे गद्दारच...
@vijaysuryavanshi9714
@vijaysuryavanshi9714 14 дней назад
tuch gaddar, sudhra re
@anujdhakad211
@anujdhakad211 Месяц назад
धर्मवीर २ अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवाच ❤
@AlphaCentauri24
@AlphaCentauri24 Месяц назад
जबरदस्त ट्रेलर. महाराष्ट्र आणि हिंदुत्वाच्या खऱ्या गद्दारांना सणसणीत चपराक. दिघे साहेब अमर रहे! 🚩
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Месяц назад
गद्दार 😂
@girishmagar5891
@girishmagar5891 Месяц назад
दिघे साहेबांचा आदर आहे मात्र.. हा पिक्चर म्हणजे गद्दारांनी आपण केलेली गद्दारी कशी काय बरोबर ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.. जनता हा पिक्चर बघायला जाणार नाही.
@KiranPatil-xs4mf
@KiranPatil-xs4mf Месяц назад
एकदम बरोबर बोललास भाऊ.. हा पिक्चर काढून त्यांनी गद्दारी केली आहे या वरती त्यांनी 100% मोहर लावली आहे.. आणि गद्दारांना माफी नाही.
@mangeshmore9029
@mangeshmore9029 Месяц назад
हिंदुत्व सनातन टिकवाव महाराष्ट्रानेच आता एकच मिशन हिंद हिंदुत्व हिंदुत्व हिंदुस्तान जयतू हिंदुराष्ट्र
@ShalubaiMasule
@ShalubaiMasule Месяц назад
एकनाथ शिंदे ला बघण्यापेक्षा नवरा माझा नवसाचा २ सिनेमा बघायला आवडेल मला.
@Mahesh_4242
@Mahesh_4242 Месяц назад
बघ जा
@abhishekthite4733
@abhishekthite4733 Месяц назад
Barovar bolas bhau, gaddar lok nahi bagyche
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Месяц назад
नाही " नवरा माझा अजमेर शरीफच्या नवसा मुख्यमंत्री. " गद्दारी यशस्वी झाल्याबरोबर अजमेराला पळाली होती ना नवस फेडायला बिन शर्ट चित्रपट काढला असता पण शक्य नाही
@adityarawate435
@adityarawate435 Месяц назад
चांगला ट्रेलर आहे तरीपण मत original शिवसेनेला
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 Месяц назад
😂😂😂😂 तुम्हाला एकनाथ शिंदेला शेवटी रिक्षा पाठवायचाच😂😂 वाटतं
@SubhashAuti-xy9tp
@SubhashAuti-xy9tp Месяц назад
U B T original shivsena
@rushikesh0717
@rushikesh0717 10 дней назад
But balasaheb is anit congress 😅​@@SubhashAuti-xy9tp
@ajaypaliwal8987
@ajaypaliwal8987 Месяц назад
मैं मराठी तो नहीं हूं शिवाजी महाराज मेरे बॉस हैं और मैं सबसे पहले हिंदू हूं जय शिवाजी🚩🙏❤️
@kokankarprashant.51
@kokankarprashant.51 Месяц назад
First Comment guruvarya dharamveer Anand dighe saheban saathi amchya thanaychi shaan ठाणे फक्त दिघे साहेबांचlच....🚩🚩🙇🏻‍♀️
@prathmeshnandeshwar7713
@prathmeshnandeshwar7713 Месяц назад
It looks like the movie is made for the assembly election. The election campaign has started it l think.
@aryandhurve2601
@aryandhurve2601 Месяц назад
Yedzava aahes tu
@rohankarkare4740
@rohankarkare4740 Месяц назад
पैसा +सत्ता =picture superhit. लोकांची memory short आहे दाखवा जे पटेल ते निवडणूक जिंकण्यासाठी.पण येणार तर ठाकरेच.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Sanjay-q8p
@Sanjay-q8p Месяц назад
नाही हे असे अजिबात नाही... फक्त गोष्ट अशी आहे की तुम्हा सर्वांना सत्य माहित नाही आणि जरी तुम्हाला सत्य सांगितले तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही...... असे फालतू बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 25 дней назад
बघू ना ठाकरे येतो की शिंदे ते
@rohankarkare4740
@rohankarkare4740 25 дней назад
@@streetfighterhiren8196 बघ
@rohankarkare4740
@rohankarkare4740 24 дня назад
@@streetfighterhiren8196 बघ
@rohankarkare4740
@rohankarkare4740 13 дней назад
@@streetfighterhiren8196 बघच
@local7182
@local7182 Месяц назад
Director - एकनाथ शिंदे Produser - देवेंद्र फडणवीस
@vikrantshelke1701
@vikrantshelke1701 Месяц назад
0:24 “कोणाशी तरी आघाडी करुन विकलात तो भगवा धर्म” काय Sense of humor आहे … असे दिघे साहेब २०१९ ला येऊन बोलले होते का त्या वेळी आघाडी तरी होती का 😂😂 1:44 जाताना दुसऱ्या दाढीवल्याला सावध करुन गेला अरे काय लॉजिक आहे दिघे साहेबांचं BIO PIC आहे का एकनाथ शिंदेचा तेच समजत नाही 1:54 तुझ्या आणि हिंदुत्वाच्या पुढे मी देखील मध्ये आलो तर मला साईड ला घेऊन हिंदुत्वाला मिठी मार😂😂😂😂 बहुतेक दिघेसाहेबांनी एकनाथ शिंदेला एकट्याला साइडला घेऊन हे सर्व सांगितलं होतं बाकीचे पदाधिकारी , कार्यकर्ते, नेते राजन विचारे, रवी फाटक , दिघे साहेब एकटेच एकनाथ शिंदे ला मरीन ड्राइवला घेऊन जायचे वाटतं प्रविण तरडे साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक प्रेक्षक म्हणून राजकीय विचार बाजूला ठेवून चित्रपटाची आतुर वाट पाहत होतो पण ट्रेलर बघून क्लिअर्लली समजतय निवडणुकीच्या अजेंडा नुसार काढला
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 Месяц назад
एकनाथ शिंदेंना प्रमोट करायला सगळा आटापिटा चालू आहे. एकनाथ शिंदेंना खरी ओळख उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीत मिळाली नायतर एकनाथ शिंदे हे नाव कोणालाच माहीत नव्हत.
@deepakb.277
@deepakb.277 Месяц назад
आणि उध्वस्त खान ने एक शब्द पण नाही काढला विशाळगडावर जे अतिक्रमण झाले त्याबद्दल याउलट शिवप्रेमीवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढला उबाठा ने कोल्हापुरात हिरव पांघरूण बसणाऱ्यांना ट्रेलर आवडणार नाही
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Месяц назад
​@@deepakb.277 अतिक्रमण विशाळगडावर आणि तोडफोड झाली विशाळगडापासून ३ km दूर असलेल्या गजापूरमध्ये.. त्यामुळे हे तोडफोड करणारे हिंदुत्ववादी ( हिंदू धर्म न जाणणारे) असतीलही पण ते शिवप्रेमी किवा शिवभक्त नव्हते आणि महायुतीमधील अजित पवारांनीही गजापूरला भेट देऊन तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असं म्हटलंय मग शिवसेना किंवा भाजपने त्यांना युतीतून का हकलवून नाही दिलं बरं?
@shubhamkakani5160
@shubhamkakani5160 Месяц назад
एकदम करेक्ट बोलास भाऊ ... निडणुकांपूर्वी इमेज साफ करण्यासाठी बनवलेला मूव्ही आहे
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
​@@deepakb.277 vishalgadachya nawakhali garib marathi Muslim lokanchi ghar bhaiyyani gavi jaun todali... Tyach kaay?????
@bhushangharat29
@bhushangharat29 Месяц назад
दाढी वाढवली म्हणून दिघे साहेब होता येत नाही धर्मविर एकच आहे आणि राहणार
@ramkamal5295
@ramkamal5295 Месяц назад
दिशाभूल कारण, खोटं बोलणं . एका सत्य व्यक्तीवर ,स्वार्थासाठी असत्य चा प्रसार कारण मी जनता ओळखून आहे सर्व तूचे बहाणे
@dpcreation1518
@dpcreation1518 Месяц назад
Movie बघणार पण मत मात्र महाविकास आघाडीलाच देणारं ❤🙏🏻
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Месяц назад
BULA PAN KAPUN GHYA AANI KURAB VACHA
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Месяц назад
तरीपण ठाकरे ना मत राहणार येणाऱ्या विधानसभेला... फक्त आनंद दिघे साहेब 🙏🏻❤️ गद्दार नाही आम्ही 🥳
@rajeram8018
@rajeram8018 Месяц назад
1:54 अति होतय... पुढं जाऊन गदारी कर😂😂
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 Месяц назад
त्यांनी आनंद दिघे नाच खरंच बाजूला करून भ्रष्टाचारी भाजप बरोबर गेलेत. अजित पवार प्रखर हिंदुत्ववादी😂😂
@user-mz4xc3zc9u
@user-mz4xc3zc9u Месяц назад
हृदयस्पर्शी अस्सल हिंदुत्ववादी चित्रपट .... संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच बघणार. जय शिवराय जय महाराष्ट्र
@balajikalidas6020
@balajikalidas6020 Месяц назад
Will watch movie . But not vote to eknath shinde .
@killtengaming4805
@killtengaming4805 Месяц назад
@@balajikalidas6020 naka Karu but watch the movie plz vote for Mr. udhav thakre for What and Sharad Pawar for Why Can you tell me? plz, i also searching for points to convert my mind to vote for I.N.D.I.A. An alliance
@ashwinishinde7136
@ashwinishinde7136 Месяц назад
@@killtengaming4805 keep searching and you wont get any!
@ravindrarathod8350
@ravindrarathod8350 Месяц назад
विधानसभा २०२४ गद्दाराला मतदान नाहीच 🗳️👍 … ठाणे 🚩मुंबई ✅ सामान्य म्हणोन स्वतःला प्रसिद्धीसाठी - मार्केटिंग साठी असो धर्मवीर आणि हृदयसम्राट पुन्हा होणे कोणालाच शक्य नाहीच - #शिवसेना_सैनिक #गावसेना 🙏 जय महाराष्ट्र
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Месяц назад
सर्व कट्टर हिंदू भावांना विनंती हा चित्रपट पाहायला नक्की जायचं 🙏 सत्य सनातन हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🕉️
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Месяц назад
सलमान खान ला कशाला बोलावलं
@katkarkatkar3095
@katkarkatkar3095 Месяц назад
#1ontreading This Marathi Will Hit 100CR+ After Sairat Best of Luck For Movie...🔥🔥🔥
@jayeshkale1095
@jayeshkale1095 Месяц назад
खरे कट्टर हिंदू वाघ आणि आमचे प्रेरणस्थान फक्त बाळासाहेब ठाकरे ⛳आणि दिघे साहेब ⛳जय भवानी ⛳जय शिवाजी राजे ⛳जय महाराष्ट्र ⛳जय भारत⛳
@dhondiramghodke1599
@dhondiramghodke1599 Месяц назад
धर्मवीर 2 ♥️♥️🙏🏻
@sandipindian3670
@sandipindian3670 Месяц назад
फक्त शिंदेंची जाहिरात करण्यासाठी केलेला एक अट्टाहास.त्यासाठी स्व दिघे यांच्या विचारांचा केलेला अनर्थ म्हणजे हा ट्रेलर.
@vinodlondhe1985
@vinodlondhe1985 Месяц назад
हा धर्मवीर 2 picture नसून हा फक्त येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे pramot करण्यासाठीची धडपड आहे ही 😂😂😂
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Месяц назад
MAG JARANGE CHYA MOVIE BADDAL KA NAHI BOLLA RE LAVDYA .
@samadhanwaghmare5540
@samadhanwaghmare5540 Месяц назад
Kay dada evdh khr boltat ka ❤😂😂
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 Месяц назад
फक्त मी, मी, मी, किती चांगला,,,, आणि म्हणून,, आणि म्हणून मी चित्रपट काढला,,,😂😂😂येणाऱ्या निवडणूक साठी,,,
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Месяц назад
Asude ki mg tula ka yevdh zombtai
@revannaththorat8969
@revannaththorat8969 Месяц назад
Promotion....election ch Promotion 😂😂😂😂
@vikrantshelar524
@vikrantshelar524 Месяц назад
ट्रेलर आणि चित्रपट बघण्या आधी disclamer देतो ज्या लोकांना हा चित्रपट propaganda वाटत आहे किंवा आता निवडणूक म्हणून राजकारण करत आहे त्या लोकांनी दोन हाथ लांब रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🚩
@papukamble1222
@papukamble1222 Месяц назад
50 खोके वाले या मध्ये मेन रोल मध्ये दिसणार का आता 😂😂
@vikrantshelar524
@vikrantshelar524 Месяц назад
Ho disnaar na container madhye te pan truck sakat shillak sena
@statusofgod6671
@statusofgod6671 Месяц назад
आनंद दिघे साहेबांना वंदन करून 🙏मतदान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩यांनाच करणार कारण गद्दारांना माफी नाही
@rajakaunder8042
@rajakaunder8042 Месяц назад
First time in my life comment on you tube only for Anand dighe Saheb...Tumi jivant hai amcha Manath..Jai Maharashtra 🔱🔱🔱🕉️🚩🚩🚩🚩🚩
@aniketsalpe7115
@aniketsalpe7115 Месяц назад
जसं वंदनीय धर्मवीर दिघे साहेब आपल्या सर्वांसाठी आहेत.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारा कडवट शिवसैनिक आम्हाला पाहायला मिळला .दिघे साहेबांप्रमाने ज्याला ज्या भाषेत कळते तीच भाषेत खणखणीत उत्तर देणारा जिल्हाप्रमुख अनिल जगताप....आमच्या कायम पाठिशी आहेत. धर्मवीर 2 या चित्रपटासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐 धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मनापासून अभिवादन.🙏🏻🙏🏻
@Ajay-pm6vm
@Ajay-pm6vm Месяц назад
1 numberr trailer.. asa trailer ya aadhi kadhi pahila navta..ekdam jabardast
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Месяц назад
मोतीलाल शर्मा. डायरेक्टर ने एक सपना मधे सीन ठेवायला पाईजे होता. गददारी केली मनुन तुडवलेला दिघे साहेबा नी. सिनेमा आजुन हिट होईल.
@swapnilhande6475
@swapnilhande6475 Месяц назад
सगळ्या काल्पनिक गोष्टी भरल्या आहेत यात..
@shivanandhanwate3933
@shivanandhanwate3933 13 дней назад
धर्मवीर सीनेमा पाहील्या नंतर कळाले की महाराष्ट्रा च्या राजकारणामध्ये आतापर्यंत असा एकचं मानुस होता जो निस्वार्थ जनतेची निर्मळ मनाने सेवा करायचा तो माणूस धर्मवीर आनंद दीघे 🙏
@indianfirasti
@indianfirasti Месяц назад
अफजल्याचं धडगं हटवलं ही गोष्ट साधी नाही... महाराष्ट्राचे लाडके , हिंदुत्ववादी श्री एकनाथराव संभाजीराव शिंदे 🙏🏻🚩 खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@dhokebaaz2614
@dhokebaaz2614 Месяц назад
हा ट्रेलर बघून एक सिनेमा आठवला अशी ही बनवाबनवी, 😂
@user-kb7hc3rg4c
@user-kb7hc3rg4c Месяц назад
1 saheb dighe saheb Dharmaveer Aanand Dighe saheb ❤❤❤❤ Kattar Hindu 🕉️ Kattar Shivsenik ❤
@rangamodilover9420
@rangamodilover9420 Месяц назад
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच रक्त हे भगवच...🚩
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Месяц назад
स्व आनंद दिघे साहेबांचा आदर कायम परंतु गद्दारची बायको अजमेर शरीफला मिठी मारून आली रक्ताचा रंग हिरवा + भगवा मिश्रच आहे
@RamkrishnaPawar-jb2si
@RamkrishnaPawar-jb2si Месяц назад
महाराष्ट्रत हिंदुत्व टिकवणारे श्री एकनाथजी शिंदे साहेब... धर्मवीर टू सुपरहिट होणार
@kudrat4988
@kudrat4988 Месяц назад
Mat faqt UBT la... Jai Maharashtra...
@ravindrapawar2117
@ravindrapawar2117 Месяц назад
हिंदुत्वच वादळ आलं आहे 🚩जे हिंदू आहेत त्यांना आवडणार पण ज्यांनी धर्मपरिवर्तन केल आहे त्यांना नक्कीच त्रास होणार 😂😂😂🔥
@mangalmurtiphansalkar6910
@mangalmurtiphansalkar6910 Месяц назад
कडक 🔥🚩🔥🚩
@anandthakare_2013
@anandthakare_2013 Месяц назад
देव,देश धर्म यांचा रक्षणकर्ता कला,क्रीडा उत्सव संस्कृतीचा पालनकर्ता सामान्यांच्या दुःखाचा कैवारी वक्ता नसून सुसंवाद साधणारा असा हा #धर्मवीर ❤🥰 ज्यांनी देवाला पाहिले ते संत झाले ज्यांनी साहेबांना पाहिले ते भाग्यवंत झाले ❤🙏 धन्यवाद साहेबांच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल...!!
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
Biopic × Shindepic√
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Месяц назад
​@@Maharashtra_Premijalali 😂
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
@@ashutoshsalunkhe7301 Tari pan Shinde padtoy... Hya chya nantar to itihas jama hoil...
@arjunrawool711
@arjunrawool711 Месяц назад
​@@Maharashtra_Premiजळली कुटुंबिक राजकीय गुलामाची जळली
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
@@arjunrawool711 Tumhi kutumb v contract che gulam aahe... Amhi vicharanchr paik aaho...
@rado-ev5ed
@rado-ev5ed Месяц назад
मराठीतला राजमौली......"प्रवीण तरडे"🚩🚩🚩
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
😂😂
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Месяц назад
Agent Praveen Tarade...
@rohitjadhav946
@rohitjadhav946 Месяц назад
कशाचा राजमोली, तेच 3- 4 ऍक्टर घेयाचे आणी राजकारणासाठी सिनेमा काढायचा
@sushantkhot2381
@sushantkhot2381 Месяц назад
😂😂
@machindramhatre5633
@machindramhatre5633 Месяц назад
Hahahaha 🤣🤣🤣 nice joke.. hya vrun tuzi akkal diste
@saurabhwaghmode3906
@saurabhwaghmode3906 Месяц назад
चित्रपटा वरून राजकारण..... कुठे नेहून टेवला आहे महाराष्ट्र माझा.....
@kunal_jadhav_2405
@kunal_jadhav_2405 Месяц назад
डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा साहेब🙏🏻🥺🔱🔥🚩
@tilakshelke7105
@tilakshelke7105 Месяц назад
Balasaheb Thackeray cha 2nd part ajun paryant. Aala nahi मात्र. धर्मवीर आणून... Swtach promotion kartoy.... एकनाथ शिंदे....
@user-kb7hc3rg4c
@user-kb7hc3rg4c Месяц назад
1:40 Whatta a dialogue ❤
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy Месяц назад
प्रवीण तरडे सर आणि प्रसाद ओक,❤❤😢😢😢काय बोलायचं यार.काय सिनेमा बनवलाय❤❤❤❤
@happytime315
@happytime315 Месяц назад
महाभारतात कृष्णाने सांगितलेला हा श्लोक म्हणजे "अहिंसा परमो धर्मः धर्म हिंस तैव च" होय. हे जर बोलक्या भाषेत सांगायचे झाले तर अहिंसा हा सर्वात सुंदर आणि महान धर्म आहे. धर्माच्या, म्हणजे मानवतेच्या, निसर्गाच्या रक्षणासाठी केलेली हिंसा हिंसाचाराच्या श्रेणीत येत नाही. महाभारतात हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता, म्हणून तेव्हा म्हटल्याप्रमाणे "धर्म" या शब्दाचा अर्थ आजच्या "धर्म" शी जोडणे आणि तुलना करणे चुकीचे आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
@YNEditzsquare
@YNEditzsquare Месяц назад
गद्दरणा माफी नाही. धर्मवीर आनंद दिये
@NikhchansGaming
@NikhchansGaming Месяц назад
गद्दारी म्हणजे काँग्रेससोबत जाणं - धर्मवीर आनंद दिघे
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx Месяц назад
हिंदुत्वाशी गद्दारी करणार्‍यांना क्षमा नाही 🚩🚩🚩
@indianfirasti
@indianfirasti Месяц назад
खानग्रेसशी धुनी धुणारे गद्दारच🙏🏻🚩🚩🚩
@aamchianganwadi4332
@aamchianganwadi4332 Месяц назад
​@@Swayam-lp6lxmehbooba Mufti sobt satta sthapn krnaryana mafi nahi
@user-gg7px3ki9i
@user-gg7px3ki9i Месяц назад
Shinde la madi nhi kai divas aale propganda sathi picture kadav lgtoy
@papukamble1222
@papukamble1222 Месяц назад
कार्यकर्त्यांना एक विनंती चित्रपट बघताना साहेब त्याच पक्षात आहेत का याची खात्री करावे 😂😂
@atharvshinde18
@atharvshinde18 Месяц назад
Ha movie nasun prachar ahee
@saneshkamblevlogs7851
@saneshkamblevlogs7851 Месяц назад
खरच सगळ्यांनी हा सिनेमा पाहायला हवा , निदान डोळे तरी उघडतील❤
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar Месяц назад
स्व. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन चालणारे कोणीही असोत, खरे शिवसैनिक त्यांनाच साथ देतील.🚩💯🙏
@sidr7099
@sidr7099 Месяц назад
Jya दिवशी सभागृह मध्ये शिंदे बोलला ना की फडणवीस रोज वेष बदलून मला भेटायला यायचे तेव्हाच ठरलेलं यांचं बंड
@ketantijare2187
@ketantijare2187 Месяц назад
Kadhi?
@Zomster123
@Zomster123 Месяц назад
@@ketantijare2187 🤣🤣🤣🤣
@rajurastogi18
@rajurastogi18 Месяц назад
महाराष्ट्र हुशार आहे सगळ्यांची नाटके ओळखतो😂
@sandeshtajane5530
@sandeshtajane5530 Месяц назад
एक नंबरं, बघावा लागणारे नक्कीच 🚩🚩
@vishalmetkari5900
@vishalmetkari5900 Месяц назад
Gpre
@ketantijare2187
@ketantijare2187 Месяц назад
​​@@vishalmetkari5900 tu re
@bapugawade4376
@bapugawade4376 4 дня назад
महाराष्ट्र मधे एक दाढीवाला बेसावध होता पण तो दुसऱ्या दाढीवाला सावध करून गेला best dialogue 🚩🚩🚩
@ShivamSonkar
@ShivamSonkar Месяц назад
Hindu Hindutv, Conversion ke upar Dharamveer 2 🚩💯💯 JAI SHREE RAM 🚩
@atharvshinde18
@atharvshinde18 Месяц назад
1:50 असं काही झालंच नाहीं प्रचार करतायत, मी काय शिवसानिक नाहीं पण मी एका भारतीय च्या नाझरे न बोलतोय, दिघेना advertisment product नका करू प्लिज.
@ketantijare2187
@ketantijare2187 Месяц назад
याचे अर्थ हिंदुत्व के सर्वात मोठे आहे.. ठाकरे , दिघे पेक्षाही..🚩🔥 दुसऱ्यांच्या नावावर जगण्यापेक्षा हिंदुत्व साठी जगावे
@kishorvare8781
@kishorvare8781 Месяц назад
विकला तो भगवा रंग .... बरोबर आहे
@sohamtandel13
@sohamtandel13 Месяц назад
Its totally a publicity stunt before the elections, ya adhicha bhag pan paksha badalnyachya adhich release kelela😂😂
@ketankulkarni7938
@ketankulkarni7938 Месяц назад
Sahi pakde! 😂
@South_Movie_corner
@South_Movie_corner Месяц назад
अंगावर काटा आला खरा हिंदू चित्रपट बघितल्या शिवाय राहूच शकत नाही 🚩🚩
@hemantdhamale207
@hemantdhamale207 Месяц назад
Prasad oak siraani dighe sahebana punha jivant kelay tyancha abhinayatun hats off sir🔥🔥💯
@SamarthDeshpande-t6r
@SamarthDeshpande-t6r Месяц назад
First day first show tickets book 🧡🧡🧡🧡
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 Месяц назад
Jai bhavani jai Shivrai jai Balasaheb jai Dighe saheb 🙏🏻🇮🇳🕉️🚩⚔️🏹
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 20 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28