पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे प्राचीन ढोकेश्वर महादेव मंदिर आहे. काळ्या पाषाणाच्या गुहेत असणारे हे ६व्या शतकात निर्माण करण्यात आलेले शिवालय आहे. येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दुरदुरून भाविक येतात. या गुहेत तांडव नृत्य अवतारातील शंकर, गणेश व द्वारपाल यांची शिल्पे आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठा उत्सव असतो.
#ILoveNagar #Ahmednagar #Mahashivratri
10 окт 2024