Тёмный

Dhule LokSabha मध्ये ५ विधानसभेत आघाडी पण BJP चे Bhamre हरले, कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव कशा जिंकल्या? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 234 тыс.
50% 1

#BolBhidu #DhuleLoksabha #DhuleLoksabhaResult
मराठा आरक्षण, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत झालेली चूक आणि संविधान बदलाचं नरेटीव्ह ही लोकसभेत महायुतीच्या पराभवाची मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पण भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत काही जागांवरच्या पराभवाचं पॉलिटीकल अर्थमॅटीक देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. महाविकास आघाडीला मराठी माणसांच्या नाही तर एका विशिष्ट समाजाच्या मतांमुळं काही जागांवर लीड मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. या जागांमध्ये फडणवीसांनी विशेष उल्लेख केला तो धुळ्याच्या जागेचा. धुळे लोकसभेतल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड मिळालं होतं. पण मालेगाव मध्य या एका मतदारसंघातून मिळालेल्या लीडमुळं धुळ्यातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव निवडून आल्या.
मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून जवळपास दोन लाखांचं लीड मिळाल्यामुळं धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी झाल्या. म्हणूनच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांच्या विजयापेक्षा सुभाष भामरेंच्या पराभवाची जास्त चर्चा होतेय. याच चर्चांमागची नेमकी कारणं काय, धुळ्यात या एका मतदारसंघातून काँग्रेसला लीड कसं मिळालं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 647   
@NamdevDasalkar
@NamdevDasalkar 2 месяца назад
मुस्लिम 🤝 मराठा एक मराठा लाख मराठा
@sheikhmohsin6392
@sheikhmohsin6392 2 месяца назад
Muslim reservation?
@VikSaw11
@VikSaw11 2 месяца назад
संभाजी महाराज यांचा मृत्यू मराठे विसरले वाटते. तुकडे तुकडे करून मारले होते मुसलमानांनी
@yashfarate4113
@yashfarate4113 2 месяца назад
Sach
@yashshirsath1415
@yashshirsath1415 2 месяца назад
Tuzi bahin deun de mag musalmanala😂
@bodhraj7043
@bodhraj7043 2 месяца назад
मुस्लिम systmatic मतदान करतात... बंगाल मध्ये 1990 पासुन मुस्लिम मतदारांची निवड असलेले कॉंग्रेस चा adhiranjan चौधरी आता हरले....कारण समोर युसुफ पठाण होता..
@indian62353
@indian62353 2 месяца назад
युसुफ पठाण आपल्या देशासाठी खेळलाय
@iamas1825
@iamas1825 2 месяца назад
Zatya tyach ranjan la 5 Vela nivdun dilay..tyala manav bas ki aata..😂
@Pravin1986PJ
@Pravin1986PJ 2 месяца назад
1 flop cricketer sodala tar dusar kahi olakh nahi tyachi
@saagar2913
@saagar2913 4 дня назад
aas asel...tr tyanche 140 mla pahije
@Rohit-ry9dy
@Rohit-ry9dy 2 месяца назад
मागच्या वेळेस ची जी हिंदू मत भाजप ला होती ती काँग्रेस ला मिळाली
@ramm.9308
@ramm.9308 2 месяца назад
हिंदूची मते जितकी होती तितकीच रहली. मुस्लिम मत Consolidate झाले
@Dk-uh4no
@Dk-uh4no 2 месяца назад
5 matadar sangat 190000 chi lead eka matadar sangane 100% ek tarfi matadan karun sampavla.. hyala veto mhantat.. aaj jaati saati ladnara dalit maratha Udya aplya bayka pori hyanchya kadun vachvayla ladel!!
@Rohit-ry9dy
@Rohit-ry9dy 2 месяца назад
हिंदु मत कमी झाली , हिंदू मुलं बेरोजगार आहेत
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 месяца назад
​@@ramm.9308naahi Muslim BJP la Vote navhate karanaar ek tar MIM naahitar congress Naahi tar ghari basnaar
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 месяца назад
Vidisha madhun BJP la 8 lakh che lead bhetale mhanun congress ne aarop karawe kay ?
@sohailesaf6673
@sohailesaf6673 2 месяца назад
त्यांचे नेते मुस्लिम समाजाबद्दल वाटेल ते बोलणार आणि मग अपेक्षा करणार की तत्याना मत देणार
@lordvasily382
@lordvasily382 2 месяца назад
Nahi bolle tari muslim bjp la vote det nastat
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
हो जस तुमचे लोक मराठीबद्दल बोलता काय अपेक्षा करणार अजून 😂
@roshu217
@roshu217 2 месяца назад
मुस्लिम एका टाईमला नोटा दाबतील पण बीजेपीला वोट नाही देणार
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 месяца назад
तुम्ही UCC ला घाबरले
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 2 месяца назад
Tumche mat tumchya jvd theva..phije pn nhi😊..
@shahatik2517
@shahatik2517 2 месяца назад
डॉ सुभाष भमरेनी १० वर्षात काम काय केले ? ते आधी संगा
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
Kahich kaam nahi kela
@starwar241
@starwar241 2 месяца назад
फक्त मुसलीमान यांचे नव्हे तर हिंदूंचे पण भरपूर मते मिळालेले आहेत ... हिंदू-मुस्लीम एकतर्फी महाविकास आघाडीच्या बाजूने पडल्यावरच महाविकास आघाडीच्या विजय झालेला आहे
@farooqueshaikh8608
@farooqueshaikh8608 2 месяца назад
💯👌🏼
@aki-un8jw
@aki-un8jw 2 месяца назад
😂😂
@shreyastalele1970
@shreyastalele1970 2 месяца назад
Stats dist nahi ka tula? Main lead kashamule milali tr
@indian62353
@indian62353 2 месяца назад
बरोबर
@minajofficial4083
@minajofficial4083 2 месяца назад
Tmc चा उमेदवार होता तो. Congeess ची ताकत नाही बंगाल मधे एड्या
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 месяца назад
हिंदू दलीत मुस्लिम तिघांनी मत दिले म्हणून शोभा ताई आलाय . एकता चे फळ
@indian62353
@indian62353 2 месяца назад
बरोबर💯
@CaptainPatil
@CaptainPatil 2 месяца назад
शिया सुन्नी खटिक कुरैशी
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 месяца назад
राजस्थान में मोदी साहब ने मंगलसूत्र वाला भाषण किया वह भाषण पूरे भारत में वायरल हुआ और मुस्लिम समाज एक प्लेटफार्म पर आ गया सही बात सही बात गवाह है अक्सर उस्मान से थाने महाराष्ट्र
@actively-passive7119
@actively-passive7119 2 месяца назад
*From this 2024 Election सीखना चाहिए__A,ओवैसी हैदराबाद मुस्लिम वोटिंग पैटर्न का प्रमुख उदाहरण है। जहां सिर्फ एक पार्टी नहीं. एक खानदान 30 साल से जीत रहा है। (60% मुस्लिम आबादी में बैठे इस व्यक्ति के लिए कोई सत्ता विरोधी लहर नहीं है) यहां तक ​​कि कांग्रेस जैसी तथाकथित धर्मनिरपेक्ष पार्टी भी प्रवेश नहीं कर सकती। मुसलमान केवल मुस्लिम उम्मीदवार को वोट देता है। और मुस्लिम केवल वहीं वोट. कर्ता hai, जहां भाजपा विरोधी दल/उम्मीदवार । यह मुस्लिम मानसिकता है...आप उनके लिए काम करें या नहीं। वे आम तौर पर भाजपा-विरोधी गठबंधन को अधिकतम वोट नही देते हैं। अब आप यह भी जज कर सकते हैं कि मुस्लिम (B)उथव ठाकरे शिवसेना के पक्ष में थे। हिंदुओं को एक समय में आरक्षण, खटखट पैसा, संविधान परिवर्तन, स्थानीय मुद्दे, कास्ट छत्रप, अर्थव्यवस्था, विदेश नीति, पाकिस्तान नीति जैसे कई बिंदुओं / एजेंडे के साथ विभाजित / विचलित किया जा सकता है। विश्व नीति, आदि &&&आदि &&बहुत सी बातें*
@rajupnjkr
@rajupnjkr 2 месяца назад
गलत नैरेटिव 1952 से मुस्लिम समाज उसी प्रत्याशी को मतदान करता आ रहा है जो rss प्रणित जनसंघ या अब 1985 के बाद भाजपा को मतदान करता आ रहा है। मुस्लिम हर तरफ 100% के करीब मतदान करते आए है। लेकिन 2014 और 2019 दोनो भी बार मोदी विरोधक मोदीजी को रोकने में नाकाम रहे। लेकिन इस बार महाराष्ट्र में जाती में बटे हुए हिंदुओं में सबसे बड़ा गुट या वर्ग मराठा इस जाती में शरद पवार जैसे कद्दावर मराठा नेता ने आरक्षण के बहाने जरांगे पाटिल‌ को सत्ताधारी उकसाया‌ । तो लगभग 90% मराठाओं ने मोदी के खिलाफ मतदान किया। उप्र में यादव ने मुस्लिम के साथ भर भर कर सपा या खानग्रेज को वोट दिया
@RahulShinde-wv8zc
@RahulShinde-wv8zc 2 месяца назад
मालेगाव मध्य मध्ये ९ वर्षा पासून flyover चे काम अर्धवट अवस्थेत आहे ,तसेच रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे, मोठ्या प्रमाणत रस्त्यावर धूळ पाहायला मिळते,drainage ची व्यवस्था करण्यात आली नाही, मालेगांव मध्य मध्ये सुभाष भामरे यांनी लक्ष न दिल्याने त्यांचा पराभव झाला आहे,
@Dk-uh4no
@Dk-uh4no 2 месяца назад
100 takke ektarfa matadan karnarya sapala dudh Kaa pajaycha??
@howdareu135
@howdareu135 2 месяца назад
Mini pakistan .😂😂😂😂
@vipulshirsath8807
@vipulshirsath8807 2 месяца назад
आमदार काय झक्क मारत हे का ?
@farogshaikh6896
@farogshaikh6896 2 месяца назад
Shoba tai muslman ahe ka tumi bolta ahe mini pakistan
@MahakalEdit108.
@MahakalEdit108. 2 месяца назад
शोभा करेल आता पुर्ण😂
@janardankapadi8618
@janardankapadi8618 2 месяца назад
मुस्लिम मराठा एक झाला तर भाजपाला खातेही खोलन अवघड होइल😊
@VikSaw11
@VikSaw11 2 месяца назад
मग मुस्लिम धर्मात जा
@VikSaw11
@VikSaw11 2 месяца назад
तुझ्या सारख्या गद्दार हिंदू ची गरज नाहीये आम्हाला.
@VikSaw11
@VikSaw11 2 месяца назад
संभाजी महाराज यांचा मृत्यू मराठे विसरले वाटते. तुकडे तुकडे करून मारले होते मुसलमानांनी
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
OBC pan ghya mag tar deposit japt hoil...
@atiqueahmed1339
@atiqueahmed1339 2 месяца назад
भाजपच्या वर्तनातून असं वाटतं की फक्त गुजराती लोकं हे हिंदू आहेत, मराठी लोक नाहीत याचा सुद्धा फरक पडलाय.
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसल्याने इतर 5 मतदारसंघातील घटलेल्या मताधिक्यामुळे बाबांचा पराभव झाला
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
ही बाई जशी खूप बोलेल तुला वाटतं आमदार असताना का केलंय नाशिक च सगळ्यांना माहित 😂
@sagarahirrao2601
@sagarahirrao2601 2 месяца назад
बरोबर
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
@@prafullkotwal अगोदरचे पण काही बोलले नाही , मग ही पण नाही बोलली तर काय फरक पडतो 🤣🤣🤣 असो पण निदान शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला चुकीचे तरी म्हणेल .
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 2 месяца назад
सुभाष भामरे च्या ऑफिस मद्ये जाऊन बघा एक दिवस कोणी काही काम होत का त्याच्याकडून पहा बर. पार्ट टाइम राजकारणी म्हणून बसतो फक्त कार्यालय मद्ये. माझ्या सारख्या अश्या कित्येक लोकांना अनुभव आला असेल त्यामुळे सुभाष भामरे कडून कोणालाच कसलीच अपेक्षा नाही.
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 2 месяца назад
आणि मोदींचं 2019 च लोकसभा च भाषण पाहिलं धुळ्यातल तर काँग्रेस ला ह्या वेळेस ला प्रचाराची सुद्धा गरज नाही पडायला पाहिजे असं आहे.
@adityac2001
@adityac2001 2 месяца назад
सरळ सांगा ना मुसलमन एक झाले कारण हिंदू षंढ आहेत. फुकट घर, फुकट राशन,मिळूनही मुसलमान धर्म महत्त्वाचं. हिंदूना जात महत्त्वाचं🚩🚩🚩🚩🚩
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
हिंदूंनीच पाकिस्तानी कांदा आणणाऱ्या हिंदुत्वाचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानी बिर्याणी प्रेमीचा उमेदवार पाडला
@superinvestor4022
@superinvestor4022 2 месяца назад
Murkh aahet hindu😢
@kumardavid1619
@kumardavid1619 2 месяца назад
Hindu and muslim support MVA 😂😂😂😂😂
@Rohit-ry9dy
@Rohit-ry9dy 2 месяца назад
मराठा ताकद दिसली
@Vinayak534
@Vinayak534 2 месяца назад
हिंदु गद्दार आहेत , संभाजी महाराजांना पकडून देणारे ही हिंदु च होते.....
@Only_Movie_Trailers
@Only_Movie_Trailers 2 месяца назад
शिंदखेडा विभागात शोभा ताई बछाव यांनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन दिलेल्या भेटी या मुळे सुद्धा त्यांनी धुळे लोकसभा मध्ये lead केले... तसेच धुळे शहरातून सुद्धा भामरे दादा चे व्होट कमी झालेत... कारण प्रत्येक वेळेस मतदारांकडे केलेले दुर्लक्ष...
@yourwishof.11.11
@yourwishof.11.11 2 месяца назад
Exactly sagla sangitla gela te faqqt Dharma.... Kama ch Vishaye ha Factor consider kela gelach nahi....😂
@Only_Movie_Trailers
@Only_Movie_Trailers 2 месяца назад
@@yourwishof.11.11 Dharm consider kela nasta tr jevdhe aahe tevdhe pn vote milale naste... 😂😂
@durgeshpatil5316
@durgeshpatil5316 2 месяца назад
Kadya sathi Kai Kel bhamreni kapus kavdi mol vikla
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 2 месяца назад
अधीर रंजन चौधरी खूप secular होता.... युसूफ पठाण आला आणि अधीर रंजन पडला..... धडा - इस्लाम बहुसंख्यक झाला तर उद्या एखाद्या अहमद समोर राहुल गांधी पण पडून जाईल......
@thehistoryman1798
@thehistoryman1798 2 месяца назад
Hindu bahul madhun pan hinduch nivdun jatat....
@atharkazi7602
@atharkazi7602 2 месяца назад
Hindu ko 70 saal se jeeta rahe hai isliye Muslim logo ko sarkari Naukri nahi milti hmara khud ka jis din cm banega uss din sab vasul karenge
@makdiman7
@makdiman7 2 месяца назад
bhai as Muslim amaha pahije joh amchya area madhi chagle kaam karnara Hindu /Muslim nahi bhagat amhi
@Imran-vk7td
@Imran-vk7td 2 месяца назад
बहु बहुसंख्य हिंदु मध्ये 1 तरी मुस्लिम निवडून दिलं ka example तरी dhakwa
@indian62353
@indian62353 2 месяца назад
​​@@Imran-vk7tdअब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ
@Nandkishorshamraosonawane
@Nandkishorshamraosonawane 2 месяца назад
मी धुळे लोकसभा मतदारसंघातील आहे प्रॉपर सटाणा शहरातील आहे सटाणा शहरामध्ये वाढती गुंडगिरी ला कारणीभूत फक्त सुभाष भामरे आहेत विशिष्ट लोकांनाच महत्त्व दिले त्यांनी
@vishaltehere6045
@vishaltehere6045 2 месяца назад
हिंदू लोक बिंडोकासारखे मतदान करतात त्यांना मुद्यांची जाण नाही, मंदिर हिंदुत्व वर मतदान करुन अडाणी अंबानी मोठे होत आहेत पण गरीब मध्यम वर्गीय पीळला जातोय शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही नोकऱ्या नाही महागाई वाढतेय , मुस्लिम लोकांचं आभार मानायला पाहिजे त्यांनी योग्य मतदान केलंय…
@prathamesharage
@prathamesharage 2 месяца назад
Muslim he fakt 20% ahet.... Hindu muslim kitihi kela tri te bharatat chaalat nahi
@islamicofficial166
@islamicofficial166 2 месяца назад
मालेगाव मे डॉ सुभास बहामरे की हारने की वजा कोरोना के टाइम बहामरे साहब ने मालेगाव के लोगो के लिया कुछ भी मदद नहीं की और अभी 2023 मे 100 करोड़ की निधि से सिर्फ 30करोड़ मालेगाव सेंट्रल 70करोड़ मालेगाव आउटर को दिया या भी एक वजा थी हारने की और 10साल मे कुछ भी डेवलपमेंट नहीं किया
@ramm.9308
@ramm.9308 2 месяца назад
हिंदूंनो ही गोष्ट नीट ध्यानात ठेवा. एक विशिष्ट समाज सरळ सरळ भाजपा च्याच विरोधात जात आहे.
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 2 месяца назад
चूक कोणाची?
@thetanveer3218
@thetanveer3218 2 месяца назад
तो समाज का गेला विरोधता आत्मचिंतन करण्याची गरज है😂😂😂😂😂बी
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 месяца назад
Aamhi pan BJP virodhat vote kele Aamhi tar Sri विठू माऊली Bhakt 🙏 🚩 aahot 😂😂 Tumhi kon Certificate watanaare Agadi Ayodhya maddhe pan BJP padali
@junaidjunnushikari
@junaidjunnushikari 2 месяца назад
Hey hinduna sangu naka BJP walyanna vichar ki to ka Gela??
@junaidjunnushikari
@junaidjunnushikari 2 месяца назад
Sarv Bhashanat fakt Muslim virodhi bombabomb karaychi, atta sang tu muslimanchya jagewar hotas tar Kay kela hotas aani kunala vote dila astas ??
@rohitpatil7254
@rohitpatil7254 2 месяца назад
मा. खासदार शोभाताई बच्छाव धुळे लोकसभा✨🚨🚘✋🇮🇳
@king-mv3li
@king-mv3li 2 месяца назад
Tuza bapacha photo chan lavla tu dp la shevti tumcha raktach gaddar aahe kadhich nahi sudharnar tumhi 😂😂😂
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 2 месяца назад
भाजपला हे समजत नाही का हिंदूंना एक ठेवायचं पण याचं दुसरच सुरू आहे फक्त मराठा विरोध 😂😂😂
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
भाजपचंगोरगरीबहिंदू , हिंदूशेतकऱ्यांचादुश्मन आहे
@vishnukale3618
@vishnukale3618 2 месяца назад
Obc maratha vad pn bjp ne ch lavlay
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 2 месяца назад
जरा स्पष्ट बोला
@OnlyPayal
@OnlyPayal 2 месяца назад
​@@vishnukale3618 आधी छगन कोणाचा माणूस आहेबते पाहा भाजप छगन विरुद्ध जरांगे पाटील आणि मराठा समाज या वादात फक्त हाथ शेकत होते त्यांना हा वाद विझवायचा नव्हता.... त्यांनी ओबीसी गणित पकडले उर्वरित राज्यात ओबीसी अधिक प्रमाणात असतील महाराष्ट्रात मराठा प्रॉबल्य अधिक् आहे... हे भाजप विसरला गणित चुकलं आणि भाजप सम्पला राज्यातून...😂😂😂
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 2 месяца назад
केंद्रीय राज्य मंत्री असून पण एक काम सांगता येणार नाही चांगल ठोस विशेष केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री म्हणून जे धुळ्या साठी केले असेल सुभाष भामरे ने. हिंदू च्या नावावर किती दिवस मत देणार.
@amolkoli7495
@amolkoli7495 2 месяца назад
ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघवार विजयी पूर्ण तपशील माहिती चा व्हिडिओ बनवा आपल्याला विनंती आहे🙏
@chougalenaeem
@chougalenaeem 2 месяца назад
मराठा मुस्लिम एकत्र आल्याने महाविकास आघाडी महाराष्ट्रात बाजी मारली
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
2014/2019 च्या तुलनेत मालेगाव मध्य मध्ये फारसा फरक नाही पण , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निष्क्रियतेमुळे इतर 5 मतदारसंघातील घटलेलं मताधिक्यामुळे बाबांचा पराभव झाला.
@Dk-uh4no
@Dk-uh4no 2 месяца назад
5 matadar sangat 190000 chi lead eka matadar sangane 100% ek tarfi matadan karun sampavla.. hyala veto mhantat aaj jaati saati ladnara dalit maratha Udya aplya bayka pori hyachyq kadun vachvayla ladel!!
@बाबूभैया98
@बाबूभैया98 2 месяца назад
कोण बाबा कुणाचे बाबा काय बोलतोस तू तुझे वडील आहे काय ते 😢
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
@@बाबूभैया98 इथे कोणत्या बाबाचा विषय चालू आहे, आणि माझेवडिलनाहीतरतुझ्याilaझवnaरआहेत
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 месяца назад
@@Dk-uh4no पाकिस्तानी कांदा आणणारे कोणता धर्म वाचवत आहेत
@atharkazi7602
@atharkazi7602 2 месяца назад
Sirf malegaon se hi gand phati padi hai aage bohot kuch bhakhi hai😂😂😂
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 2 месяца назад
दोघेही हिंदु आहेत. कोणीही आले तरी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात 48 खासदार हिंदु आहेत. यापेक्षा अजून काय पाहिजे. भाजपला फक्त त्यांच्या बाजूने बोलणारा हिंदु पाहिजे.
@Invinciblewarrior3
@Invinciblewarrior3 2 месяца назад
Muslim samaj hushar ahe 💯
@sagarahirrao2601
@sagarahirrao2601 2 месяца назад
हिंदू नी पण मत दिली आहे काँग्रेस ला... शेतकरी कडे भाजपा ने दूर लक्ष केले
@howdareu135
@howdareu135 2 месяца назад
Congress chya rajyat sonyachya Tatat jevat hote 😂😂😂😂
@sagarahirrao2601
@sagarahirrao2601 2 месяца назад
@@howdareu135 सोन्याचा ताट नव्हता.... नौटंकी बाज PM नव्हते... जूमला नव्हता
@indian62353
@indian62353 2 месяца назад
​@@howdareu135तेव्हा आत्ताच्या एवढी महागाई तरी नव्हती. त्यामुळे शेतकरी खरंच सुखात होता. तुझ्या आजोबांना विचार.
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 2 месяца назад
हिंदू- मुस्लिम भाई भाई जय महाराष्ट्र जय शिवराय
@ayoubkhan2822
@ayoubkhan2822 2 месяца назад
Muslim Maratha successful jarange faqter purn Maharashtra ok 👌👌
@maheshkaginkar6497
@maheshkaginkar6497 2 месяца назад
तात्पर्य - एकीचे बळ मुस्लिम समाज दाखवू शकतो पण बहुसंख्य असून हिंदू कधीच एक होऊ शकत नाहीत 🥺🥺🥺
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 2 месяца назад
गेल्या दोन निवडणुकात भाजप ने हिंदूंना गृहीत धरलं होतं त्याचेच हे परिणाम आहेत. तुम्हाला विकासाची कामं करायला निवडून दिलय. हिंदू मुस्लिम हा जातीयवाद करायला नाही. हे भाजप नेत्यांच्या कधी लक्षात येणार आहे?
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 2 месяца назад
​@@rajendrapatil8723koncha jatiyvad kela bjp ne muslim sobat
@hurhindpathan.2603
@hurhindpathan.2603 2 месяца назад
बच्छाव ह्या हिंदू आहेत
@Ganeshpgopale
@Ganeshpgopale 2 месяца назад
​@@sandy-hd5ubBJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही.. ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे ..
@indian62353
@indian62353 2 месяца назад
​@@sandy-hd5ubमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@sagarahirrao2601
@sagarahirrao2601 2 месяца назад
योगी ची सभा मुळे भाजपा चा पराभव झाला
@vigoking7013
@vigoking7013 2 месяца назад
😅😅😅Khara aahe😂😂,
@abs.creations4162
@abs.creations4162 2 месяца назад
मौलाना आशीर्वाद 🤣🤣
@asefshaikh8410
@asefshaikh8410 2 месяца назад
Maulana Ashirwada Shiwaye Bhartat Kontich Seat Yawo Shakat Naahi 😊Aahet Phakt 18.40/ Takke 😊
@Misktw
@Misktw 2 месяца назад
​​@@asefshaikh8410तुझा बाप हिंदु नी मोदीला 2 वेळा बहुमत दिले.पुढच्या वेळ योगी ला बहुमत देऊ.. तुमच्या खुटा ठोकायला.
@factically4972
@factically4972 2 месяца назад
​@@asefshaikh8410 mg bjp chya 240 kashya alya 😂😂😂 ala motha allacha bulla chusayla
@coronawarrior5590
@coronawarrior5590 2 месяца назад
भक्ताची अम्मा बघा कोणाचा आशीर्वाद घेत आहे ru-vid.comZOewzMQsmj4?si=nb_G8DsP2RZu5d5W
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
Je pan aahe pan shobha bachchav changli aahe
@mudabbirmunaf6953
@mudabbirmunaf6953 2 месяца назад
3:48 मालेगाव चे आमदार अब्दुल खालिक नाही मालेगावचे विद्यमान आमदार मुफ्ती ईस्माइल कास्मी आहेत.... 3:48
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 месяца назад
मुस्लिम लोकांचे आभार संविधान विषयी जागृत आहेत
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj 2 месяца назад
Big bull ka asali naam hai ABDUL .
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 месяца назад
@@TukaramChate-uq1yj अयोध्या मध्ये किती अब्दुल होते भाउ? हारले ना तिथे🤣
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 месяца назад
@@TukaramChate-uq1yj जय श्री राम कट्टर आहे पण भाजपा नाही
@vipulshirsath8807
@vipulshirsath8807 2 месяца назад
हीच हिंदूंची नसलेली ऐकी एक दिवस सर्वांना महाग पडेन..
@indian62353
@indian62353 2 месяца назад
हिंदूत्वाचा ठेका काय फक्त बीजेपीनेच घेतलाय का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@user-os2ox3hy4x
@user-os2ox3hy4x 2 месяца назад
अयोध्या भी हार गए😂
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u 2 месяца назад
असच मुंबई मध्ये पण बोलणार का टरबुज गुजराती लोकांनी पण एकगठा मतदान केलं भाजपला
@indian62353
@indian62353 2 месяца назад
तेच की🤦‍♂️
@prasad............9999
@prasad............9999 2 месяца назад
मी धुळेचा कॉँग्रेस कार्यकर्ता मी हिंदू आहे, बाकीचा 5 मतदान संघ मध्ये bhamare ला मतदान कमी मिळाले 2019 चा तुलनेत bhamare 2019 2,30,000, मातांनी निवडले होते... हिंदूनि पण मत दिले नाही...
@Santosh-rs2dv
@Santosh-rs2dv 2 месяца назад
तुला लाज वाटत नाही तु काँग्रेसी हिंदू आहेस 😢😢😢😢😢
@roshu217
@roshu217 2 месяца назад
मुस्लिमांच्या १० वर्षाचया मुलाला पण माहिती आहे कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही
@TheDarkSecrets95
@TheDarkSecrets95 2 месяца назад
Malegaon madhye kon ahet he sangaychi garaj nhiye ata marathyana mhan udvun ghya tchyavr tyana
@vishnuekkar
@vishnuekkar 2 месяца назад
Already tumchyavr sodlet udyala 😂😂
@king-mv3li
@king-mv3li 2 месяца назад
​​@@vishnuekkarvakti tr tumchi aai tyanchya khali😂😂.
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 месяца назад
बाकी ४७ जागा काय सगळीकडे तेच झालं का....टरबुजला त्याचा ह्याच अती शहाणपणा घात करतो
@tusdhu
@tusdhu 2 месяца назад
Ho..
@villegelife-12-8-16
@villegelife-12-8-16 2 месяца назад
मालेगाव मधे मुस्लिम लोक जास्त आहे मुस्लिम लोक एकजूट असतात अने आपले हिंदू एकजूट नाही ना......
@iamproudofyouIndian
@iamproudofyouIndian 2 месяца назад
जिंकणारा विजय उमेदवार काय मुस्लिम आहे का
@prajwal_kh
@prajwal_kh 2 месяца назад
​@@iamproudofyouIndianकाँग्रेस कोण आहे मग
@iamproudofyouIndian
@iamproudofyouIndian 2 месяца назад
@@prajwal_kh तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्याला आम्ही काय करणार
@prajwal_kh
@prajwal_kh 2 месяца назад
@@iamproudofyouIndian काँग्रेस च्या पॉलिसी कुणासाठी जास्त फायद्याच्या असतात ते माहीत करून घ्या. उदा. कर्नाटक मग कळेल कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे
@coronawarrior5590
@coronawarrior5590 2 месяца назад
मग हिन्दू एकजूट होऊनच नकली हिन्दू भाजपा ला बाहेरचा रस्ता दाखवला... आणि दुसरी गोष्ट 2014 पासून चा हिन्दू नि सनातनी हिंदूंना सर्टिफिकेट वाटू नये....
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 месяца назад
तसे पाहू जाता 5 विधानसभा मतदारसंघात आघाडी असली तरी ती आधीच्या तुलनेत कमी झाली आहे। तर मालेगाव मध्य हा मुस्लिमबहुल मतदार संघ आहे त्याला तुम्ही आम्ही काय करणार? तसे पाहू जाता मुस्लिम समाजात वजन भामरे यांचे आहे।पण सदोदित मालेगाव मतदार संघात हिंदू धार्मिक कार्यक्रम,योगी यांची सभा याने मुस्लिम मतदान फिरले।
@manojkhairnar3597
@manojkhairnar3597 2 месяца назад
मुस्लिमांनी घरे राशन दवाखाना आर्थिक मदत सर्व बरोबर घेतले,पण फतवा निघाला मुस्लिमांनी धर्माकडे पाहून मतदान केले कितीही विकास करा, मदत करा ते धर्माला मतदान करणार इंदौर लोकसभा मतदारसंघ चे ही उदाहरण समोर आहे
@MudassirKhan-pp4gn
@MudassirKhan-pp4gn 2 месяца назад
Abe Congress wali candidate bhi hindu salo bjp ka hindu hindu dusri party ka hindu bhi muslim
@Ganeshpgopale
@Ganeshpgopale 2 месяца назад
BJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही.. ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे .. काही भक्त अजून तिथेच अडकलेत .. धर्म धर्म .. BJP म्हणजे हिंदू नाही .. मग का कमी झाल्या जागा .. याच आकलन केले पाहिजे ..
@gamerplyer8738
@gamerplyer8738 2 месяца назад
मोदी काय घरातुन देतो का
@samirpathan6256
@samirpathan6256 2 месяца назад
याला म्हणतात ठरवून करेक्ट कार्यक्रम करणे😅
@ajjum6121
@ajjum6121 2 месяца назад
Bhamre ne corona madhe pn malegaon chya lokkana tras dila hota and development pn kele nhi malegaon madhe
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
काल ही शोभा मौलवी च्या पाया पडायला गेलीं अजून काय पाहिजे 😂
@crazyalt3540
@crazyalt3540 2 месяца назад
अभिनंदन
@jagantayade8204
@jagantayade8204 2 месяца назад
chup re andha bhakta
@sunitanalawade5028
@sunitanalawade5028 2 месяца назад
Abhinandan
@vasimpathan7034
@vasimpathan7034 2 месяца назад
Tuzi aai astiti tya thikani tar lok hi asech mhatale aste😂😂😂😂😂
@adimkala
@adimkala 2 месяца назад
दादा इतकी जळजळ बरोबर नाहीं 😂😂😂😂
@crazyalt3540
@crazyalt3540 2 месяца назад
त्यामुळे मुस्लिमांना विरोध करणाऱ्यांनी मुस्लिम च विचार करायला हवा.....मुस्लिम मत निर्णायक ठरतं आहे.
@aki-un8jw
@aki-un8jw 2 месяца назад
😂😂
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 2 месяца назад
काँग्रेस पक्षाला जनतेने प्रचंड मताधिक्याने बछाव यांना निवडून दिले .सर्व सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या असल्यामुळे सर्व धर्मीय त्यांना चांगल्या प्रकारे विजयश्री खेचून आणली. जय महा विकास आघाडी.जय काँग्रेस . जय महाराष्ट्र.
@ramm.9308
@ramm.9308 2 месяца назад
हिंदू मतांचे झालेले विभाजन आणि मुसलमानी ठरवून केलेले मतदान. यानंतर भाजपने जिसका साथ ऊसिका का विकास हे सूत्र राबवायला पाहिजे😢
@devangpatel4461
@devangpatel4461 2 месяца назад
Yeah I agreed
@indian62353
@indian62353 2 месяца назад
हिंदूत्वाचा ठेका काय फक्त बीजेपीनेच घेतलाय का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@hafizAdnan4232
@hafizAdnan4232 2 месяца назад
Name of MLA of Malegaon central is not abdul khalique i.e. Mufti Mohammad Ismail Qasmi
@indian6026
@indian6026 2 месяца назад
Maratha+ Muslim= everything possible
@user-ke7ks5le2h
@user-ke7ks5le2h 2 месяца назад
कायम कायम जातीच राजकारण फार चालत नाही . फडणवीस साहेब. विकासाचा बोला. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या सोयाबीनला 43 रुपये भाव देऊन प्रत्येक शेतकऱ्याचे दोन-दोन लाखाचे नुकसान झाले. यावर बोला फडणवीस साहेब.
@indiandesitech6139
@indiandesitech6139 2 месяца назад
तुम्ही पण मुस्लिम समाज ला सोबत घेऊन चला मुस्लिम समाज तुमच्या सोबत असेल साहेब कोणत्या ही एका विशिष्ट राजकीय पक्षांच् मुस्लिम समाज गुलाम नाही लोकं हुशार झाले साहेब😢😢😢😢 😂😂😂😂😂😂😂😂😂
@ankitislive4040
@ankitislive4040 2 месяца назад
power of constitution 🔥
@india3572
@india3572 2 месяца назад
Power of appeasement
@nitinmatale
@nitinmatale 2 месяца назад
मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम यांच्या पराभवाबद्दल पण एक व्हिडिओ बनवा
@pramodpohare9154
@pramodpohare9154 2 месяца назад
हिंदू मतदान करायला निघालाच नाही, अन् मुस्लिम समाज भा. ज. प. विरोधी असल्याने भाजप हरल.
@sssss4534
@sssss4534 2 месяца назад
फक्त हिंदू-मुस्लिम आणि जातिवाद मंदिर मस्जिद करून देशाचे कुठल्याच बल होत नाही अंध बघताना
@king-mv3li
@king-mv3li 2 месяца назад
​@@sssss4534are andh namazi deshachi devlopment hot nasti tar bhartachi GDP 4 number vr tuza aai ne dhanda karun pohochavli ka 😂😂😂
@atharkazi7602
@atharkazi7602 2 месяца назад
Hindu samaj bhi Hindu virodhi hai jo congress ko vote nahi karta
@thehiddentruth92
@thehiddentruth92 2 месяца назад
आपल्या च लोकांना एकीचे महत्व कळले नाही हे दुर्दैव... शोभा ताईंना ही मते नेहमीच मिळत राहील याची शाश्वती नाही...
@dhanrajjadhav4561
@dhanrajjadhav4561 2 месяца назад
दादा भाजपने दुसरा उमेदवार दिला असता तर नक्की 1लाख च्या लिडणे जिकले असते...2 वेळेस खासदार राहून काम शून्य ... मग काय खाऊ आहे का परत निवडून यायला...
@chinmayee1091
@chinmayee1091 2 месяца назад
असले खासदार फक्त मोदी फ़ेक्टर मुळे 1st or 2nd टाइम निवडून आले, 2nd ओर 3rd टाइम सुद्धा मोदीन वर डिपेंड रहले आणि जनतेने यान पाडला, काम काही करायचे नाही
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 2 месяца назад
धर्म जात पात कराल तर असेच होईल सगळे भारतीय आहोत हे लक्षात ठेवा
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 месяца назад
मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यात आपण कमी पडलो त्या समाजाला कोणत्या पक्षाला मतदान करायचं याचा पूर्ण अधिकार आहे किंवा त्या प्रकारची एकजूट मतदान करताना यापुढे हिंदू मतदारांनी दाखवावी
@Ganeshpgopale
@Ganeshpgopale 2 месяца назад
BJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही.. ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे ..
@dnyaneshwarugalmugale7915
@dnyaneshwarugalmugale7915 2 месяца назад
Right 👍
@indian62353
@indian62353 2 месяца назад
बरोबर👍💯
@neekk9462
@neekk9462 2 месяца назад
हळू हळू bjp सत्तेतुन जाणार ।। सुरवात कोल्हापुरी - महाराष्ट्र
@subhashyelave
@subhashyelave 2 месяца назад
आप्पासाहेब नामदेव येळवे भारतीय जवान किसान पार्टी
@sayyedjaveed7670
@sayyedjaveed7670 2 месяца назад
बाबानी 10 वर्षात मलेगवात एक पण विकासकाम केला असेल तर दाखवा ..फ़क्त मत पाहिजे
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 2 месяца назад
आयोध्या मध्ये काय झालं तिथं कस काय सायकल आली 🎉🎉🎉
@prakashchaudhari1620
@prakashchaudhari1620 2 месяца назад
😂😂😂
@indian62353
@indian62353 2 месяца назад
😂😂
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 5 дней назад
लोकशाही ला घातक आहे, जाग व्हा. 🚩🚩🚩🚩🚩
@vitthalghule5111
@vitthalghule5111 2 месяца назад
पराभव मान्य करने यांची मानसिकताच नाही !
@saroshkhan9919
@saroshkhan9919 2 месяца назад
आमचा मतांची गरज नाही त्यांना , मग का द्यायचा?
@Pmmvy
@Pmmvy 2 месяца назад
Baila mullyancha changla ashirvaad milala, aata 5 varsh tyanchach bhala karnar, hindu basa bomblat😢
@shailendra1002
@shailendra1002 2 месяца назад
Rahul Gandhi next PM of democracy 🎉🎉🎉🎉
@jagdishsonje516
@jagdishsonje516 2 месяца назад
धुळे शहराने देखील नाकारले आहे.शहराची अवस्था अतिशय बिकट आहे.एक चांगला रस्ता नाही ,रोजगार नाही. मागील दहा वर्षात विशेष नोंदणी करावे असे काही नाही.
@yuvadope4255
@yuvadope4255 2 месяца назад
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा केवळ 3,831 मतांनी पराभव झाला मालेगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला 1,98,869 तर भाजपला 4,542 मते मिळाली. इतर 5 विधानसभा क्षेत्रात. भाजपची आघाडी 1,90,496 आहे.
@user-sw8zj4tk3k
@user-sw8zj4tk3k 2 месяца назад
हिंदु नी पूर्ण वोट केले असते तर dr साहेब 100 टक्के निवडले असते आणि गुजरात चे शिंदखेडा तालुक्यात मतदान जर आणले असते dr 1000 टक्के निवडून आले असते
@IsmailPathan-ll9hx
@IsmailPathan-ll9hx 2 месяца назад
Maratha Muslim Ekta zindabad❤❤❤
@manojsdeore1981
@manojsdeore1981 2 месяца назад
योगी सभा मुले पराभव झाला
@MMMfacts2.
@MMMfacts2. 2 месяца назад
Eka Vishishth Samaja mulech Congress V BJP jinkat aahe .ek Party Namaskar karun v dusari party Tiraskar karun.jar BJP var MUSLIM ,Babri ,Pakistan ya shabdavar ban anle tar ,Panchayat che election hi jinkta yenar nahi.
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 2 месяца назад
बच्चाव यांना पडलेली मते 583889 ऐवढी आहेत माले गावातील 198000 लिड वजा केले तर 383000 मते हिंदुची पडली हे देवेंद्र ला दिसत नाही काय? ऐका विशिष्ट समाजा बरोबर सामान्य हिंदुंची आणि जनतेने ही शोभा.बच्चाव यांना मतदान केले आहे. भाजपाला काम न करता नुसत्या हिंदुत्वावर मतदान पाहिजे.
@indian62353
@indian62353 2 месяца назад
बरोबर👍
@neekk9462
@neekk9462 2 месяца назад
मुळात bpj ने हिन्दु ना फक्त बहकावले आहे।। फायदा घेतला आहे ।। काहीच काम नाही केल
@rohitk472
@rohitk472 2 месяца назад
Around 3000 votes ne harla BJP cha umedvar. Muslim Voting One Side zali, Hope Next Time Hindu Ghan nahi krtil
@devangpatel4461
@devangpatel4461 2 месяца назад
I hope ki Akal thikane आयेंगी
@kishorsclass5613
@kishorsclass5613 2 месяца назад
मालेगाव मध्ये सर्व धर्माच्या लोकांनी काँग्रेस लां मतदान केलं.... उगाच हिंदू मुस्लिम करू नये... पंतप्रधान जेव्हा एका धर्माचं नाव घेऊन दुसऱ्याला टार्गेट करतात तेव्हा लाज नाही वाटत....
@sssss4534
@sssss4534 2 месяца назад
मुस्लिमांनी संविधान वाचवण्यासाठी व देश हुकूमशाही रोखण्यासाठी मतदान केला आहे त्यामुळे कोणीही जातिवाद करायचं काही कारण नाही
@suyash-gg2zi
@suyash-gg2zi 2 месяца назад
bs zal yar ata nusat politics bghun kantala aala aahe ky tari new content upload kara everyday nusat tech political updates
@abonlinestudypoint3747
@abonlinestudypoint3747 2 месяца назад
तस काही नाही रे भावा , आधीपासून च मालेगाव मध्य bjp ला मतदान करत नाही , ह्यावेळी bjp ला कांदा चा फटका बसलाय , मागच्या वेळी ची हिंदू मते bjp ला कमी झाले आहे कांदा मुळे❤
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 2 месяца назад
खर तर या जागी मात्र MVA चा पराभव आहे... हरकत नाही .. नव्या खासदारांनी अस काम करावं 5 वर्षात की नेक्स्ट टाईम त्यांना सगळ्या ठिकणांहून लीड मिळेल
@malaypatil6386
@malaypatil6386 2 месяца назад
अपक्ष उमेदवार..नी.... मत.. फिरवले.... हे... समजावे.... खोटे.. स्पष्टीकरण.. नका..करू.. अटी तटी. सामन्यात 🙏🏻.. बुद्धी... चालवा,. 🙏🏻... कोण... सर्वे..करते. तुमचे...... गुणवत्ता.. राखा.... 🙏🏻
@ajinkya.jagtap
@ajinkya.jagtap 2 месяца назад
मालेगाव मध्य मध्ये बोगस वेटींग झालं
@zahirabbaspanjakash3062
@zahirabbaspanjakash3062 2 месяца назад
मालेगाव मध्ये.....दुसरे 5 तालुक्यात इमानदारी ने वोटिंग झाले का.....
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
ही शोभा काय कामाची नाही आमदार असताना घंटा काम केलं नाही 😂
@amoljagale1289
@amoljagale1289 2 месяца назад
तुझ्या आई सारखे आहे
@amoljagale1289
@amoljagale1289 2 месяца назад
तुझा नंबर देना
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil 2 месяца назад
५ मतदार संघात हिंदूनी कॅाग्रेसला मतदान करून भाजपचे लिड कमी केलेय हे दिसत नाही का? मालेगांवने लिड दिल तर ते भारतीय मतदार नाहीत का? मागच्यावेळी त्यांनी भाजपाला मतदान दिले होते तेंव्हा ते चांगले होते मग आता विशिष्ट का?
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 2 месяца назад
मागच्या वेळेस बाबा भामरे la मालेगाव मध्य मधून 4500 ch मत होती रे secular किडा
@alwaystrue01
@alwaystrue01 2 месяца назад
मराठा मुस्लिम दलित= मराठा उम्मीदवार विजय संपुण महाराष्ट्र ✊🚩🔥🔥
@alwaystrue01
@alwaystrue01 2 месяца назад
48 पौकी 29 मराठा खाजदार 🚩
@sajidmomin2790
@sajidmomin2790 2 месяца назад
माझ्या प्रिय तुमचा मुद्दा बरोबर नाही दोन्ही मराठा मुस्लिमांनी भाजप आणि मोदींचा अहंकार संपवला आहे तू मला सांग महाराष्ट्रात सर्वत्र मुस्लिम मते जास्त होती का? मोदींच्या अहंकार महाराष्ट्र बुडाला आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 2 месяца назад
फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात आले नाही तर तुमचि पुढे सुध्दा हालत अजुन खराब होणार आहे जय महाराष्ट्र .
@vaibhavnehe8410
@vaibhavnehe8410 2 месяца назад
Ghya udun mag muslman
@Gopalrajput09
@Gopalrajput09 2 месяца назад
Ho he tar khar aahe Malegav madhalya Muslims mulech bjp harli aahe❤❤
@Paisa_pani
@Paisa_pani 2 месяца назад
मुसलीम् मत तिथेच आहे, हिंदू मते फिरली....अंधभक्त कमी होत आहेत, 😂😂
@upbodke
@upbodke 2 месяца назад
सबका साथ सबका विकास चा नारा फोल ठरला
@rohitjadhv1098
@rohitjadhv1098 2 месяца назад
आदिवासी hair ऑइल बद्दल माहिती द्या. 0:49
@prashanwagh8230
@prashanwagh8230 2 месяца назад
Malegaon madhya madhe jast mata milale yacha vichar karnya peksha itar thikani mata ka kami zali yacha chintan kara mhanje uttar milel.
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 месяца назад
हिंदू मार्च को खुश करने के लिए राजस्थान में मोदी साहब ने हिंदू समाज को भारत के हिंदू समाज को भारत की हिंदू मतदार को खुश करने के लिए हमारे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहब ने राजस्थान में जो भाषण किया मंगलसूत्र वाला राजस्थान में जो भाषण किए मोदी साहब ने मंगलसूत्र आपके सीने जाएंगी मुस्लिम के बच्चे यह भाषण से पूरा भारत का मुस्लिम समाज एक प्लेटफार्म पर आ गया और इंडिया गठबंधन में चला गया और पूरा महाराष्ट्र का मुस्लिम बुद्धू जी बालासाहेब ठाकरे साहब के साथ है और मरते दम तक रहेगा यही तो हे फनी साहब को बताना
@mangeshkalmegh6068
@mangeshkalmegh6068 2 месяца назад
Wardha loksabha cha video banava biddu team
@atifgemar2133
@atifgemar2133 2 месяца назад
Yess
@madansingrajput8189
@madansingrajput8189 2 месяца назад
❤❤❤शेतकरि,नाराज,आपन,पडलो,मोकार,लोकाना,खाऊ,घाला,
@alwaystrue01
@alwaystrue01 2 месяца назад
भाजपा मत दिले तर हिन्दू पन कांग्रेस ला मत दिल तर हिंदू विरोधी अमी राम चे भक्त आहे मोदी चे नही 🚩🔥
@ak7119
@ak7119 2 месяца назад
Only खासदार मा. शोभाताई बच्छाव❤
@Sonalipawar3585
@Sonalipawar3585 2 месяца назад
2 lakh मत मध्य मधुन मिळाली साडेतीन लाख मत हिंदू ची आहेत ना तेज्ञपण सांगितले पाहिजे
Далее