" दिड दिवसाची पाहुणी गवराय " हे गाणे सुमारे 4 वर्षापूर्वी आमच्या मेघास्वर CHANNEL you tub वर सादर करण्यात आले . ते फक्त निरनिराळे फुटेज आणि studio फुटेज घेऊन केले. परंतु रसिकांच्या भरभरून प्रत्सादामुळे (80 लाख व्हीवस )खूपच गाजले . आणि तेच गाणे मेघास्वर लोकाग्रस्तव नृत्य अविष्कारासह ( आगरी फे-यामध्ये ) youtub वर आपणासाठी सादर करीत आहोत .
गीत -सुरेश म्हात्रे ,
स्वर- सौ. अश्विनी म्हात्रे ,
कोरस- जान्हवी, प्रचीती, अदिती, श्रावणी
संगीत- सुनील-अविनाश
विडीओ- अक्षय ठाकूर
25 авг 2021