सर मी विज्ञान विषयाचा कोर्स करते आहे त्या content खाली जो स्वाध्याय आहे तो ओपन करताना you have exceeded the maximum number of attempt to submit the assessment असे येते .मी एकदाच ओपन केले तरी असा मेसेज येतो आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
इंग्लिश स्वाध्याय ओपन होत नाही. डाउनलोड करायला सांगते पण डाउनलोड होत नाही. लेखकाने मजकूर काढून घेतला आहे. असा मेसेज येतो. मग इंग्लिशचे सर्टिफिकेट कसे मिळेल. मार्गदर्शन व्हावे. नाही तर प्रशिक्षण अपूर्ण राहील.
सर लिंकमधे विज्ञान विषय प्राथमिक शिक्षक साठी निवडला तर पण त्यासाठी पुणे जिल्हा नाही वर्धा जिल्हा लिहीलय त्या पीडीएफ मधे पहा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील आहोत मग लिंकवरती जिल्हा विषय विज्ञान पाहिजे तर निवडताना काय करावे