Тёмный

Do Ants & Humans have similar behaviour? | Nutan Karnik | Swayam Talks 

Подписаться
Просмотров 142 тыс.
% 2 763

"मुंगी ही मनुष्याच्या दृष्टीने एक अगदी नगण्य कीटक ! पण मनुष्याच्याही आधी काही कोटी वर्षे भूतलावर अवतरलेल्या मुंग्या ह्या जीवसृष्टी टिकवून ठेवण्याकरिता माणसांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? अशा ह्या मुंग्यांवर गेली २२ वर्षे अथक संशोधन करणाऱ्या नूतन कर्णिक यांनी मुंग्या आणि त्याच्या जीवनशैलीविषयी काही थक्क करणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. इवल्याशा मुंगीचे हे भलंमोठं विश्व उलगडून दाखविणाऱ्या नूतन ह्यांना प्रत्यक्ष ऐकूया आणि जाणून घेऊया माणसांच्याही 'बाप' असलेल्या मुंग्यांविषयी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#science #research #india

Опубликовано:

 

28 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@vibs99
@vibs99 Год назад
किती वेगळ्या प्रकाराचं काम आहे 👍👍इतकं वेगळं क्षेत्र निवडायची हिम्मत केल्या बद्दल अभिनंदन
@mancharkar
@mancharkar Год назад
अशी लेक्चर्स शाळेत ठेवा. मुले /मुली उत्सुकतेने ऐकतील आणि त्यातून ४/५ तरी तुमच्या सारखे जीव शास्रज्ञ बनती ल. अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक विवेचन. ***** Rating.
@myownworld..3232
@myownworld..3232 Год назад
*****
@siddharthgopalkar6256
@siddharthgopalkar6256 Год назад
कॉलेज मध्ये अभ्यासक्रम पाहिजे
@Akhappy007
@Akhappy007 Год назад
​@@siddharthgopalkar6256आहे की zoology मध्ये
@shashikanthulwale6966
@shashikanthulwale6966 Год назад
कणातही ज्ञान असतं आणि ते शोधण्यासाठी जी जिज्ञासा लागते...‌ती फक संशोधक करू शकतात. संशोधक म्हणजे जीवनात नवनवीन बदल घडवून आणणारे परिवर्तनकार. ज्यांमुळे मानवी जीवन नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक होतं. खरोखरच ताई तुम्ही एक सूक्ष्म संशोधन करून जीवनातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मदत करत आहेत.👍🌻
@neelamsaraf9039
@neelamsaraf9039 Год назад
मुंगी,निसर्गाची किमया!!🤭 वेगळी वाट निवडल्याबद्दल अभिनंदन!!👍👍🙏🙏
@sarojpatwardhan4505
@sarojpatwardhan4505 Год назад
खूप छान सांगितले. माझ्या 12 वर्षाच्या नातवाला मुंग्यांची माहिती मिळवण्याची फार आवड आहे. त्याचे या विशयाचे वाचन ही दांडगे आहे. तुम्ही सांगितलेल्या अशाच खूप माहिती देणार्‍या गोष्टी तो मला सांगत असतो म्हणून मलाही या विषयात रस निर्माण झाला आहे. खरोखर मुंग्यांना माझा सलाम ! तुमचा talk खुपच रोचक आहे. अजून खूप एकायला आवडेल.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Год назад
फार सुंदर research😊मुंगी उडाली आकाशी असा अभंग आहे ह्या छोट्या जिवाला जमिनीखाली जाऊन वसाहत, शेतीच काय माणसाला रोबोटिक्स, antibiotics मध्ये ही ज्ञान देण्याची क्षमता आहे सध्या दुसऱ्यांच्या प्रदेशावर, धर्मावर वर्चस्व गाजवणे हे दिसते मुंग्यांना ते ही ज्ञान देवाने दिले आहे 👏👏👏🙏
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Год назад
●|| खरचं आपला विषय किती मजेदार असला तरी कुतूहल निर्माण करणारा आहे. कुठल्याही विषयात खोल गेलं की नव्या विश्वाचा जणू शोधच लागतो. अभिनंदन आपल ताईसाहेब ●||
@ravijadhav777
@ravijadhav777 Год назад
मुख्य गोष्ट : किती ही प्रगत व्हा, भांडण सगळीकडे आहे, एकमेकावर हल्ले करणे लुटणे लुबडणे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर हल्ले करत राहाल. प्रत्येक प्रगत species ची हीच कहाणी, जी त्याच्या विनाशाच करणं ही.
@narendratipnis7486
@narendratipnis7486 Год назад
वाहवा, फारच अदभूत माहिती आहे. तुमच्या चिकाटीला दंडवत. अशा प्रकारची व्याख्याने शाळेत ठेवणे आवश्यक आहेत.
@madhuraamdekar4050
@madhuraamdekar4050 Год назад
Interesting. मुग्यांचे गुण कामं फायदे ऐकून नवल वाटलं जेव्हा त्यांना चिरडतो तो किती क्रूर पणा आहे हे लक्षात येते.
@mrinalinikagalkar1400
@mrinalinikagalkar1400 Год назад
फारच रंजक आणि अद्भुत! निसर्गाची कमाल आहे आणि परमेश्वराची लीला अगाध आहे!
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Год назад
ताई माणुस सोडून निसर्गातील इतर जीव खाणे व प्रजोत्पद न करने एवढेच काम करतात. माणुस बाकी उचापती करतो म्हणून तो दुखी आहे.
@Bhogichand
@Bhogichand Год назад
छान माहिती ! द ॲन्ट नावाचा (ॲनिमेशन ) चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता . त्याची आठवण झाली . मी लहान पणी भिंतीवर रांगेत चालणाऱ्या मुंग्यांकडे पाहायचो. त्यांच्या रांगेत मी बोट फिरवायचो. त्यामुळे त्या भरकटायच्या. त्यांना मार्ग सापडत नसायचा. बऱ्याच वेळ इकडेतिकडे भटकून नंतर त्या मूळ मार्गात यायच्या किंवा मार्ग बदलायच्या. या व्हिडिओ मध्ये सांगितले की मुंग्या रसायन सोडतात. त्याच्या साहाय्याने च त्या मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात बोट फिरवल्याने हे रसायन नष्ट होते व त्या भरकटतात. धन्यवाद ! मुंग्या मातीचे वारुळ बनवितात. या वारुळात वायु चे संक्रमण नियंत्रित केले जाते. अफलातून गोष्टी आहेत या.
@vandanakamthe4287
@vandanakamthe4287 Год назад
खूप छान, भारी आहे, किती पेशनस लागतात असा अभ्यास करायला, तुला मानलं पाहिजे ❤❤
@shilpalekurwale6347
@shilpalekurwale6347 Год назад
अप्रतिम माहिती नूतन ताई . आपण अशी वेगळी वाट निवडली याच खूप कौतुक वाटलं. धन्यवाद 💐
@udayniture
@udayniture Год назад
खुप छान तुझ्या कार्याचा गौरव कसं करावं हे कळत नाही खरंच तु ग्रेट आहेस 👍🏽
@vilaskhatavkar6657
@vilaskhatavkar6657 Год назад
खूप रंजक आणि महत्वाची माहिती ताई आपण छान पधद्तीने सांगितली.आणखी ऐकायला आवडेल.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
Vegla vishay वर खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
@ravindrawasekar7988
@ravindrawasekar7988 Год назад
अतिशय आश्चर्यकारक!
@nehaujale6521
@nehaujale6521 Год назад
किती सुंदर माहिती, खरोखरचं निसर्गापुढे नतमस्तक
@madhurishah6239
@madhurishah6239 Год назад
मुंग्यांचे अद्भुत विश्व, सुंदर सादरीकरण.
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 2 месяца назад
किती छान किती हुशार ..मराठी अतिउत्तम ❤❤❤❤
@mohandhanawade9326
@mohandhanawade9326 Год назад
🙏🇮🇳 अप्रतिम मार्गदर्शन 👋👍💐अभिनंदन खूपच छान माहिती अदभुत
@sgteacher1964
@sgteacher1964 Год назад
धन्यवाद 🙏 खूप अचंबित करणारी माहिती मिळाली. अभिनंदन 💐💐
@alkavadhavkar426
@alkavadhavkar426 Год назад
नुतन तुझी कमाल वाटते ग! Great आहेस तू.
@purnimajoshi5887
@purnimajoshi5887 8 месяцев назад
फारच सुरेख लेक्चर. खूप खूप अभिनंदन.
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Год назад
Kiti goad ahet ya bolne sarvch kiti study kelay 👏👏👏👏❤️Ani kharech mungyanvishayi pan respect vadhla.tari mi mahntle ghari mungya Alya ki mazi aai bolychi punha ya lagn tharle ki ni halad khunku vahaychi ttntya nighun jaychya mihi asech karte tari vatyche tyana kase kalte etke ..Ani god vishayi tar Shraddha hotich pan ajun hajaro patine vadhli he ishwara kase tu etki buddhi sarv animales madhe dilis kiti te knowledge ni kiti prem sarv jivanvar phenominal ahe sarv gratitude towards god forever 🙏🙏🙏🙏❤️🌺
@_The_Administrator_
@_The_Administrator_ Год назад
Ya content wr UPSC ne Prelims 2022 la Question vicharlay... which species is the cultivator of fungi..obiviously now I can answer it as Ants... ❤❤❤
@prratek9132
@prratek9132 Месяц назад
Enlightening & Inspiring 🙏
@GauravSathe-bv8vq
@GauravSathe-bv8vq Год назад
खुप सुंदर माहिती
@maheshpol1833
@maheshpol1833 Год назад
Very Nice Research and Information
@kedarrajopadhye6954
@kedarrajopadhye6954 Год назад
It requires lot of patience to work on such projects.... great... keep on searching new things and reveal it to us..its great to hear from you.
@shashankbalgude5858
@shashankbalgude5858 Год назад
Kiti Sundar munganche jag aahe ho,chan mahiti dili
@swatiparab3773
@swatiparab3773 Год назад
You are great scientist. Hand's off to you. Keep it up. God bless you
@shubhambadame1002
@shubhambadame1002 Год назад
Quite interesting! Great research hats off to her 🙌👍
@archanachandle4480
@archanachandle4480 Год назад
खूप छान माहिती मिळाली, अजून video आहेत का
@ritakhandekar3574
@ritakhandekar3574 Год назад
अफलातून बीडीओ आहे , मस्त माहितीपूर्ण , congratulations !!
@subhashpathak8369
@subhashpathak8369 Год назад
Aprtim mahiti milali. Dhanywad
@asawarikhopkar5899
@asawarikhopkar5899 Год назад
तेथे कर माझे जुळती 🙏🙏 ishwarachi adbhut nirmiti 🙏🙏
@vaishaikalambikar5180
@vaishaikalambikar5180 Год назад
Khup Chan! Mungi LA Dattatray maharajah Guru manale Asha mungibadhdal mahati milali khup khup aanand milala dhanyawad!
@swatihadkar1118
@swatihadkar1118 Год назад
Amazing 😍.... universe is full of knowledge if someone wish to seek
@vaibhavdukare6256
@vaibhavdukare6256 Год назад
Amazing never think that ants have such a remarkable skills and life style..... really hats off to you mam..... great work.....don't from where you get such curiosity 🎉
@ashokshreeganeshphotoart679
Best lovely information of our family members
@shivajighodke3650
@shivajighodke3650 Год назад
Nice,curosity provoking knowledge with presentation skill...👌👍
@gaurimustikar5906
@gaurimustikar5906 Год назад
So so interesting, just amazing. Thank u so much for wonderful info❤🎉
@ajitpatil3476
@ajitpatil3476 Год назад
अतिशय सुंदर माहिती दिली
@ravindranikam3871
@ravindranikam3871 Год назад
Ati sunder Dnyan, thank you madam ❤🙏
@suhasdahake
@suhasdahake Год назад
खुबच छान माहिती मिळाली. Thanks
@anishapawar5548
@anishapawar5548 10 месяцев назад
Khup ch interesting ahe
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
या कामासाठी सलाम ❤
@swarajadsul1211
@swarajadsul1211 Год назад
Khupach Bhari Nutan Karnik, You Really amazed with this Curious Knowledge about Dycoma Ants...
@kamalchavan9978
@kamalchavan9978 Год назад
Khup Chan information mam
@sanajivvjaggirdar2348
@sanajivvjaggirdar2348 Год назад
Amazing information, Thanks for sharing
@savesanjiv
@savesanjiv Год назад
Great proud of you
@universal_darsh
@universal_darsh Год назад
Khup interesting ahe he, our education system should have such sessions to create nature's curiosity in new generation.
@harnabaishinde2956
@harnabaishinde2956 Год назад
P
@harnabaishinde2956
@harnabaishinde2956 Год назад
L 😊 Pp😊 L 😊
@harnabaishinde2956
@harnabaishinde2956 Год назад
Pp Ppp
@harnabaishinde2956
@harnabaishinde2956 Год назад
Pp Pppl Pp L😊
@harnabaishinde2956
@harnabaishinde2956 Год назад
😊
@carteblancheproduction354
@carteblancheproduction354 Год назад
वाह! क्या बात है!! खूपच छान माहिती..
@ajaypaikarao7038
@ajaypaikarao7038 Год назад
Grid and best research
@shailajakarande9309
@shailajakarande9309 Год назад
Superb info. Unbelievable.
@millikpc
@millikpc Год назад
खरंच, आपल काम ऐक जगा वेगळं आहे 🤭
@sarikashendge3528
@sarikashendge3528 Год назад
Waoo interesting aahe he Sagal👍
@sharayudeochake3538
@sharayudeochake3538 Год назад
वाह, अद्भुत माहिती
@arunbandekar694
@arunbandekar694 Год назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@SnehaSakhareIND
@SnehaSakhareIND Год назад
very interesting !!! khup mast !
@sangitaghadge4827
@sangitaghadge4827 Год назад
Interesting, Great amazing research.
@pallavipowale4484
@pallavipowale4484 5 месяцев назад
खूप छान
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp Год назад
Nice video👍
@shubhrasirsat9043
@shubhrasirsat9043 11 месяцев назад
Amazing
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 Год назад
अद्भुत माहिती ! धन्यवाद !
@pragatiuttarde938
@pragatiuttarde938 Год назад
Outstanding video... And amazing information...👌👌💐
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 Год назад
खुप छान माहिती कधी एकलीच नाही
@amitpatil8704
@amitpatil8704 Год назад
great reserch hats off her 🎉
@smitamore4274
@smitamore4274 Год назад
Khup chhan, khup intresting topic aahe, aai Kun inspired jhale mi.
@rohinisaid3945
@rohinisaid3945 Год назад
Superb subject ,interesting info thanks 🙏🙏
@SuchitaVele-p3t
@SuchitaVele-p3t Год назад
खूप छान माहिती सांगितली.
@innouts5642
@innouts5642 Год назад
You actually put this curiousity in my head
@ShubhamMore7711
@ShubhamMore7711 Год назад
Great research mam 👏
@drishagawade3304
@drishagawade3304 Год назад
Great research
@Jonandjony
@Jonandjony Год назад
Very good 👍👍👍👍👍
@harshadaragade
@harshadaragade Год назад
You actually put this curiosity in my mind
@jaganpawar9415
@jaganpawar9415 Год назад
अप्रतिम मला माहीती खुप छान
@seematangadpalliwar5862
@seematangadpalliwar5862 Год назад
जबरदस्त 👌👌👍 नमन तुम्हाला... भेटायला नक्कीच आवडेल 🙏🙏
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Год назад
Just Amazing 👍👍
@vaishalishenai143
@vaishalishenai143 Год назад
Interesting
@kavitaamte6924
@kavitaamte6924 Год назад
Kup Chan ❤🎉🎉
@मीभारतीय-थ6द
सुंदर माहिती दिली 👍👌👍
@prajwalshinde3789
@prajwalshinde3789 2 месяца назад
Hello mam. Mi punyat hadapsar madhe rahto ith amchya company madhe ek vegl aas jaal(as like spider net) vinlay. Lal mungya ahet tya. Photo kadlay mi tyacha. konti species ahe sangu shakta ka tumhi.
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
Thanks for such interesting information
@harshad1951
@harshad1951 Год назад
Khup chaan
@pratiks7098
@pratiks7098 Год назад
chhan interesting mahiti hoti..
@nitinpatil4261
@nitinpatil4261 Год назад
फार छान माहिती
@mrudulpitkar3668
@mrudulpitkar3668 Год назад
Great
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 Год назад
खूप छान आहे
@joelrodrigues5491
@joelrodrigues5491 Год назад
Great info ,
@devdasharolikar5739
@devdasharolikar5739 Год назад
very interesting video.
@nihalshinde6163
@nihalshinde6163 Год назад
🙏तिन्ही लाेक चालवीती ताे प्रभु रामचंद्र 😇
@vasudeosawant4281
@vasudeosawant4281 Год назад
बारावीच्या इंग्रजी पुस्तकात मुंग्याबद्दल धडा होता,तो फार इंटरेस्टिंग व आश्चर्यकारक वाटला होता. मराठीतून ही माहिती अधिकच इंटरेस्टिंग वाटते. मुंग्या गाई पाळतात व दूध काढतात असेही त्या इंग्रजी धड्यात वाचले होते.
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 Год назад
Very informative
@Moneyed_2918
@Moneyed_2918 Год назад
Super
@ananyanavle4502
@ananyanavle4502 Год назад
Its so interesting
@sanjayjadhav3054
@sanjayjadhav3054 Год назад
Flat madhe black ants made home under kitchen tile. Day and night working. While moving in line ant stops and talks to another coming in opposite direction. Means.