Тёмный

Don't Buy A New Smartphone Right Now❌ Because... 

Trakin Tech Marathi
Подписаться 1,1 млн
Просмотров 121 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 701   
@TrakinTechMarathi
@TrakinTechMarathi 3 месяца назад
तुम्ही किती वर्ष फोन वापरता?
@raajmanere4462
@raajmanere4462 3 месяца назад
दादा बेस्ट neckband चां video टाक ना...
@atharvagarkar
@atharvagarkar 3 месяца назад
6-7 years
@raje5360
@raje5360 3 месяца назад
6 varsh
@riteshbhoj9692
@riteshbhoj9692 3 месяца назад
3
@piyushdhawas
@piyushdhawas 3 месяца назад
1year
@kishorbankar1188
@kishorbankar1188 3 месяца назад
दादा माझा फोन 4 वर्ष 3 महीने झालेत 😅 मी फक्त तुमचे नवीन फोनचे विडियो पाहातो ....😊❤
@gopalkirde6200
@gopalkirde6200 3 месяца назад
ग्रेट जॉब 😂😂😂😂
@shubhampatil4035
@shubhampatil4035 3 месяца назад
Phone gheun 6 months jari jhale tari dusaryancha phone kadhi pan newch vatato
@shrigadhe6489
@shrigadhe6489 3 месяца назад
😂😂 माझा पण फोन घेऊन 5 वर्ष झालेत....
@tejasohale2369
@tejasohale2369 3 месяца назад
​@@shrigadhe6489 Ghy ki m atta navin
@shyamchaudhary2428
@shyamchaudhary2428 3 месяца назад
Majha phone 6 yrs junaa ahe.. Redmi note6 pro
@sushilgharat2264
@sushilgharat2264 3 месяца назад
मी कमीतकमी ५ वर्ष वापरतो. मी मोटोरोला चे फोन वापरतो. आत्तापर्यंत मी ४ फोन वापरले'. पहिला मोटो डब्लू२२०, त्यांनतर मोटो जी १स्ट जनरेशन ७वर्ष, मोटो जी ५+ ५ वर्ष , आणि आता मोटो जी५२ २ वर्ष झाली. ५ हिरव्या रेषा आल्या आहेत तरीपण वापरतो आहे. आणि पूर्ण खराब होई पर्यंत वापरणार . तुमचे व्हिडीओ नेहमीच माहितीपूर्ण असतात .👍👍
@aniketgholap6297
@aniketgholap6297 3 месяца назад
अरुण दादा माझ्या मोबाईलला 4 वर्ष 7 महिने झालेत, अजून ही व्यवस्थित चालतोय घेतल्यापासून कधीच रिपेरिंग केलेला नाही, Thanks Realme Brand ❤
@kishorh.9327
@kishorh.9327 3 месяца назад
Me too realmi 6 i
@SandipPatil-ic8gn
@SandipPatil-ic8gn 3 месяца назад
मी पण Realme 2 वापरतोय ५ वर्ष ७ महीने झाले, अँड्रॉईड ९ वर चाललाय आणि सिक्योरिटी अपडेट कधीच बंद झालेत, मी क्विकहील सिक्योरिटी पण वापरतोय, मी मोबाइल बदलावा का?
@jaymundhe9970
@jaymundhe9970 3 месяца назад
Right....Realme 3 bro using 6 year till date....abhi tk problem nhi hai... Really Realme Good phones
@ratanjadhav534
@ratanjadhav534 3 месяца назад
Bro mi pn realme 7 pro 4.5 varsh jhale best phone realme
@Random_memevideos
@Random_memevideos 3 месяца назад
Same realme narzo 20 using since 4 and half years
@Unknown_Gaming_024
@Unknown_Gaming_024 3 месяца назад
मी Realme 1 वापर तोय 5 वर्ष पासून आणि तुमचे videos मला खुप छान वातात
@dkgaming4845
@dkgaming4845 3 месяца назад
Mi pan realme 1 waprtoy 😂
@j.b.2693
@j.b.2693 3 месяца назад
Redmi note 10 तुमचाच व्हिडिओ बघून घेतला होता 3 वर्षाआधी... काहीच त्रास नाही एकदम कडक चालतोय आणि आतापर्यंत कधीच कुठली अडचण नाही आली.. 👍🏻👍🏻
@ganubhaupatil6918
@ganubhaupatil6918 3 месяца назад
Samsung J6 23 जुन 2018 ला घेतलेला आहे.. 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी 20 दिवस बाकी आहेत. पन तरीही फोन एकदम मस्त चालतोये. तुम्ही टाकलेल्या माझ्या dream फोन (Samsung S24) चे वीडियो याच फोनवर बघत असतो. 😁
@Ankit_M
@Ankit_M 3 месяца назад
*खूप महत्त्वाच मुद्दा आहे यावर व्हिडिओ बनवलं छान वाटलं,* ❤ *मी पण तुम्ही सांगितल त्याचप्रमाणे फोन वापरतो,* *मी Redmi Note 7 Pro हा QC 3.0 Fast charge सपोर्ट करतो तरी सुद्धा मी 10watt चार्जेर वापरतो अजूनही backup मस्त आहे..❤*
@KiranPatil_BHIWANDI
@KiranPatil_BHIWANDI 3 месяца назад
माझ्या Redmi note 9 pro max (6/128) ला आज 4 वर्ष 8 महीने 13 दिवस झालेत... 😂 😂 😂 आणि त्यातूनच तुमचे Trakin Tech चे विडिओस पाहत आहे... अजून पण एकदम जबरदस्त run करतो.... 🤩🤩
@isutdiusrupy
@isutdiusrupy 3 месяца назад
माझ्याकडे Realme 7 आहे Sep 2020 मध्ये घेतला होता तुमचाच हिंदी चॅनल वरचा व्हिडिओ बघून. 3 महिन्याने 4 वर्ष पूर्ण होतील दादा. तुम्ही सांगितलेले सगळे टिप्स फॉलो करतो, फोन अजून 1 नंबर चालतो एकदा फक्त फॅक्टरी रिसेट केला आहे.😊
@dipakshetye8476
@dipakshetye8476 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ, सध्याच्या काळात काय जास्त गरजेचे आहे त्या विषयावर व्हिडिओ नक्कीच असतो. आधुनिक विचार...❤❤❤ जय महाराष्ट्र
@vishalrasane1392
@vishalrasane1392 3 месяца назад
मी तर 10 वर्ष पण वापरू शकतो फोन,पण कम्पन्या सपोर्टच देत नाहीत.😄😄😄 सध्या मी मोटो चा जी5एस प्लस वापरत आहे,4वर्ष झाले,फोन खूपच छान साथ देत आहे मला,आत्ता सध्या फक्त हँग जास्त होयला लागला आहे,कमी मेमरी राहिल्या मुळे, आणि नवीन सॉफ्टवेअर बॅक अप नाही म्हणून.
@VinodGaikwad-ok4wy
@VinodGaikwad-ok4wy 3 месяца назад
Software सपोर्ट दिला तर मी पण 10YRS कॅमेरा चांगला राहणार नाही मग त्यावर option DSLR 🤣🤣🤣🤣🤣 मग
@nikDबिsen6629
@nikDबिsen6629 3 месяца назад
3 वर्ष जुना आहे,आता पूर्ण कार्यक्रम झाला फोन चा redmi चा आहे। hang भरपूर होतोय.
@tejasnayak
@tejasnayak 3 месяца назад
If the phone freezing up (hang up) hampers your productivity mhanje jar ka agadich frustrate karat asel tar, you deserve getting a new one. Look out for a good battery 5000+ mAh, 3+ yrs S/W Version updates, charging phone to 80-85% (not 100%) even if it everyday will prolong your phone’s Battery Health. Aani ho je Arun MHaNaalaa tasa adapter (Charging brick) slow charging cha asel tar bestach. I own a Samsung Galaxy M52 since 2.5 yrs and yet gives me an approximate onscreen time of 6.5hrs for 75-80% battery drain. Use my brother’s iPhone’s 5W Adapter (cable only Samsung’s) to charge even if is to charge intermittently in the day due to heavy usage (MS Teams office calls, Outlook enterprise emails checking, etc) - try to keep the charge between 15-85%. Plus updates almost instantly to the newest security Patch (since it’s stuck on Android 13 - not a problem for me)
@nikDबिsen6629
@nikDबिsen6629 3 месяца назад
@@tejasnayak thanks frnd advise me, which phone buy under 12k to 20k ,not havey uses (game camera etc) but screen time 5 to 8 hrs .
@AbhiKapse-y6r
@AbhiKapse-y6r 3 месяца назад
Costom rom taka😊
@ayushgovekar7938
@ayushgovekar7938 3 месяца назад
me ajuni 2021 madhe vikat ghetlela Realme X7 Max vapartoy, & its working absolutely fine, still giving good performance .. yes battery fakta thodi shi degrade zali aahe (je normal aahe) its been almost 3 years (13th July la hotil)
@DikshaGaikwad-xv5ur
@DikshaGaikwad-xv5ur 3 месяца назад
Bhau khup khup thanku mi kahi divasapasun hach vichar karat hote s23 phone gheu mhanun pan ha video pahun ata mi maza dokyatun Navin phone ghenacha vichar kadhun takala thanku so much bhau 🙏
@shubham_M7777
@shubham_M7777 3 месяца назад
Nice 👍🏻
@Sanket_96K
@Sanket_96K 3 месяца назад
Me 2017 pasun samsung galaxy j7 prime vapartoy 😊 javalpas 7 te 8 varsh zale tari pn camera ani mobile changle chalu aahe BIG SAMSUNG FAN ❤
@tejasnayak
@tejasnayak 3 месяца назад
Bhau, tumhala Saashtaang Dandavat🙏
@akshaybisen905
@akshaybisen905 3 месяца назад
Battery badlayla lagel tumhala
@onks1398
@onks1398 3 месяца назад
Mi pan bhava j 7prime vapartoy 2018 pasun best phone ahe
@Sanket_96K
@Sanket_96K 3 месяца назад
@@onks1398 same bro
@s.p.9735
@s.p.9735 3 месяца назад
मी पण Samsung j7prime वापरतो . 2016 पासून ...
@nikhilborse119
@nikhilborse119 3 месяца назад
मी ५ वर्षा पासून Realme 3 Pro वापरत आहे
@pradeepshinde100
@pradeepshinde100 3 месяца назад
मी पण. मागील महिन्यातच बॅटरी बदलून घेतली आहे. थोडा स्लो झालाय पण माझी सर्व काम होतात.
@nikhilborse119
@nikhilborse119 3 месяца назад
@@pradeepshinde100 battery kuthun ghetli mla bheta nhi battery
@akshayraut6110
@akshayraut6110 3 месяца назад
Bhai same realme 3 pro
@nikhilborse119
@nikhilborse119 3 месяца назад
@@akshayraut6110 Realme 3 pro chi battery kuthun ghetli
@hgmusic969
@hgmusic969 3 месяца назад
Same bro😂
@NikhchansGaming
@NikhchansGaming 3 месяца назад
मी रोज माझा फोन साबण लावून धुतो.
@Akshay_Bhavekar
@Akshay_Bhavekar 3 месяца назад
0:54 मध्ये मीपण येतो 😁✌️ माझ्याकडे Redmi Note 6 Pro आहे जो मी १२-२०१८ ला घेतला होता आणि तो अजूनही मस्त चालतोय. मी आत्ताच्या नवीन Redmi Note 12 Pro वर अपग्रेड होणार होतो पण जेव्हा त्याचे specifications आणि स्पेशली Processor पाहिला तेव्हा हा फोन घेण्याची माझी ईच्छाच गेली. मी सध्या वापरत असलेल्या Redmi Note 6 Pro मध्ये 6 Series चा Processor आहे आणि हाच ओल्ड series चा प्रोसेसर Redmi Note 12 मध्ये आहे‌. 🤦‍♂️
@krishnaaage7968
@krishnaaage7968 3 месяца назад
मी poco f1 2021 मध्ये घेतलेला. अँड्रॉईड10 वरच स्टॉप झालेला. आता मी कस्टम रोम वापरतोय अँड्रॉइड14 evolution X. मस्त चालतो.
@kiranpawar.
@kiranpawar. 3 месяца назад
4:50 अगदी बरोबर आहे नाहीतर चारान्याची कोंबडी आणि बारान्याचा मसाला होईल.
@ajaybahure111
@ajaybahure111 3 месяца назад
Using realme X since 28 july 2019 approximately 5 years but still running seamlessly without any issues.
@Kiran44744
@Kiran44744 3 месяца назад
मोबाईल कंपनीचा sale कमी होईल आता...Good video sir..
@IndrajeetShelake-b9u
@IndrajeetShelake-b9u 3 месяца назад
Sir aadhi tumhich manhaych smartphone 2 varsh vaprayla pahije ani atta tumhich sangtay 3.4 varsh vaprayla pahije he khara ahe sir thik ahe tumche videos mala avdtat sir ❤❤
@jaydeepjoshi7071
@jaydeepjoshi7071 3 месяца назад
दादा moto edge ५० fusion घेऊ का नको. प्लीज सांगा
@shivamtawlarkar1919
@shivamtawlarkar1919 3 месяца назад
दादा माझ्या मोबाईल ला साडे तीन वर्षे झाले पण अजूनही नवीन smartphone la fail kare camera cha बाबतीत आणि perfomance सुद्धा माझा realme ७ आहे . Great smartphone I ever buyed .........
@programminghacks7731
@programminghacks7731 Месяц назад
मी ५ ते ६ वर्ष फोन वापरतो, ते पण ५-६ वर्षांनी खूप slow/hang/ battery life ची वाट असे problem सुरु होतात म्हणून, मी अजून MI Note ५ Pro वापरत आहे, अजून पुढचे ६ महिने तरी रागडेल मी त्याला.
@prasaddethe2905
@prasaddethe2905 3 месяца назад
Iphone 7plus घेतला मी 2016 ऑक्टॉबर ला अजून वापरतोय ! आता थोडी गरज वाटतेय बदलण्याची बॅटरी मुळे ! शिवाय स्पिकर्स पण गेलेत पूर्ण !
@ShrikantPatil-ge6kp
@ShrikantPatil-ge6kp 3 месяца назад
दादा माझ्या मोबाईल ला 4 वर्ष झाले ते पण माझ्या भावा ने दीड वर्ष वापरून मला दिला आहे 😢❤ आता उसाच बिल आलेलं आहे .आता मी नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत आहे ❤
@kiranparab3999
@kiranparab3999 3 месяца назад
OnePlus 5T. ७ वर्ष होतील आता. एकदा बॅटरी बदलली. आता नवीन घ्यायचा आहे पण सध्या उपलब्ध पर्यायांपैकी एकही value for money वाटत नाही.
@dhiraj_patil5467
@dhiraj_patil5467 3 месяца назад
6 वर्ष वापरला आता 7वे वर्ष चालू आहे आजुन किती लाईफ वाडउ 😂
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
😂
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 3 месяца назад
A52s samsung घेतलाय 2021 ला 3 वर्ष झाले भारी आहे फोन 🔥🔥🔥
@shrikantkarhale4273
@shrikantkarhale4273 3 месяца назад
लॉकडाऊन मध्ये घेतला होता redmi note 9 pro max 2018 ला अजून वापरात आहे दादा❤
@sachinsangaokar1019
@sachinsangaokar1019 3 месяца назад
माझा 5 वर्षे 8 महिने झालेत. अजून व्यवस्थीत आहे. परंतु आता बदलण्याचा विचार आहे.
@DatteshNaik-hh7zi
@DatteshNaik-hh7zi 3 месяца назад
I am using redmi 9a sport from 2 years and it gives good gaming performance and good camera quality and good display quality . and I am also watching ur videos.
@mangugameinglit
@mangugameinglit 3 месяца назад
शेजारच्यांनी नवीन फोन घेतला की लगेच नवा फोन आणतोय आजकालचे लोक आणि कंपनीला तेवढेच पाहिजेत जास्त कंपनीची इन्कम झाली पाहिजे😂
@sushilgharat2264
@sushilgharat2264 3 месяца назад
अगदी खरं आहे पण आपण जेवढे जास्त फोन बदलणार तेवढं निसर्गाची हानी होणार कारण आपण जेवढे पटापट फोन बदलणार तेवढं जास्त ई कचरा वाढणार... त्यामुळे जेवढं सिंगल फोन तुम्ही जास्त कालावधी साठी वापरणार तेवढं निसर्गाचं रक्षण तुम्ही करणार... 👍🏻👍🏻
@sachinshirose6431
@sachinshirose6431 3 месяца назад
E-waste कमी करायचं आहे 👌👌👍👍 खूप चांगला संदेश 👍👍
@TinTin_Ni3
@TinTin_Ni3 3 месяца назад
Mala vatate mi last 5% madhe yet asel...karan majha redmi note 5 pro ha 6 years 4 months juna aahe...aani ajun pan majhya sarv garaja purn kartoy. Aani ho mala vatate jya sarv goshti tumhi sangitalya tya ase vatate ki majhya user habits sangitalya...All basic tips m following since day one
@satyavanpatil4287
@satyavanpatil4287 3 месяца назад
खुप छान विडिओ आहे. बऱ्याच लोकांचे पैसे वाचतील 🙏👍
@sagarahire178
@sagarahire178 3 месяца назад
Khup chan mahit sagitle sir tumhi Aaj khup jaruri aaste nahi tr sarv jaan new mobile gayala tayr aasta very good information
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 3 месяца назад
mi redmi note 7 pro phone ghetla tumche video baghun... 6 varsh zali.. phone change karaychi ichhaa nahiye... ajun pan changla chaltoy..👍
@rahulmore5494
@rahulmore5494 2 месяца назад
I love this teach channel . because they are help common peoples .. and my hope they are always upload helpful videos .. thanks sir and team. 😇😇
@nochannelnamechoosen
@nochannelnamechoosen 3 месяца назад
माझ्या फोनला 7 वर्षे झाले (MI Max 2) आता बॅटरी चा प्रॉब्लेम सुरू झाला आहे पण कंपनीने हा फोन end of life केल्यामुळे त्याचे कोणतेही पार्टस् मिळत नाहीत. आणि त्यावेळी फक्त 1 अँड्रॉइड अपडेट मिळाला त्यामुळे अजूनही अँड्रॉइड 7 वरच आहे आणि बरेचसे ॲप्स आता सपोर्ट करत नाहीत.
@krishnasir6686
@krishnasir6686 3 месяца назад
Just change bro
@vishalnavkar6216
@vishalnavkar6216 3 месяца назад
दादा मी विवो फोन वापरतो माझ्या फोन ला 6 वर्ष झाली तुमचे व्हिडीओ पाहतो खूप छान व्हिडीओ असता दादा तुमचे❤एक सांगा दादा फोन कोणता येऊ मी बेस्ट सांगा ???
@JitendraAmbhore01
@JitendraAmbhore01 3 месяца назад
I am Samsung user. i dont have any type of problems since i bought this device , I am using sm a21s since june 2020
@avinashrasve8264
@avinashrasve8264 3 месяца назад
Software update ने मोबाईल अधिक प्रमाणात खराब होतात उदाहरण Realme 8 4g याचे प्रत्येक update नंतर काही तरी नवीन problem add केला आहे ...आत्ता सध्या शेवटाच्या update ला charging speed खूप कमी केली आहे आणि मोबाईल फार लवकर गरम पण होतो ...त्या मुळे. नवीन अपडेट नको शकतो
@gokulpawar1272
@gokulpawar1272 3 месяца назад
Maza phone la 5 varsh zale antutu score 4lakh aahe realme xt aahe maza kade 15000 madhe launch zala zala ghetla hota 8/128 gb
@arun.3443
@arun.3443 3 месяца назад
मी मागील ५ वर्षापासून One Plus 6t वापरात आहे...आज पण फोन टकाटक चालतो...नवीन घेण्याची इच्छा होत नाही😊
@NitinPatil-mm5yg
@NitinPatil-mm5yg 3 месяца назад
Dada mazyakde Vivo V5 plus ahe 20 nov 2017 la ghetla ahe ajun vyavsthit chalu ahe Kahich problem nahi divsbhar battery jate
@bhaveshkumar2536
@bhaveshkumar2536 3 месяца назад
Namaskar dada maza Kade sadhya one plus 6 ahe Jo mi 2018 la ghetla hota Ani to aaj hi ek dam changlyane kam karat ahe. 😊👍🏻
@ShrikantSonawane
@ShrikantSonawane 3 месяца назад
दादा, मी ४.५ वर्षापासून Redmi K20 Pro वापरतो आहे. अजूनही व्यवस्थीत चालतोय. Redmi K70 Pro, Ultra ची वाट बघतोय. आपल्या इथे कधी येईल ?
@baswalingardale7183
@baswalingardale7183 3 месяца назад
Marketing and business is different thing but the correct guidance is a gem. Thanks for this video. By the way i am using my phone for last 3.5 years.
@____vaibhav___007
@____vaibhav___007 3 месяца назад
Oneplus 7tpro maclaren special addition mja phone la 5 year hotil ata ajun top condition chalto battery pn ok ahe
@sagarchaudhari1762
@sagarchaudhari1762 3 месяца назад
फोन 3-४ वर्ष वापरायला काहीं हरकत नाही पण जास्त करून फोन मध्ये 2 वर्षा नंतर ग्रीन - पिंक लाइन इश्यू येतात मग तो फोन काचऱ्याच्या भावात एक्सचेंज करावा लागतो... त्या बद्दल काही सांगा...
@sachintelkar9999
@sachintelkar9999 3 месяца назад
Tumche information khup awesome astat 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@Soham0777
@Soham0777 3 месяца назад
मी realme 5 वापरतोय तुमचे व्हिडिओ पाहून घेतला होता आता पर्यंत नो प्रोब्लेम ❤
@ANIKETSONAWANE
@ANIKETSONAWANE 3 месяца назад
भाऊ, नोकिया 6 (2018) वापरातोय, 3 वर्ष मस्त पेफॉर्मन्स दिला, पुढील 3 वर्षे फक्त ३ वेळा बॅटरी चेंज केली एकदाम बटर स्मूथ चालतो. दरवर्षी ८०० रुपयाची बिना-ब्रँड ची बॅटरी मिळते बाजारात. आता ६ वर्षे झाली पूर्ण नवीन फोन घ्याची इच्छा होते पन जेव्हा जेव्हा दुरुस्ती करवतो खुप पैसे वाचवले असे वाटते. अजून ४ वर्षे वापरून दशक पूर्ण करायचा मानस आहे 😂😂😁😁
@nilu800
@nilu800 3 месяца назад
भावा तू सांगितलस तसाच मी realme one वापरतोय.. 5-6 वर्ष झाली... तू काय नवीन फोन देत नाहीस तोपर्यंत मी काय घेत नाही😉.. तेवढं आता तरी बघ मला बेस्ट असा फोन ज्यात मस्त फोटो निघतील..😊😊😊 असो तुझी मराठी मधील आणि हिंदी मधील सर्व व्हिडीओ मस्त असतात... पुण्यात तुला हुडकलो पण उन्हामुळे परत कोल्हापूर आलो.. next time नक्की तुझी भेट घेणार हे नक्की❤❤❤❤
@demogod6552
@demogod6552 3 месяца назад
६ वे वर्ष चालू आहे. अजूनही मस्त चालतोय स्मार्टफोन. २०१८ ला घेतल्यापासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे बॅटरी चार्ज करतोय. बॅटरी बॅकअप अजूनही चांगला आहे 👍
@Hyzen-os9ed
@Hyzen-os9ed 3 месяца назад
Custom ROM asel tr ti taka latest software pn bhetal 😊
@Akshay_Bhavekar
@Akshay_Bhavekar 3 месяца назад
Majhya phonech pn 6 va varsh chalu ahe mi December 2018 la ghetla hota.
@Hyzen-os9ed
@Hyzen-os9ed 3 месяца назад
@@Akshay_Bhavekar popular model asel tr Android 14 pn bhetal Depend karta model kiti popular zala hota tyavar. Ani custom ROM kadipan original software peksha changli chalti Ani battery performance pn wadto.
@Akshay_Bhavekar
@Akshay_Bhavekar 3 месяца назад
@@Hyzen-os9ed Custom rom mule phone mdhle kahi features chalat nahit ani phone dead honyachi shakyata jast ahe. Majha Sony Xperia phone ya custom rom chya kidyamule mla kachryat fekun dyava lagla 🤦‍♂️
@Hyzen-os9ed
@Hyzen-os9ed 3 месяца назад
@@Akshay_Bhavekar ho, risk tr ahe, but reward pn worth ahe tya risk la. Mazyaladun pn mobile brick zalta but luckily mla te fix karta ale.
@abhishekmukherjee4063
@abhishekmukherjee4063 3 месяца назад
1:48 ही गोष्टी माझा सोबत नाही झाली होती कारण माझी जुने फोन ची बॅटरी 3 वर्ष पर्यंत चालली होती, त्याचं नंतरच त्याला दुरुस्ती ची गरज होती, आणि त्या पर्यंत माझे फोन चे updates पण बंद झाले होते company कडून, म्हणून माझं फोन 3.5 वर्ष पर्यंत चाललं होतं (october 2020 ते march 2024)
@Abhi.Kamble-
@Abhi.Kamble- 3 месяца назад
I phone 14 pro max aani I phone 15 plus varti video kra na dada
@om_gaming8075
@om_gaming8075 3 месяца назад
Bhaiya 4 year's zalet phone la 😅💪🏻 tari sudha brand new quality aahe
@avinashsonawane-v9q
@avinashsonawane-v9q 3 месяца назад
sir , ek video wifi device ji, airtel,vi.
@kM-rk5br
@kM-rk5br 3 месяца назад
5 वर्ष झाले मोबाईल घेऊन..hang नाही पडत storage memory कार्ड ने वाढवला..काहीच problem नाही अजून samsung चा फोन आहे
@sawantvinayak3
@sawantvinayak3 3 месяца назад
Redmi note 7 pro 5 varsh purn hotil. Hya August madhe. Battery issue aahe. No hanging.
@TheShorts-vd2kz
@TheShorts-vd2kz 3 месяца назад
मी 9 वर्ष जुना vivo y 12 वापरत आहे काहीच problem येत नाही फक्त storage कमी आहे
@RaghwendraSuryawanshiDeveloper
@RaghwendraSuryawanshiDeveloper 3 месяца назад
I am using my Poco F1 from last 6 years Now I am planning to buy poco f6 Any other suggestions??
@chinmayinamdar357
@chinmayinamdar357 28 дней назад
भाई,तेच ना माझा oppo F5YOUTH च software change कस करायचं मी माझा फोन पाच वर्षे वापराला आहे आणि अजून पण वापरायचा आहे मला
@pramodpatil5544
@pramodpatil5544 3 месяца назад
मी वन प्लस नोर्ड c e 3 lite 5 g घेतला.पण त्यात 4 k व्हिडिओ प्ले होत नाही. वाइड अंगल नाही.बदलाव वाटत.याला काही पर्याय आहे
@Brijeshdarji
@Brijeshdarji 3 месяца назад
सेमसंग फोन ४ व्रशा चा अपडेट , पण ................................ फोन दीढ व्रशात हेगं , ओटो ओन ओफ , स्लो ऐप ओपन , बरेच नाटक सुरु होतात
@rameshbhushari
@rameshbhushari 3 месяца назад
अरुण दादा २३००० बजेट आहे कोणता फोन घेऊ Multimedia experience चांगला पाहिजे
@sauravmaharaj
@sauravmaharaj 3 месяца назад
दादा मी तुमचे video नेहमी पाहतो new 📲 चे Majhi purn payment family madhe jate , majha mobile 4 years juna ahe realme 7i 😢 aata tycha display ani damage sudha zhala ahe mala social media vr intrest ahe grow karnya sathi aata new motorola edge 50 pro best vatat ahe ghenya layak pn gheta yet nhi ahe 😢tumhi thodi help Karu shkta ka , khup madat hoil 🙂🙏jasta paise wala nko mhnhn budget wala decide kela ahe
@shivajiadake2761
@shivajiadake2761 3 месяца назад
3.5 वर्ष झाली आहे 5 वेळेस डिस्प्ले टच पॅड बदलला आहे😢 अजून चालू आहे
@avinash23442
@avinash23442 2 месяца назад
Me 5 varsh vaprto pan realme gt Neo getla hota 2 year madhe dead zalay aata Navin ghyava lagnar
@RajnikantKumbhar
@RajnikantKumbhar 2 месяца назад
मी २०१९ साली Samsung M30S घेतला होता. अजूनही टकाटक चालत आहे. 💥 फक्त त्यात 5G नसल्याने यावर्षी नवीन घेणार आहे.👍
@naadkhulagamerop8675
@naadkhulagamerop8675 3 месяца назад
6 years 7months atta phone thoda tras detoy... Need to change butno use now😊
@FireGaming-u5k
@FireGaming-u5k 3 месяца назад
3वर्ष झाले मी तर 2GB Ram phone मध्ये free fire खेळतो मजबुरी 😢
@shrikantvanarase7870
@shrikantvanarase7870 2 месяца назад
7 years - Brand : moto E4 plus bought in Dec 2017
@prasadd8099
@prasadd8099 3 месяца назад
Redmi ने त्याचे फोन customer ने लवकर change करावा म्हणुन आयडिया काढली आहे, जेव्हा त्यांनी दिलेला UI update किंवा Security update केला की मोबाईल चा आवाज आपोआप कमी होऊन जातो. हा issue मी माझ्या redmi च्या 4 phones मध्ये face केला आहे. यावर research करून व्हिडीओ बनवा दादा!
@sourabhkulkarni1
@sourabhkulkarni1 3 месяца назад
मी last year oneplus 11r घेतलाय... आणि माझ टारगेट आहे की हा 2030 पर्यंत वापरायचा आहे...😊
@sohamroham8641
@sohamroham8641 3 месяца назад
How to contact with you for product promotion
@SwamiAmol
@SwamiAmol 3 месяца назад
Which phone should I buy phone For best camera, I might visit USA for 1-1.5 year's so tell me which brand should I purchase
@Abhishek-fg4nt
@Abhishek-fg4nt 3 месяца назад
Arun bhau, mi 2021 pasun Samsung M51 vaprat ahe, ajunhi jabardast deliver kartoy except ki mi swatahq update karat nahi, ani 5G ani hardware sathi iqoo 12 ghetla April madhe, donhi che side by side camera compare kele tar stil M51 is winner, but SD 730G vs 8 Gen 3 madhe iqoo is winner, but for me hardware is most important
@siddheshbhosale2339
@siddheshbhosale2339 3 месяца назад
दादा ‌माझा‌ फोन 5 वर्ष जुना आहे Andoid 8
@sachinsurve2611
@sachinsurve2611 3 месяца назад
माझ्या मोबाईल लl झाले आहे ४ वर्ष ५ महिने २०१८ नोहेंबर मधी घेतला होता mi रेड मी नोट ८प्रो आजुन मस्त चालतो आहे 🤙🤙🤙
@programminghacks7731
@programminghacks7731 Месяц назад
battery तर नवीन घेता येईल पण mobile नंतर slow होतो त्याचं काय solution आहे?
@devendragosavi425
@devendragosavi425 3 месяца назад
मी माझा redmi note 4 mobile पाच वर्ष वापरला. आता Xiaomi 11i 5g घेतला, दोन वर्ष पासून वापरतोय. हा पण पाच वर्ष वापरणार
@sandesh2922
@sandesh2922 3 месяца назад
मी ४ वर्ष मोबाईल वापरतोय. आता बदलायचा आहे. त्याच कारण मोबाईल 4G आहे मला 5G पाहिजे. 30 fps मधी bgmi खेळून कंटाळलो आहे. स्पीकर ही खराब झालंय
@AdityaJavir-ii3xs
@AdityaJavir-ii3xs 3 месяца назад
Ser vivo che 5G che mobaile kse ahet
@devendrakhandagre4853
@devendrakhandagre4853 3 месяца назад
Moto Think shield पर वीडियो बनाओ very important
@the_indian_traveller
@the_indian_traveller 3 месяца назад
Software update nanatar mobile slow chalayla lagla aata kai karu
@Tusharbhittam
@Tusharbhittam 3 месяца назад
माझा फोनाला 6वर्ष झाली अजून हि एक नंबर चालतो मी 10वर्ष वापरणार my fast phone ❤🎉
@rahulpawar-
@rahulpawar- 3 месяца назад
Samsung S10 lite la green brightness issue ala ahe.....any solution
@namratapawar420
@namratapawar420 3 месяца назад
Majha mobile la tr aata 5 va yrs shuru aahe 😂.. aata charging issue aahet mg dokyat vichar shuru aahe ki new gheu
@vijaykadaam5645
@vijaykadaam5645 3 месяца назад
MI Majha phone 2013 la getlan hota ajuajni vyavasthit chalata hai Samsung Galaxy Grand Prime
@prakashpadawal1519
@prakashpadawal1519 3 месяца назад
माझा फोन अजुनही जुनाच आहे तुमचा विडीओ बघुन घेतला होता Realmi 2 Pro
@navnathkalyankar4311
@navnathkalyankar4311 3 месяца назад
3years redmi 9power
@_piyushshinde_8330
@_piyushshinde_8330 3 месяца назад
J7 prime 7 yrs its working very nice
@omgprincegaming
@omgprincegaming 3 месяца назад
कंपनीच तीन-चार वर्षानंतर त्या मोबाईलचे ॲक्सेसरीजची मॅन्युफॅक्चरिंग बंद करत असते त्यामुळे काही प्रॉब्लेम जर आला तर मग रिप्लेसमेंट ला डिफिकल्ट जातो म्हणून आपला फोन अपग्रेड करतात
@prasadcnavale
@prasadcnavale 3 месяца назад
जाऊ द्या घेऊ द्या.. आई बापाचे पैसे फुकायला एवढंच टाइम आहे पुढ जॉब भेटेल की नाही याची पंचायत....
Далее
Stop Doing These Mistakes With Your Smartphone❌
9:17
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 308 тыс.
ТАРАКАН
00:38
Просмотров 197 тыс.
Stop Buying the wrong smartphone in 2024!! *TRAP
13:17
Просмотров 219 тыс.
Don't Buy These Made in India Smartphones !
15:32
Просмотров 2,3 млн
Don't Buy This Smartphone !
14:01
Просмотров 902 тыс.
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 308 тыс.