RU-vid partner program rules Google Adsense याच्या वर व्हिडिओ बनवा. मराठीत कोणीच यावर व्हिडिओ बनवला नाही. हिंदीत आहेत पण क्वालिटी नाही. Demonetized प्रॉब्लेम काय त्यावर उपाय काय सांगा.
RU-vid partner program rules Google Adsense याच्या वर व्हिडिओ बनवा. मराठीत कोणीच यावर व्हिडिओ बनवला नाही. हिंदीत आहेत पण क्वालिटी नाही. Demonetized प्रॉब्लेम काय त्यावर उपाय काय सांगा.
मराठी टेक माहिती मधील 'बाप माणूस' म्हणजे अरुण दादा, ❤ मी आता ऑफलाईन मोबाईल स्टोअर मध्ये खरेदी करायला गेलो तरी तेथील सेल्स लोकांना घाम फोडतो 😅 कारण तुमच्यामुळे आम्हाला खुप टेक माहिती समजते. ❤धन्यवाद अरुण दादा आणि टिम
First time comment kartoy RU-vid chya tumchya channel var kharch aatun aal ki karavi mast kaam kartay tumhi khup hard work kartay hey disun yetay all the best keep going 😊
माझे eair बर्ड्स कानात राहिले आणि डबीच हरवली होती पण नशीब 75 किलोमिटर ट्रॅव्हल करून पुन्हा मला ती रस्त्याच्या कडेला सापडली.. जिथं मला डाऊट होता तिथेच पडली होती आणि कोणालाही न सपडता ती डबी 3तासांनी मलाच सापडली 😊😊
I'm using Realme Buds Q since 2020 , still working, bought under 2k , didnt have tham much features beacuse of old gen 😅 . But considering performance over the period its best till now 👍🏻.
परफेक्ट टाईमिंगला हा व्हिडिओ आला. माझ्याकडे रेडमी ईअरबड्स एस चे २ सेट आहेत ते मी २०१९ पासून वापरत आहेत. आजही व्यवस्थित दोन्ही सेट (४ ईअरबड्स) चालू आहेत फक्त त्यातील एक ईअरबड चहाच्या कपमध्ये पडुन सुध्दा व्यवस्थित काम करतंय पण त्याची बॅटरी तासाभरात उतरते आणि दुसर्या ईअरबड्स सेट ची बॅटरी सुद्धा कधीकधी वीक वाटते. म्हणून मी आता नवीन TWS घेणार होतो तेवढ्यात हा व्हिडिओ आला. 😍
me csmt varun 300rupay che tws ghetle 1year zala ajun pan khup changle chaltat. fakt mic kharab zalay audio quality ek number aahe. gaming madhe latency pan khupch kami aahe . fakt problem thoda chaarging cha aahe 4-5 tasat sampte battery pan charge pan lagech hote
RU-vid partner program rules Google Adsense याच्या वर व्हिडिओ बनवा. मराठीत कोणीच यावर व्हिडिओ बनवला नाही. हिंदीत आहेत पण क्वालिटी नाही. Demonetized प्रॉब्लेम काय त्यावर उपाय काय सांगा.
मी असे TWS 2 वेळा हरवले आहेत लागोपाठ 2 वर्ष. दरवेळी एका कानातला एक. म्हणून आताचे अगदी जपून म्हणजे जेव्हा traveling करताना अगदी कमी गर्दी असेल किंवा gym मध्येच त्यांचा वापर करतो. (तिन्ही TWS boAt चेच)
Me boat immortal 101 वापरतो ३ महिन्यात खराब झाला कारण तो case मध्ये असला तरी connect राहायचा मी replace warrenty मध्ये केला , आता १.५ महिने झाले असतील परत तसेच problem होत आहे त्यामुळे त्याची charging पण उतरते कधी तर charging पण होत नाही. माझी बहीण पण boat eardrops 183 वापरते तो पन आता case मध्ये असताना connect राहतो आणि sounds फाटतो, अडकतो. boat चे product घेऊ नका.
Tumhi te rubber cover wala ghayla suggest kelat pan te depend on ki pratekachya ear cha shape kasa ahe tyavar. In earbuds kanala harmful ahe. Ani tya rubber mule baherch aikayla pan yet nahi
Neckband ची वायर टिकत नाहीत, 1 वर्षात सोलून जातात नका घेऊ, मी oppo, OnePlus चे वापरले वायर खराब झाली , अजून ही ते चालू आहेत पण वायर बसवून मिळत नाही, सध्या Realme Tws वापरतोय 2 वर्ष होत आली खूप छान... Calling, music हरविण्या पासून वाचवा फक्त
Could you please recommend the best ANC earbuds for cancelling train noise? I often have to take Teams calls on my mobile while traveling by train, so I’m looking for earbuds that can effectively eliminate train noise during travelling. And I am looking earbuds for calling purpose only during train travel and not interested for music. please suggest.
Maazhya kade Bose Quietcomfort Ultra, Sennheiser Momentum 4, Sony WF-1000XM5, JBL LIVE PRO 2 ani Samsung Galaxy Pro 2 aahet. Which goes best with my S24 Ultra and S23 Ultra Smartphones......
Arun sir ek suggetion haie aap esi easy type video Hindi channel me upload kijiye Jo Marathi nahi haie kuch samjh me nahi ata haie sir please request upload in Hindi channel
Mala bilkul nahi avdat tws kivva bluetooth headset, I really hate it.... majboori madhe vaprava lagtai, USB wale wired headphones lavkar kharab hotat nahi tar mei ayushat TWS vaparnar nahi
Bhau majha Airpods Pro Gen 2 cha left pod kuthetari padla, harawla ahe. Ani tracking madhe fakta case track hote single bud nahi! 😢24 la tola basla! 😢😢😢😢