Тёмный
No video :(

Doosari Baju | Mohan Joshi | HD | दुसरी बाजू | मोहन जोशी | Ep 32 

Doordarshan Sahyadri
Подписаться 920 тыс.
Просмотров 137 тыс.
50% 1

सहभाग - मोहन जोशी..
This Programme was Produced in the Year 27.12.2015
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : मोहन जोशी
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Опубликовано:

 

23 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 174   
@suchetatungikar4650
@suchetatungikar4650 3 года назад
एका सच्चा समर्थ अभिनेत्याची एका सुसंस्कृत समृद्ध अभिनेत्याने घेतलेली खिळवून ठेवणारी मुलाखत .Thanks to sahyadri !!
@pranavkulkarni9408
@pranavkulkarni9408 3 года назад
मोहन जोशी 🙏🙏 आणि विक्रम गोखले एवढे मोठे माणूस असूनदेखील त्यांनी इतकी छान मुलाखत घेतली...
@anitasubhedar4949
@anitasubhedar4949 3 года назад
किती छान ‘माणसं‘ आहेत नाही का आपल्या मराठी रंगभूमीवर ... अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व .... वंदन मोहन काका 🙏🏻💐
@nageshkulkarni6772
@nageshkulkarni6772 3 года назад
तुला
@rajankowadkar5326
@rajankowadkar5326 2 года назад
@sunil datir X
@bharatipendse3984
@bharatipendse3984 Месяц назад
​@@nageshkulkarni6772❤
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 года назад
अप्रतिम मुलाखत. स्वतःचा खरे पणा जपनारे, अगदी सहज आंणि अजरामर भुमिका ( स्वामी समर्थ महाराज) करणारे आमच्या आवडीच्या कलाकराची दुसरी बाजू कळली. खुप छान वाटलं. खुप खुप आभार
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 2 года назад
दुधात साखर असा गोड कार्यक्रम मंनापासून धन्यवाद
@Ratnagirkar
@Ratnagirkar 3 года назад
मोहनजीं सारख्या दिग्गज कलाकाराला बोलावल्या बद्दल आभार. उत्कृष्ट कार्यक्रम आणि अनुभव ऐकून सरांचा जीवनपट उलगडला. सरांचे हिंदी चित्रपटांत खलनायकी भूमिका आजही काटा आणतात इतक्या समरस होऊन केलेल्या आहेत.
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 3 года назад
Mohan Joshi Sir is One of the finest actors in India
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sadhanakulkarni4613
@sadhanakulkarni4613 3 года назад
अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व , सुरेल आवाज , उत्तम वक्तृत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणजे मोहन जोशी...आणि मुलाखत घेणारे तेवढ्याच तोडीचे...किती सभ्य पणे लग्नाची कथा विचारली.. अपणा दोघांनाही खुप शुभेच्छा
@jayantagate7513
@jayantagate7513 2 года назад
Z
@shankarraopotdar4406
@shankarraopotdar4406 2 года назад
Ppppppp9
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 3 года назад
मोहन जोशी सर म्हणजे, खळखळत्या स्वछ पाण्याचा प्रवाह 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pspol3273
@pspol3273 3 года назад
@@DoordarshanSahyadri दूरदर्शन सारख्या कर्मदरिद्री सरकारी चॅनलला पण RU-vid आणि इतर माध्यमांचे महत्व कळले म्हणजे नक्कीच प्रगती आहे. अभिनंदन
@nehamirajkar350
@nehamirajkar350 3 года назад
@@DoordarshanSahyadri sundar program ahe
@aditioak2683
@aditioak2683 2 года назад
जबरदस्त नि परखड असूनही तितकेच नम्र, आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व ..म्हणजे आदरणीय श्री मोहन जोशी सर .. नाटक सिनेमा आणि मालिका सगळ्यामध्ये काम करण्याची असणारी त्यांची तळमळ, मेहनत, जिद्द, सर्वांना बरोबर घेऊन काम करणं, माणुसकी जपत काम करणे, असे कितीतरी विशेष गुण असणाऱ्या ह्या कतृत्वने थोर अशा मोहन जोशी यांना अत्यंत मनापासून नमस्कार ..🙏🙏 त्यांना त्यांच्या हातून असेच आणखी खूप चांगले कार्य होण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा... विक्रम गोखले यांना खूप खूप धन्यवाद.. DD Sahyadri vahini chya सर्व टीमचे खूप खूप आभार नि धन्यवाद.. 🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@zunjarrao9491
@zunjarrao9491 3 года назад
सच्चा माणूस. निर्भीड विचार. जमिनीवर पाय. प्रांजळ वक्तृत्व. 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pralhadakolkar4307
@pralhadakolkar4307 3 года назад
विक्रम गोखले. मोहन जोशी. खूप छा न. कलाकार आणि माणूस. छान. सलाम..धन्यवाद. श्रीराम. 👌👌🙏🙏🙏🙏
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 года назад
true. Mr.Mohan Joshi is a very honest man and a very talented actor. and even an awesome Human being. he told everything so honestly without taking pride or showing attitude, I have not seen him in any Marathi Natak but I have seen him in Hindi movies, Marathi movies, and some serials. God bless him with Healthy long life-meeta mahajan raikar-usa
@nandinibhagat6470
@nandinibhagat6470 3 года назад
@@meetaraikar1585 ..true! He is a great human being.. !!
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 3 года назад
मोहन जोशी हे कलंदर कलाकार आणि अतिशय सुंदर अभिनय. अश्या या कलाकाराला हार्दिक शुभेच्छा !
@yashashreetapas9084
@yashashreetapas9084 3 года назад
अतिशय उत्तम आवाज लाभलेले कलाकार म्हणजे मोहन जोशी सर ! जेवढा दमदार आवाज तेवढाच दमदार अभिनय ! सरांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@deepavaidya4083
@deepavaidya4083 2 года назад
@@DoordarshanSahyadri ग्रेट मुलाखत
@sanjaykulkarni3464
@sanjaykulkarni3464 Год назад
मला मोहन जोशी यांची मुलाखत खूपच आवडली . एकदम हटके
@dvp322
@dvp322 2 года назад
खूप छान मुलाखत श्री. विक्रम गोखले अणि श्री. मोहन जोशी हे दोन्हीही ग्रेट कलाकार आहेत.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhagyashrinain3597
@bhagyashrinain3597 3 года назад
Mohan Joshi ji tumhi itke saral,sahaj ani khare ahat tyamule saglyanche avadte nat ahat mi tumchi jevdhi You tube var nataka milali ti sagli baghitli ani khup anand ghetla. Parmeshwar tumhala dirghayu karo. Dhanyavad 🙏
@nitinraje3929
@nitinraje3929 3 года назад
मोहन जोशी, तु ग्रेट आहेस. एक व्यक्ति म्हणून आणि कलाकार म्हणून. तुला शतशः नमस्कार!
@madhavilapate1554
@madhavilapate1554 3 года назад
मुलाखत घेणारा अन देणारा दोघेही तोडीस तोड़ ,खूप छान
@pramilapathare8910
@pramilapathare8910 2 года назад
सर नमस्कार. मला तुमचा कार्यक्रम आवडतो. तुमचे नाटक आणि सिनेमा बघायला आवडतात. तुम्ही खरच महान आहात. तुमची दुसरी बाजू मला बघायला आवडेल.
@ishwaragrawal461
@ishwaragrawal461 3 года назад
Jase boltatat tase vagnara mahan kalakar mnje Mohan Joshi good luck for future life 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dileepbarshikar8323
@dileepbarshikar8323 3 года назад
मोहन ग्रेटच. विक्रम गोखलेही अभिनेते म्हणून ग्रेटच. पण.....मुलाखत कशी घेऊ नये याचं आदर्श उदाहरण म्हणजेच विक्रम गोखलेच.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meenainamdar3290
@meenainamdar3290 3 года назад
Uttam mulakhat !👍🙏
@smitasathe3808
@smitasathe3808 3 года назад
खूपच श्रवणीय गप्पा ! खरच इथे येणारे प्रत्येक व्यक्तीमत्व great ! स्वच्छ निर्मळ प्रामाणिक! जोशी सरांना मनापासून शुभेच्छा ! नमस्कार !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Thetheatre08
@Thetheatre08 3 года назад
Mi hallich Natsamrat pahil. Mala khup avadal. Tyachi tulana Chitrapatashi zali pan natakatale natsamrat( mohan Kaka) khup utkrusht vatale. Salute to Mohan Kaka 🙏
@raginimudaliar6925
@raginimudaliar6925 3 года назад
दोन दिग्गज कलाकार, किती छान मुलाखत झाली. एवढा मोठा कलाकार, तितकाच सचचा व नमर माणुस.
@amits6622
@amits6622 2 года назад
Good program of Interviews of Marathi artists !! Both are great actors of Marathi/Hindi industry ..
@kidschannel3090
@kidschannel3090 3 года назад
Ashi mansa parat hone nahi... Mast anubhav aaikayla milat aahet.. thanks Sahayadri
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vidyad6492
@vidyad6492 3 года назад
Great interview,Mohan sir is great actor.
@ravirao2342
@ravirao2342 3 года назад
Mohan Joshi sir is my one of the most favourite actors. His voice, acting skill are incredible.
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 10 месяцев назад
मोहन जोशी हे एक ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चत्रपटसृष्टीत अभिनय केलेत. त्यांनी खलनायक म्हणून उल्लेखनिय कामगिरी बजावली.
@aparnakale6992
@aparnakale6992 3 года назад
Mohan Joshi... Uttung Abhinay shikhar ...
@adhikaralasomashekar3503
@adhikaralasomashekar3503 2 года назад
मोहन जोशी जी के "नटसम्राट" नाटक में शानदार अभिनय से मैं बहुत ही ज़्यादा प्रभावित हुआ हूं। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@arunkshirsagar3738
@arunkshirsagar3738 Год назад
कोटी कोटी प्रणाम धन्यवाद God bless you all टाइम फेवरिट पहिला सुपर KAREKARM मनःपूर्वक धन्यवाद आपले काम खूपच छान असते मला आपला नेहमी सार्थ अभिमान वाटतो sahyadree wahini marathit mansachi v Etar srav janachi mnpasant jeewansathi aahe
@haribajadhav6584
@haribajadhav6584 2 года назад
Lay bhari vyakti
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prasadkadwaikar331
@prasadkadwaikar331 2 года назад
My favorite मोहन जी यांच्या आवाजात एक प्रामाणिकपणा आहे जो या industry मध्ये rare आहे.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 Год назад
" गोष्ट जन्मांतरीची " मधील मोहन जोशी यांची भूमिका !!! लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत अशी परमेश्वराकडे प्रार्थना ! 😂😂😂
@vikrampagare9988
@vikrampagare9988 3 года назад
Great great artist... Thanks
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 3 года назад
सुंदर गप्पा!👍👌 मझा आया!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
दुसरी बाजू हा प्रेक्षणीय कार्यक्रम आहे ! मोहन जोशी,सतीश पुळेकर, प्रदिप पटवर्धन सारखे दिग्गजांचे कथन ऐकतांना मजा येते !
@styleee449
@styleee449 3 года назад
दोन दिग्गज एकाच मंचावर , खुप छान
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sharu5578
@sharu5578 2 года назад
What a beautiful voice he has. Great interview
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 3 года назад
Kiti chhan sarv kalakaar amahala bhetatay
@sandhyapatwardhan6679
@sandhyapatwardhan6679 3 года назад
Aapla abhinayvakhanya joga asto.deulband madhe swaminche kam khup mast zale aahe.agdi swamich vattay .aaple barech sineme baghitalet pratyak bhumika apratim.
@amittambe3486
@amittambe3486 3 года назад
*या कार्यक्रमात गोखले मुलाखत घेतात की पोलिसी चौकशी करतात हेच कळत नाही..!!*
@ushadravid1765
@ushadravid1765 Год назад
ही मालिका अप्रतिम आहे. विक्रम गोखले आता आपल्यामध्ये नाहीत ह्याची खंत वाटते!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
🙏😒. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinodbhor7120
@vinodbhor7120 3 года назад
खूप छान 🙏🙏 मनापासून धन्यवाद
@dschavan83
@dschavan83 3 года назад
Both actors are great. Very inspiring interview.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@priyadarshiniambike3390
@priyadarshiniambike3390 2 года назад
उत्तम कलाकार तर आहातच पण माणूस पण तितकेच श्रेष्ठ आहात हे जाणवले🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@morevaibhav_02
@morevaibhav_02 3 года назад
Both are Legends 💐
@sulabhadeshpande2159
@sulabhadeshpande2159 3 года назад
Qq q
@shailesh60395
@shailesh60395 3 года назад
खुप छान मुलाखत
@vaidehiasgekar1950
@vaidehiasgekar1950 3 года назад
खूपच छान मुलाखत. मोहन जोशी यांच्या भूमिका छानच असतात...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@starrzdance7771
@starrzdance7771 3 года назад
Khupch Apratim Actor
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 года назад
अशोक सराफ यांना बोलावा.
@abhayjoshi2527
@abhayjoshi2527 3 года назад
खूपच छान
@nikhilpandiit
@nikhilpandiit 2 года назад
Ha show suru ahe ka Aata ?
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 2 года назад
मैत्रिणीही ऐकतात बरं का? मी तुमच्यावेळेची पुण्यातली गाणारी कलाकार. तुम्ही सं. प. त मी fergusan कॉलेजमध्ये, तुमचा वडिलांबरोब ही पुणे रेडिओवर गायचे. असो भाटीची इच्छा आहे
@smitapotnis8406
@smitapotnis8406 3 года назад
Mohan Joshi Sir , you are great actor! We want one more episode , we want to hear you… certainly Great person ,actor ,human being !👌🏼 Nice interview Gokhale Sir & Mohan Sir !!!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sonushinde599
@sonushinde599 Год назад
माहेरची साडी पाहण्यासाठी मला कोणी मदत करेल? युट्युबवर नाही सापडत
@rajendrasadgir1231
@rajendrasadgir1231 3 года назад
मस्त. टेन्शन गेलं माझ
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nikhilpevekar4657
@nikhilpevekar4657 Год назад
Thank you sahyadri❤❤❤
@user-gv3op2hp1t
@user-gv3op2hp1t 3 года назад
सुंदर मुलाखत 🙏🙏
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 3 года назад
Beautiful ❤️ best Mohan 🙏🙏🙏
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
उत्तम संवादफेक.....🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhushanshelar9746
@bhushanshelar9746 3 года назад
नाना पाटेकर यांना बोलवा ना
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 года назад
Surekh mulalhat.... दोन्ही दिग्गजांना एकत्र बघणे हे फार चां वाटले
@ArvindJ
@ArvindJ 2 года назад
मराठी स्टेज कलाकार हे नेहमीच ईतरांपेक्षा ग्रेट आणि जमिनीवर असणारे आहेत. 👍🏻
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@papusumer7960
@papusumer7960 Год назад
साधु यादव बेस्ट
@manoharpednekar8351
@manoharpednekar8351 3 года назад
Great 💯
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 2 года назад
खूप छान....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 2 года назад
खोटं आणि थापा उघडकीस येतातच आणि खरं बोलणं लक्षात ठेवावं लागत नाही. त्यासाठी सेटिंग लावावी लागत नाही. मोहन जोशी ग्रेट सर. हिंदी -मराठी दोन्ही भुमिका छान करता. धनंजय या डिटेक्टिव सिरियल मध्ये मी तुम्हाला सर्वात आधी पाहिलं. कुलदीप पवार यांची परमवीर आणि धनंजय दोन्ही मालिका गाजल्या.
@latawani5794
@latawani5794 2 года назад
हिंन्दी चित्र पटात खलनायक भुमिका करणारे एक्सपर्ट कलाकार.
@kumkumstriveconsultant5584
@kumkumstriveconsultant5584 2 года назад
Great Mohan Joshi.
@futurol4177
@futurol4177 2 года назад
रंगभूमीचा बाप माणूस
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anayataklikar2977
@anayataklikar2977 3 года назад
Sandeep kulkarni Dombivli fame yancha interview dakhba plz. Kuthech mahiye,,ek natural actor prasiddhipasun dur vattoy 🙏
@tarubalathakur7327
@tarubalathakur7327 2 года назад
माझी माय, ह्या मालिकेत आहे
@vijayaahire5837
@vijayaahire5837 3 года назад
खूप सुंदर मुलाखत.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 3 года назад
Mohan Joshi spoke about medical claim really it is essential and person should
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 3 года назад
Have gratitude
@omkkarsuttar6335
@omkkarsuttar6335 Год назад
आजकाल रोज घेता की कधीतरी.........
@sureshkamath468
@sureshkamath468 2 года назад
Mohan ji is big fan of Rafi Sabh
@rekhaparasnis7311
@rekhaparasnis7311 Год назад
मोहन जोशी खूप great actor
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Astro9291
@Astro9291 3 года назад
उत्तम खलनायक 👌🏻..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sureshkamath468
@sureshkamath468 2 года назад
Mohan ji is a versatile actor
@shamikadalvi2389
@shamikadalvi2389 Год назад
Majha aavadta nat
@ushabhende4040
@ushabhende4040 3 года назад
Guest comments are unnecessary. They take away the value of the program. No matter how true and genuine, the comments give the impression of hagiographic toading.
@anayataklikar2977
@anayataklikar2977 3 года назад
Nice interview 👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@4upranit
@4upranit 3 года назад
Nana Patekar na bolva. Awadel akyla
@saimahi19
@saimahi19 2 года назад
Fan 🙌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chinmay16683
@chinmay16683 3 года назад
पोंक्षे ह्यांच्या सुद्धा इंटरव्यू करा ।
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vasantshanbhag8838
@vasantshanbhag8838 3 года назад
Sir, Guest comments are OK. But please, please, display their names also.Please don't keep us guessing. Both actors are great and inspiring !
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 3 года назад
Give guest names even they are well known
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
Point Noted आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meerajoglekar1320
@meerajoglekar1320 3 года назад
Vikram Gokhale he atyant chan interview ghetat.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prashantnaik7991
@prashantnaik7991 3 года назад
Mohan sir is great 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
----------------------------------------------- आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 3 года назад
दोघंही दिग्गज
@mayurpimple3181
@mayurpimple3181 3 года назад
best
@vndeodhardeodhar2114
@vndeodhardeodhar2114 3 года назад
ज्याना ज्याना स्टेजवर काम करायचे आहे,त्यानी त्यानी विक्रम गोखले यांच्या कडून स्पष्ट शब्दोच्यार,पॉझ यावर 1महिन्याचा कोर्स करावा.
@amitwankhede1397
@amitwankhede1397 2 года назад
अशोक सराफ आणि नाना पाटेकर हवेत 👍
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 2 года назад
तपस्वी कलाकार 👍🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 года назад
Sarv अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या अभिनयाची झलक पण दाखवली तर जास्त आनंद मिळेल
@ganeshgangurde7655
@ganeshgangurde7655 2 года назад
Tumacha adhar hai
@art.a12
@art.a12 3 года назад
JOSHI SAHEBANNI JARA GOKHALENNA BOLU DYAVA PL
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 3 года назад
गाण्यात मोहन जी ना काहीं सुचवायचं तर नाही ना!
@ganeshshahapurkar1461
@ganeshshahapurkar1461 3 года назад
🙏💐🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@celinasampey4677
@celinasampey4677 3 года назад
Great actor , great human ,great achiever
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nandinibhagat6470
@nandinibhagat6470 3 года назад
Great human being !🙏🌹
Далее
Fancy VS Classic #shorts  @CRAZYGREAPA
00:33
Просмотров 1,5 млн
Kavitecha Paan | Episode 13 | Arun Mhatre
28:58
Просмотров 29 тыс.