Dot Painting On Bottle | Bottle वर Dot Painting | Bottle Art
या Video मध्ये मी Bottle वर सुंदर Dot Painting करायचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये मी फक्त एकच रंग वापरून आकर्षक असं Dot Painting केलं आहे. एक साधी Bottle इतकी सुंदर आणि भारी दिसायला लागली आहे. Bottle टाकून न देता अशा प्रकारे सहज सुंदर Dot Art करुन तिला अधिक आकर्षक बनविता येते हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. Video आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा. Channel Subscribe करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.
Thank You So Much For Watching. Love You All.
Dot Art On Bottle
Dot Art On Glass Bottle
Dot Painting On Bottle For Beginners
Dot Mandala Painting On Glass Bottle
Dot Art Painting On Bottle
Mandala Dot Art On Bottle
#rangasobati
#dotmandalaart
#dotart
#arttherapy
#relaxingart
#रंगसोबती
#artvideo
#youtubeart
#bottleart
2 окт 2024