Тёмный

Dr Prakash Amte यांना झालेला ल्युकेमिया आजार आणि त्याची लक्षणे आणि कारणे काय आहेत? । Bol Bhidu | 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 655 тыс.
50% 1

#BolBhidu #Dr.PrakashAmte #leukemia #आनंदवन #बाबाआमटे
डॉ. प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया आजार असल्याचं समोर आलेलं. 'ल्युकेमिया' म्हणजेच रक्ताचा कँसर. तपासण्यांमधून ल्युकेमियाची सुरुवात असल्याचं समोर आलं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. पुढचे उपचार पुण्यातच होणार असून आठ ते दहा दिवसांत केमोथेरपी सुरू केली जाईल अशी माहिती मिळतेय.
आमटेंना ब्लड कॅन्सरचं निदान झाल्याची बातमी येताच अनेकांना प्रश्न असा पडलाय कि, ल्युकेमिया या आजाराची कारणे पाहता नैसर्गिक आरोग्यावर भर देणारे, आरोग्यदृष्ट्या तंदरुस्त असणारे, सुपारीच्या खांडाचंही व्यसन न करणारे डॉ आमटे यांना हा आजार होऊच कसा काय शकतो ? या आजाराची कारणे आहेत तरी काय ? याच बद्दलचा आजचा हा व्हिडीओ..
Dr. Prakash Amte was diagnosed with leukemia. Leukemia is a blood cancer And he got discharged from the hospital. Further treatment will be done in Pune and it is learned that chemotherapy will be started in eight to ten days.
Following the news that Amte has been diagnosed with blood cancer, many have wondered how Dr. Amte, who is focused on natural health, who is in good health and is not addicted to betel nut, can be diagnosed with leukemia. What are the causes of this disease? Today's video about this.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 2 года назад
प्रकाश आमटे लवकरात लवकर बरे होतील अशी शिव चरणी मनापासून प्रार्थना
@satyajeetpatil4229
@satyajeetpatil4229 2 года назад
🙏🏻
@mamatanaik6416
@mamatanaik6416 2 года назад
👍
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 2 года назад
ते शिवाला मानतात का???
@jindasbhalerao1467
@jindasbhalerao1467 2 года назад
श्री प्रकाश आमटे यांना लवकरात लवकर आराम मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना .
@sadhanadhumal7967
@sadhanadhumal7967 2 года назад
लवकरात लवकर बरे व्हावे अशी शिव चरणी मनापासून प्रार्थना
@anilshinde242
@anilshinde242 2 года назад
*कधी कधी असं वाटतं प्रत्येक चांगल्या व्यक्तीच्याच वाट्याला असं कसं येत, ह्या दुनियेत अशी किती तरी व्यक्ती आहेत जी फक्त सर्वसामान्य व्यक्तिना मरेपर्यंत फक्त लुटत असतात, जसे राजकिय लोकं, ती मात्र मरेपर्यंत दिवसेंदिवस प्रगतीत आणि मजेत राहतात, पणं बिचारे स्वभावाने, चारित्र्याने, मनाने चांगली असलेली लोक मात्र मरेपर्यंत कष्ट, दुःख, शारीरिक आणि मानसिक व्याधीनी त्रस्त असतात हेच चित्र आतापर्यंत बघयला मिळते, परमेश्वराने ह्या गरीबांच्या परमेश्वराला मात्र ठणठणीत आणि लवकरात लवकर बरं करावं हिच प्रार्थना*
@Sabkamalik123
@Sabkamalik123 2 года назад
परमेश्वर नसतो रे मित्रा तो खरच असता तर त्याने अशा लोकांना 1000 वर्षाचा कालावधी दिला असता. पण असो आमटे साहेबांनी कॅन्सर ला पळवून लावावे आणि लवकरात लवकर ठणठणीत व्हावे हीच सदिच्छा
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 2 года назад
अगदी खरं....
@akshaypatil9584
@akshaypatil9584 2 года назад
Bhava dev vaigre kahi naste N hi tr niyanti aahe tichya pudhe konche hi chalat nahi mg koni rich aso wa poor Aamchyasathi ekch dev Chh. Shivaji Maharaj. Vishay sampla
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 года назад
Parmeshwar ahe ani toch sarv ap punyacha hoshob karto. Tumhi faqt var var pahta pan Parmeshwar matra sarv kahi pahto. Ka bare 1000 varshe aayushya dyave ? Tumhi emotional ahat mhanun ki kai ?
@queryandnaari
@queryandnaari 2 года назад
Parmeshwar mansatach asato, dr. Prakash amte he kityek garib garjunche devach navhe kay. Ase dukh kashta ani sankata Mansachya nahi, Dev Mansanchya vatela yetat.
@vkarale46
@vkarale46 2 года назад
असे कॅन्सर वगैरे भ्रष्ट नेते भ्रष्ट सरकारी अधिकारी ह्यांना होऊ दे देवा, पण dr. प्रकाश आमटे सारखे समाजासाठी स्वतः व्हावून घेतले व्यक्ती चा हा आजार बरा कर हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏💐
@Gunjan_Punekar
@Gunjan_Punekar 2 года назад
Right
@harishirke2499
@harishirke2499 2 года назад
एकदम बरोबर सर तसच झालं पाहिजे तुम्ही म्हणता तस आणि राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना हॉस्पिटल पर्यंत पण नाही जाता आलं पाहिजे रस्त्यातच त्यांना श्रद्धांजली भेटली पाहिजे देशाचे वाटोळं केलं यांनी जय हिंद
@truptishirgaonkar8005
@truptishirgaonkar8005 2 года назад
Khar aahe political lokana hot nahi konala vait pan nahi vatanar aani etakya sangalya lokana hoto hyach khup vait vatat
@harishirke2499
@harishirke2499 2 года назад
@@truptishirgaonkar8005 पहा ना कालपासून या राजकारणी लोकांनी काय तमाशा लावला आहे महाराष्ट्रात
@sangeetahumane4646
@sangeetahumane4646 2 года назад
Absolutely Right
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
आदिवासी लोकांना dr.. आमटे यांची गरज आहे..त्यांना बरे वाटावे लवकर.. ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 💐🙏
@tusharpatil3383
@tusharpatil3383 2 года назад
कल्याण हो
@satishsutar4595
@satishsutar4595 2 года назад
लवकर बरे व्हा
@medhakamble3828
@medhakamble3828 Год назад
सर्व समाजाला अशा लोकांची गरज आहे.
@user-se3bq1hi8v
@user-se3bq1hi8v 2 года назад
काहीच होणार नाही त्यांना... खूप पुण्य पाठीशी आहे त्यांच्या.
@lord7-pro
@lord7-pro 2 года назад
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे सदैव निरोगी राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@pushpavani4393
@pushpavani4393 Год назад
डाक्टर आमटे लवकर चांगले व्हा
@santoshyelwande7857
@santoshyelwande7857 2 года назад
मृत्यु हे या कलीयुगात सर्वात मोठ सत्य. जिथे देवाला मरण चूकल नाही, तिथे तुम्ही आम्ही कोण. किती पण डाएट करा, किती पण व्यायाम करा, जिथे देवाच्या मनात आले, तिथे कोणाचेच चालेना🙏🙏🙏
@suraiyamulla4554
@suraiyamulla4554 2 года назад
He will get well Insha Allah
@sandysandy418
@sandysandy418 2 года назад
Death has been certain in all Yugas. Wrong statement
@shitaloak4362
@shitaloak4362 Год назад
आले देवाजीच्या मना! तेथे कोणाचे चालेना!!
@Pankaj-fq6mh
@Pankaj-fq6mh Год назад
100%
@asmitamhatre9440
@asmitamhatre9440 2 года назад
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लवकर बरे होऊ दे हिच पांडूरंग चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
@swapnilshirke732
@swapnilshirke732 2 года назад
फार वाईट वाटलं ऐकून... हा माणूस आपला आदर्श आहे. देव त्यांचा आजार लवकर बरा करो. तुमची माहिती फार उपयुक्त आहे. 🙏
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 года назад
हाच आजार Roman Reigns ला पण झाला होता l आणि तो recover झाला आहे आशा आहे मा.प्रकाश आमटे पण लवकरच बरे होतील 🙏😌
@CancerVlogger
@CancerVlogger 2 года назад
मी पण leukaemia तून बरा झालो आहे.
@AbhishekAjane
@AbhishekAjane 2 года назад
@@CancerVlogger 🔥🔥🔥
@maheshkadam4227
@maheshkadam4227 2 года назад
He is fighter... आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...🙏🙏
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 года назад
देवमाणूस दीर्घायूशी होवो 🙏
@rahulrahate9020
@rahulrahate9020 2 года назад
डॉक्टर साहेब रोगातून लवकर बरे व्हावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 года назад
श्रि स्वामी समर्थ प्रकाश आमटयांच्या पाठिशी आहेत. श्रि स्वामी समर्थ.
@pramodsawant8148
@pramodsawant8148 2 года назад
Shri Swami Samarth Indian Army Sobhat Ka Nahi
@HIND251
@HIND251 2 года назад
@Ramesh shinde होते म्हणून तुम्ही आम्ही आहोत.
@bhushansaindane4909
@bhushansaindane4909 2 года назад
Shree Swami Samarth
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 года назад
Swami Samarth swatah varle ahet ki. Ata ka murda pathishi ahe ki tyanche bhut ? Yedpat post
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 года назад
@@HIND251 kahi nahi Aamhi Parmeshwara mule ahot. Swami Samarth swatah varle.
@011abhijeet
@011abhijeet 2 года назад
आमच्या पिढीतील एकमेव देव माणूस आहे हा यांना शक्य ती मदत होईल अशी माहिती समाज माध्यमात पूर्वा ही विनंती🙏.
@anilmali8319
@anilmali8319 2 года назад
ईश्वर सर्वांना दीर्घायुष्यी आनंदी आयुष्य देवो🙏
@anilmali8319
@anilmali8319 2 года назад
@Ramesh shinde अगदी मान्य आहे. ही ईच्छा फक्त माझी एक माणूस म्हणून माणूसकी च्या देवमाणसासाठी आहे. ज्यात श्रद्धा ही फक्त माणूसकी वर आहे.
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 года назад
@Ramesh shinde काल्पनिक तर तू पण आहेस
@himanshukawale5704
@himanshukawale5704 2 года назад
@Ramesh shinde mag tu Gautam budhha la pahile ka ??
@rangari01
@rangari01 2 года назад
THERE IS NO GOD. GOD IS IMAGINAERY CREATURE OF HUMSN BEINGS> PRAKASH AMTE HIMSELF IS ATHEIST>
@vikaspatil9287
@vikaspatil9287 2 года назад
परमेश्वर लवकरचं या आजारातून त्यांना बरं करेल. 🙏🙏
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 года назад
आमटे कुटुंबाचे अप्रतिम असेल काम आहे. खुप मोठे कष्ट केले आहेत. त्यांना लोकांचे आशीर्वाद आहेत त्यांना काही होऊ नये
@rajendrabandivadekar1737
@rajendrabandivadekar1737 2 года назад
*लाखो पिढीत आणि आजारी लोकांना जीवदान देणा-या पुज्य डाॅ. श्री प्रकाश आमटे या देवमाणसाला दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना⚘⚘⚘⚘⚘⚘
@v.svohra4492
@v.svohra4492 2 года назад
ईश्वर इस अच्छे इंसान को जल्दी इस बीमारी से मुक्ति दे और अच्छी सेहत दें यही ईश्वर से हमारी प्रार्थना है
@jyotip2593
@jyotip2593 2 года назад
तुमची समाजाला खूप गरज आहे. तुमच्या पाठीशी खूप खूप आशीर्वाद आहे. भगवंत नक्कीच यातून मार्ग काढेन. आम्ही तुमच्या दीर्घ आयुष्याची परमेश्वर चरणी प्रार्थना करित आहोत.
@deepalijoshi9038
@deepalijoshi9038 2 года назад
Praying for Dr. Prakash Amte's rapid recovery to robust health 🙏
@shashikalapatil9705
@shashikalapatil9705 2 года назад
Praying for Dr. Prakash Amte's rapid recovery 🙏🙏🙏
@nishanandbhor7572
@nishanandbhor7572 2 года назад
आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 года назад
Kashi kai ? 800 varshe Mughal rajya karun gele pan tumachi aai kahi Ali nahi baher ?
@godman6591
@godman6591 2 года назад
@@ranjananikam7390 good question
@himanshukawale5704
@himanshukawale5704 2 года назад
@@ranjananikam7390 Ali Hoti na Chhatrapati Shivaji Maharaj Charitra vach kalel tula
@AK--rj6ch
@AK--rj6ch 2 года назад
@@ranjananikam7390 ऐ बाई तुझ्या कामाशी काम ठेव. केव्हापासून पाहतोय प्रत्येक कमेन्ट मध्ये स्वतः ची मारून घेते आहे.
@profsheetalkunderacademy
@profsheetalkunderacademy 2 года назад
Praying for his speedy recovery. My whole family’s heart goes to him and his family. May god give him long life.
@godman6591
@godman6591 2 года назад
@Ramesh shinde ho
@Codingtheory8
@Codingtheory8 2 года назад
@Ramesh shinde nah ! It's just your simple theory
@madhurichavan8578
@madhurichavan8578 2 года назад
@Ramesh shinde 👌
@Sumangal8523
@Sumangal8523 2 года назад
कँसर चे तेच तर दुखणे आहे.व्यसनी लोकांना होईलच असे नाही.वैद्यकशास्त्र एवढे पुढे गेले आहे असे आपण म्हणतो पण या कँसरवर रामबाण उपाय नाही. डॉ.प्रकाश आमटे लवकर पुर्णपणे बरे होवोत या शुभेच्छा.
@mayurgaonkar6418
@mayurgaonkar6418 2 года назад
May he recover from this illness soon. God please bless him with good health
@prashantthombare1
@prashantthombare1 2 года назад
देवा...... चांगल्या लोकांच्या वाट्याला असे दुखः नको देऊ🙏
@dhanrajchoudhary4472
@dhanrajchoudhary4472 2 года назад
मला प्रश्न पडला पुण्य कशातुन मिळते? .देवाचे पुजन करुन की जगावर प्रेम करुन .... ।।पापी चिरंजीव होती व पुण्यवंत मरुन जाती ।।
@Vancqa
@Vancqa 2 года назад
@Ramesh shinde tuzya comment Varun tuzya kade Kahi facts aani mudde astil asa vatat nahi..pahilch comment bakwas aahe..tya mule me pass deto..ja maja Kar...
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 2 года назад
@Ramesh shinde kuthe maja karun mela? Tyanchyabarobar rahayla hotas ka?? Hitler tar injection ghetlyashivay don taas zopu hi shakat navata. Injection roj ghetlayamule nantar nantar tyachya body madhye kampane nirman vayachi.
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 2 года назад
@Ramesh shinde srushti ahe mhanun srushti bamabnara ahech. Dev sarv goshtinche mool ahe. Aapan sarv tyachi lekre ahot.
@Vancqa
@Vancqa 2 года назад
@Ramesh shinde aare bala me swata atheist aahe..ka ugich danga kartoy..aaple falatu vichar dusarya var thopavuun vaad tayar karnare tumhi...bas shant ...
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 2 года назад
@Ramesh shinde मेरे संगी दो जना एक वैष्णव एक राम वे दाता है मुक्ती के वे सुमिरावे नाम- संत कबीर
@mhatreajit2547
@mhatreajit2547 2 года назад
Dr.प्रकाश आमटे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच आई एकविरा चरणी प्रार्थना...
@kiransahane9591
@kiransahane9591 2 года назад
मी त्यांची daily life style प्रत्यक्ष बघून आहे त्यांना हा आजार झाला यावर विश्वास बसत नाही.. Get well soon sir..❤️
@vijayumbarkar8012
@vijayumbarkar8012 2 года назад
Wish him a speedy recovery.
@jayantmisal4004
@jayantmisal4004 2 года назад
अनाथांच्या जीवनात प्रकाश 🔆 देणारे प्रकाश सरांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@RnAcademy
@RnAcademy 2 года назад
हा आजार गेल्या एक वर्षांपासून मला आहे सध्या कीमो टॅबलेट चालु आहेत पाच वर्षांत ठणठणीत बरा होईल असे डाॅक्टर बोलले
@starfromheaven1
@starfromheaven1 2 года назад
Vay kay tumch
@akashsalunkhe3139
@akashsalunkhe3139 2 года назад
Ashech positive Rha
@atulVkota
@atulVkota 2 года назад
श्री.प्रकाश आमटे वेगाने प्रगती करतील व सर्व त्रासातून, प्रकृतीच्या घातकी चक्रातून सहज बाहेर येतील व अत्यंत जोमाने पुढील कार्य चालु ठेवतील, हे निश्चित...... भगवान्'करे - इंशाल्लाह 👍🏼🙏💐
@pushplatajadhav2992
@pushplatajadhav2992 2 года назад
get well soon sir. your personality is essential for today's society.
@satishsarda7213
@satishsarda7213 2 года назад
Get Well soon Sir
@kavitagera6101
@kavitagera6101 2 года назад
Prayers prayers prayers to Ganpati Bappa, Vishnu deva Dhanvantari Deva, Mahadeva and Maruti Bappa to protect Dr Prakash saheb Amte from all destructive energies and forces of cancer thereby healing Dr ji completely. Doctor Saheb amchi prarthana tumcha saathi lavkar lavkar bare vha. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandrashekharthakur5030
@chandrashekharthakur5030 2 года назад
रक्ताच्या कॅन्सर वर अतिशय खात्रीचा म्हणजे गव्हाच्या रोपांचा दर दिवशी प्रथम ग्लासभर घेणे . सर्व चमचमीत अन्न पदार्थ टाळणे , व मुगाच्या सूप खिचडी चा अन्नात समावेश करने होय. साधारणतः दोन वर्ष हा उपचार व नियमित तपासणी करने हे आवश्यक असते .
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 года назад
लवकरात लवकर प्रक्रतीत सुधारणा होऊ दे,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@pravinlmuthe7797
@pravinlmuthe7797 2 года назад
प्रकाश सर लवकरच बरं व्हावे ,हीच इच्छा ,
@surekharanade270
@surekharanade270 2 года назад
डाॅक्टर प्रकाश आमटे माझे आदर्श आहेत. ते या आजाररूपी संकटातून लवकरात लवकर पूर्णपणे बरे होओत . अनेकांना बरे करणाऱ्या प्रकाश आमटे सरांना देव पूर्णपणे बरे करो. ही सदिच्छा . 🙏🙏🙏
@Fhvnfh
@Fhvnfh 2 года назад
रानडे मॅडम लग्न झालं आहे का तुमचं मी सिंगल आहे चालेल का तुम्हाला मी
@CancerVlogger
@CancerVlogger 2 года назад
मलापण Leukaemia झाला होता आता मी बरा होत आलो आहे. मला खात्री आहे की डॉ. पण लवकर बरे होतील कारण डॉ. प्रकाश आमटे यांना Chronic प्रकारातला कॅन्सर आहे जो कंट्रोल केला जाऊ शकतो. मला मागच्या वर्षी कॅन्सर झालेला ही बातमी डॉ.प्रकाश आमटे यांच्या मुलाला कळली तेव्हा त्यांनी माझी खूप आपसूकतेने चौकशी केली होती कारण मी काही दिवस डॉ. प्रकाश आमटे सोबत काम केले होते बोल भिडू ने छान प्रयत्न केला आहे माहिती सांगण्याचा पण एक कॅन्सर रुग्ण म्हणून मी एक माहिती इथे सांगू इच्छितो. डॉ. बाबा आमटे यांना Myloplastic Syndrome हा रक्ताचा कॅन्सर होता म्हणून डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना Hairy Cell Leukaemia (HCL) झाला आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांच्या genetic mutation मुळे हा रक्ताचा कॅन्सर झाल्याची शक्यता आहे.
@rangari01
@rangari01 2 года назад
I hope you recover fully very soon.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 года назад
छान माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद 🙏
@vishakhajoshi6104
@vishakhajoshi6104 2 года назад
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असते . देवा आमटे कुटुंब हे तुझे सेवेकरी आहेत त्यांना संकटात टाकू नको, देवा त्यांना यातून लवकरच बाहेर काढ हीच तुझ्या चरणी प्रार्थना ...
@pallavianandjiwala5943
@pallavianandjiwala5943 2 года назад
We wish him speedy recovery
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 Год назад
आमटे यांना ईश्वर, उदंड आयुष्य, आणि आरोग्य बहाल करावं. श्री स्वामी समर्थ💐
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 2 года назад
I pray for his speedy recovery🙏
@nikeshkale5265
@nikeshkale5265 2 года назад
डॉ. श्री प्रकाश आमटे लवकर बरे होवो.अशी सर्वज्ञ यांच्या चरणी प्रार्थना 💐🙏🙏
@rajaramgaikwad7542
@rajaramgaikwad7542 2 года назад
अशा चांगल्या व्यक्तींना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
@rand302
@rand302 2 года назад
लवकर च बरे होऊन जाऊदे देव माणूस आहेत ते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@poojakambli5093
@poojakambli5093 2 года назад
परमेश्वर तुम्हाला लवकरात लवकर सुदृढ करो🙏
@jyotiahire802
@jyotiahire802 2 года назад
प्रकाश आमटे सर आपली समाजाला गरज आहे.आपल्याला योग्य उपचार मिळुन आपण लवकर बरे व्हा .🙏
@yamineessimplefoodguideyam4607
@yamineessimplefoodguideyam4607 2 года назад
May God bless him with good and fast recovery soon. And give him long happy painless life.
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 года назад
जे आजार होणार असतील तर ते होतात मग तुम्ही योगा ,व्यायम करा ,शाकाहारी असा ,किंवा मासाहारी किंवा तुम्ही व्यसनी असा किंवा निर्व्यसनी असा
@balasahebsalunke4003
@balasahebsalunke4003 2 года назад
वा,फारच छान माहिती.पण,निवेदन/सादरीकरण तर अप्रतिम. असेच छान काम करा.माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.धन्यवाद.
@roopadambal464
@roopadambal464 2 года назад
Dr प्रकाश आमटे यांना लवकर बरे वाटो हीच इशचरणी प्रार्थना. अशा निगर्वी, प्रामाणिक , देवतुल्य माणसाला देवा खूप आयुष्य दे. आदिवासी लोकांचा तो माणूस प्राण दाता आहे.देवा अश्या माणसांची समाजाला फार फार आवश्यकता आहे.
@appasaheblate4275
@appasaheblate4275 2 года назад
ईश्वर कृपेने तुम्हाला लवकर बरे वाटुदे 💐💐🙏🙏
@MS-cn4dh
@MS-cn4dh 2 года назад
उत्तम माहिती .. 💯👍🏻👌🏻 dr. लवकर बरे व्हावेत हि प्रार्थना .. 🙏🏻
@pratikshashukla2721
@pratikshashukla2721 2 года назад
Praying for the speedy recovery ..
@satishchandrapetkar2260
@satishchandrapetkar2260 2 года назад
श्री प्रकाश आमटे यांना लवकर बरे होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना .
@02raviwaghmare39
@02raviwaghmare39 2 года назад
मंगल हो कल्याण हो... निसर्ग देवा... लवकर बरे करा बाबा ला...🙏
@SK-mr6xi
@SK-mr6xi Год назад
Dr. प्रकाश आमटे लवकरात लवकर या आजारातून बरे व्हावे हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना... 🙏
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi 2 года назад
खूपच साध्या सरळ भाषेत माहिती दिली. धन्यवाद
@vaishalishirke5757
@vaishalishirke5757 2 года назад
श्री प्रकाश आमटे यांना आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो ही ईश्र्वरचरणी प्रार्थना!!!!
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING 2 года назад
जे व्यसन करतात त्यांनाच आजार होतो जे व्यसन नाही करत त्यांना काही होत नाही अस नसतं, मानवी शरीर हे unpredictable आहे
@anandlondhe1438
@anandlondhe1438 2 года назад
प्रकाश बाबा आमटे लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@amarjoshi3647
@amarjoshi3647 2 года назад
अभ्यासपूर्वक माहिती आहे, यासाठी आभार. केवळ निवेदन सुधारावे, जेवन नव्हे, जेवण म्हणावे
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 2 года назад
ते लोक बोलण सुधारणार नाही त ..सांगून काही उपयोग नाही ..
@aasawarishivnikar9704
@aasawarishivnikar9704 2 года назад
प्रकाश आमटे यांनी आज पर्यंत जे कार्य केले आहे त्या मुळे त्यांच्या पाठीशी सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्या आहेत ते लवकरच एकदम पहिल्या सारखे होतील.
@amogh83
@amogh83 2 года назад
माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, धन्यवाद ! जरा मराठी व्याकरण आणि डिक्शन वर लक्ष द्या. पूर्णे व्हिडिओ मराठीत आहे म्हणून हा अभिप्राय. प्रकाश दादा आमटे लवकर व्यावेत हीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@maninipatil3681
@maninipatil3681 2 года назад
त्यांना लवकर चांगले खरण भागच आहे परमेश्वर ला
@somnathkhochare8686
@somnathkhochare8686 2 года назад
Dr Hegade यांचे व्हिडिओ पाहून पण काही तरी चांगले videos बनवा फार चांगलं होईल.
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 года назад
मी खास करून बोल bhiduche आभार मानतो.स्पष्ट न चुकता एखaद्या अपंगत्व असणाऱ्याला वेक्तिला देखील समजेल अस संभाषण मस्त.जय महाराष्ट्र
@chetanshinde6739
@chetanshinde6739 2 года назад
पिडीतां चां गरीबा चां परमेश्वर प्रकाश आमटे सरा नां माझे श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर बरे करतील हा माझा विश्वास आहे
@suvarnakale3416
@suvarnakale3416 2 года назад
त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे हीच गणपती बाप्पा च्या चरणी प्रार्थना 🙏 अश्या लोकांची समाजाला खरच गरज आहे
@Atharva5650
@Atharva5650 2 года назад
बोल भिडू उत्तम सादरीकरण, अतिशय महत्वूर्ण माहिती, धन्यवाद🙏🙏🙏
@gopaljoshi8052
@gopaljoshi8052 2 года назад
Best information
@abhijeetpanande5596
@abhijeetpanande5596 2 года назад
डॉ प्रकाश आमृटे यांच्या तबतीसाठी स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना
@surendraparikh39
@surendraparikh39 2 года назад
He will recover soon 🙏🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 года назад
Wish to recover at the earliest
@rahulahire9755
@rahulahire9755 2 года назад
डॉ. प्रकाश आमटे सर लवरच बरे होवोत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ishiva4265
@ishiva4265 2 года назад
वैरी ला सुद्धा हा आजार होवू नये हे तर माणसातले देवमाणूस यांना का निसर्गाने हा आजार दिला असेल
@prabhasawai8716
@prabhasawai8716 2 года назад
निसर्ग प्रेम , मुक्या प्राण्यावर . जीव लावणे आणि उपेक्षित वर्गाला समाजाच्या प्रवाहात आनने यासाठी परमेश्वराने आपलीच निवड केली आहे God bless yaul
@user-ji3dx7ih4i
@user-ji3dx7ih4i 2 года назад
God will bless you prakash sir
@ashwinigaikwad4210
@ashwinigaikwad4210 2 года назад
Prakash amte he khup jast chagle vyakti ahet maze ayushya tyanna labho but ya ajaratun khup lavkar te bare vhavet he ishwarcharni prartha.💐💐💐💐💐Deva jagat kida mungisarkhi jagnari khup manse ahet ti nirogi asatat and bhalya mansanna ka asa chhapatos yache ganit mala ajun kahi samjle nahi.Evdhich prathana ahe ki prakash kakanna lavakarat lavkar bre kar Khup lokancha pita ahe to .Tuzech ek rup ahe te🙏🙏🙏🙏🙏
@vidyadham1772
@vidyadham1772 2 года назад
Our good wishes are with you sir, May God bless you. We pray for your speedy recovery 🙏
@haridasbaadhiye318
@haridasbaadhiye318 Год назад
डाॅ. प्रकाशजी आमटे यांना परमेश्वर आजारातून लवकर बरं करो हिच देवाकडे प्रार्थना
@sandhyasawant3946
@sandhyasawant3946 2 года назад
Get well soon Sir. God's blessings is always with you.
@maheshrokde8679
@maheshrokde8679 2 года назад
आपण लवकरात लवकर बरे व्हा हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏
@nikkhil22
@nikkhil22 2 года назад
opposite foods baddl pn video banva please
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 года назад
डॉ. प्रकाश आमटे लवकरात लवकर बरे व्हावे हीच सदिच्छा!
@kinganshvlog2766
@kinganshvlog2766 2 года назад
Praying for his speedy recovery. Punyamdhe ayurvedic ji vaidyaparampara ahe,tyanche result changale aahet.Tyacha labh ghyava n ayurved treatment ne chemo che side effect hi compensate karta yetil.
@urmilapathak8535
@urmilapathak8535 Год назад
डाॅ. प्रकाश आमटे यांना उतम आरोग्य लाभो हीच प्राथॅना
@anilkumavat7698
@anilkumavat7698 2 года назад
क्या ईश्वर (भगवान) का न्याय है जो हजारो लोगोंकी निस्वार्थ सेवा करें और उसका फल अगर भगवान ईसरूप में दें तो विश्वास भगवान पर कैसे करें आमटेजी जल्द स्वस्थ हो येहीं मनोकामना है हम सबकी 🙏❤️🌹
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 года назад
Abe Shane Ishwar alag hai aur bhagwan alag hai. Dono ko jod mat aur apna adyan bat mat
@rangari01
@rangari01 2 года назад
There is NO GOD.
@vibhavaribhosale6520
@vibhavaribhosale6520 2 года назад
ते लवकरच बरे होतील. पण वरील प्रश्नाला उत्तर असे की.ते देव रूप. देव कार्य पूर्ण झाले की काही तरी खोट नाट कारणं होत आणि अवतार पूर्ण होतो. जस की रामकृष्ण परमहंस यांचे पण तसेच झाले. साॅरी जय सदगुरू..
@neetadhoble9318
@neetadhoble9318 2 года назад
ईश्वर प्रकाश आमटेंना निरोगी आयुष्य देवो .🙏
@kamalnadar4159
@kamalnadar4159 2 года назад
आदरणीय प्रकाश आमटे यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@renukakulkarnijoshi1744
@renukakulkarnijoshi1744 2 года назад
Praying for his speedy recovery 🙏
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 2 года назад
🙏सुप्रभात आमटे सर यांचे आरोग्य चांगलेच राहाणार व सुखशांती ! लाभणार मनपूर्वक ईश्वर चरणी प्रार्थना
@rupalimatkar3603
@rupalimatkar3603 2 года назад
Prayers from all of us for his speedy recovery. God bless him
@sachinkawade6859
@sachinkawade6859 2 года назад
@maheshjadhav9372
@maheshjadhav9372 2 года назад
तुमचं कार्य इतकं मोठं आहे की परमेश्वर तुमच्या पाठीशी राहिली आणि तुम्ही यातून , लवकरच बरे व्हाल
@chandrakantmahadik8590
@chandrakantmahadik8590 2 года назад
DR. PRAKASH AMTE WILL CURE FROM HIS RECECENT DETECTED BLOOD CANCER & HE WILL GET WELL SOON. I PRAY TO GOD THAT HE SHOULD GIVE LONG & HEALTHY LIFE TO PRAKASH AMTE.
@TheJetsho
@TheJetsho 2 года назад
Tyana Please connect kase karta yeil, Benglore Dr Naturopathy ne theek karat aahet
@sagardongare7523
@sagardongare7523 2 года назад
ईश्वर चरणी हीच प्रार्थना की प्रकाश आमटे लवकर बरे व्हावे .🙏🙏
@rangari01
@rangari01 2 года назад
There is no GOD
@poojakumrah9417
@poojakumrah9417 2 года назад
Praying for his early recovery.
@ashapatil2128
@ashapatil2128 2 года назад
डॉ. साहेब लवकर बरे होवाेत ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏🙏
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 619 тыс.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Просмотров 767 тыс.