Dr. Ravi Godse (Director Remember Amnesia) talking about Mahalaxmi Cine and his experience while shooting his film Remember Amnesia with Mr. Aanand Kale (Mahalaxmi Cine, Kolhapur) www.mahalaxmicine.com
अतिशय माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण बोललात डॉक्टर साहेब आपण.... मागील एक वर्षांपासून आपण तमाम मराठी बांधवाना या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न लाजबाब आहेत...आपले मराठी,हिंदी, उर्दू व संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि बोलण्याची सहज पध्दत फारच उत्तम..असे वाटते की आपण मनातून,हृदयातून बोलताय...सलाम आपल्या या कार्याला.... महाराष्ट्र शासनाने आपल्याला राज्याचे आरोग्य दूत म्हणून मानाने नेमायला पाहीजे अशी विनंती आहे... आपले हे सर्व व्हीडिओ पाहून आम्ही लाखो बांधव हिमंतीने या कोरोनाचा मुकाबला करण्यास सक्षम झालो आहोत....आपले लाख लाख आभार सर
Sir i m radiologist doctor frm Maharashtra state India....i watches ur corona virus video information...sir u tells about there about ur movies...nice...